महत्वाच्या बातम्या
-
Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला
Dynacons Share Price | डायनाकॉन्स सिस्टम्स अँड सोल्युशन्स या कंपनीच्या शेअर्सने आपल्या दीर्घकालीन गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. 27 मार्च ते 19 एप्रिल 2024 दरम्यान डायनाकॉन्स सिस्टम्स अँड सोल्युशन्स कंपनीचे शेअर्स 782.40 रुपयेवरून वाढून 1435.70 रुपये किमतीवर गेले होते. ( डायनाकॉन्स सिस्टम्स अँड सोल्युशन्स कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल
Voltas Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या व्होल्टास कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्होल्टास कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 1365 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. ( व्होल्टास कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्समध्ये तेजी कायम राहणार? अपडेटनंतर तज्ज्ञांचे मत काय?
Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4 टक्क्याच्या वाढीसह 385 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या कंपनीच्या शेअर्सने आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत स्पर्श केली आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने आपले मार्च तिमाहीचे मजबूत निकाल जाहीर केले आहेत. ( जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
GTL Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीजची कृपा झाली, स्वस्त GTL शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटले?
GTL Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने गुजरात टूलरूम कंपनीला 65 कोटी रुपये मूल्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. यापूर्वी गुजरात टूलरूम कंपनीला रिलायन्स कंपनीने 29 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली होती. ( रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून स्टॉक प्राईस सपोर्टसह पुढची टार्गेट प्राइस जाहीर
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने कर्जमुक्त झाल्यावर आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना अक्षरशः मालामाल केले आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात आणखी वाढू शकतात. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, 1736 रुपयांनी स्वस्त झालं, नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | लग्नसराईच्या काळात सोने-चांदीचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या दोन दिवसांत सोने प्रति 10 ग्रॅम 1736 रुपयांनी स्वस्त झाले आहे. चांदीचा भाव मात्र आज 80000 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आला आहे. दोन दिवसांत चांदीत 3440 रुपयांची घसरण झाली आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत खरेदी करा 30 शेअर्स, हे टॉप 10 पेनी शेअर्स श्रीमंत करू शकतात
Penny Stocks | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 73088 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22,147 अंकांवर क्लोज झाला होते. मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा काळात जर तुम्ही दर्जेदार शेअर्स खरेदी करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Vikas Lifecare Share Price | 5 रुपयाचा शेअर सुसाट तेजीत, अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतोय, नेमकं कारण काय?
Vikas Lifecare Share Price | विकास लाइफकेअर कंपनीच्या पेनी स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 73490 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22,292 अंकांवर क्लोज झाला होता. ( विकास लाइफकेअर कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Tata Technologies Share Price | तेजीत कमाई होणार, टाटा टेक्नॉलॉजी शेअरसह हे 4 शेअर्स अल्पावधीत खिसा भरणार
Tata Technologies Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यातील चार ट्रेडिंग सेशनपैकी तीन दिवस या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. शुक्रवारी या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित रिकव्हरी पाहायला मिळाली होती. मात्र आज हा स्टॉक मजबूत तेजीत वाढत आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, सकारात्मक अपडेटने स्टॉक सुसाट धावणार
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसापासून मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 25.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा बँकिंग स्टॉक मजबूत तेजीत वाढत आहे. आज मंगळवार दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी येस बँकेचे शेअर्स 2.58 टक्के वाढीसह 25.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( येस बँक अंश )
7 महिन्यांपूर्वी -
SBI Salary Account | SBI बँक सॅलरी अकाउंटचा घ्या फायदा, अनेक चार्जेस पासून होईल सुटका
SBI Salary Account | तुम्ही एसबीआय बँकेत पगार खाते उघडण्याचा विचार करत आहात का? होय तर एसबीआय बँकेने एक चांगली संधी आणली आहे. एसबीआय एक वेतन पॅकेज खाते देत आहे. यात नॉर्मल सेव्हिंग अकाऊंटव्यतिरिक्त अनेक बेनिफिट्स मिळतात. चला तर मग जाणून घेऊया कोण उघडू शकते हे खाते.
7 महिन्यांपूर्वी -
Quant Mutual Fund | शेअर्स नको? या 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, जलद पैसा वाढवा
Quant Mutual Fund | प्रत्येकजण म्हणतो, आजच्या युगात म्युच्युअल फंडात पैसे गुंतवले पाहिजेत. कारण बँक एफडीसह इतर पर्यायांपेक्षा म्युच्युअल फंडात चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दशकांत म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावाही दिला आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची विशेष योजना, दरमहा बचतीवर खात्रीने मिळेल 80,000 रुपयांचा परतावा
Post Office Interest Rate | शेअर बाजारापासून ते एफडीपर्यंत भारतातील लोक मोठ्या संख्येने जोखमीनुसार वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतात. ज्यांना जोखीम टाळायची आहे ते सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करतात.
7 महिन्यांपूर्वी -
EPF Money Withdrawal | पगारदारांनो! EPF खात्यातून पैसे काढल्यावरही टॅक्स भरावा लागणार, कधी आणि किती ते लक्षात ठेवा
EPF Money Withdrawal | ज्या कंपनीत 20 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी काम करतात, त्या कंपनीत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडे (ईपीएफओ) नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यामुळेच संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या बहुतांश लोकांचे ईपीएफ खाते उघडून त्यातून दरमहा पैसे कापले जातात.
7 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | मागील काही दिवसांपासून सातत्याने होत असलेल्या तेजीनंतर आता सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. मात्र, तरी ही किंमत सामान्य लोकांसाठी जास्तच आहे असं म्हणावं लागेल. परंतु, आता थांबण्यात काहीच अर्थ नसल्याचे तज्ज्ञ सांगत आहे. कारण पुढे सोन्याचा भाव तेजीने वाढणार आहे असं मत व्यक्त केलं आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Patel Engineering Share Price | दिग्गज गुंतवणुकदारांनी खरेदी केला हा स्वस्त शेअर, स्टॉक पुढे मोठी कमाई करून देणार
Patel Engineering Share Price | पटेल इंजिनीअरिंग या सिव्हिल कन्स्ट्रक्शन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये दिग्गज गुंतवणुकदार विजय केडिया यांनी देखील गुंतवणूक केली आहे. आनंद राठी फर्मच्या तज्ञांच्या मते, पटेल इंजिनीअरिंग कंपनीचे शेअर्स पुढील काळात वाढू शकतात. ( पटेल इंजिनीअरिंग कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Swadha Nature Share Price | शेअरची किंमत 8 रुपये! अवघ्या 2 दिवसात दिला 40 टक्के परतावा, रॉकेट तेजीत कमाई
Swadha Nature Share Price | स्वाधा नेचर कंपनीच्या पेनी स्टॉकने गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्वाधा नेचर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 8.64 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. त्यापूर्वीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 7.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( स्वाधा नेचर कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | PSU शेअर पुढेही मालामाल करणार, यापूर्वी 15,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर दिला 1.58 कोटी रुपये परतावा
BEL Share Price | बीईएल म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित खरेदी पाहायला आहे. आज भारतीय शेअर बाजार देखील किंचित वाढीसह ट्रेड करत आहे. काही निर्देशांक अस्थिर असून सध्या हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत. ( भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | इन्फोसिस शेअर मालामाल करणार! तज्ज्ञांकडून स्टॉकवर 'बाय' रेटिंग, टार्गेट प्राईस केली जाहीर
Infosys Share Price | इन्फोसिस या भारतातील सर्वात मोठ्या आयटी कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 0.63 टक्क्यांच्या घसरणीसह 1411.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज या स्टॉकमध्ये किंचित वाढ पाहायला मिळत आहे. ( इन्फोसिस कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त TTML शेअर पुन्हा तेजीत, खरेदीची योग्य वेळ आहे का? अपडेट जाणून घ्या
TTML Share Price | टाटा समूहाचा भाग आलेल्या टीटीएमएल कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. शुक्रवारी टीटीएमएल स्टॉक 1.43 टक्के घसरणीसह 75.27 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. ( टीटीएमएल कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC