महत्वाच्या बातम्या
-
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना, बचत महिना रु.100, पण परतावा मिळेल 17 लाख रुपये
Post Office Interest Rate | आपले भवितव्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असावे आणि कोणत्याही आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू नये, अशी प्रत्येकाची इच्छा असते. अनेक जण इमर्जन्सी फंड तयार करतात, तर काही जण वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात.
8 महिन्यांपूर्वी -
Quant Mutual Fund | पगारदारांनो! वार्षिक 75 टक्के कमाई करा, ही योजना देईल भरघोस परतावा
Quant Mutual Fund | गुंतवणुकीच्या दुनियेत म्युच्युअल फंडांनी झपाट्याने बाजारपेठेचा मोठा भाग काबीज केला आहे, ज्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आकर्षक परतावा. बाजारात विविध फंड हाऊसेसच्या अनेक योजना आहेत, ज्यासध्या उत्तम परतावा देत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे क्वांट व्हॅल्यू फंड. व्हॅल्यू रिसर्चनुसार, क्वांट व्हॅल्यू फंड गेल्या वर्षभरात 75.36 टक्के परताव्यासह व्हॅल्यू फंड श्रेणीत अव्वल ठरला आहे.
8 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | एका वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे चार पटीने वाढले, BHEL स्टॉक Hold करावा की Sell?
BHEL Share Price | बीएचईएल म्हणजेच भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या सरकारी कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहे. ही कंपनी मुख्यतः अवजड अभियांत्रिकी आणि उत्पादन क्षेत्रात व्यवसाय करते. मार्च तिमाहीच्या निकालानंतर बीएचईएल स्टॉक तब्बल 8 टक्के घसरणीसह 295 रुपये किमतीवर आला होता. आज गुरूवार दिनांक 23 मे 2024 रोजी बीएचईएल स्टॉक 1.24 टक्के वाढीसह 305.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC शेअर अप्पर सर्किट हिट करतोय, आता तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, यापूर्वी 452% परतावा दिला
IRFC Share Price | आयआरएफसी म्हणजेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरएफसी स्टॉक 5.08 टक्के वाढीसह 182 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. आर्थिक वर्ष 2023-24 च्या मार्च तिमाही निकालानंतर आयआरएफसी स्टॉक तेजीत आला आहे. आज देखील या कंपनीचे शेअर्स मोठया प्रमाणात खरेदी केले जात होते. ( इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | संधी सोडू नका! हा IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ घालतोय, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल
IPO GMP| नुकताच Awfis स्पेस सोल्युशन्स कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या कंपनीच्या IPO चा आकार 599 कोटी रुपये आहे. हा IPO 22 मे ते 24 मे दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल. या कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 165 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. Awfis स्पेस सोल्युशन्स कंपनीच्या IPO ची किंमत बँड 364-383 रुपये निश्चित करण्यात आली होती. मंगळवारी या कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून 268.61 रुपये भांडवल उभारणी केली आहे. ( Awfis स्पेस सोल्युशन्स कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा ग्रुपचे 5 शेअर्स मालामाल करत आहेत, मिळतोय 1647 टक्केपर्यंत परतावा
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग आलेल्या पाच दिग्गज कंपन्यांनी मार्च 2024 ला संपलेल्या तिमाहीत जबरदस्त कामगिरी केली आहे. आज या लेखात आपण याच टॉप पाच कंपन्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. टाटा समूहाच्या कंपन्यानी नेहमी आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. हे शेअर्स दीर्घकाळात गुंतवणुकदारांना अक्षरशः करोडपती करत असतात.
8 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL स्टॉक बुलेट तेजीने परतावा देणार, स्टॉक चार्टनुसार 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, खरेदीचा सल्ला
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स आज तुफान तेजीत वाढत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमधे या कंपनीचे शेअर्स 5.06 टक्क्यांच्या वाढीसह 359 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नुकताच आरव्हीएनएल कंपनीला दक्षिण पूर्व रेल्वे विभागाने 148.27 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
BEML Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, मागील 4 दिवसांत दिला 25% परतावा, वेळीच फायदा घ्या
BEML Share Price | बीईएमएल लिमिटेड या सरकारी कंपनीचे शेअर्स बुधवारी 11 टक्क्यांच्या वाढीसह 4680 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 4 दिवसांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 25 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( बीईएमएल लिमिटेड कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर्समध्ये ब्रेकआउटचे संकेत, मिळणार मोठा परतावा, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग
Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीचे शेअर्स बुधवारी 4.34 टक्के वाढीसह 175.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज हा स्टॉक किंचित घसरला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2.18 लाख कोटी रुपये आहे. टाटा स्टीलचा सापेक्ष सामर्थ्य निर्देशांक 60.4 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक अद्याप ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाही. ( टाटा स्टील कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | नोकरदारांसाठी खास SBI म्युच्युअल फंड योजना, फक्त रु.500 बचत आणि परतावा अनेक पटीत
SBI Mutual Fund | बाजारात काही फंड हाऊस आहेत, जे जवळपास 3 दशकांपासून गुंतवणूकदारांना वेगवेगळ्या योजना देत आहेत. यापैकी, SBI म्युच्युअल फंड देखील आहे, जो देशातील आघाडीच्या फंड हाऊसमध्ये समाविष्ट आहे, ज्याची एकूण मालमत्ता अंतर्गत व्यवस्थापन (AUM) मार्च 2023 अखेर सुमारे 7 लाख कोटी रुपये होती.
8 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | जर तुम्ही आज सोने किंवा चांदी खरेदी करत असाल तर तो तुमच्यासाठी आनंदाचा क्षण असेल कारण सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. आज या लेखात मुंबई, पुणे आणि नाशिक शहरातील 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव देण्यात आलं आहे.
8 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | IREDA कंपनीचा मोठा निर्णय, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट
IREDA Share Price | आयआरईडीए कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5.15 टक्के वाढीसह 193 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दरम्यान या कंपनीचे 41.99 लाख शेअर्स ट्रेड झाले होते. हा आकडा मागील दोन आठवड्यांच्या सरासरी 23.83 लाख शेअर्स ट्रेडिंग व्होल्यूमपेक्षा जास्त होता. ( आयआरईडीए कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
ONGC Share Price | हा PSU स्टॉक खीसे भरणार, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग, भरघोस कमाई करण्याची संधी
ONGC Share Price | ओएनजीसी या सरकारी कंपनीचे शेअर्स मागील काही काळापासून तेजीत वाढत आहेत. नुकताच या कंपनीने आपले मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. त्यामुळे ब्रोकरेज फर्म नोमुराने ओएनजीसी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, ओएनजीसी स्टॉक पुढील काही दिवसांत 290 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. आज गुरूवार दिनांक 23 मे 2024 रोजी ओएनजीसी स्टॉक 0.90 टक्के वाढीसह 280.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( ओएनजीसी कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | तज्ज्ञांकडून या पेनी स्टॉकची रेटिंग अपग्रेड, पुढची टार्गेट प्राइस जाहीर, किती फायदा होणार?
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी निर्माण झाली आहे. अनेक आव्हानांना तोंड देणारी व्होडाफोन आयडिया कंपनी विविध मार्गांनी भांडवल उभारणी करण्याचा प्रयत्न करत आहे. मागील महिन्यात या कंपनीने FPO द्वारे भांडवल उभारणी केली होती. आता कंपनीच्या संचालक मंडळाने ओरियाना इन्व्हेस्टमेंट्स कंपनीच्या प्रवर्तकाना प्रेफरंस शेअर्स वाटप करण्यास मंजुरी दिली आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स खरेदीला तुफान गर्दी, स्टॉक चार्टवर सकारात्मक संकेत, यापूर्वी 565% परतावा दिला
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 46.23 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक तेजीत वाढतोय. या कंपनीला नवीन ऑर्डर मिळाल्यामुळे शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
HCL Share Price | HCL टेक्नॉलॉजी स्टॉक चार्टवर मजबूत तेजीचा पॅटर्न तयार, तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस किती?
HCL Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मात्र गुंतवणूकदारांच्या अपेक्षेप्रमाणे आयटी क्षेत्रामध्ये याचा काही परिणाम पाहायला मिळत नाहीये. आयटी क्षेत्र अजूनही कुठेतरी हा रॅलीमध्ये सहभागी होऊ शकला नाहीये. शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कोणत्याही आयटी कंपनीने मार्च तिमाहीमध्ये प्रभावी निकाल सादर केले नाही. त्यामुळे आयटी कंपन्यांच्या शेअरच्या किमती अजूनही खालीच आहेत. ( एचसीएल टेक्नॉलॉजी कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Nippon India Mutual Fund | पगारदारांना 'या' SIP योजना मालामाल करत आहेत, परताव्यासह यादी सेव्ह करा
Nippon India Mutual Fund | स्मॉल कॅप म्युच्युअल फंडांनी गेल्या तीन वर्षांत गुंतवणूकदारांना उत्तम परतावा दिला आहे. टॉप म्युच्युअल फंडांबद्दल बोलायचे झाले तर क्वांट स्मॉल कॅप फंडांची (डायरेक्ट) संख्या प्रथम येते. या फंडाने 42.34 टक्के परतावा दिला आहे.
8 महिन्यांपूर्वी -
Sansera Share Price | मालामाल करणारा शेअर गुंतवणूकदारांच्या रडारवर, स्टॉक खरेदीला गर्दी, काय म्हटलं तज्ज्ञांनी?
Sansera Share Price | मागील आठवड्यात शेअर बाजारात मजबूत रिकव्हरी पाहायला मिळाली. चालू आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकात मजबूत अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा काळात संसेरा इंजिनीअरिंग कंपनीचे शेअर्स गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहे. मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर ब्रोकरेज फर्म ॲक्सिस सिक्युरिटीजने ऑटो कॉम्पोनंट्स अँड इक्विपमेंट्स सेक्टरमधील दिग्गज कंपनी संसेरा इंजिनीअरिंगचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ( संसेरा इंजिनीअरिंग कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार! स्टॉकचार्ट वर तेजीचे संकेत, खरेदी करणार?
BEL Share Price | बीईएल म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 8.54 टक्क्यांच्या वाढीसह 280 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे. ( भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | मल्टिबॅगर PSU HAL स्टॉकसाठी 'BUY' रेटिंग, हा शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार
HAL Share Price | एचएएल स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर या कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले होते. आज देखील या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. ( एचएएल कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS