महत्वाच्या बातम्या
-
Credit Score | नोकरदारांना अशाप्रकारे क्रेडिट स्कोर सुधारून मिळेल स्वस्त लोन, फक्त या पद्धती फॉलो करा - Marathi News
Credit Score | चांगल्या दर्जाच्या लोनची ऑफर मिळण्यासाठी तुमचा क्रेडिट स्कोर अतिशय मजबूत असला पाहिजे. क्रेडिट स्कोर चांगला असेल तर तुम्हाला चांगल्या दर्जाचे आणि चांगल्या व्याजाचे देखील लोन मिळू शकते. परंतु काहीवेळा अनेक व्यक्ती लोन घेताना काही शिल्लक चुका करतात. या चुकांमधूनच तुमचे फार मोठे नुकसान होऊ शकते. कधी कधी तुम्ही व्याजाची चांगली रक्कम फेडणार असला तरी सुद्धा तुम्हाला चांगल्या कर्जाची ऑफर मिळत नाही. याचं एकमेव कारण म्हणजे एक क्रेडिट स्कोर. क्रेडिट स्कोर कशा पद्धतीने मेंटेन ठेवायचा याबद्दल जाणून घ्या सर्व काही.
7 महिन्यांपूर्वी -
Reliance Infra Share Price | मल्टिबॅगर रिलायन्स इन्फ्रा शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत अपडेट, पुढे फायदाच फायदा - Marathi News
Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे (NSE: RelianceInfra) शेअर्स 7 टक्के वाढीसह 232.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक 20 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकला होता. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी भांडवल उभारणी करण्याची योजना आखत आहे. (रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
L&T Share Price | संधी सोडू नका, L&T सहित हे 5 शेअर्स दर महिना मोठा परतावा देतं आहेत, लिस्ट सेव्ह करा - Marathi News
L&T Share Price | मागील काही महिन्यापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा अस्थिरतेच्या काळात जेव्हा अमेरिकेत आर्थिक मंदी येण्याची चर्चा केली जात आहे, तेव्हा भारतीय शेअर बाजारातील शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत.
7 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | BHEL सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, मोठी कमाई होणार - Marathi News
BHEL Share Price | LKP सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी 3 शेअर्सची निवड केली आहे. तज्ञांच्या मते, हे शेअर्स गुंतवणुकदारांना बक्कळ कमाई करून देऊ शकतात. या शेअर्समध्ये भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड, ट्रेंट लिमिटेड आणि ॲक्शन कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट लिमिटेड कंपनीचे शेअर्स सामील आहेत. आज या लेखात आपण टॉप 3 शेअर्सबाबत माहिती जाणून घेणार आहोत. तज्ञांनी या शेअर्सवर नवीन टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. चला तर मग जाणून घेऊ या 3 शेअर्स बाबत सविस्तर माहिती.
7 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | महिना खर्चाचं नो टेन्शन, ही सरकारी योजना दरमहा 9000 रुपये देईल, फायदा घ्या - Marathi News
Post Office Scheme | पोस्ट ऑफिस अंतर्गत नागरिकांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात. पोस्टाच्या योजना या सरकारी योजना असल्यामुळे सुरक्षेची शंभर टक्के खात्री दिली जाते. अशातच दहा वर्षांपुढील सर्व नागरिकांसाठी म्हणजे नाबालिकांपासून ते एल्डर व्यक्तींसाठी पोस्टाची ‘पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम’ ही योजना अत्यंत फायद्याची ठरू शकते. फक्त गॅरंटी नाही तर चांगल्या दर्जाचे व्याज मिळवून देण्यासाठी ही योजना मदत करते.
7 महिन्यांपूर्वी -
EPF Withdrawal | पगारदारांनो, अशा पद्धतीने EPF चे पैसे काढून क्लेम स्टेटस चेक करण्याची ऑनलाइन पद्धत शिका - Marathi News
EPF Withdrawal | कर्मचारी भविष्य निधी संघठन म्हणजेच ईपीएफओ अंतर्गत कर्मचाऱ्यांना अनेक सुविधा प्रदान केल्या जातात. अशातच कर्मचाऱ्यांच्या पगारांचे दोन भागांमध्ये योगदान केले जाते. पहिला भाग म्हणजे ईपीएस आणि दुसरा ईपीएफ. ईपीएसमध्ये तुमच्या पगारातील 8.33% तर, ईपीएफमध्ये 3.67% अमाऊंट जमा केली जाते. यामध्ये तुमच्या प्रॉव्हिडंट फंडमध्ये संपूर्ण 12% योगदान केले जाते आणि हे पैसे तुम्हाला रिटायरमेंटनंतर दिले जातात.
7 महिन्यांपूर्वी -
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीचा शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, स्टॉक खरेदीला गर्दी - Marathi News
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने या कंपनीला एक मोठी ऑर्डर दिली आहे. त्यामुळे या कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहेत. (अपोलो मायक्रो सिस्टीम्स कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि सुझलॉन सहित या शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस अपग्रेड - Marathi News
Tata Steel Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. बीएसई सेन्सेक्स इंडेक्स मंगळवारी 82,988.78 अंकावर पोहचला होता. तर निफ्टी-50 इंडेक्स 25,383.75 अंकावर पोहचला होता. अशा काळात तज्ञांनी एक अहवाल प्रसिद्ध करून त्यात टॉप 3 शेअर्सबाबत विश्लेषण जाहीर केले आहे. यामध्ये सुझलॉन एनर्जी लिमिटेड, टाटा स्टील लिमिटेड आणि बजाज फायनान्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स सामील आहेत. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सबाबत सविस्तर माहिती.
7 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर चार्ट वर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राइस अपडेट - Marathi News
Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स सोमवारी 23.5 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या बँकेचे एकूण बाजार भांडवल 73,700 कोटी रुपये आहे. आनंद राठी फर्मच्या तज्ञांच्या मते, पुढील सहा महिन्यांत या (NSE: YESBANK) बँकेचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना 30 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून देऊ शकतात. (येस बँक अंश)
7 महिन्यांपूर्वी -
Rama Steel Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअर श्रीमंत करणार, 1 महिन्यात 55% कमाई, संधी सोडू नका - Marathi News
Rama Steel Share Price | रामा स्टील ट्यूब कंपनीच्या शेअर्समध्ये चालू महिन्यात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळाली आहे. अवघ्या एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने (NSE: RAMASTEEL) आपल्या गुंतवणुकदारांना 53 टक्के परतावा कमावून दिला आहे. (रामा स्टील ट्यूब कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL शेअर ब्रेकआऊट देणार, स्टॉक सपोर्ट लेव्हल सह टार्गेट प्राईस नोट करा, फायदा घ्या - Marathi News
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 2.3 टक्के घसरणीसह 530.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे (NSE: RVNL) एकूण बाजार भांडवल 1.11 लाख कोटी रुपये आहे. मागील दोन महिन्यांत या कंपनीचे शेअर्स आपल्या विक्रमी उच्चांक किमतीवरून 18 टक्के घसरले आहेत. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर दाखवणार 'पॉवर', मजबूत तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स मंगळवारी 666 रुपये किमतीवर ओपन झाले होते. सुरुवातीच्या काही तासात हा स्टॉक किंचित घसरणीसह 660 रुपये किमतीवर (NSE: ADANIPOWER) ट्रेड करत होता. आनंद राठी फर्मच्या तज्ञांच्या मते, या स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळू शकते. (अदानी पॉवर कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | इन्फोसिस सहित हे 3 शेअर्स खरेदी करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
Infosys Share Price | मंगळवारी यूएस फेडरल रिझर्व्हची बैठक पार पडली, त्यानंतर सर्व शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली होती. मंगळवारी सेन्सेक्स इंडेक्स 83084 अंकावर ओपन झाला होता. निफ्टी इंडेक्स 25417 अंकावर ओपन झाला होता. अशा परिस्थितीत ICICI सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी तीन शेअर्स निवडले आहेत. हे शेअर्स पुढील काळात चांगली कामगिरी करू शकता, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, मोठी कमाई होणार, स्टॉक BUY करावा? - Marathi News
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मागील काही वर्षात मजबूत परतावा कमावून दिला आहे. गेल्या सहा महिन्यांत या कंपनीच्या (NSE: SUZLON) शेअर्सची किंमत 110 टक्के वाढली आहे. 2024 या वर्षात सुझलॉन एनर्जी स्टॉक 116 टक्के वाढला आहे. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | BEL सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मिळेल 43% पर्यंत परतावा, फायदा घ्या - Marathi News
BEL Share Price | जागतिक गुंतवणूक बाजारात सध्या मंदीचे वातावरण पसरले आहे. अमेरिकेत सध्या जागतिक मंदी येणार की काय, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत याचा परिणाम नक्कीच जागतिक गुंतवणूक बाजारात पाहायला मिळेल. अशा काळात अनेक सावध गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली आहे. अशा काळात अनेक तज्ञ गुंतवणुकदारांना आपल्या पोर्टफोलिओमध्ये लार्जकॅप स्टॉक्स सामील करण्याचा सल्ला देत आहेत.
7 महिन्यांपूर्वी -
Property Knowledge | घराचं स्वप्न साकारताना बिल्डरसोबत या 5 गोष्टी स्पष्ट बोला, नाहीतर गोत्यात याल - Marathi News
Property Knowledge | प्रत्येक व्यक्तीला आपलं छोटसं का होईना परंतु स्वतःचं हक्काचं घर असावं असं वाटत असतं. घर खरेदी करताना मोठा करार करावा लागतो. घर खरेदी करण्यासारखा मोठा व्यवहार कोणताच नाही. त्यामुळे अनेकजण अगदी काळजीपूर्वक घराचा व्यवहार करतात. तरीसुद्धा काही गोष्टींमुळे तुम्ही गोत्यात येण्याची शक्यता असते.
7 महिन्यांपूर्वी -
Loan Guarantor Alert | लोन गॅरेंटर बनण्याचा मित्रपणा अंगाशी येऊ शकतो; अशा पद्धतीने एक्सिट घ्या - Marathi News
Loan Guarantor Alert | बऱ्याचवेळा आपल्या जवळचा मित्र लोन घेण्याच्या वेळी आपल्याला लोन गॅरेंटर होण्यास सांगतो किंवा आग्रह करतो. त्यावेळी आपण आपल्या खास जिगरी मित्रासाठी लोन गॅरेंटर होण्यास लगेच होकार देतो. आपण आपल्या मित्राला विश्वासहकार्य समजून त्याची मदत करण्यासाठी आणि त्याला चटकन लोन मिळण्यासाठी एक चांगला प्रयत्न करू पाहतो. परंतु काही वेळा कर्जाचे हमिदार बनणे तुमच्यासाठी धोक्याचे ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला लोन गॅरेंटर बनल्यावर कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते याबद्दल सांगणार आहोत.
7 महिन्यांपूर्वी -
My EPF Money | पगारदारांनो, सॅलरीतून योगदान छोटे पण कमाई 5 कोटींची होईल, असा घ्या EPF चा फायदा - Marathi News
My EPF Money | ‘ईपीएफओ पेन्शन योजना’ ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निधी संघठन अंतर्गत रिटायरमेंटनंतर प्रत्येक कर्मचाऱ्याचं जीवन सुखमय जाण्यासाठी त्यांच्या पगारातील एक ठराविक रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाते. ही रक्कम नीयोक्ता आणि कर्मचारी दोघंही जमा करत असून केंद्र सरकार या योजनेवर वार्षिक व्याजदर देते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये जास्त रक्कम साठवून राहण्यास मदत होते. नेमकी किती रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर तुमच्या खात्यात कोट्यावधी रुपये जमा होतील? पाहून घेऊ.
7 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | शेअर असावा तर असा, 1 वर्षात गुंतवणूकदार करोडपती झाले, दिला 53000% परतावा - Marathi News
Penny Stocks | श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क या कंपनीच्या पेनी स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना अक्षरशः करोडपती बनवले आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 53000 टक्के नफा कमवून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स फोकसमध्ये येण्याचे मुख्य कारण म्हणजे हा स्टॉक मागील 115 दिवसापासून सातत्याने अप्पर सर्किट हीट करत आहे. मागील अनेक महिन्यांपासून या स्टॉकमध्ये शेअर्सची विक्री पहायला मिळालेली नाही. (श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
Wipro Share Price | विप्रो सहित या 3 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News
Wipro Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारी सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही इंडेक्स लाल निशाणीवर ट्रेड करत होते. दरम्यान एफएमसीजी आणि पॉवर स्टॉकमध्ये मजबूत पडझड पाहायला मिळाली होती. शुक्रवारी सेन्सेक्स इंडेक्स 0.09 टक्के घसरणीसह 82,890 अंकावर क्लोज झाला होता. तर निफ्टी इंडेक्स 25,400 अंकांवर क्लोज झाला होता.
7 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB