महत्वाच्या बातम्या
-
Railway Ticket Booking | रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! तिकीट बुकिंगपूर्वी लक्षात ठेवा हा बदल, IRCTC कडून अपडेट
Railway Ticket Booking | रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यामुळे आता प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे. आयआरसीटीसीने अनेक बदल केले आहेत. किंबहुना तिकीट बुकींग करण्याबरोबरच प्रवाशांना तिकिटात जेवणही घालावे लागते, तरच रेल्वेच्या बाजूने जेवण मिळते, अन्यथा नाही.
7 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | पगारदारांसाठी SBI फंडाच्या 3 खास योजना, भविष्यातील मोठ्या खर्चाची चिंता मिटेल
SBI Mutual Fund | जर तुम्हाला म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये गुंतवणूक करायची असेल आणि चांगला नफा कमवायचा असेल तर तुम्ही एसबीआयच्या या तीन म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करू शकता.
7 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | फायदाच फायदा करणाऱ्या पोस्ट ऑफिसच्या 5 योजना, मिळेल 7.7 टक्केपर्यंत अधिक व्याज
Post Office Scheme | आपले वर्तमान आणि भविष्य दोन्ही आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते, म्हणूनच त्याला आपले पैसे अशा ठिकाणी गुंतवायला आवडतात जिथे त्याला पैशावर चांगले व्याज मिळते तसेच त्याचे पैसे सुरक्षित राहतात. अशीच एक जागा म्हणजे पोस्ट ऑफिस जिथे गुंतवणुकीवर चांगले व्याज तर मिळतेच पण पैसेही येथे पूर्णपणे सुरक्षित असतात. पोस्ट ऑफिसमध्ये अशा अनेक योजना आहेत, ज्या लोकांना त्यांच्याकडे आकर्षित करतात.
7 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरची रेटिंग अपग्रेड, फायद्याच्या अपडेटनंतर खरेदीला ऑनलाईन गर्दी
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स मंगळवारी 2.5 टक्के वाढीसह 991 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील हा स्टॉक हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहे. टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने चालू आर्थिक वर्षात कर्जमुक्त झाल्याची घोषणा केली आहे. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
RVNL Vs IRFC Share Price | 4 PSU शेअर्स जे अल्पावधीत मालामाल करतील, रॉकेट स्पीडने मिळेल परतावा
RVNL Vs IRFC Share Price | अनेक सरकारी कंपन्यांचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून देत आहेत. सध्या शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी निर्माण झाली आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 4 सरकारी स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, जे पुढील काळात मजबूत कमाई करून देऊ शकतात.
7 महिन्यांपूर्वी -
Brightcom Share Price | करोडपती करणारा शेअर 10 रुपयांवर आला, स्टॉक 'Hold' करावा की 'Sell'
Brightcom Share Price | ब्राइटकॉम गृप कंपनीचे शेअर्स मंगळवारी 5 टक्के वाढीसह 10.46 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या स्टॉकमध्ये जबरदस्त विक्री पाहायला मिळत आहे. सोमवारी ब्राइटकॉम गृप कंपनीचे शेअर्स 9.97 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले नाही. ( ब्राइटकॉम गृप कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर उच्चांकी किंमतीवर पोहचला, तज्ज्ञांकडून स्टॉकसाठी 'BUY' रेटिंग
Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीचे शेअर्स मंगळवारी 183.80 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. ब्रोकरेज फर्म अॅक्सिस सिक्युरिटीजच्या मते, टाटा स्टील स्टॉक 197 रुपये किमतीवर जाऊ शकतो. ( टाटा स्टील कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
HCC Share Price | शेअर प्राईस 49 रुपये! अल्पावधीत मिळेल 54 टक्के परतावा, संधी सोडू नका
HCC Share Price | हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीचे शेअर्स मंगळवारी 15 टक्के वाढीसह 45.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत. ब्रोकरेज फर्म Elara Capital ने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ( हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर प्राईस टॉप 10 पेनी शेअर्स, रोज अप्पर सर्किट हीट, गुणाकारात पैसे वाढवा
Penny Stocks | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स इंडेक्स 33 अंकांच्या घसरणीसह 76,457 अंकावर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 इंडेक्स 5 अंकांच्या किंचित वाढीसह क्लोज झाला होता. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ओएनजीसी, लार्सन, अदानी पोर्ट्स आणि मारुती सुझुकी या कंपन्यांचे शेअर्स तेजीत वाढत होते. तर कोटक बँक, दिवीज लॅब्स, एशियन पेंट्स आणि आयटीसी कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते.
7 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी ऐकून तुम्हाला धक्का बसू शकतो. होय, सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी तेजी दिसून येत आहे. आज या लेखात पुणे, मुंबई आणि नाशिक शहरातील 24, 22 आणि 18 कॅरेटचे दर देण्यात आले आहेत. मात्र विविध शहरात या दरांमध्ये किंचित फरक असू शकतो.
7 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | तज्ज्ञांकडून PSU स्टॉकसाठी 'BUY' रेटिंग, एका वर्षात दिला 275% परतावा
NBCC Share Price | एनबीसीसी या नवरत्न दर्जा असलेल्या कंपनीचे शेअर्स मंगळवारी 9 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह 156.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज या स्टॉकमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. नुकताच एनबीसीसी या कंपनीला 878 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. ( एनबीसीसी कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Home Loan EMI with SIP | होम लोन EMI च्या 20% रक्कम SIP करा, कर्ज संपताच घराची पूर्ण रक्कम वसूल होईल
Home Loan with SIP | आजच्या युगात घर विकत घेणं हे मोठं आव्हान आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईमुळे बहुतांश लोकांसाठी घर खरेदी करणे म्हणजे आयुष्यातील अनेक वर्षे आर्थिक दबावाखाली घालवणे होय. घर खरेदी केल्यानंतर जिथे लोक कर्जाचा ईएमआय फेडण्यासाठी 15 ते 20 वर्षे किंवा त्याहून अधिक खर्च करतात, त्यांना घरासाठी घेतलेल्या कर्जापेक्षा जास्त व्याज बँकेला द्यावे लागते.
7 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मोठी टार्गेट प्राईस गाठणार, सतत अप्पर सर्किट, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये मंगळवारी 5 टक्के अप्पर सर्किट लागला होता. दरम्यान या कंपनीचे शेअर्स 49.29 रुपये किमतीवर पोहचले होते. आज देखील या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत. मागील एका महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीला मिळालेली ही चौथी ऑर्डर आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | ONGC आणि BEL हे दोन PSU स्टॉक खरेदी करा, अल्पावधीत मिळेल मोठा परतावा
BEL Share Price | 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. आणि शेअर बाजारात अक्षरशः गोंधळ उडाला होता. शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री सुरू झाली होती. मात्र आता मोदी सरकार पुन्हा एकदा सत्तेवर आले आहे, आणि मोदींनी आपल्या मंत्रिमंडळातील अनेक पोर्टफोलिओही जाहीर केले आहेत. ही बाब शेअर बाजारासाठी काही प्रमाणात सकारात्मक ठरली आहे. याचा परिमाण सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये पाहायला मिळत आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, पुढे किती परतावा मिळेल?
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स मंगळवारी 0.25 टक्के वाढीसह 15.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.05 लाख कोटी रुपये आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्होडाफोन आयडिया कंपनीचे 7.58 रुपये मूल्याचे 47.69 लाख शेअर्स ट्रेड झाले होते. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Reliance Power Share Price | रॉकेट वेगात परतावा देतोय 30 रुपयांचा शेअर, रोज अप्पर सर्किट हिट
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स मंगळवारी 10 टक्के वाढीसह 28.67 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत. सोमवारी हा स्टॉक 26.07 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज हा स्टॉक 30 रुपये किमतीच्या पार गेला आहे. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | 67 रुपयाचा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत नवीन अपडेट, कमाईची मोठी संधी
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीचे शेअर्स मंगळवारी 10.20 टक्क्यांच्या घसरणीसह 63 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे. या स्टॉक मध्ये उलाढाल वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे, फेरोव्हियल या डच कंपनीची उपकंपनी सिंट्राने IRB इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीमधील 5 टक्के भाग भांडवल विकले आहेत. ( आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Quant Mutual Fund | फायदाच फायदा! या 5 म्युच्युअल फंड स्कीम SIP वर देतील 1 कोटी रुपये परतावा
Quant Mutual Fund | गुंतवणुकीसाठी सुरक्षित समजल्या जाणाऱ्या लार्जकॅप म्युच्युअल फंड योजनांचा परतावाही खूप मोठा आहे. रिटर्न चार्टवर अशा अनेक योजना आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना 15 वर्षांत 18.33 टक्क्यांपर्यंत सीएजीआर परतावा दिला आहे. या योजनांमुळे गुंतवणूकदार कोट्यधीश झाले आहेत, म्हणजेच सुरक्षेसह मोठा परतावा मिळाला आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Insurance Policy Refund | पगारदारांनो! आता तुमची इन्शुरन्स पॉलिसी कधीही रद्द करा, आणि रिफंड सुद्धा मिळणार
Insurance Policy Refund | इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी ऑफ इंडियाने (आयआरडीएआय) इन्शुरन्स पॉलिसीशी संबंधित अनेक नियम शिथिल केले आहेत. याअंतर्गत पॉलिसीधारक काही अटींसह आपली विमा पॉलिसी रद्द करू शकतात. त्याचबरोबर पॉलिसीधारकाला विम्याच्या उर्वरित कालावधीचा परतावाही घेता येणार आहे. दरम्यान, आयआरडीएच्या नव्या नियमानुसार आता सामान्य विमा कंपन्या कागदपत्रांअभावी क्लेम फेटाळू शकणार नाहीत.
7 महिन्यांपूर्वी -
Govt Employees DA Hike | 'या' सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! DA आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ, एकूण पगार वाढणार
Govt Employees DA Hike | बँक कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता अर्थात डीएवर गिफ्ट मिळाले आहे. मे, जून आणि जुलैसाठी हा भत्ता 15.97 टक्के असेल. इंडियन बँकअसोसिएशनने (आयबीए) 10 जून 2024 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे ही माहिती दिली आहे.
7 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS