महत्वाच्या बातम्या
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, 55 टक्केपर्यंत परतावा मिळेल - NSE: RELIANCE
Reliance Share Price | सोमवार, 23 डिसेंबर 2024 रोजी सकाळी स्टॉक मार्केटमध्ये तेजी दिसून आली होती. सोमवारी जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत मिळाल्याने जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. मात्र काही वेळाने गुंतवणूकदारांनी नफा वसुली सुरु केल्याने स्टॉक मार्केट पुन्हा घसरला होता. तसेच बेंचमार्क निर्देशांकांनी देखील तेजी गमावली होती. दरम्यान, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी ३ शेअर्स सुचवले आहेत. हे ३ शेअर्स गुंतवणूकदारांना मजबूत परतावा देऊ शकतात असं ब्रोकरेज फर्मने म्हटलं आहे.
21 दिवसांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 55 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON
Suzlon Share Price | सोमवारी स्टॉक मार्केटमध्ये सकारात्मक तेजी दिसून आली आहे. स्टॉक मार्केट निफ्टीमध्ये सुरुवातीच्या तासात १७५ अंकांची तेजी पाहायला मिळाली होती. त्यामुळे निफ्टी २३७५० च्या वर पोहोचला होता. मागील आठवड्यात स्टॉक मार्केट निफ्टीमध्ये 1181 अंकांची घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
21 दिवसांपूर्वी -
SBI Mutual Fund | डोळे झाकून SIP करा या SBI फंडाच्या योजनेत, 1 लाख रुपयांचे होतील 5 लाख रुपये, मार्ग श्रीमंतीचा
SBI Mutual Fund | एक लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक अवघ्या ५ वर्षांत ५ लाखांचा फंड बनली! तेही दरमहा केवळ ११०० रुपयांच्या नाममात्र रकमेच्या अतिरिक्त गुंतवणुकीसह. एसबीआय म्युच्युअल फंडाच्या सर्वात जुन्या योजनांपैकी एक असलेल्या एसबीआय लाँग टर्म इक्विटी फंडाने हे आश्चर्यकारक काम केले आहे.
21 दिवसांपूर्वी -
Penny Stocks | 3 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी, यापूर्वी 1282 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024
Penny Stocks | सोमवार, 23 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केटमध्ये पुन्हा तेजी पाहायला मिळाली आहे. सोमवारी स्टॉक मार्केट निफ्टी आणि बीएसई सेन्सेक्स 1 टक्क्यांहून अधिक तेजीसह ट्रेड करत आहेत. ता तेजीत मेगा कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये आला आहे. आज या शेअरने अप्पर सर्किट हिट केला आहे. (मेगा कॉर्पोरेशन कंपनी अंश)
21 दिवसांपूर्वी -
HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
HAL Share Price | सोमवार, 23 डिसेंबर 2024 रोजी शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळाली आहे. सोमवारी स्टॉक मार्केट निफ्टी १५० अंकांनी वाढला असून तो २३७५० च्या वर ट्रेड करत आहे. दरम्यान, तेजीत असलेल्या शेअर बाजारात मिरे असेट्स शेअरखान ब्रोकरेज फर्मने लॉन्ग टर्मच्या दृष्टिकोनातून गुंतवणूकदारांसाठी ५ शेअर्सची निवड केली आहे. ब्रोकरेजफर्मच्या मते हे शेअर्स गुंतवणूकदारांना ५५ ते ५७ टक्केपर्यंत परतावा देऊ शकतात.
21 दिवसांपूर्वी -
Mazagon Dock Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: MAZDOCK
Mazagon Dock Share Price | पीएसयू माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केटला माहिती देताना सांगितले आहे की, ‘कंपनीने प्रोजेक्ट 17A क्लासचे पहिले स्टेल्थ फ्रिगेट आणि प्रोजेक्ट 15B क्लासचे चौथे स्टेल्थ डिस्ट्रॉयर भारतीय नौदलाकडे सुपूर्द केले आहेत. सोमवार, 23 डिसेंबर 2024 रोजी माझगाव डॉक शिपबिल्डर्स शेअर 0.28 टक्के घसरून 4,710.90 रुपयांवर पोहोचला होता. (माझगाव डॉक शिपबिल्डर्स कंपनी अंश)
21 दिवसांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा, मजबूत कमाईची संधी - IPO Watch
IPO GMP | युनिमॅक एरोस्पेस लिमिटेड कंपनी आयपीओ 23 डिसेंबर 2024 रोजी गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. हा आयपीओ 26 डिसेंबरपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. युनिमॅक एरोस्पेस लिमिटेड कंपनी आयपीओची ग्रे-मार्केटमध्ये जबरदस्त चर्चा सुरु आहे.
21 दिवसांपूर्वी -
EPF on Salary | पगार 15,000 आणि पगारातून कापला जातोय EPF, प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांना इतकी महिना पेन्शन मिळणार
EPF on Salary | बहुतांश व्यक्ती खाजगी नोकरी करतात. खाजगी नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कायम त्यांच्या भविष्याची चिंता सतावत असते. गव्हर्नमेंट सर्विस करणाऱ्या व्यक्तींना रिटायरमेंटनंतर निवृत्ती पेन्शन सुरू होते. ही पेन्शन कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याला साथ देते. परंतु खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं असं नसतं.
21 दिवसांपूर्वी -
Bank Cheque Double Line | चेकने पेमेंट करता? 99% लोकांना माहित नाही, त्या 2 क्रॉस रेषा म्हणजे 'अटी' असतात
Bank Cheque Double Line | बँकिंग जवळजवळ प्रत्येकजण करतो, परंतु काही लोक चेक वापरतात. असेही अनेक लोक आहेत ज्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्यांबद्दल माहिती नसते. असाच एक चेक म्हणजे क्रॉस चेक, ज्याअंतर्गत चेकच्या डाव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्यात दोन समांतर रेषा रेखाटल्या जातात. या रेषा का काढल्या जातात माहित आहे का? नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ऍक्ट 1881 नुसार क्रॉस चेकचा प्रत्येक तपशील जाणून घेऊया.
21 दिवसांपूर्वी -
LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
LPG Gas New Connection | सध्याच्या घडीला प्रत्येक व्यक्तीच्या घरात एलपीजी गॅसच्या न्यू कनेक्शनची नितांत गरज आहे. सरकारच्या नव्या योजनेप्रमाणे म्हणजेच एलपीजी गॅस न्यू कनेक्शनमुळे एलपीजी केवायसी योजनेअंतर्गत प्रत्येक व्यक्तीला कमाल 450 रुपयेपर्यंत डायरेक्ट गॅस कनेक्शन घेऊ शकतात.
21 दिवसांपूर्वी -
Bank Account Alert | बँक खात्यात किती रोख रक्कम जमा करता येते, लिमिट ओलांडल्यास टॅक्स भरावा लागेल, अनेकांना इन्कम टॅक्स नोटीस
Bank Account Alert | प्रत्येक व्यक्तीच्या बँक खात्याची वर्षभरात किती रक्कम जमा होईल याची एक लिमिट असते. ही लिमिट वेगवेगळ्या बँकांची वेगवेगळी असू शकते. समजा एका वर्षात तुमच्या खात्यात 10 लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा झाली तर, तुम्हाला आयकर विभागाकडून एक नोटीस पाठवण्यात येते. या गोष्टी कायदेशीररित्या हाताळल्या जातात. त्याचबरोबर योग्य जाचपडताळणी देखील केली जाते. त्यामुळे तुमच्याजवळ योग्य पुरावे असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
21 दिवसांपूर्वी -
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा
Nippon Mutual Fund | निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड ही देशातील नामांकित म्युच्युअल फंड कंपनी आहे. त्यात शेकडो चांगल्या योजना आहेत. अशापरिस्थितीत टॉप 5 म्युच्युअल फंड योजनांचा परतावा काय आहे हे जाणून घेऊया.
22 दिवसांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE
Reliance Share Price | शुक्रवार, २० डिसेंबर २०२४ रोजी स्टॉक मार्केटमध्ये जबरदस्त घसरण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. शुक्रवार शेअर बाजारातील सर्वच निर्देशांक मजबूत घसरले होते. शेअर बाजार बीएसई सेन्सेक्स १.४९ टक्क्यांनी घसरून ७८,०४१.५९ वर बंद झाला होता. तर स्टॉक मार्केट एनएसई निफ्टी 50 देखील 1.52 टक्क्यांच्या घसरणीसह 23587.50 वर बंद झाला होता. (रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश)
22 दिवसांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
Ashok Leyland Share Price | आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती. शुक्रवार 20 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केटमधील जवळपास सर्वच निर्देशांक घसरले होते. स्टॉक मार्केट सेन्सेक्स १.४९ टक्क्यांनी घसरून ७८,०४१.५९ वर पोहोचला होता. तर एनएसई निफ्टी 50 देखील 1.52 टक्क्यांच्या घसरणीसह 23587.50 वर पोहोचला होता. (अशोक लेलँड कंपनी अंश)
22 दिवसांपूर्वी -
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH
Tata Technologies Share Price | जेफरीज ब्रोकरेज फर्मने 2025 मध्ये गुंतवणुकीसाठी शेअर्स काळजीपूर्वक निवडण्याचा सल्ला दिला आहे. जेफरीज ब्रोकरेज फर्मने 2025 साठी निवडक शेअर्सचे मूल्यांकन करून सल्ला दिला आहे. शेअर बाजारातील उच्च मूल्यांकन आणि अनिश्चितता लक्षात घेता, गुंतवणूकदारांसाठी चांगले शेअर्स निवडणे महत्त्वाचे आहे असं जेफरीजने म्हटलं आहे.
22 दिवसांपूर्वी -
Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON
Suzlon Share Price | गेल्या आठवड्यात स्टॉक मार्केट सेन्सेक्सच्या सर्व टॉप १० कंपन्यांचे मार्केट कॅप ४,९५,०६१ कोटी रुपयांनी घसरले आहे. मागील आठवड्यात बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 4,091.53 अंकांनी म्हणजेच 4.98 टक्क्यांनी घसरला आहे. दरम्यान, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी ४ शेअर्स सुचवले आहेत. तज्ज्ञांनी या शेअर्सची टार्गेट प्राईस देखील जाहीर केली आहे.
22 दिवसांपूर्वी -
NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC
NHPC Share Price | भारतीय स्टॉक मार्केटवर सध्या विक्रीचा दबाव असल्याचं पाहायला मिळतंय. डिसेंबर २०२४ संपून नवीन वर्ष सुरु होणार आहे, पण शेअर बाजारातील घसरण अजून थांबलेली नाही. दरम्यान, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी काही शेअर्स सुचवले आहेत. मागील २ वर्ष स्टॉक मार्केटमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. आता 2025 मध्ये काही शेअर्स गुंतवणूकदारांना मोठा परतावा देऊ शकतात असे संकेत ब्रोकरेजने दिले आहेत.
22 दिवसांपूर्वी -
SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
SIP Calculator | म्युच्युअल फंडात योग्य प्रकारे गुंतवणूक केल्यास १ कोटीरुपयांपेक्षा अधिक रकमेचा फंड सहज तयार होऊ शकतो. यासाठी तुम्हाला महिन्याला 1000 रुपयांच्या एसआयपीपासून सुरुवात करावी लागेल आणि लवकरच 1 कोटी रुपयांचा फंड तयार होण्यास सुरुवात होईल. ते कसे होईल ते जाणून घेऊया.
22 दिवसांपूर्वी -
SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, SBI फंडाची ही योजना श्रीमंत करतेय, संधी सोडू नका
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असोसिएशन ऑफ इंडियाने (एम्फी) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार म्युच्युअल फंड उद्योगाचा आकार झपाट्याने वाढत आहे. ताज्या आकडेवारीनुसार म्युच्युअल फंडातील बहुतांश नवीन गुंतवणूक इक्विटीशी संबंधित योजनांमध्ये होत आहे.
22 दिवसांपूर्वी -
Motilal Oswal Mutual Fund | जबरदस्त फंड, 4 ते 5 पटीने परतावा मिळेल, दरवर्षी 44% दराने पैसा वाढले
Motilal Oswal Mutual Fund | मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंड ाने परताव्याच्या बाबतीत गेल्या ५ वर्षांत इक्विटीच्या प्रत्येक श्रेणीत अव्वल स्थान पटकावले आहे. गेल्या पाच वर्षांतील हा सर्वाधिक परतावा देणारा इक्विटी फंड आहे. पाच वर्षांत एसआयपीला वार्षिक ४४ टक्के आणि एकरकमी असलेल्यांना ३४.११ टक्के परतावा दिला आहे. हा फंड २४ फेब्रुवारी २०१४ रोजी सुरू करण्यात आला होता. फंडाची नवीनतम एयूएम 22897.6 कोटी रुपये (30-11-2024 रोजी) आहे. तर खर्चाचे प्रमाण ०.५४ टक्के आहे. याचा बेंचमार्क निफ्टी मिडकॅप १५० टीआरआय आहे.
22 दिवसांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL