महत्वाच्या बातम्या
-
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना जॅकपॉट लागणार, बेसिक सॅलरीत मोठी वाढ होणार, आकडेवारी आली
7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. पुढचा वेतन आयोग येण्याची शक्यता नाही, पण सरकार मूळ वेतनात मोठी झेप घेऊ शकते. याचा थेट फायदा लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे. लवकरच केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी भेट जाहीर करू शकते.
7 महिन्यांपूर्वी -
Post Office Interest Rate | फायदाच फायदा! महिना अवघ्या ₹1,000 च्या बचतीवर मिळेल ₹8,24,641 लाख परतावा
Post Office Interest Rate | सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करताना पब्लिक प्रॉव्हिडंट फंडाचे नाव नक्कीच येते. पोस्ट ऑफिसच्या लोकप्रिय योजनांपैकी ही एक योजना आहे. या सरकारी हमी योजनेत कमीत कमी 500 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 रुपयांची गुंतवणूक करता येते. पीपीएफ योजना 15 वर्षांत मॅच्युअर होते. तसेच यात टॅक्स बेनिफिट्सही मिळतात.
7 महिन्यांपूर्वी -
HDFC Mutual Fund | बापरे! योजना नव्हे, नोट छापण्याची मशीन, महिना रु.10,000 बचतीवर दिला 8.30 कोटी रुपये परतावा
HDFC Mutual Fund | एचडीएफसी टॉप 100 फंड ही देशातील सर्वात जुन्या म्युच्युअल फंड योजनांपैकी एक आहे. एचडीएफसी टॉप 100 फंडाने गेल्या 27 वर्षांत 19 टक्के चक्रवाढ वार्षिक वाढीचा परतावा दिला आहे. हा म्युच्युअल फंड 27 वर्षांनंतर ऑक्टोबर 1996 मध्ये सुरू झालेल्या दरमहा 10,000 रुपयांच्या (एकूण गुंतवणूक 33.20 लाख रुपये) 8.30 कोटी रुपयांच्या एसआयपीमध्ये बदलला आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | खूप फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, 10,000 रुपयांच्या बचतीवर मिळेल रु. 4490 व्याज
Post Office Scheme | अनेकदा लोकांना त्यांच्या गुंतवणुकीची चिंता सतावत असते. पण गुंतवणुकीचे अनेक मार्ग आहेत, ज्यावर भरपूर व्याज आहे आणि पैसाही सुरक्षित आहे. अशी आहे भारतीय पोस्टाची राष्ट्रीय बचत योजना. कोणत्याही योजनेवर गुंतवणूकदारांचे पैसे सुरक्षित असतात, पण या योजनेअंतर्गत तुम्हाला चांगला परतावाही मिळतो.
7 महिन्यांपूर्वी -
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक रेटिंग अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, Hold करावा की Sell?
Tata Technologies Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्सवर Goldman Sachs ने ‘सेल’ रेटिंग जाहीर केली आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 900 रुपये किमतीवर जाऊ शकतो. टाटा टेक्नॉलॉजी ही कंपनी आपल्या ग्राहकांना अभियांत्रिकी, R&D, उत्पादन संबंधित सेवा व्यवस्थापनासह IT उत्पादन सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी प्रामुख्याने ऑटो, एरोस्पेस आणि औद्योगिक उत्पादकांना संशोधन आणि विकास संबंधित सेवा प्रदान करते. ( टाटा टेक्नॉलॉजी कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | आता थांबणार नाही हा PSU शेअर, काय आहे अपडेट? यापूर्वी 2100% परतावा दिला
RVNL Share Price | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4 टक्के वाढीसह 432 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या स्टॉकमध्ये जोरदार घसरण पाहायला मिळाली आहे. मागील 4 वर्षांत आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 19 रुपयेवरून वाढून 430 रुपये किमतीवर पोहचले आहेत. याकाळात कंपनीच्या गुंतवणूकदारांनी 2100 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावला आहे. आज मंगळवार दिनांक 25 जून 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 2.14 टक्के घसरणीसह 407.70 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. ( रेल विकास निगम कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Reliance Power Share Price | स्वस्त रिलायन्स पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, टेक्निकल चार्टवर मजबूत तेजीचे संकेत
Reliance Power Share Price | अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 2 टक्के घसरणीसह 29.88 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 2024 या वर्षात रिलायन्स पॉवर स्टॉक 35 टक्के मजबूत झाला आहे. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | ICICI सिक्युरिटीजने सुझलॉन शेअर्स खरेदी सल्ला, शॉर्ट टर्म मध्ये मिळेल मोठा परतावा
Suzlon Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 3.40 टक्क्यांच्या वाढीसह 54.86 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सुरुवातीच्या काही तासात सुझलॉन एनर्जी स्टॉक 4 टक्के वाढीसह 55.70 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहचला होता. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने धाकधूक वाढवली, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell?
Tata Steel Share Price | जागतिक गुंतवणूक बाजारात संमिश्र भावना पाहायला मिळत आहेत. अशा काळात एफआयआयने शेअर बाजारात मोठ्या प्रमाण नफा वसुली केली आहे. मिड-कॅप शेअर्समध्ये सर्वात जास्त प्रमाणात विक्रीचा दबाव पाहायला मिळाला आहे. तज्ञांनी काही शेअर्समध्ये ट्रेडिंग करण्याचा सल्ला दिला आहे. जागतिक आणि देशांतर्गत भावनांचा प्रभाव शेअर बाजारातील व्यवहारावर पाहायला मिळू शकतो. अशा काळात टाटा स्टील स्टॉकमध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळू शकते. ( टाटा स्टील कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
L&T Share Price | L&T सहित हे 5 मजबूत शेअर्स मालामाल करणार, मिळेल 34 टक्केपर्यंत परतावा
L&T Share Price | मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात मजबूत अस्थिरता पाहायला मिळत आहे. मात्र शेअर बाजारातील अस्थिरता ही अनेक गुंतवणूकदारांसाठी पैसे लावण्याची एक सुवर्ण संधी असते. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार नेहमी बाजारात कमजोरी असताना गुंतवणूक करतात, आणि तेजी असताना नफा वसुली करतात. सध्या अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | गरीब सुद्धा खरेदी करू शकतील हे शेअर्स, एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा
Penny Stocks | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स इंडेक्स 77230 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी इंडेक्स 23500 अंकावर क्लोज झाला होता. सध्या शेअर बाजारात मजबूत अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा काळात शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा अनेक संधी निर्माण होतात. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 पेनी स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, जे मागील आठवड्यात शुक्रवारी अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते.
7 महिन्यांपूर्वी -
Ujjivan Small Finance Bank Share Price | शेअर प्राईस ₹45, हा शेअर 60% परतावा देईल, तज्ज्ञांकडून रेटिंग अपग्रेड
Ujjivan Small Finance Bank Share Price | उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक स्टॉक अनेक ब्रोकरेज फर्मच्या रडारवर आला आहे. अनेक तज्ञांनी या स्टॉकबाबत संमिश्र भावना व्यक्त केल्या आहेत. तज्ञांच्या मते, या बँकेच्या मालमत्तेच्या गुणवत्तेच्या दबावामुळे कर्ज वितरणमध्ये किंचित मंदी पाहायला मिळू शकते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या बँकेचे शेअर्स 5 टक्क्यांपेक्षा जास्त घसरले होते. ( उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक अंश )
7 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC शेअर खरेदी करा, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, रॉकेट स्पीडने परतावा मिळणार
IRFC Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी-50 इंडेक्स 23,500 अंकावर क्लोज झाला होता. तर सेन्सेक्स निर्देशांक 77,300 अंकावर क्लोज झाला होता. अशा काळात मागील काही दिवसांपासून सरकारी रेल्वे कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मागील काही वर्षात रेल्वे स्टॉक अक्षरशः बुलेट ट्रेनच्या गतीने वाढले आहेत. असाच एक स्टॉक आहे, आयआरएफसी कंपनीचा. ( आयआरएफसी कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर आणि अदानी ग्रीन एनर्जी शेअर्समध्ये सुसाट तेजी येणार, आली सकारात्मक अपडेट
Tata Power Share Price | केंद्रीय पातळीवर राजस्थान आणि कर्नाटकमधील अक्षय ऊर्जा प्रकल्पातून निर्माण झालेली वीज देशात पुरवण्याची योजना आखली जात आहे. भारत सरकारने 13600 कोटी रुपये मूल्याच्या वीज पारेषण योजनेला मंजुरी दिली आहे. भारत सरकार अक्षय ऊर्जेच्या वापरत वाढ व्हावी यासाठी नवीन योजनेवर काम करत आहे. याअंतर्गत अक्षय ऊर्जा प्रकल्पांतून निर्माण होणारी वीज देशभरात पुरवली जाणार आहे. यासाठी केंद्र सरकारने 13,595 कोटी रुपये मूल्याची नवीन पारेषण योजना मंजूर केली आहे. ( टाटा पॉवर कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | भरवशाचा शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी हा स्टॉक 2950 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. दिवसाअखेर हा स्टॉक 2875 रुपये किमतीवर आला होता. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये अनेक तज्ञ गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत. ( रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | पगारदारांचं आयुष्य बदलणारी खास SBI म्युच्युअल फंड योजना, मिळेल 1.37 कोटी रुपये परतावा
SBI Mutual Fund | एसबीआय म्युच्युअल फंडाच्या एका योजनेने जबरदस्त परतावा दिला आहे. ही योजना एसबीआय स्मॉल कॅप फंड आहे. ही योजना 9 सप्टेंबर 2009 रोजी सुरू करण्यात आली होती आणि आता त्याला 14 वर्षे पूर्ण झाली आहेत.
7 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आजही सोनं स्वस्तात खरेदीची संधी, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | मुंबई पुण्यासह देशातील प्रमुख शहरांमध्ये सोने जुन्या दराने म्हणजे स्वस्त मिळत आहे. सराफा बाजारात आज दर स्थिर राहिले आहेत. सोन्याच्या दरात काल 1500 रुपयांची घसरण झाली होती, त्यामुळे आजही स्वस्तात सोनं खरेदीची संधी चालून आली आहे. 18, 22 आणि 24 कॅरेट सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. मुंबईमध्ये आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,700 रुपये प्रति 1 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,245 रुपये प्रति 1 ग्रॅम आहे.
7 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा स्टॉक टेक्निकल चार्टवर तुफान तेजीचे संकेत, शॉर्ट टर्म मध्ये होणार मोठी कमाई
IRB Infra Share Price | आयआरबी इंफ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सने 2024 या वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 60 टक्के परतावा कमावून दिला आहे. जानेवारी ते एप्रिल महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने शानदार कामगिरी केली होती. अवघ्या काही महिन्यात या स्टॉकची किंमत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 2021 नंतर या स्टॉकने केलेली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. संपूर्ण 2021 या वर्षात आयआरबी इंफ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 91 टक्के परतावा कमावून दिला होता. ( आयआरबी इंफ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Railway Ticket Concession | जेष्ठ नागरिकांसाठी खुशखबर! रेल्वे तिकीटमध्ये पुन्हा 50% सूट मिळणार, फायद्याची अपडेट
Railway Ticket Concession | जर तुमच्या कुटुंबात एखादा ज्येष्ठ नागरिक असेल किंवा तुम्ही स्वत: या श्रेणीत येत असाल आणि अनेकदा रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. होय, कोविड-19 महामारीच्या काळात रेल्वेने थांबवलेली भाड्यातील सूट सरकार पुन्हा सुरू करू शकते. तसे झाल्यास कोट्यवधी नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Credit Card | होय! नोकरी नसेल तरी मिळतं क्रेडिट कार्ड, हे आहेत काही सोपे आणि सुरक्षित पर्याय
Credit Card | आजच्या युगात, क्रेडिट कार्ड हे एक अपरिहार्य पेमेंट टूल बनले आहे ज्यात ऑफर करण्यासारखे बरेच काही आहे. सोयीव्यतिरिक्त, ते असे फायदे देखील देतात जे आपल्याला सहजपणे देयके देण्यास मदत करतात असे नाही तर आपत्कालीन परिस्थितीत एक उपयुक्त आर्थिक स्त्रोत देखील आहेत.
7 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS