महत्वाच्या बातम्या
-
Adani Port Share Price | ब्रेकआऊटचे संकेत! तज्ज्ञांकडून अदानी पोर्ट्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मोठी कमाई होणार
Adani Port Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन कंपनीचे शेअर्स 24 जून 2024 पासून सेन्सेक्स इंडेक्समध्ये सामील केले जाणार आहेत. अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स सेन्सेक्स इंडेक्समध्ये विप्रो कंपनीच्या शेअर्सची जागा घेतील. शुक्रवारी सेबीने याबाबत अधिकृत घोषणा केली होती.
8 महिन्यांपूर्वी -
SBI Special FD Interest | SBI ग्राहकांसाठी खुशखबर! खास FD वर मिळेल मोठा व्याजदर, मिळेल तगडा परतावा
SBI Special FD Interest | आपल्या ठेवी सुरक्षितपणे गुंतवण्यासाठी भारतीय ग्राहकांमध्ये मुदत ठेवी (एफडी) हा अजूनही सर्वात लोकप्रिय पर्याय मानला जातो. एफडीमध्ये गुंतवणूक केल्यास ग्राहकांना ठराविक कालावधीनंतर खात्रीशीर उत्पन्न मिळते. जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
8 महिन्यांपूर्वी -
Quant Mutual Fund | शेअर्स नव्हे! या आहेत मालामाल करणाऱ्या म्युच्युअल फंड योजना, सेव्ह करून ठेवा यादी
Quant Mutual Fund | इक्विटी म्युच्युअल फंडांच्या कामगिरीवर नजर टाकली तर लक्षात येते की, गेल्या वर्षभरात 18 इक्विटी म्युच्युअल फंड असे आहेत ज्यांनी 79 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. बाजारात एक वर्ष पूर्ण करणारे सुमारे 263 इक्विटी म्युच्युअल फंड होते.
8 महिन्यांपूर्वी -
My EPF Money | पगारदारांनो! EPF खात्यात पैसे असतील तर हे लक्षात घ्या, अन्यथा पसे काढताना अडचणी येतील
My EPF Money | वैद्यकीय परिस्थिती कधीही कोणाच्याही समोर येऊ शकते. अशा परिस्थितीत तुम्ही किती पैसे खर्च कराल याबद्दल काहीच सांगता येत नाही. अनेकदा अशा परिस्थितीत विम्याची रक्कमही कमी पडते. जर तुम्ही नोकरी करत असाल आणि दर महिन्याला ईपीएफओमध्ये योगदान देत असाल तर अशा परिस्थितीत तुम्हाला मदत मिळू शकते.
8 महिन्यांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट, जुलै महिन्यात मूळ पगार आणि DA मध्ये मोठा बदल होणार
7th Pay Commission | केंद्र सरकारने जानेवारी 2024 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) वाढ केली होती. त्यानंतर 1 जानेवारीपासून कर्मचाऱ्यांना 50 टक्के महागाई भत्ता मिळत आहे. यामुळे त्यांच्या मूळ वेतनात भर पडणार आहे.
8 महिन्यांपूर्वी -
Stocks To Buy | शेअर प्राईस 52 रुपये! झटपट मिळेल 23 टक्केपर्यंत परतावा, कमाईची संधी सोडू नका
Stocks To Buy | उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. नुकताच या बँकेने आपले मार्च 2024 तिमाहीचे आणि संपूर्ण आर्थिक वर्षाचे निकाल जाहीर केले आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये उज्जीवन स्मॉल फायनान्स या बँकेने 1281 कोटी रुपये सर्वकालीन उच्च निव्वळ नफा कमावला आहे. या बँकेचा मालमत्तेवरील परतावा 3.5 टक्के आणि इक्विटीवरील परतावा 26.1 टक्के नोंदवला आहे.
8 महिन्यांपूर्वी -
Ugro Capital Share Price | अल्पावधीत मालामाल करणार हा शेअर, मिळेल 60% परतावा, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग
Ugro Capital Share Price | उग्रो कॅपिटल कंपनीने नुकताच विद्यमान गुंतवणूकदारांना अनिवार्य परिवर्तनीय डिबेंचर आणि वॉरंट इश्यू करून 1,322 कोटी रुपये भांडवल उभारणी केली आहे. उग्रो कॅपिटल ही एक एक नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी आहे. उग्रो कॅपिटल कंपनीने मार्च 2024 तिमाहीत वर्ष-दर-वर्ष आधारावर निव्वळ नफ्यात 132.83 टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे. याकाळात कंपनीने 32.69 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. ( उग्रो कॅपिटल कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पडेल! हा शेअर देईल 100 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग
Multibagger Stocks | वन पॉइंट वन सोल्यूशन्स या स्मॉलकॅप आयटी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. वन पॉइंट वन सोल्यूशन्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1290 कोटी रुपये आहे. मागील 5 दिवसांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 8 टक्क्यांनी वाढली आहे.
8 महिन्यांपूर्वी -
IEL Share Price | 13 पैशाच्या शेअरची कमाल, दिला 5384 टक्के परतावा, आजही अत्यंत स्वस्त आहे स्टॉक
IEL Share Price | आयईएल लिमिटेड या केमिकल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील 4 वर्षांत या कंपनीचे शेअर्स 5384 टक्के वाढले आहेत. मार्च 2020 मध्ये आयईएल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.13 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर नुकताच हा स्टॉक 7.13 रुपये किमतीवर पोहचला होता.
8 महिन्यांपूर्वी -
HBL Power Share Price | अल्पावधीत हजारो टक्क्यांमध्ये परतावा देतोय हा शेअर, यापूर्वी दिला 5367 टक्के परतावा
HBL Power Share Price | एचबीएल पॉवर सिस्टम्स या बॅटरी आणि पॉवर सिस्टम क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या आघाडीच्या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 109 रुपयेवरून वाढून 538.55 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 394 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 24 मे 2024 रोजी एचबीएल पॉवर सिस्टम्स स्टॉक 0.66 टक्के घसरणीसह 536.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1254 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2143 टक्के परतावा कमावून दिला आहे. […]
8 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | वाईट काळ संपला! व्होडाफोन आयडिया स्टॉकची रेटिंग अपग्रेड, अप्पर सर्किट सुरु
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह 14.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज देखील हा स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे.
8 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | ब्रेकआऊटचे संकेत? सुझलॉन स्टॉक तेजीत धावणार, नवीन अपडेटनंतर शेअर मोठा परतावा देणार
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स बुधवारी 5 टक्के वाढीसह 46.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सुझलॉन एनर्जी कंपनीने आपल्या स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, कंपनीला ज्युनिपर ग्रीन एनर्जी कंपनीकडून 402 मेगावॅट क्षमतेचा पवन ऊर्जा प्रकल्प उभारणीची ऑर्डर देण्यात आली आहे.
8 महिन्यांपूर्वी -
Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक तगडा परतावा देणार, फायदा घ्या
Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. लवकरच अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स सेन्सेक्समध्ये विप्रो कंपनीची जागा घेतील अशी अपेक्षा आहे. यासंदर्भातील अधिकृत घोषणा आज होण्याची शक्यता आहे. आणि 21 जून रोजी अदानी एंटरप्रायझेस स्टॉक सेन्सेक्समध्ये सामील केला जाईल. आज शुक्रवार दिनांक 24 मे 2024 रोजी अदानी एंटरप्रायझेस स्टॉक 0.28 टक्के वाढीसह 3,396.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
8 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील नवे दर पटापट जाणून घ्या
Gold Rate Today | सोन्याच्या दरात आज पुन्हा घसरण पाहायला मिळाली आहे. कालही सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली होती. जर तुम्ही दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही खरेदी करू शकता कारण आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे.
8 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर प्राईस टॉप 10 पेनी स्टॉक खरेदी करा, रोज अप्पर सर्किट हीट, पैसे गुणाकारात वाढवा
Penny Stocks | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स इंडेक्स 74221 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 इंडेक्स 22598 अंकांवर क्लोज झाला होता. मागील काही दिवसापासून शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. सध्या भारतात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. अशा काळात परकीय गुंतवणूकदार दररोज मोठ्या प्रमाणात नफा वसुली करत आहेत. सध्या शेअर बाजारात सुरू असलेली अस्थिरता तात्पुरती असून निवडणुका संपल्या की शेअर बाजार स्थिर होई शकतो.
8 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | PSU स्टॉक बुलेट ट्रेन गतीने वाढतोय, मागील 5 दिवसांत 33.50% परतावा दिला, फायदा घ्या
RVNL Share Price | आरव्हीएनएल या मिनीरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 342.70 रुपये किमतीवर ओपन झाले होते. दिवसभरात हा स्टॉक 9 टक्क्यांच्या वाढीसह 374 रुपये किमतीवर पोहचला होता.
8 महिन्यांपूर्वी -
Vikas Ecotech Share Price | एका वडापावच्या किमतीत 4 शेअर्स खरेदी करा, वेळीच एंट्री घ्या, मोठी कमाई होईल
Vikas Ecotech Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 75157 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22881 अंकांवर क्लोज झाला होता. शेअर बाजारातील तेजीच्या काळात लार्सन अँड टुब्रो, ॲक्सिस बँक, ओएनजीसी आणि आयशर मोटर्स कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत होते.
8 महिन्यांपूर्वी -
Rattan Power Share Price | 15 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, संधी सोडू नका, मालामाल करणार हा शेअर
Rattan Power Share Price | रतन इंडिया पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 14.52 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत.
8 महिन्यांपूर्वी -
Railway Ticket Booking | कुटुंबातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सहज सीट मिळेल, बुकिंग वेळी हा ऑप्शन मदत करेल
Railway Ticket Booking | ट्रेनमध्ये प्रवास करत असाल, विशेषत: रात्रीच्या वेळी, तर सर्वात मोठी समस्या बर्थची असते. त्याचबरोबर जर तुम्ही एखाद्या वृद्ध व्यक्तीसोबत प्रवास करत असाल तर नेहमी लोअर बर्थ मिळवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला त्रासाला सामोरे जावे लागणार नाही.
8 महिन्यांपूर्वी -
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना, बचत महिना रु.100, पण परतावा मिळेल 17 लाख रुपये
Post Office Interest Rate | आपले भवितव्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असावे आणि कोणत्याही आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू नये, अशी प्रत्येकाची इच्छा असते. अनेक जण इमर्जन्सी फंड तयार करतात, तर काही जण वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात.
8 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 737% परतावा दिला - NSE: ADANIPOWER