महत्वाच्या बातम्या
-
BEL Share Price | डिफेन्स शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, या बातमीनंतर खरेदीला ऑनलाईन गर्दी
BEL Share Price | भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या डिफेन्स कंपन्याचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. 4 जून रोजी एका दिवसात डिफेन्स सेक्टरमधील शेअर्सने 21 टक्केचा तळ गाठला होता. शुक्रवारी एका दिवसात भारतीय शेअर बाजारातील डिफेन्स सेक्टरमधील पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, माझगाव डॉक शिपबिल्डर्स, कोचीन शिपयार्ड, भारत डायनॅमिक्स आणि भारत फोर्ज लिमिटेड यां कंपनीच्या शेअर्सने 20 टक्क्याची वाढ नोंदवली आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | 23 रुपयाचा येस बँक शेअर ब्रेकआउट देणार, पुढे मल्टिबॅगर परतावा मिळेल
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त चढ-उतार पाहायला मिळत आहेत. तज्ञांच्या मते, येस बँकेचे शेअर्स पुढील पाच वर्षांत 100 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. 13 जून रोजी येस बँकेचे शेअर्स 1.16 टक्क्यांच्या घसरणीसह 23.84 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. याचा अर्थ तज्ञांनी सध्याच्या किमतीच्या तुलनेत येस बँकेचे शेअर्स 325 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. ( येस बँक अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | 49 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सची म्युच्युअल फंड कंपन्यांकडून तुफान खरेदी, पुढे फायदाच फायदा
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. म्युच्युअल फंडांनी या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे. म्युच्युअल फंडांनी मे 2024 महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीचे 14.21 कोटी शेअर्स खरेदी करून गुंतवणूक केली होती. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Vs NHPC Share Price | SJVN आणि NHPC या PSU स्टॉकसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, शेअर्स मालामाल करणार
SJVN Share Vs NHPC Share Price | सर्व गुंतवणूकदारांच्या नजरा सरकारी कंपन्याच्या कामगिरीवर लागले आहे. शेअर बाजारातील तज्ञ सतलज जल विद्युत निगम आणि नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन या कंपन्याच्या कामगिरीबाबत उत्साही पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, हे दोन स्टॉक गुंतवणुकदारांना मालामाल करू शकतात.
7 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | स्वस्त IPO आला रे! ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल
IPO GMP | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला एका नवीन IPO बद्दल माहिती देणार आहोत. जीपीईएस सोलर कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
7 महिन्यांपूर्वी -
HFCL Share Price | 5G कंपन्यांचा विस्तार! 117 रुपयांचा HFCL शेअर शॉर्ट टर्म मध्ये 163 रुपयांवर पोहोचणार
HFCL Share Price | एचएफसीएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स अवघ्या चार महीन्यात आपल्या 23 वर्षाच्या उच्चांक किमतीवर पोहोचले आहेत. शुक्रवारी एचएफसीएल स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला होता. ( एचएफसीएल कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
SBI Home Loan | SBI बँकेचा ग्राहकांना झटका! कर्ज महाग झालं, आता अधिक EMI द्यावा लागणार
SBI Home Loan | भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दर कायम ठेवला असला तरी अनेक बँकांनी कर्जावरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने गृहकर्जाच्या व्याजदरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. म्हणजेच आता तुम्हाला तुमच्या कर्जावर जास्त ईएमआय भरावा लागणार आहे. आरबीआयच्या पतधोरण बैठकीनंतर काही दिवसांनी एसबीआयने व्याजवाढीची घोषणा केली आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | पगारदारांनो! या म्युचुअल फंड योजनेत पैसे गुंतवा, 43 पटीने परतावा मिळतोय
Mutual Fund SIP | फंड्स इंडियाच्या वेल्थ कन्व्हर्सेशन रिपोर्टनुसार, 20 वर्षांपूर्वी निवडक म्युच्युअल फंडांमध्ये केलेली गुंतवणूक 30 एप्रिल 2024 पर्यंत 43 पटीने वाढली. फंडइंडियाने लार्ज कॅप, मिड कॅप आणि फ्लेक्सी कॅपमधील विविध म्युच्युअल फंडांच्या दीर्घकालीन कामगिरीची सविस्तर माहिती दिली आहे. या बातमीत आम्ही काही बेस्ट परफॉर्मिंग फंडांबद्दल सांगणार आहोत.
7 महिन्यांपूर्वी -
Railway Ticket Booking | तिकीट असलेली ट्रेन चुकल्यास त्याच तिकिटावर दुसऱ्या ट्रेनमधून प्रवास करू शकता? नियम लक्षात ठेवा
Railway Ticket Booking | भारतीय रेल्वेला देशाची लाईफलाईन म्हटले जाते. त्यामुळेच प्रवाशांच्या अडचणी लक्षात घेऊन रेल्वे अनेक नियम बनवते. ट्रेन चुकणे ही प्रवाशांची सर्वात मोठी समस्या आहे. ट्रेन चुकल्यावर मनात पहिला प्रश्न येतो तो तिकीट परताव्याचा. यानंतर पुढचा प्रश्न येतो की, हे तिकीट घेऊन तुम्ही दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकता का? जाणून घ्या काय म्हणतात रेल्वेचे नियम.
7 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | पेनी शेअरची रेटिंग अपग्रेड, 6 दिवसांत 26% परतावा देणारा स्टॉक 'BUY' करावा?
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया स्टॉक बुधवारी 16.70 रुपये या तीन महिन्यांच्या उच्चांक किमतीवर पोहचला होता. 1 जानेवारी 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 18.42 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होता. मागील सहा दिवसांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 26 टक्के वाढली आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Reliance Power Share Price | 31 रुपयाच्या शेअरने 5 दिवसात दिला 34% परतावा, हा स्टॉक पुन्हा मालामाल करणार
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह 33.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या कंपनीचे हिरव्या निशाणीवर क्लोज झाले आहेत. मागील 5 दिवसात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 34 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Zomato Share Price | झोमॅटो स्टॉकसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शॉर्ट टर्म मध्ये मिळेल 35 टक्के परतावा
Zomato Share Price | झोमॅटो या ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनीच्या शेअर्समध्ये गुरुवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळत होती. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर क्लोज झाले आहेत. गुरूवारी झोमॅटो स्टॉक 2.5 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होता. तर आज शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.68 टक्के वाढीसह 186.19 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ग्लोबल ब्रोकरेज हाऊस यूबीएसने झोमॅटो स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ( झोमॅटो कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
DRC Systems Share Price | 31 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 2 दिवसात दिला 40% परतावा, खरेदीची संधी सोडू नका
DRC Systems Share Price | डीआरसी सिस्टम्स इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. दिवसा अखेर हा स्टॉक 26.11 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटसह क्लोज झाले आहेत. डीआरसी सिस्टम्स इंडिया लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 347.06 कोटी रुपये आहे. ( डीआरसी सिस्टम्स इंडिया लिमिटेड कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर स्टॉकने या प्राईसवर ब्रेकआऊट देताच गुंतवणूकदार मालामाल होणार
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 0.59 टक्क्यांच्या वाढीसह 452.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्या या कंपनीचे शेअर्स 464.30 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक किमतींवरून 2.61 टक्के खाली ट्रेड करत आहेत. ( टाटा पॉवर कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | गरीबही खरेदी करू शकतील हे चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स, रोज रॉकेट तेजीने पैसा मिळतोय
Penny Stocks | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE सेन्सेक्स इंडेक्स 204 अंकांच्या वाढीसह 76,811 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी इंडेक्स 23399 अंकांवर क्लोज झाला होता. या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजीत वाढणाऱ्या शेअरमध्ये भारत डायनॅमिक्स लिमिटेड, कोचीन शिपयार्ड, माझगाव डॉक आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स सामील होते. सध्या कोणताही नकारात्मक ट्रिगर नसल्याने शेअर बजार गुंतवणूक करण्यासाठी अनुकूल वाटत आहे. जर तुम्ही गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची ठरणार आहे.
7 महिन्यांपूर्वी -
HCC Share Price | शेअर प्राईस ₹48, अल्पावधीत मोठा परतावा देणार हा स्वस्त शेअर, संधी सोडू नका
HCC Share Price | हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून तेजीत वाढत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1.9 टक्के वाढीसह 50.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज हा स्टॉक किंचित वाढीसह हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहे. या महिन्यात हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 30 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल स्टॉकमध्ये ब्रेकआऊट! टेक्निकल चार्टवर या प्राईसवर मजबूत सपोर्ट
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल या कंपनीच्या शेअर्समधे (Jio Financial Services Share Price) जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. पूर्वी रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जिओ फायनान्शिअल कंपनीने आपले JioFinance ॲप लाँच केले आहे. या ॲपच्या माध्यमातून ही कंपनी अखंडपणे डिजिटल बँकिंग, UPI व्यवहार, बिल सेटलमेंट्स, विमा सल्ला, यासारखे काम करणार आहे. ( जिओ फायनान्शिअल कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव धडाम झाला, तुमच्या शहरातील सर्व कॅरेटचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सराफा बाजारात शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आज या लेखात पुणे, मुंबई आणि नाशिक शहरातील 24, 22 आणि 18 कॅरेटचे दर देण्यात आले आहेत. मात्र विविध शहरात या दरांमध्ये किंचित फरक असू शकतो.
7 महिन्यांपूर्वी -
Tata Group IPO | मोठी संधी चालून येतेय! टाटा ग्रुपचा IPO लाँच होणार, गुंतवणुकीसाठी पैसे तयार ठेवा
Tata Group IPO | टाटा समूह भारतातील सर्वात विश्वासार्ह ब्रँड म्हणून ओळखला जातो. टाटा समूहाच्या कंपनीवर गुंतवणूकदारांचा पूर्ण विश्वास असतो. नुकताच टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO लाँच करण्यात आला होता. या कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी भरघोस प्रतिसाद दिला होता. ( टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | PSU स्टॉक मालामाल करतोय, अल्पावधीत दिला 187% परतावा, पुढेही कमाई मोठी होणार
IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. आयआरईडीए म्हणजेच भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास एजन्सी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना एका महिन्यात 10.67 टक्के नफा कमावून दिला आहे. ( आयआरईडीए कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS