महत्वाच्या बातम्या
-
HCL Share Price | HCL आणि Infosys सह या 5 शेअर्समध्ये पॉझिटिव्ह ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मोठे संकेत
HCL Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी पाच शेअर्स निवडले आहेत. या शेअर्सबाबत विशेष गोष्ट म्हणजे, या शेअरच्या किंमती 200 दिवसांच्या मूव्हिंग ॲव्हरेज पातळीच्या पार गेल्या आहेत. ही पातळी स्टॉकमध्ये पॉझिटिव्ह ब्रेकआउट म्हणून मानली जाते. स्टॉकमधील एकूण तेजी-मंदीचा ट्रेंड समजून घेण्यासाठी 200 दिवसांची मूव्हिंग ॲव्हरेज पातळी महत्त्वाची निर्देशक मानली जाते. तज्ञांनी निवडलेल्या शेअर्समध्ये HCL Tech, IndusInd Bank, Bajaj Finance, Infosys कंपनीचे शेअर्स सामील आहेत.
7 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, खरेदी करा, मिळेल मोठा परतावा
Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. 4 जून रोजी या कंपनीचे शेअर्स घसरुन 159 रुपये किमतीवर आले होते. आता हा स्टॉक 12 टक्के वाढून 180 रुपये किमतीच्या पार गेला आहे. मागील आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने 180 रुपये ही उच्चांक किंमत स्पर्श केली होती. आज मंगळवार दिनांक 11 जून 2024 रोजी टाटा स्टील स्टॉक 0.64 टक्के वाढीसह 181.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( टाटा स्टील कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Integra Essentia Share Price | शेअर प्राईस 3 रुपये 74 पैसे! तुटून पडले गुंतवणूदार या पेनी शेअरवर, फायदाच फायदा
Integra Essentia Share Price | इंटेग्रा एसेन्शिया या पेनी स्टॉक कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीमध्ये लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने मोठी गुंतवणुक केली आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 3.57 रुपये किमतीवर पोहचले होते. आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे. नुकताच इंटेग्रा एसेन्शिया कंपनीने राइट्स इश्यू जारी करण्याची घोषणा केली आहे. आज मंगळवार दिनांक 11 जून 2024 रोजी इंटेग्रा एसेन्शिया स्टॉक 4.76 टक्के वाढीसह 3.74 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( इंटेग्रा एसेन्शिया कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
RailTel Share Price | फायद्याचा स्टॉक! 1 वर्षात दिला 198% परतावा, फायद्याच्या अपडेटने तुफान खरेदी
RailTel Share Price | रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 390 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. इंट्रा-डेमध्ये रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया स्टॉक 5 टक्क्यांच्या वाढीसह 400 रुपये किमतीवर पोहचला होता. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 491.15 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 123.05 रुपये होती. या कंपनीचे बाजार भांडवल 12,375.38 कोटी रुपये आहे. ( रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Bonus Share News | अशी संधी सोडू नका! फ्री बोनस शेअर्स मिळतील, शेअरने 2 दिवसात 18% परतावा दिला
Bonus Share News | ओबेरॉय हॉटेल्सची मालकी असलेल्या ईआयएच असोसिएटेड हॉटेल्स या कंपनीचे शेअर्स सोमवारी 17 टक्के वाढीसह 845 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील हा स्टॉक हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहे. ईआयएच असोसिएटेड हॉटेल्स कंपनीने 14 जून 2024 रोजी आपल्या संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. ( ईआयएच असोसिएटेड हॉटेल्स कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे टॉप 10 पेनी स्टॉक मालामाल करणार, रॉकेट वेगाने मिळेल परतावा
GTL Infra Share Price | मागील काही दिवसापासून शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. सोमवारी सेन्सेक्स इंडेक्स 203 अंकांच्या घसरणीसह 76490 अंकावर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 इंडेक्स 31 अंकांच्या घसरणीसह 23259 अंकांवर आला होता. सोमवारी जवळपास सर्व आयटी कंपन्यांचे शेअर्स घसरले होते. टॉप गेनर्स स्टॉकमध्ये अल्ट्राटेक सिमेंट, ग्रासिम इंडस्ट्रीज, हीरो मोटोकॉर्प, सिप्ला, पॉवर ग्रिड, नेस्ले इंडिया आणि एचडीएफसी लाइफ हे शेअर्स सामील होते.
7 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | PSU शेअर अल्पावधीत 200 रुपयांच्या प्राईसला स्पर्श करणार, कमाईची मोठी संधी
IRFC Share Price | आयआरएफसी म्हणजेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. अल्पावधीत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 75 टक्के परतावा कमावून दिला होता. हा स्टॉक 200 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक किंमत पातळीपेक्षा 26 रुपये कमी किमतीवर ट्रेड करत आहे. 3 जून 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 200 रुपये किमतीवर पोहचला होता. आज मंगळवार दिनांक 11 जून 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 1.98 टक्के वाढीसह 176.44 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्सची तुफान खरेदी, 2 दिवसात 12% परतावा दिला, नवीन अपडेट आली
Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स सोमवारी 10 टक्के वाढीसह 185.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. दिवसभराच्या व्यवहारात रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 192.15 रुपये या उच्चांक किमतीवर पोहचले होते. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीची उपकंपनी Reliance Velocity Limited ने रिलायन्स ईव्ही प्रायव्हेट लिमिटेड ही नवीन कंपनी स्थापन केली आहे. ( रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | 48 रुपयाचा सुझलॉन शेअर मोठी टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स सोमवारी 5 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत होते. तर आज या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहे. अनेक ब्रोकरेज हाऊस सुझलॉन एनर्जी स्टॉकबाबत उत्साही पाहायला मिळत आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 230 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टेक्निकल चार्टवर स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईसह 'BUY' रेटिंग
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीने नुकताच माहिती दिली आहे की, कंपनीने त्यांचा वाहन वित्तपुरवठा युनिट टाटा कॅपिटल या नॉन-बँकिंग वित्तीय कंपनीमध्ये शेअर स्वॅपडीलद्वारे विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा समूहाचा भाग असलेली टाटा कॅपिटल ही कंपनी वित्तीय सेवा आणि वाहन कर्ज तसेच गृह आणि शैक्षणिक कर्ज देण्याचा व्यवसाय करते. हा करार पूर्ण झाल्यानंतर टाटा मोटर्स कंपनी विलीन झालेल्या संस्थेमध्ये 4.7 टक्के वाटा धारण करेल. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | HAL स्टॉक ना ओव्हरसोल्ड, ना ओव्हरबॉट झोनमध्ये, PSU शेअर पुढे फायद्याचा ठरणार?
HAL Share Price | एचएएल स्टॉकमध्ये मागील काही दिवसापासून तुफान तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स आपल्या 5 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 150 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग सरासरी किंमत पातळीपेक्षा जास्त किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरसोल्ड किंवा ओव्हरबॉट झोनमध्ये ट्रेड करत नाही. ( एचएएल कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | IT स्टॉक ब्रेकआऊट देणार? इन्फोसिस शेअर 'BUY' करावा की 'Sell' करावा?
Infosys Share Price | मागील काही दिवसांपासून भारतात आयटी क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या दिग्गज कंपन्यांचे शेअर्स संथ गतीने व्यवहार करताना पाहायला मिळत आहेत. इन्फोसिस स्टॉक मागील 6 महिन्यांत फक्त 2.86 टक्के वाढला आहे. मागील एका वर्षात इन्फोसिस कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 18 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( इन्फोसिस कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Axis Mutual Fund | फायदाच फायदा करणाऱ्या 3 ब्लूचिप म्युच्युअल फंड योजना, मिळेल 900 टक्केपर्यंत परतावा
Axis Mutual Fund | गुंतवणूकदारांसाठी कमावण्याचा आणि बचत करण्याचा हा सोपा मार्ग बनला आहे. विशेषत: अशा गुंतवणूकदारांसाठी जे मोठे पैसे गुंतवू शकत नाहीत. अशा तऱ्हेने दर महा एसआयपीच्या माध्यमातून थोडी फार रक्कम गुंतवून तुम्ही दीर्घ मुदतीत भरपूर कमाई करू शकता.
7 महिन्यांपूर्वी -
Inflation Hike | मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होताच महागाई रॉकेट वेगात, कांदा-बटाटा ते टोमॅटोचे दर 30 ते 50% वाढले
Inflation Hike | तुमची जेवणाची थाळी पूर्वीपेक्षा महाग होणार आहे. कांद्याच्या दरात वाढ झाली असल्याने ते असे म्हणत आहेत. लासलगाव मंडईत कांद्याच्या घाऊक दरात सरासरी ३० ते ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागणी आणि पुरवठ्यातील वाढती तफावत हे दरवाढीमागचे कारण मानले जात आहे. सध्या मंडईत गरजेनुसार कांद्याचा पुरवठा होत नाही.
7 महिन्यांपूर्वी -
Railway Confirm Ticket | रेल्वे प्रवासात तुमची सीट दुसऱ्याने बळकावली? भांडू नका, केवळ या स्टेप्स फॉलो करा
Railway Confirm Ticket | भारतीय रेल्वेतून दररोज दोन कोटींहून अधिक प्रवासी प्रवास करतात. सणासुदीचा हंगाम आणि सुट्टीच्या काळात ट्रेनमध्ये कन्फर्म सीट मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले जातात. अनेकदा प्रवाशांच्या गर्दीमुळे सामान्य वर्गाबरोबरच स्लीपर आणि एसी डब्यातील प्रवाशांनाही त्यांच्या बर्थवर जाणे अवघड जाते.
7 महिन्यांपूर्वी -
Sundaram Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही योजना, ₹1 लाखावर मिळतोय ₹30 लाख परतावा
Sundaram Mutual Fund | म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे योग्य आहे असे तुम्ही ऐकले असेल. असे अनेक म्युच्युअल फंड आहेत ज्यांनी हे विधान खरे तर सिद्ध केलेच, पण दीर्घ मुदतीत बंपर परतावाही दिला आहे. होय, आम्ही येथे अशाच एका म्युच्युअल फंडाबद्दल बोलत आहोत – सुंदरम मल्टी कॅप फंड, ज्याने लाँचिंगपासून धमाकेदार परतावा दिला आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | मोठ्या फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, बचतीवर 2,24,974 रुपये फक्त व्याज मिळेल
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसमध्ये अनेक प्रकारच्या योजना चालवल्या जातात. जर तुम्ही सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य देत असाल तर तुम्हाला येथे खूप चांगले पर्याय मिळू शकतात. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट देखील त्यापैकीच एक आहे. याला सामान्यत: पोस्ट ऑफिस एफडी म्हणतात. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही तुमची रक्कम दुप्पट करू शकता. म्हणजेच जर तुम्ही या योजनेत 5 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्ही ती 10 लाखांपेक्षा जास्त करू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त एक काम करावं लागेल.
7 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | पॉवरफुल PSU शेअर मजबूत परतावा देणार, फायद्याची मोठी अपडेट आली
BHEL Share Price | बीएचईएल म्हणजेच भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या सरकारी कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 3 टक्के वाढीसह 285 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र हा स्टॉक लाल निशाणीवर क्लोज झाला आहे. नुकताच या कंपनीला अदानी समूहाकडून मोठी ऑर्डर मिळाली आहे. ( भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Refex Industries Share Price | श्रीमंत करणारा स्वस्त शेअर खरेदी करा, 1 लाख रुपयांवर दिला 1 कोटी परतावा
Refex Industries Share Price | रेफेक्स इंडस्ट्रीज या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्सने मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 11576 टक्के नफा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी 10 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये एक लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 1 कोटींपेक्षा जास्त झाले आहे. 7 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 151.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1600 कोटी रुपये आहे. ( रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
NMDC Share Price | PSU स्टॉकसाठी 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल तगडा परतावा, संधी सोडू नका
NMDC Share Price | एनएमडीसी या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये आज जोरदार नफा वसुली पाहायला मिळाली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 130 टक्के परतावा कमावून दिला आहे. तज्ञांच्या मते, देशांतर्गत स्टीलच्या मागणीत वाढ झाल्यामुळे कंपनीची कमाई वाढू शकते. त्यामुळे तज्ञांच्या असा अंदाज आहे की हा स्टॉक 300 रुपये किंमत सहज स्पर्श करेल. आज सोमवार दिनांक 10 जून 2024 रोजी एनएमडीसी स्टॉक 1.43 टक्के घसरणीसह 254.80 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. ( एनएमडीसी कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS