महत्वाच्या बातम्या
-
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | कालच्या घसरणीनंतर आज सोन्याच्या दरात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. आज सराफा बाजारात तेजी नोंदविली जात आहे. जागतिक बाजारात सोन्याच्या वाढत्या किमतींचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही दिसून येत आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर तगडी कमाई करून देणार, फायद्याची अपडेट येताच स्टॉकमध्ये उसळी
Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे. नेदरलँड्सच्या ज्युमुदन येथे स्थित असलेल्या टाटा स्टील कंपनीच्या कारखान्याच्या ग्रीन ट्रान्सफॉर्मेशनसाठी नेदरलँड्सने कंपनीला 326 कोटी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात 27192 कोटी रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे.
7 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग सह टार्गेट प्राईस जाहीर
BEL Share Price | मंगळवारी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले, आणि शेअर बाजार गडगडला. अनेक सरकारी कंपन्याचे शेअर्स लोअर सर्किटमध्ये अडकले होते. आता मात्र या शेअरमध्ये मजबूत सुधारणा पाहायला मिळत आहे.
7 महिन्यांपूर्वी -
JP Associates Share Price | स्टॉक प्राईस 11 रुपये, यापूर्वी दिला 705 टक्के परतावा, शेअर 'BUY' करावा की 'Sell'?
JP Associates Share Price | जेपी असोसिएट्स कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के घसरणीसह 11.99 रुपये किमतीवर पोहचले होते. तर मंगळवारी देखील जेपी असोसिएट्स स्टॉकमध्ये घसरण पाहायला मिळाली होती. स्टॉकमध्ये घसरण होण्याचे मुख्य कारण म्हणजे 3 जून 2024 रोजी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणने ICICI बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियाची जयप्रकाश असोसिएट्स विरोधातील दिवाळखोरी याचिका स्वीकारली आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकच्या टेक्निकल चार्टवर मोठ्या तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 200 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. बुधवार दिनांक 5 जून 2024 रोजी अदानी पॉवर स्टॉक 8.3 टक्क्यांच्या घसरणीसह 662 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.
7 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, श्रीमंत बनवू शकतात हे 10 स्वस्त पेनी स्टॉक
Penny Stocks | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स इंडेक्स 4390 अंकांच्या घसरणीसह 72079 अंकावर क्लोज झाला होता. तर निफ्टी इंडेक्स 1379 अंकांच्या घसरणीसह 21884 अंकांवर क्लोज झाला होता. दरम्यान मंगळवारी अदानी ग्रुपचे स्टॉक 21 टक्क्यांपर्यंत खाली आले होते. बँक निफ्टी निर्देशांक 8 टक्क्यांनी घसरला होता. तर निफ्टीचा मिडकॅप-100 इंडेक्स देखील 8 टक्क्यांनी घसरला होता. अशा परिस्थितीत नवीन गुंतवणुकदारांसाठी गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी निर्माण झाली होती.
7 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकची रेटिंग अपग्रेड, शेअर 35 टक्क्याने वाढू शकतो, मालामाल करणार
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया या टेलिकॉम कंपनीचे शेअर्स बुधवारी मजबूत तेजीत वाढत होते. तर आज देखील हा स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स बुधवारी 13 टक्के वाढीसह 15.05 रुपये किमतीवर पोहचले होते.
7 महिन्यांपूर्वी -
HAL Vs BEL Share Price | दोन टॉप PSU शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून आऊटपरफॉर्म रेटिंग, पुढे मिळेल मोठा परतावा
HAL Vs BEL Share Price | मंगळवारी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि शेअर बाजारात अक्षरशः गोंधळ पाहायला मिळाला. अनेक सरकारी कंपन्यांचे शेअर्स 25 टक्क्यांपेक्षा जास्त घसरले होते. एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2 दिवसात 20 टक्के खाली आले आहेत.
7 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | ही आहे श्रीमंत बनवणारी SIP योजना, बचत महिना रु.15,000 आणि परतावा मिळेल 35 कोटी रुपये
SBI Mutual Fund | अब्जाधीश वॉरेन बफे म्हणतात, “जर तुम्ही शेअर खरेदी करून तो दहा वर्षांसाठी होल्ड करण्यास तयार नसाल तर दहा मिनिटांसाठी तो खरेदी करण्याचा विचारही करू नका” गुंतवणुकीच्या क्षेत्रात एखाद्या व्यक्तीने संयम बाळगणे अत्यंत गरजेचे आहे, तरच आपण आपल्या पैशाचे मूल्य चांगल्या प्रकारे वाढवू शकता. या भागात आज आम्ही तुम्हाला एसबीआयच्या एका खास म्युच्युअल फंड योजनेबद्दल सांगणार आहोत.
7 महिन्यांपूर्वी -
SBI FD Interest Rates | एसबीआय सहित 'या' 6 बँक FD वर मजबूत व्याज देत आहेत, मिळेल मोठा परतावा
SBI FD Interest Rates | मुदत ठेव ठेवताना प्रत्येक गुंतवणूकदाराला आपल्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त व्याज दर मिळावा अशी इच्छा असते. प्रत्येक बँक एफडीवर वेगवेगळे व्याजदर देते. याशिवाय तुम्ही किती काळासाठी एफडी करत आहात यावरही व्याजदर अवलंबून असतो.
7 महिन्यांपूर्वी -
Smart Salary Saving | पगारदारांनो! केवळ 2 वर्ष बचतीचा 67:33 फॉर्म्युला फॉलो करा, मोठा फंड तयार होईल
Smart Salary Saving | वाईट वेळ कधीच कुणाला सांगून येत नाही. अशा वेळी आधी पैशांची गरज असते. मध्यमवर्गीय कुटुंबाकडे अचानक आलेले संकट हाताळण्यासाठी पुरेसे पैसे नसतात. अशा वेळी एकतर कर्ज घ्यावे लागते किंवा कोणाकडून तरी कर्ज घ्यावे लागते. पण जर तुम्ही तुमच्या कमाईत एखादा फॉर्म्युला लावला तर कठीण काळात कुणासमोर हात पसरण्याची गरज पडणार नाही. विशेष म्हणजे जर तुम्ही या फॉर्म्युल्याअंतर्गत केवळ 2 वर्षांसाठीही तुमच्या उत्पन्नाचे व्यवस्थापन केले तर तुम्ही खूप चांगला इमर्जन्सी फंड जमा करू शकता. जाणून घ्या कसे!
7 महिन्यांपूर्वी -
Beacon Share Price | स्टॉक प्राईस 91 रुपये! 1 दिवसात मजबूत कमाई, दिला 50% परतावा
Beacon Share Price | बीकन ट्रस्टीशिप या स्मॉल कॅप कंपनीचा IPO मंगळवार दिनांक 4 जून 2024 रोजी शेअर्स बाजारात सूचीबद्ध करण्यात आला आहे. या कंपनीचे शेअर आपल्या इश्यू किमतीच्या तुलनेत 50 टक्के वाढीसह 90 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते.
7 महिन्यांपूर्वी -
Multibagger Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, 1 आठवड्यात मालामाल करत आहेत
Multibagger Penny Stocks | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात दोन टक्क्यांची घसरण नोंदवली गेली होती. सोमवारी शेअर बाजारात एक्झीट पोल मुळे प्रचंड तेजी निर्माण झाली होती. मंगळवारी लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे शेअर बाजारात पूर्णपणे गडगडला होता. एक्झिट पोलमध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएला प्रचंड बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र प्रत्यक्ष निकालाने सर्व एक्झीट पोलला खोटे ठरवले होते. याच परिमाण शेअर बाजारावर पाहायला मिळाला. सध्या शेअर बजार बऱ्यापैकी हलका झाला आहे. अशा काळात गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी निर्माण झाली आहे. आज या लेखात आम्ही तुम्हांला तज्ञांनी निवडलेले टॉप 5 शेअर्स सांगणार आहोत, जे पुढील काळात अफाट नफा कमावून देऊ शकतात. […]
7 महिन्यांपूर्वी -
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स मिळवा! 68 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, यापूर्वी दिला 3119% परतावा
Bonus Share News | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. अलायन्स इंटिग्रेटेड मेटालिक्स ही कंपनी आपल्या पात्र शेअर धारकांना मोफत बोनस शेअर वाटप करणार आहे. ( अलायन्स इंटिग्रेटेड मेटालिक्स कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | तज्ज्ञांकडून अशोक लेलँड स्टॉकसाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देईल
Ashok Leyland Share Price| अशोक लेलँड कंपनीच्या शेअर्समध्ये आज जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. अशोक लेलँड ही कंपनी मुख्यतः बस आणि ट्रक यांसारख्या व्यावसायिक वाहनांचे उत्पादन करते. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 4.91 टक्क्यांच्या वाढीसह 236.35 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. ( अशोक लेलँड कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | निवडणूक निकालानंतर एका दिवसात सर्वात मोठी घसरण पाहायला मिळाली. भाजपच्या जागा कमी झाल्याने आणि एकट्याने पूर्ण बहुमत न मिळाल्याने बाजार कोसळला. आज निवडणूक निकालानंतर सोन्या-चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. जर तुम्ही सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज सोने-चांदीचे ताजे दर जाणून घ्या.
7 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | PSU शेअरने 1 महिन्यात दिला 42% परतावा, स्वस्तात खरेदी करा, मोठा फायदा होईल
RVNL Share Price | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस नफा कमावून दिला आहे. सोमवारी आरव्हीएनएल स्टॉक 5.99 टक्क्यांच्या वाढीसह 404 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आता हा स्टॉक आपल्या उच्चांक किमतीवरुन बराच खाली आला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 42 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( रेल विकास निगम लिमिटेड कंपनी )
7 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्ससहित टॉप कंपन्यांचे शेअर्स स्वस्तात खरेदीची संधी? किती फायदा होईल?
Reliance Share Price | मंगळवारी लोकसभा निवडणुकीचे लागलेले निकाल हे एक्झीट पोलपेक्षा वेगळे होते. यावरून लोकांमध्ये एक्झीट पोल खोटे आणि बेसलेस असतात अशी धारणा निर्माण झाली आहे. भाजप आपल्या 2014 आणि 2019 च्या स्वबळाच्या आकड्याच्या जवळ देखील पोहोचली नाही. 400 पारचा दावा करणाऱ्या भाजपला 2014 आणि 2019 चा आकडा देखील स्पर्श करता आला नाही.
7 महिन्यांपूर्वी -
Rajnish Retail Share Price | स्टॉक प्राईस 83 रुपये, दिला 12000% परतावा, श्रीमंत करतोय हा शेअर
Rajnish Retail Share Price | सोमवारी रजनीश रिटेल लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कंपनीच्या संचालकांनी स्टॉक स्प्लिट करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड डेट अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. ( रजनीश रिटेल लिमिटेड कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
KPI Green Energy Share Price | अवघ्या 3 वर्षात दिला 10,000% परतावा, आता स्टॉक स्प्लिटचा फायदा घ्या
KPI Green Energy Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 1,913.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या उच्च स्तरावरून शेअरमध्ये विक्री वाढली आणि शेअर 1,845.00 रुपये किमतीवर क्लोज झाला. ( केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 737% परतावा दिला - NSE: ADANIPOWER