महत्वाच्या बातम्या
-
EPF on Salary | वय वर्ष 30 आणि बेसिक सॅलरी रु.10,000 असणाऱ्यांना EPF ची इतकी रक्कम मिळणार, फायद्याची अपडेट
EPF On Salary | खाजगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ईपीएफ हा एक रिटायरमेंट फंडाप्रमाणे आहे. जेवढेपण कर्मचारी प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतात त्यांना त्यांच्या रिटायरमेंटनंतरची चिंता सतावत असते.
19 दिवसांपूर्वी -
Monthly Pension Scheme | पैसे असे गुंतवा की, प्रत्येक महिन्याला 12,000 हातामध्ये येतील, 'या' खास योजनेबद्दल जाणून घ्या
Monthly Pension Scheme | सध्याच्या घडीला नागरिकांसमोर गुंतवणुकीचे प्रचंड पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये बरेच लोक म्युच्युअल फंड किंवा एसआयपी त्याचबरोबर सरकारी योजनांमध्ये पैसे गुंतवणे फायद्याचे मानतात.
19 दिवसांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला IPO आला, गुंतवणूकदार तुटून पडण्याची शक्यता, NTPC शेअर सुद्धा रॉकेट होणार - GMP IPO
IPO GMP | सेबीने एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी आयपीओला मंजुरी दिली आहे. एनटीपीसी लिमिटेड कंपनीची उपकंपनी असलेल्या एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीला प्रायमरी मार्केटमधून १०,००० कोटी रुपये उभारण्यास सेबीकडून मंजुरी मिळाली आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीने गेल्या महिन्यात १८ सप्टेंबर २०२४ रोजी सेबीकडे आयपीओसाठी कागदपत्रे दाखल केली होती.
20 दिवसांपूर्वी -
L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स देणार मजबूत परतावा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: LT
L&T Share Price | सोमवारी शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. सोमवारी स्टॉक मार्केट निफ्टी जवळपास २०० अंकांनी वधारला आहे, तर मिडकॅप निर्देशांक ०.९ टक्क्यांनी वधारला होता. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने 10 शेअर्सला BUY रेटिंग दिली आहे. हे 10 शेअर्स गुंतवणूकदारांना मोठा परतावा देऊ शकतात. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने या शेअर्सची टार्गेट प्राईस जाहीर केली आहे.
20 दिवसांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसला होणार फायदा, यापूर्वी 1597% परतावा दिला - NSE: RVNL
RVNL Share Price | शुक्रवार 25 ऑक्टोबर रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअर 2.92 टक्के वाढून 432 रुपयांवर पोहोचला होता. आतापर्यंत काउंटरवर RVNL चे 556123 शेअर्सचे ट्रेड (NSE: RVNL) झाले होते. कंपनीचे एकूण मार्केट कॅप 90,251 कोटी रुपये आहे. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
20 दिवसांपूर्वी -
NTPC Share Price | NTPC सहित हे 4 PSU शेअर्स मालामाल करणार, BUY रेटिंग, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: NTPC
NTPC Share Price | स्टॉक मार्केटमधील सूचिबद्ध कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. या निकालांकडे गुंतवणूकदार आणि ब्रोकरेज फर्मचे लक्ष असतं. एंटिंग ब्रोकरेज फर्मने दुसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर ४ पीएसयू शेअर्ससाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे.
20 दिवसांपूर्वी -
Bank FD Vs Post Office Scheme | बँक FD पेक्षा अधिक व्याज देत आहेत या पोस्ट ऑफिसच्या योजना, अधिक परतावा मिळवा
Bank FD Vs Post Office Scheme | गुंतवणूक कोणतीही असो भारतातील कोणताही नागरिक ज्या ठिकाणाहून जास्तीचे व्याजदर आणि छप्परफाड परतावा जिथून मिळतो अशा ठिकाणी पैसे गुंतवणे फायद्याचे मानतो. पोस्टाच्या अशा अनेक योजना आहेत ज्यामधून तुम्ही कमीत कमी गुंतवणुकीसह छप्परफाड परतावा मिळवू शकता.
20 दिवसांपूर्वी -
Smart Investment | 10 ते 50,000 रुपये गुंतवणुकीवर करोडोंचा परतावा मिळेल, कालावधी आणि स्मार्ट इन्व्हेस्टमेंट टेक्निक जाणून घ्या
Smart Investment | आजच्या लोकांना म्युच्युअल फंड तसेच एसआयपीमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे वाटते. कारण की म्युच्युअल आणि एसआयपीमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला तगडा रिटर्न मिळतो.
20 दिवसांपूर्वी -
Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY करावा की Sell - NSE: SUZLON
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी आर्थिक वर्ष 2025 च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर (NSE: SUZLON) करणार आहे. मात्र तत्पूर्वी तज्ज्ञांनी सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी सकारात्मक कामगिरी करेल असा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचा ‘QOQ’ संमिश्र राहू शकतो असं म्हटलं आहे. (सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी अंश)
20 दिवसांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे, दिवाळी पूर्वीच सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Marathi News
Gold Rate Today | धनतेरस-दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीचे दर पुन्हा एकदा गगनाला भिडले आहेत. सराफा बाजारात आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव 480 रुपयांनी वाढून 78495 रुपये झाला. चांदीच्या दरात प्रतिकिलो ७५२ रुपयांनी वाढ झाली आहे. सोने आणि चांदीचे हे दर आयबीजेएने जारी केले आहेत. यावर जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्जेस नाहीत.
20 दिवसांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअरमध्ये तेजी, पण तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, अपडेट नोट करा - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | मागील काही दिवसात व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअरमध्ये मोठी घसरण झाल्याचं (NSE: IDEA) पाहायला मिळालं. शुक्रवार 25 ऑक्टोबर रोजी व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअर 6.79 टक्के वाढून 8.18 रुपयांवर पोहोचला होता. (व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी अंश)
20 दिवसांपूर्वी -
NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर बाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की Hold करावा - NSE: NBCC
NBCC Share Price | मागील आठवड्यात स्टॉक मार्केट सलग ५ सत्रात घसरला होता. या घसरणीचा परिणाम एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी (NSE: NBCC) शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला. आता एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी शेअरबाबत तज्ज्ञांनी स्मार्ट स्ट्रॅटेजी सांगितली आहे. तसेच शेअरबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत. (एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी अंश)
20 दिवसांपूर्वी -
JP Power Share Price | 17 रुपयाचा शेअर करणार मालामाल, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट होणार शेअर - NSE: JPPOWER
JP Power Share Price | जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड कंपनी शेअर्स फोकसमध्ये आले आहेत. कारण दुसऱ्या तिमाही निकालात जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड कंपनीचा नफा तिप्पट (NSE: JPPOWER) झाला आहे. जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड कंपनीने गेल्या आठवड्यात स्टॉक मार्केटला याबाबत माहिती दिली आहे. (जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड कंपनी अंश)
20 दिवसांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | मागील ५ दिवसात येस बँक शेअर १० टक्के घसरला आहे. एनएसईम वर येस बँक शेअर २१.५० रुपयांवरून १९.५० रुपयांपर्यंत घसरला (NSE: YESBANK) आहे. दुसऱ्या तिमाहीतील सकारात्मक निकालानंतर स्टॉक मार्केट तज्ज्ञ येस बँक शेअर बाबत उत्साही असल्याचं पाहायला मिळतंय. (येस बँक अंश)
20 दिवसांपूर्वी -
Vedanta Vs Tata Power Share Price | वेदांता आणि टाटा पॉवर सहित हे 10 शेअर्स मालामाल करणार, कमाईची संधी - NSE: TATAPOWER
Vedanta Vs Tata Power Share Price | स्टॉक मार्केटमध्ये मागील काही दिवसांपासून मोठी घसरण होत आहे. परिणामी स्टॉक मार्केट सेन्सेक्समधील टॉप १० पैकी ९ कंपन्यांचे मार्केट कॅप गेल्या आठवड्यात २,०९,९५२.२६ कोटी रुपयांनी घसरले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना चांगला परतावा देतील अशा १० शेअर्ससाठी तज्ज्ञांनी ‘BUY’ रेटिंग दिली आहे.
20 दिवसांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुलबॅक रॅलीचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉकसाठी तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: IRFC
IRFC Share Price | मागील आठवड्यात स्टॉक मार्केट सलग पाच दिवस घसरला होता. याचा परिणाम इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या शेअरवर देखील पाहायला (NSE: IRFC) मिळाला होता. दरम्यान, मल्टिबॅगर IRFC शेअरसाठी तज्ज्ञांनी महत्वाचा सल्ला दिला. तसेच IRFC शेअरची पुढची टार्गेट प्राईस देखील जाहीर केली आहे. (आयआरएफसी लिमिटेड कंपनी अंश)
20 दिवसांपूर्वी -
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO
Apollo Micro Systems Share Price | गेल्या आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीचा परिणामस्टॉक मार्केटवर झाला होता.मात्र काही डिफेन्स कंपनी शेअर्स तेजीत येण्याचे (NSE: APOLLO) संकेत आहेत. त्यामुळे स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी एका डिफेन्स कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 1191% परतावा दिला आहे. सेठी फिनमार्ट ब्रोकरेज फर्मने अपोलो मायक्रो सिस्टम लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. सोमवार 28 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.12 टक्के घसरून 100.99 रुपयांवर पोहोचला होता. (अपोलो मायक्रो सिस्टम लिमिटेड कंपनी अंश)
20 दिवसांपूर्वी -
Property Knowledge | घर मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खास काळजी घ्या, अन्यथा सगळंच गमावून बसाल
Property Knowledge | सध्याच्या घडीला मालमत्ता खरेदी करणे किंवा एखादा फ्लॅट आणि घर खरेदी करणे ही अतिशय शुल्लक बाब बनली आहे. प्रत्येकच व्यक्तीचं स्वप्न असतं की आपण स्वतःचा फ्लॅट खरेदी करावा. स्वतःच्या हक्काच्या घरात आपण आपल्या कुटुंबीयांबरोबर मजेशीर राहावं. आता प्रॉपर्टी खरेदी करणं म्हणजे मालमत्तेची निगडित सर्व करार आलेच.
20 दिवसांपूर्वी -
Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
Post Office Saving Scheme | बरेच ज्येष्ठ नागरिक पोस्टाच्या योजनांमध्ये पैसे गुंतवून स्वतःचा फायदा करून घेतात. कारण की पोस्टाच्या गुंतवणूक योजनांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती आणि कर माफी दिली जाते.
20 दिवसांपूर्वी -
EPFO Login | तुमच्याही पगारातून EPF कापला जातोय, 25000 रुपये पगार असणाऱ्यांनाही मिळतील 2 कोटी रुपये - Marathi News
EPFO Login | ईपीएफ म्हणजेच एम्पलोइज प्रॉव्हिडंट फंड. ही योजना नोकरी पेशा असणाऱ्या व्यक्तींसाठी अत्यंत फायद्याची योजना आहे. ही योजना ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निधी संघटन या संस्थेअंतर्गत चालवली जाते.
20 दिवसांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC