महत्वाच्या बातम्या
-
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रेटिंग अपग्रेड, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, यापूर्वी 1450% परतावा दिला
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा मोटर्स कंपनीने स्वतःला कर्जमुक्त घोषित केले आहे. मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 1000 रुपये किमतीच्या पार गेले होते. मागील चार वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 1450 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा सह हे टॉप 6 इन्फ्रा शेअर्स मालामाल करणार, आली फायद्याची अपडेट
IRB Infra Share Price | CRISIL फर्मने आपल्या अहवालात अंदाज वर्तवला आहे की, पुढील 7 वर्षांमध्ये भारताचा पायाभूत सुविधावरील खर्च 143 लाख कोटी रुपयेवर जाऊ शकतो. केंद्र सरकार महामार्ग, द्रुतगती मार्ग, रुग्णालये आणि इतर प्रकारच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. अशा काळात पायाभूत क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | स्टॉक ना ओव्हरसोल्ड, ना ओव्हरबॉट झोनमध्ये, टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, BUY करावा?
Yes Bank Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारी येस बँकेचे 1.50 कोटी शेअर्स ट्रेड झाले होते. या स्टॉकमधील एका दिवसाची उलाढाल 35.76 कोटी रुपये होती. येस बँकेचे एकूण बाजार भांडवल 74,634.07 कोटी रुपये आहे. शुक्रवारी या बँकेचे शेअर्स 0.04 टक्क्यांच्या वाढीसह 23.82 रुपये किमतीवर पोहचले होते. ( येस बँक अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | ऑटो शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंगसह टार्गेट प्राईस जाहीर
Ashok Leyland Share Price | मागील काही दिवसापासून अशोक लेलँड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 241.50 रुपये या इंट्राडे उच्चांकावर पोहोचले होते. त्यानंतर स्टॉक किंचित खाली आला होता. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, मागील आर्थिक वर्षात व्यावसायिक वाहनांची, विशेषतः ट्रॅक्टरची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ( अशोक लेलँड कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Railway Ticket Booking | प्रवाशांनो! आयत्यावेळी गोंधळ उडेल, रेल्वेमध्ये मुलांसाठी तिकीट बुकिंगचा नियम लक्षात ठेवा
Railway Ticket Booking | भारतीय रेल्वेने गेल्या सात वर्षांत लहान मुलांच्या प्रवास भाड्याच्या नियमांमध्ये बदल करून अतिरिक्त 2800 कोटी रुपये कमावले आहेत. आरटीआयच्या उत्तरात ही माहिती समोर आली आहे. सुधारित निकषांमुळे केवळ या आर्थिक वर्षात 560 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवून हे वर्ष सर्वाधिक फायदेशीर ठरले असल्याचे सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिम्सने (CRIS) माहितीच्या अधिकारात म्हटले आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! सोन्याचा भाव विचारू नका, 1 तोळा होणार 1 लाख रुपयांच्या पार, महत्वाची अपडेट आली
Gold Rate Today | 2024 मध्ये सोन्या-चांदीबाबत बरीच खळबळ उडाली आहे. सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ झाली आहे. यंदा सोन्याच्या किंमतीने आतापर्यंतचा उच्चांक मोडला आहे. सोने दररोज नवनवीन विक्रम करत असताना चांदीचा भाव एक लाखांचा टप्पा ओलांडण्यासाठी आतुर आहे. सोने 7416.60 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे, तर चांदीने 90 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. चांदीचा भाव 88,010 रुपये प्रति किलोग्रॅम वर पोहोचला आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची खास योजना, छोटी बचत बघता-बघता 12 लाख रुपये परतावा देईल
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसही बँकांप्रमाणे सर्व बचत योजना चालवते. त्यापैकीच एक म्हणजे पोस्ट ऑफिस आरडी. ही योजना पिगी बँकेसारखी आहे ज्यात दरमहा ठराविक रक्कम जमा करावी लागते. मुदतपूर्तीनंतर ही रक्कम व्याजासह दिली जाते. पोस्ट ऑफिसचा आरडी 5 वर्षांचा असतो. सध्या या आरडीवर 6.7 टक्के दराने व्याज दिले जात आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Railway Confirm Ticket | रेल्वे प्रवाशांनो! वेटिंग तिकिटची झंझट संपणार, सर्वांना मिळणार कन्फर्म तिकीट, मोठी अपडेट
Railway Confirm Ticket | भारतीय रेल्वे दररोज 10 हजारांहून अधिक पॅसेंजर ट्रेन चालवते, ज्यात दररोज कोट्यवधी प्रवासी प्रवास करतात. तरीही सण आणि सुट्टीच्या काळात कन्फर्म ट्रेनचे तिकीट मिळणे अवघड होऊन बसते.
7 महिन्यांपूर्वी -
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्ट ऑफिसची खास योजना, महिना ₹10,250 मिळतील
Senior Citizen Saving Scheme | पैशाच्या बाबतीत म्हातारपण खूप चांगले जाईल. पोस्ट ऑफिसच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत (SCSS) गुंतवणूक करून या वडिलांचे नाव त्यांना आश्चर्यचकित करू शकते. सरकारी योजनेत हमीसह व्याजातून उत्पन्न मिळते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुंतवणुकीची रक्कम पूर्णपणे सुरक्षित आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Credit Card Limit | क्रेडिट कार्ड वापरताना करू नका या 5 चुका, अचानक क्रेडिट कार्ड लिमिट कमी होईल
Credit Card Limit | अनेकदा असे दिसून येते की, काही क्रेडिट कार्ड कंपन्या ग्राहकांची कार्ड मर्यादा कमी करतात. प्रत्येक बँक क्रेडिट कार्डची मर्यादा कमी करण्याचा सराव करते. मात्र, कोणतीही बँक काही विशिष्ट परिस्थितीतच हे काम करते. जाणून घेऊया बँक क्रेडिट कार्डची मर्यादा कधी कमी करू शकते.
7 महिन्यांपूर्वी -
Property Knowledge | भावांनो! तुमची बहीण विवाहित असो वा अविवाहित, वडिलोपार्जित मालमत्तेत असतो 'इतका' हक्क
Property Knowledge | मुलींच्या वडिलोपार्जित मालमत्तेच्या अधिकारावर भाष्य करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, मुलगा लग्नापर्यंतच मुलगा राहतो, पण मुलगी नेहमीच मुलगीच राहते. लग्नानंतर मुलांच्या हेतूत आणि वागण्यात बदल होतो, पण मुलगी ही तिच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत आई-वडिलांची लाडकी मुलगी असते. लग्नानंतर मुलींचे आई-वडिलांवरील प्रेम वाढते. त्यामुळे वडिलोपार्जित मालमत्तेत मुलगीही तितकीच हक्काची राहते.
7 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | HAL स्टॉक चार्टवर मजबूत तेजीचे संकेत, कमाईची मोठी संधी सोडू नका
HAL Share Price | मागील काही दिवसापासून सरकारी कंपन्याच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. 4 जून रोजी शेअर बाजार अफाट विक्रीच्या दबावात पाहायला मिळाला होता. मात्र मोदींनी तिसऱ्यांदा पदभार स्वीकारताच शेअर बाजारामध्ये पुन्हा तेजी निर्माण झाली. 4 जून रोजी विक्रीच्या दबावात ट्रेड करणाऱ्या शेअर्समध्ये एचएएल कंपनीचे शेअर्स देखील सामील होते. आता मात्र हा स्टॉक मजबूत तेजीत आला आहे. शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी एचएएल स्टॉक 1.73 टक्के वाढीसह 5,188 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Adani Port Share Price | मल्टिबॅगर अदानी पोर्ट्स शेअरची रेटिंग अपग्रेड, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार
Adani Port Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या वाढीसह 1441.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2024 या वर्षात अदानी पोर्ट कंपनीच्या शेअर्सची किंमत 37 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 93 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( अदानी पोर्ट्स कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
BCL Industries Share Price | शेअर प्राईस ₹57, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, शॉर्ट टर्ममध्ये ₹95 वर पोहोचणार
BCL Industries Share Price | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 6.37 टक्के वाढीसह 58.5 रुपये किमतीवर व्यवहार करत होते. मात्र शुक्रवारी या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळाली होती. बीसीएल इंडस्ट्रीज स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1660 कोटी रुपये आहे. शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी बीसीएल इंडस्ट्रीज स्टॉक 1.87 टक्के घसरणीसह 57.30 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( बीसीएल इंडस्ट्रीज कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | SBI योजनेत महीना रु.5000 बचत, मुलांच्या शिक्षण ते लग्नकार्यावेळी 55 लाख रुपये मिळतील
SBI Mutual Fund | आज आम्ही तुम्हाला एसबीआयच्या एका खास म्युच्युअल फंड योजनेबद्दल सांगणार आहोत. एसबीआयच्या या म्युच्युअल फंड योजनेचे नाव एसबीआय टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज फंड डायरेक्ट ग्रोथ असे आहे. या म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या मुलीचे भविष्य सुरक्षित करू शकता.
7 महिन्यांपूर्वी -
My EPF Money | पगारदारांनो! सॅलरीतून EPF कापला जातो? पहिलं स्कीम सर्टिफिकेट मिळवा, अन्यथा पेन्शन विसरा
My EPF Money | जर तुम्ही पगारदार असाल आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत (ईपीएफओ) योगदान देत असाल तर तुम्हाला योजनेच्या प्रमाणपत्राबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Income Tax on Salary | नोकरदारांनी ITR भरताना या 10 चुकांपैकी एकही चूक केल्यास महागात पडेल, तुम्ही केली का?
Income Tax on Salary | कर विवरणपत्र भरणे हा सामान्यत: करदात्यांकडून कंटाळवाणा अनुभव मानला जातो. मात्र, जर तुम्ही ही प्रक्रिया वेळेच्या थोडी आधी सुरू केली आणि तुमच्याकडे आवश्यक ती सर्व कागदपत्रे असतील तर हे काम तुमच्यासाठी सोपे होऊ शकते. रिटर्न भरताना करदाते सहसा काही चुका करतात याची तुम्हाला माहिती असावी आणि त्यामुळे त्यांना आयकर विभागाकडून नोटीस मिळते.
7 महिन्यांपूर्वी -
Rites Share Price | PSU शेअरची तुफान खरेदी सुरू, फायद्याची अपडेट आली, अल्पावधीत मिळेल मोठा परतावा
Rites Share Price | राइट्स लिमिटेड या रेल्वे क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 6 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने नुकताच दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनसोबत एक सामंजस्य करार केला आहे. ( राइट्स लिमिटेड कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Kaya Share Price | खरेदी करा हा शेअर! 3 दिवसात दिला 69% परतावा, शॉर्ट टर्ममध्ये मोठा परतावा मिळतोय
Kaya Share Price | काया लिमिटेड या वेलनेस कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत धावत आहेत. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 16 टक्केपेक्षा जास्त वाढीसह 454 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. तर 10 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 395.90 रुपये या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. ( काया लिमिटेड कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Bonus Share News | संधी सोडू नका! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, पैशाने पैसे वाढवा
Bonus Share News | ओबेरॉय ग्रुपचा भाग असलेल्या ईआयएच असोसिएटेड हॉटेल्स कंपनीने शुक्रवार दिनांक 14 जून रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत पात्र शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. ही कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना 1:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. ( ईआयएच असोसिएटेड हॉटेल्स कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS