महत्वाच्या बातम्या
-
GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा स्टॉक मालामाल करणार, रिकॉर्ड ब्रेक ट्रेडिंग वॉल्यूम, काय आहे कारण?
GTL Infra Share Price | शुक्रवारी (07 जून 2024) जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 1.70 रुपयांच्या क्लोजिंग प्राईसपेक्षा 9.68% जास्त प्राईसवर ट्रेड करत होता. जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 1.70 ते 1.56 या प्राईसच्या रेंजमध्ये ट्रेड करत आहे. जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चरने वर्षभरात 19.23 टक्के आणि गेल्या 5 दिवसांत 3.33 टक्के परतावा दिला आहे. परंतु जीटीएल इन्फ्राच्या शेअरने ट्रेडिंग वॉल्यूममध्ये बड्या कंपन्यांना मागे टाकले आहे. विशेष म्हणजे FII ने हिस्सेदारी वाढवली आहे. | GTL Infra Share
7 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | पगारदारांनो! या आहेत 3 करोडपती बनवणाऱ्या योजना, 1 लाखावर मिळेल 2 कोटी पर्यंत परतावा
SBI Mutual Fund | छोट्या गुंतवणूकदारांमध्ये म्युच्युअल फंड लोकप्रिय झाले आहेत. 1000 रुपयांची बचत करणारे गुंतवणूकदारही एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून मोठे फंड कमवत आहेत. एफडी, पीपीएफ आणि इतर अल्पबचत योजनांमधून अधिक परतावा मिळविण्याच्या कलेने म्युच्युअल फंडांची लोकप्रियता वाढविण्याचे काम केले आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच 3 म्युच्युअल फंड योजनांबद्दल सांगत आहोत ज्यांनी गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवण्याचे काम केले आहे.
7 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | NTPC सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल तगडा परतावा
NTPC Share Price | शेअरखान फर्मच्या तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी टॉप 5 शेअर्स निवडले आहेत. हे शेअर्स गुंतवणुकदारांना बक्कळ कमाई करून देऊ शकतात. या शेअर्समध्ये NTPC, HUL, इंडियन हॉटेल, कोल इंडिया, बँक ऑफ बडोदा हे शेअर्स सामील आहेत. तज्ञांच्या मते, हे शेअर्स पुढील 1 वर्षात गुंतवणुकदारांना 22 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून देऊ शकतात. चला तर मग जाऊन घेऊ या शेअर्सची लेटेस्ट टार्गेट प्राइस.
7 महिन्यांपूर्वी -
Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तुफान स्टॉक खरेदी सुरु
Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 2.37 टक्के वाढीसह 1384.90 रुपये किमतीवर पोहचले होते. 3 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1607.95 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहचले होते. तर 23 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 702.85 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
7 महिन्यांपूर्वी -
NMDC Share Price | NMDC शेअरची रेटिंग अपग्रेड, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी
NMDC Share Price | एनएमडीसी या नवरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत मिळत आहेत. एनएमडीसी ही भारतातील सर्वात मोठी लोह खनिज उत्पादक कंपनी आहे. ब्रोकरेज हाऊस अँटिक ब्रोकिंग फर्मच्या मते, मजबूत व्हॉल्यूम वाढ आणि मजबूत मार्जिनमुळे एनएमडीसी स्टॉक तेजीत वाढू शकतो. म्हणून तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
7 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | IREDA शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार
IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 2 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. ओपनींगच्या वेळी शेअर किंचित घसरणीसह खुला झाला होता. मात्र नंतर त्यात थोडी रिकव्हरी पाहायला मिळाली होती. इंट्रा-डे ट्रेडमध्ये हा स्टॉक 1.88 टक्क्यांच्या घसरणीसह 174.90 रुपये किमतीवर पोहचला होता. शुक्रवार दिनांक 7 जून 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 1.46 टक्क्यांच्या वाढीसह 180.85 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
7 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | टॉप ब्रोकरेजचा BEL शेअर खरेदीचा सल्ला, आली फायद्याची अपडेट, मोठा परतावा मिळणार
BEL Share Price | बीईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. यापूर्वी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4 जून रोजी 20 टक्क्यांपेक्षा जास्त घसरले होते. शुक्रवारपर्यंत या शेअरमध्ये बऱ्यापैकी सुधारणा झाली होती.
7 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | भरवशाच्या इन्फोसिस शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, सपोर्ट लेव्हलसह टार्गेट प्राईस जाणून घ्या
Infosys Share Price | इन्फोसिस कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 4.35 टक्क्यांच्या वाढीसह 1,536.60 रुपये किमतीवर पोहचले होते. इन्फोसिस स्टॉक YTD आधारे बीएसई सेन्सेक्स इंडेक्सच्या 6 टक्के वाढीच्या तुलनेत 1 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. मात्र आता हा स्टॉक आता मजबूत वाढीचे संकेत देत आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव 2080 रुपयांनी धडाम झाला, सर्व शहरांच्या सराफा बाजारात गर्दी
Gold Rate Today | जर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. भारतात आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. हे पाहून ग्राहकांचे चेहरे आनंदाने फुलले आहेत.
7 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 25 शेअर्स खरेदी करा, हे 10 पेनी शेअर्स नशीब बदलू शकतात
Penny Stocks | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पतधोरणाचा आढावा सादर केला. चालू आर्थिक वर्षात जीडीपी वाढीचा दर 7.2 टक्के राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळाली. दरम्यान सेन्सेक्स इंडेक्स ७६४९४ अंकांवर पोहचला होता. तर निफ्टी इंडेक्स 23200 अंकांवर पोहचला होता.
7 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | पटापट परतावा देतोय RVNL स्टॉक, 1 महिन्यात दिला 35% परतावा, वेळीच खरेदी करा
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी सुरू झाली आहे. या स्टॉकमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला नुकताच 495 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार त्यांना एनटीपीसीकडून 495 कोटी रुपये मूल्याचे काम मिळाले आहे, जे त्यांना 66 महिन्यांत पूर्ण करायचे आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकने 1 महिन्यात दिला 18% परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स 1.35 टक्क्यांच्या वाढीसह 15.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर शुक्रवारी ओपनिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणुकदारांना आश्चर्यचकित करून टाकले. या स्टॉकची ओपनिंग अप्पर सर्किटसह झाली होती. मागील एका महिन्यात व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 17.58 टक्के परतावा कमावून दिला आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | कर्जमुक्त सुझलॉन कंपनीच्या स्टॉकने 4 वर्षात 2300% परतावा दिला, पुढेही मालामाल करणार
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या पवन ऊर्जा निर्मिती क्षेत्रात व्यवसायात करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. एकेकाळी या कंपनीवर 17,000 कोटींपेक्षा जास्त कर्ज होते, मात्र आता ही कंपनी कर्जमुक्त झाली आहे. तसेच सध्या या कंपनीकडे आजपर्यंतच्या सर्वाधिक ऑर्डर्स आहेत.
7 महिन्यांपूर्वी -
Wipro Share Price | भरवशाचा IT स्टॉक! विप्रो शेअरबाबत फायद्याची अपडेट, सुसाट तेजीत परतावा देणार
Wipro Share Price | विप्रो या भारतातील दिग्गज आयटी कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीला अमेरिकेतून एक ऑर्डर मिळाली आहे, त्यामुळे एका दिवसात या स्टॉकने 5 टक्केची उसळी घेतली होती. विप्रो स्टॉक शुक्रवारी 47.95 रुपये किमतीवर ओपन झाला होता. काही वेळात हा स्टॉक 5.33 टक्के वाढीसह 485 रुपये किमतीवर पोहचला होता.
7 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक आणि SJVN शेअर्सला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग
Yes Bank Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. अनेक गुंतवणुकदार अजूनही शेअर बाजारातील अस्थिरता कमी होण्याची वाट पाहत आहेत. अशा काळात गुंतवणूक करण्यासाठी स्टॉक्सबॉक्स फर्मच्या तज्ञांनी टॉप 3 स्टॉक निवडले आहेत. हे शेअर्स अल्पावधीत मजबूत कमाई करून देऊ शकतात. यासाठी तज्ञांनी येस बँक, अदानी पॉवर आणि एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ या शेअरची सपोर्ट लेव्हल आणि प्रतिकार पातळी.
7 महिन्यांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी मोठी अपडेट! बेसिक पगार ते DA-DR वर थेट परिणाम होणार
7th Pay Commission | 2024 च्या सुरुवातीला महागाई भत्ता 50% पर्यंत पोहोचला. गेल्या काही महिन्यांत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या इतर अनेक भत्त्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. आता महागाई भत्ता किंवा महागाई सवलतीच्या पुढील वाढीदरम्यान केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या मूळ वेतनात वाढ झाल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये आल्या आहेत.
7 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | फायदाच फायदा! पोस्ट ऑफिसची ही योजना दर महिना देईल रु.5550 ते रु.9250 व्याज, सर्व खर्च भागेल
Post Office Scheme | आकर्षक व्याजदरांसह पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग्ज स्कीम मंथली इनकम अकाउंट हा एक सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय आहे जो कोणासाठीही नियमित उत्पन्नाचा स्त्रोत बनू शकतो. दर महा स्थिर उत्पन्नाच्या शोधात असलेल्यांसाठी ही योजना आर्थिक स्थैर्यासाठी एक मजबूत पर्याय ठरू शकते. विशेषत: निवृत्तीनंतर या योजनेचा लाभ घेता येईल.
7 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | मुलाच्या जन्मावेळी रु.5000 SIP करा, उच्च शिक्षण आणि लग्नकार्यावेळी 1.12 कोटी रुपये मिळतील
SBI Mutual Fund | प्रत्येक पालक मुलांच्या सोनेरी भवितव्याची कल्पना करतो. त्यासाठी त्यांनी आपल्या चांगल्या भविष्यासाठी लवकरात लवकर आर्थिक नियोजन सुरू करणे गरजेचे आहे. कारण मुलं मोठी झाल्यावर उच्च शिक्षण किंवा तत्सम खर्च सोपा नसतो. मुलांचे भवितव्य तेव्हाच चांगले होईल जेव्हा ते आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असतील.
7 महिन्यांपूर्वी -
HUDCO Share Price | PSU स्टॉकची कमाल! 6 महिन्यात पैसे तिप्पट झाले, पुढेही मालामाल करणार
HUDCO Share Price | हुडको कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्क्यांनी वाढले होते. आज हा स्टॉक किंचित घसरणीसह क्लोज झाला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अनेक सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळत होती. बीएचईएल कंपनीचा स्टॉक काल 11.68 टक्क्यांच्या वाढीसह 285.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर एनटीपीसी स्टॉक 4.72 टक्क्यांच्या वाढीसह 357.10 रुपये किमतीवर पोहचला होता.
7 महिन्यांपूर्वी -
Salary Saving | नोकरदारांनो! पगारवाढ 5-10% झाली तरी काळजी करू नका, स्मार्ट बचत देईल मोठा परतावा
Salary Saving | अलीकडे काही संस्थांमध्ये वाढ झाली आहे तर काहीसंस्थांमध्ये ती सुरू आहे. कदाचित कुठे पगारवाढ थोडी जास्त तर कुठे कमी. त्यांची वाढ कमी झाल्याची ही अनेकांची तक्रार असते. पण यामुळे निराश होण्यापेक्षा तुम्ही सकारात्मक असाल आणि योग्य विचार करून गुंतवणुकीच्या नियोजनावर काम केले तर दीर्घ काळासाठी मोठा फायदा होऊ शकतो. यासाठी तुम्हाला शिस्तबद्धपणे गुंतवणूक करावी लागेल, दरमहिन्याला आपल्या गरजेमध्ये त्यांचा समावेश करून छोटी वाढ खर्च करू नये.
7 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 737% परतावा दिला - NSE: ADANIPOWER