महत्वाच्या बातम्या
-
Bank Account Alert | तुमचं खातं यापैकी कोणत्या बँकेत? मिनिमम बॅलेन्सच्या नावाखाली इतका दंड कापला जाणार
Bank Account Alert | जर तुमचं कोणत्याही बँकेत बचत खाते असेल तर बँका तुम्हाला अनेकदा मिनिमम बॅलन्स ठेवण्यास सांगतात. ही रक्कम खात्याच्या प्रकारानुसार आणि बँकेद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवांवर अवलंबून बदलू शकते.
8 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC आणि RVNL शेअर्स सहित हे 4 रेल्वे शेअर्स बुलेट स्पीडने परतावा देणार, फायदा घ्या
IRFC Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेल्वे स्टॉक तुफान तेजीत धावत होते. नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत आठ प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. याचा एकूण खर्च अंदाजे 24,657 कोटी रुपये आहे. हे प्रकल्प 2030-31 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या आठ प्रकल्पांमध्ये ओडिशा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, झारखंड, बिहार, तेलंगणा आणि पश्चिम बंगाल या सात राज्यांमधील 14 जिल्ह्यांचा समावेश केला जाणार आहे.
8 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, शेअर प्राईसवर पॉझिटिव्ह परिणाम होणार
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. टाटा पॉवर कंपनीने आपले लक्ष स्वच्छ ऊर्जा निर्माण करण्यावर केंद्रित केले आहे. यासह टाटा पॉवर कंपनी रुफटॉप, इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग आणि एनर्जी मॅनेजमेंट यांसारख्या विभागांमध्ये व्यवसाय विस्तार करत आहे. टाटा पॉवर कंपनीच्या एकूण वीज उत्पादनात अक्षय ऊर्जेचा वाटा 40 टक्के आहे. एकेकाळी टाटा पॉवर कंपनीचा 90 टक्के महसूल B2B विभागातून येत असे. आता कंपनीचा B2B विभागातून मिळणारा महसूल 60:40 झाला आहे. ( टाटा पॉवर कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Sakuma Share Price | शेअर प्राईस 9 रुपये! रोज अप्पर सर्किट हीट, कमाईची संधी सोडू नका
Sakuma Share Price | सकुमा एक्सपोर्ट्स कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांनी वाढून 9.31 रुपये किमतीवर पोहोचले होते. या कंपनीच्या शेअर्सने 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत स्पर्श केली आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 2.97 रुपये होती. ( सकुमा एक्सपोर्ट्स कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL शेअर पुन्हा एकदा फोकसमध्ये, फायद्याची अपडेट नोट करा
BHEL Share Price | बीएचईएल म्हणजेच भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या सरकारी कंपनीचे शेअर्स सोमवारी ट्रेडिंग दरम्यान फोकसमध्ये आले होते. दरम्यान हा स्टॉक 302.70 रुपये या इंट्राडे उच्चांक किमतीवर पोहचला होता. नुकताच बीएचईएल कंपनीला दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनकडून सुपरक्रिटिकल थर्मल पॉवर प्रकल्प उभारण्याची ऑर्डर मिळाली आहे. ( भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | 15 रुपयाचा पेनी शेअर पुढे किती परतावा देईल? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील अनेक तज्ञ देखील व्होडाफोन आयडिया स्टॉक विकण्याचा सल्ला देत आहेत. तज्ञांनी हा स्टॉक 16 रुपयेच्या आसपास विकण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, सध्या व्होडाफोन आयडिया कंपनीची नेटवर्थ नकारात्मक आहे. या कंपनीवर खूप मोठे कर्ज थकीत आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | PSU BEL स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, स्टॉक 'BUY' करावा की SELL?
BEL Share Price | बीईएल म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. सोमवारी हा स्टॉक 0.11 टक्क्यांनी घसरून 301.6 रुपये किमतीवर आला होता. आज देखील या शेअरमध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळाली आहे. ( भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Integra Essentia Share Price | 4 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, फायद्याची अपडेट येताच स्टॉक खरेदीला गर्दी
Integra Essentia Share Price | इंटेग्रा एसेंशिया कंपनीचे शेअर्स सोमवारी 10 टक्के वाढीसह 4.41 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, नुकताच कंपनीला कृषी आणि पायाभूत सुविधा संबंधित व्यवसायासाठी 280 दशलक्ष रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. ( इंटेग्रा एसेंशिया कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील सह हे 3 शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
Tata Steel Share Price | मागील काही महिन्यांपसून भारतीय शेअर बाजारात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. नकारात्मक जागतिक संकेतांमुळे गुंतवणूक बाजारात अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा काळात हिंडणबर्ग फर्मने पुन्हा एकदा एक नवीन अहवाल प्रसिद्ध केला आहे, ज्यात त्यांनी सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांच्यावर अदानी समुहाच्या गैरव्यवहारात भागीदार असल्याचा आरोप केला आहे.
8 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | तज्ज्ञांकडून येस बँक शेअर रेटिंग अपडेट, स्टॉक 'BUY' करावा की SELL?
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. जून तिमाही निकालानंतर येस बँक स्टॉक चर्चेत आला होता. मागील आठवड्यात गुरुवारी या बँकेचे शेअर्स 1 टक्केपेक्षा जास्त वाढीसह 24.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जून तिमाहीत येस बँकेने 502.43 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. ( येस बँक अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | कमाईची संधी सोडू नका, सुझलॉन शेअर मालामाल करणार, 1 महिन्यात 47% परतावा दिला
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अपर सर्किटसह 80.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जानेवारी 2010 नंतर पहिल्यांदाच हा स्टॉक या किमतीवर पोहचला आहे. सलग चौथ्या दिवशी सुझलॉन एनर्जी स्टॉकने अप्पर सर्किट हीट केला आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL शेअर्स खरेदीला ऑनलाईन गर्दी, शॉर्ट टर्म मध्ये होणार मल्टिबॅगर कमाई
RVNL Share Price | आरव्हीएनएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. सोमवारी देखील आरव्हीएनएल स्टॉक 9 टक्क्यांच्या वाढीसह 524 रुपये किमतीवर पोहचला होता. मागील आठवड्यात शुक्रवारी भारत सरकारने 8 नवीन रेल्वे लाईन प्रकल्पांना मंजुरी दिली होती. यामुळे आरव्हीएनएल स्टॉक बुलेट ट्रेनच्या तेजीत वाढत आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 350 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 145 टक्के वाढली आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा कंपनीबाबत मोठी अपडेट, 560% परतावा देणारा स्टॉक पुन्हा मालामाल करणार
IRB Infra Share Price | सोमवारी आयआरबी इन्फ्रा स्टॉक 0.63 टक्क्यांनी वाढून 62.37 रुपये किमतीवर पोहचला होता. दरम्यान हा स्टॉक 63.15 रुपये या इंट्राडे उच्चांक किमतीवर पोहचला होता. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 78.05 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 25.61 रुपये होती. नुकताच या कंपनीने आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. ( आयआरबी इन्फ्रा अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | बोंबला! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज सोने खरेदीदारांना मोठा धक्का बसला आहे. सराफा बाजारात सोन्याच्या दरात वाढ होत आहे. 10 ग्रॅमचा दर प्रचंड महाग झाला आहे. देशभरातील सराफा बाजारात मंगळवारी गर्दी असली तरी लोकांना अधिक पैसे खर्च करावे लागत आहेत.
8 महिन्यांपूर्वी -
My EPF Money | नोकरदारांनो! फक्त 3 दिवसात EPF मधून 1 लाख रुपये मिळणार, फायद्याची अपडेट नोट करा
My EPF Money | कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागू नये यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) अनेक नियमबदल केले आहेत. त्याचबरोबर ईपीएफओने वैद्यकीय, शिक्षण, विवाह आणि घरांच्या आगाऊ दाव्यांसाठी ऑटो-मोड सेटलमेंटची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे.
8 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | पगारदारांनो! महिना 2300 रुपयांची बचत देईल 1.04 कोटी रुपये परतावा, खास आहे SBI फंड
SBI Mutual Fund | एसबीआय म्युच्युअल फंडाची 25 वर्षे जुनी योजना एसबीआय हेल्थकेअर अपॉर्च्युनिटीज फंडाने गुंतवणूकदारांना श्रीमंत करण्याच्या बाबतीत चमकदार कामगिरी केली आहे. ही अशी योजना आहे ज्याने नियमित गुंतवणूक करणाऱ्या अगदी छोट्या गुंतवणूकदारांनाही तिजोरीत रूपांतरित केले आहे.
8 महिन्यांपूर्वी -
My Pension Money | महागाईत पती-पत्नीला महिना 1 लाख रुपये पेन्शन हवी आहे? ही सरकारी योजना टेन्शन मुक्त करेल
My Pension Money | अनेक कुटूंब आज वाढत्या महागाईने आणि भविष्यातील महिना खर्चाच्या टेन्शनने त्रस्त आहेत. वाढत जाणारी महागाई पाहता अनेकांचं टेन्शन वाढत चाललं आहे. टेन्शन असणेही रास्त आहे, कारण आता त्यांना समजले आहे की, काम नसेल तेव्हा हातात चांगली रक्कम येणार नाही किंवा उत्पन्नाचे स्त्रोतच नसतील, तर आवश्यक खर्च कसा भागवला जाईल.
8 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | दर महिना 20,000 देईल ही योजना, महिना खर्चाचं नो टेन्शन! फक्त फायदाच फायदा
Post Office Scheme | आम्ही एका अशा योजनेबद्दल सांगणार आहोत जी खास ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आली आहे. पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना असे त्याचे नाव आहे. या योजनेला सरकारचे पाठबळ आहे आणि इतर बचत योजनांपेक्षा जास्त व्याज दर आहे.
8 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | SJVN शेअर्स खरेदी करा, फायद्याची मोठी अपडेट आली, पुढे किती परतावा मिळेल?
SJVN Share Price | एसजेव्हीएन या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही काळापासून जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 142.80 रुपये किमतीवर पोहोचले होते. आज देखील हा स्टॉक तेजीत व्यवहार करतोय. ( एसजेव्हीएन कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | झटपट कमाईची होणार! रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, संधी सोडू नका
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये जून तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळाली होती. आज देखील या कंपनीचे शेअर्स किंचित घसरले आहेत. यापूर्वी कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या पात्र शेअरधारकांना प्रति इक्विटी शेअर 10 रुपये अंतिम लाभांश देण्याची शिफारस केली होती. ( रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL