महत्वाच्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरसाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल कंपनीचे शेअर्स मंगळवार दिनांक 03 सप्टेंबर रोजी 0.78 टक्क्यांच्या वाढीसह 344.65 रुपये किमतीवर (NSE: JioFinance) क्लोज झाले होते. सध्या जिओ फायनान्शिअल स्टॉक आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 12 दिवस, 20 दिवस, 26 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसाच्या SMA पातळीच्या वर ट्रेड करत आहे. जिओ फायनान्शिअल ही रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीची NBFC उपकंपनी आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2.20 लाख कोटी रुपये आहे. (जिओ फायनान्शिअल कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | 2000 ते 5000 रुपयांच्या गुंतवणुकीवर पोस्ट ऑफिस RD किती परतावा देईल? रक्कम नोट करा
Post Office Scheme | आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती पैशांची गुंतवणूक करतो कोणी पाच वर्षांसाठी तर, कोणी दहा वर्षांसाठी. अशातच पोस्टमार्फत अनेक सरकार योजना राबवल्या जातात. बरेच गुंतवणूकदार या योजनांचा पुरेपूर लाभ देखील घेतात. गुंतवणूकदार कायमच एक विश्वासाची आणि चांगला परतावा मिळवून देणारी योजना शोधत असतात.
8 महिन्यांपूर्वी -
SBI Special FD | SBI ग्राहकांसाठी खुशखबर, खास बँक FD वर मिळतोय मोठा व्याजदर, पैशाने पैसा वाढवा
SBI Special FD | नोकरी करणारा प्रत्येक व्यक्ती भविष्याकरिता काही ना काही तडजोड काम असतानाच करून ठेवतो. फक्त भविष्यासाठीच नाही तर, जीवन जगत असताना येणाऱ्या अडचणींसाठी देखील व्यक्ती वेगवेगळ्या योजनांमध्ये पैसे गुंतवणे सुरू करतो. अशातच तुम्ही आत्तापर्यंत अनेक सरकारी योजनांबद्दल ऐकलं असेल. बऱ्याच सरकारी योजनांमध्ये जास्त दिवसांचा मॅच्युरिटी पिरेड असतो.
8 महिन्यांपूर्वी -
ICICI Mutual Fund | मुलांबाबतच्या आर्थिक चिंतेतून मुक्त व्हा, खास SIP योजना, महिना बचतीवर मिळेल 1.90 कोटी रुपये परतावा
ICICI Mutual Fund | अनेक गुंतवणुकदार त्यांच्या मुलांचा जन्म होताच भविष्याचे नियोजन करण्यास सुरुवात करत असतात. यासाठी गुंतवणूक बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र चांगला परतावा मिळवण्याचा सर्वात उत्तम पर्याय म्हणजे, चाइल्ड केअर म्युच्युअल फंड.
8 महिन्यांपूर्वी -
EPF Pension Money | 99% पगारदारांना माहित नाही! EPFO कडून 7 प्रकारच्या पेन्शन मिळतात, विसरू नका
EPF Pension Money | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा पुरवते. या माध्यमातून त्यांना भविष्य निर्वाह निधी, विमा आणि पेन्शन सारखे लाभ मिळतात.
8 महिन्यांपूर्वी -
Patel Engineering Share Price | संधी सोडू नका! 58 रुपयाचा शेअर मालामाल करणार, यापूर्वी दिला 600% परतावा
Patel Engineering Share Price | पटेल इंजिनिअरिंग या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह 60.71 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील साडेचार वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 600 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 8 रुपयेवरून वाढून 60 रुपये किमतीवर पोहचले होते. आज बुधवार दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी पटेल इंजिनिअरिंग स्टॉक 0.49 टक्के घसरणीसह 58.56 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. (पटेल इंजिनिअरिंग कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
HFCL Share Price | HFCL सहित हे 5 शेअर्स खरेदी करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला, मालामाल होण्याची संधी
HFCL Share Price | मंगळवारी सेन्सेक्स निर्देशांक 60 0.01 टक्क्यांनी घसरून 82,483 अंकावर आला होता. तर निफ्टी इंडेक्स 0.07 टक्क्यांनी घसरून 25,260.45 अंकावर आला होता. मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा काळात ब्रोकरेज फर्म ॲक्सिस डायरेक्टने 5 ते 15 दिवसांसाठी गुंतवणूक करून फायदा घेण्यासाठी टॉप 5 शेअर्स निवडले आहेत.
8 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | लखपती बनायचंय? मग दररोज वाचवा फक्त 10 रुपये; आजच अशी करा स्मार्ट बचत
Smart Investment | प्रत्येक व्यक्तीला वाटतं आपण पैशांची बचत करावी. परंतु कमी पगार असल्यामुळे बचत किती करायची आणि खर्च किती करायचा? या गोष्टीचा ताळमेळच बसत नाहीत. ज्या व्यक्तींना पंधरा ते वीस हजारा दरम्यान दरमहापगार मिळत असेल तर तुम्ही फक्त दहा रुपयांची सेविंग करून लखपती बनू शकता. हे वाक्य तुम्हाला हस्त्यास्पद वाटू शकतं परंतु तितकच प्रॅक्टिकल देखील आहे. तुम्हाला दररोज दहा रुपये वाचवून महिन्याला तीनशे रुपयांची एसआयपी करून पैसे गुंतवायचे आहेत. नेमके कसे? जाणून घ्या.
8 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअरची कामगिरी आणि परतावा गुंतवणूकदारांची चिंता वाढवतोय, अपडेट काय?
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्सने मागील 7 महिन्यांत अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. या काळात हा स्टॉक 24 टक्क्यांनी (NSE: YESBANK) खाली आला आहे. आज देखील हा स्टॉक लाल निशाणीवर क्लोज झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार सेबीने येस बँकेतील भागभांडवल विकण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. या स्टॉकच्या संभाव्य खरेदीदारांमध्ये अनेक विदेशी संस्था सहभाग घेऊ शकतात. येस बँकेच्या मालमत्तेची गुणवत्ता सुधारत आहे. (येस बँक अंश)
8 महिन्यांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर सहित हे 3 शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, कमाईची संधी सोडू नका
Adani Power Share Price | आनंद राठी फर्मच्या तज्ञांच्या मते, मागील काही महिन्यांपासून पॉवर सेक्टरमध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. गुंतवणुकदारांना भरघोस परतावा देणारा सुझलॉन एनर्जी स्टॉक 75-80 रुपये दरम्यान व्यवहार करत आहे. नुकताच सेन्सेक्स इंडेक्स 82,559.84 अंकावर पोहचला आहे. तर निफ्टी-50 इंडेक्स 25,278.70 अंकावर पोहचला आहे.
8 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | डिफेन्स शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, स्टॉक प्राईस 6145 रुपयांचा लेव्हल स्पर्श करणार
HAL Share Price | एचएएल या एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. मंगळवारी एचएएल स्टॉक 5 टक्के (NSE: HAL) वाढीसह 4925 रुपये किमतीवर पोहचला होता. तर आज देखील हा स्टॉक तेजीत धावत आहे. नुकताच एचएएल कंपनीला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे, त्यामुळे हा स्टॉक तेजीत आला आहे. (हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | तज्ज्ञांकडून RVNL शेअरसाठी 'BUY' रेटिंग, स्टॉक प्राईस 630 रुपयांचा लेव्हल स्पर्श करणार
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड नफा वसुली पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 604 रुपये किमतीवर (NSE: RVNL) ट्रेड करत होते. दरम्यान या कंपनीचे 11.95 लाखांपेक्षा जास्त शेअर्स ट्रेड झाले होते. आरव्हीएनएल कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,24,923.98 कोटी रुपये आहे. नुकताच या कंपनीने भारतीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी पटेल इंजिनिअरिंग कंपनीसोबत करार केला आहे. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर दाखवणार 'पॉवर', तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला, काय आहे अपडेट?
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 0.17 टक्के वाढीसह 433.80 रुपये किमतीवर (NSE: TATAPOWER) ट्रेड करत होते. दरम्यान या कंपनीचे 5.89 दशलक्ष शेअर्स ट्रेड झाले होते. (टाटा पॉवर कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी भन्नाट स्कीम; ही सरकारी योजना दरमहा देईल 20,500 रुपये
Post Office Scheme | नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला रिटायरमेंटनंतर आपलं आयुष्य अतिशय निवांत असावं सोबतच इन्कमचा एखादा सोर्स असावा. जेणेकरून साठीनंतरचा उदरनिर्वाह व्यवस्थित होईल आणि म्हातारपणात इतरांसमोर हात पसरण्याची वेळ येणार नाही असं प्रत्येकाला वाटतं.
8 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | 4 महिन्यात दिला 81% परतावा, तर मागील 1 वर्षात दिला 205% परतावा, आता 'BUY' करावा?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. नुकताच तामिळनाडू राज्याच्या जीएसटी विभागाने सुझलॉन एनर्जी कंपनीची (NSE: SUZLON) उपकंपनी सुझलॉन ग्लोबल सर्व्हिसेस लिमिटेडवर दंडात्मक कमवाई केली आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीने सेबी फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, तामिळनाडू विभागाच्या जीएसटी विभागाने सुझलॉन ग्लोबल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीवर 20,000 रुपये दंड आकारला आहे. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
Credit Card Benefits | क्रेडिट कार्ड वापरण्याचे हे 6 फायदे तुम्हाला माहित आहेत का? पैशांनी कमवा पैसे
Credit Card Benefits | पैशांचं ट्रांजेक्शन करण्यासाठी आपल्याकडे क्रेडिट कार्ड असणे अत्यंत गरजेचे आहे. क्रेडिट कार्डमुळे तुम्ही केव्हाही आणि कुठेही पैशांची हेराफेरी करू शकता. त्याचबरोबर तुम्ही एखाद्या बँकेमध्ये लोन घेण्यासाठी जातात तेव्हा सर्वात आधी तुमची क्रेडिट कार्ड हिस्ट्री चेक केली जाते.
8 महिन्यांपूर्वी -
SBI FD Interest Rates | सरकारी SBI बँकेची खास FD योजना, फक्त व्याजातून होईल छप्परफाड कमाई; फायदाच फायदा
SBI FD Interest Rates | SBI सारख्या नामांकित बँकेमध्ये एक सुपरहिट स्कीम आहे. या SBI FD मध्ये फक्त व्याजदरानेच तुम्ही बक्कळ पैसा कमवू शकता. या स्कीमची विशेष गोष्ट म्हणजे तुम्हाला सात दिवसांपासून ते दहा वर्षांच्या कालावधीपर्यंत वेगवेगळ्या मॅच्युरिटीसाठी पैसे गुंतवण्याची मुभा दिली आहे.
8 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | SJVN शेअर प्राईस 180 रुपयांची लेव्हल स्पर्श करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग
SJVN Share Price | एसजेव्हीएन कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. या कंपनीला नवरत्न दर्जा प्रदान मिळाल्यानंतर स्टॉकमध्ये (NSE: SJVN) तेजी पाहायला मिळाली होती. बुधवारी इंट्राडे ट्रेड दरम्यान एसजेव्हीएन स्टॉक 2.55 टक्के वाढीसह 136.50 रुपये किमतीवर पोहचला होता. नुकताच भारत सरकारने एसजेव्हीएन कंपनीला ‘नवरत्न’ दर्जा बहाल केला आहे. एसजेव्हीएन म्हणजेच सतलुज जल विद्युत निगम ही CPSE मधील 25 वी नवरत्न कंपनी ठरली आहे. (एसजेव्हीएन कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
L&T Share Price | L&T शेअर शॉर्ट टर्म मध्ये मोठी कमाई करून देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, फायदा घ्या
L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. या कंपनीने (L & T Share Price) नूतनीकरणयोग्य इंजिनीअरिंग, प्रोक्योरमेंट आणि बांधकाम संबधित काम हाताळण्यासाठी एक नवीन व्यवसाय उभा केला आहे. कंपनीच्या प्रेस रिलीझनुसार, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स विभागातील त्यांच्या पॉवर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन व्यवसायातून EPC व्यवसाय उभा करण्यात आला आहे. (लार्सन अँड टुब्रो कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 30 नोव्हेंबर 2023 रोजी शेअर बाजारात 1200 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. आता हा स्टॉक (NSE: TataTech) आपल्या लिस्टिंग किमतीच्या तुलनेत 12.6 टक्क्यांनी कमी झाला आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 1.74 टक्क्यांच्या घसरणीसह 1,049 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (टाटा टेक्नॉलॉजी कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB