महत्वाच्या बातम्या
-
Kesar India Share Price | कुबेर कृपा असलेला शेअर खरेदी करणार? 1 वर्षात दिला 2847% परतावा, आयुष्य बदलू शकतं
Kesar India Share Price | केशर इंडिया कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 2847 टक्के परतावा कमावून दिला आहे. नागपूरस्थित केशर इंडिया ही कंपनी रिअल इस्टेट डेव्हलपमेंटचा व्यवसाय करते. या कंपनीचे शेअर्स 12 जुलै 2022 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. ( केशर इंडिया कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Tata Chemicals Share Price | टाटा तिथे नो घाटा! अवघ्या 5 दिवसात या शेअरने 39% परतावा दिला, वेळीच खरेदी करा
Tata Chemicals Share Price | टाटा समूहाच्या जवळपास सर्वच कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. टाटा केमिकल्स कंपनीचा स्टॉक तर एका दिवसात तब्बल 11 टक्के वाढला होता. टाटा केमिकल्स कंपनीचे शेअर्सही गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1349.70 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. ( टाटा केमिकल्स कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Stocks To Buy | मालामाल करतील हे टॉप 6 शेअर्स, मिळेल 46 टक्केपर्यंत परतावा
Stocks To Buy | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी यासंधीचा फायदा घेण्यासाठी टॉप 6 शेअर्स निवडले आहेत. हे शेअर्स खरेदी करून तुम्ही मालामाल होऊ शकता. शेअर बाजारातील मजबूत वाढीचे संकेत, आणि संयम या दोन्ही बाबी गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून देऊ शकतात.
8 महिन्यांपूर्वी -
Federal Bank Share Price | फेडरल बँक शेअर अल्पावधीत बँक FD पेक्षा तिप्पट परतावा देईल, नवीन टार्गेट प्राइस जाणून घ्या
Federal Bank Share Price | मागील काही महिन्यांपासून फेडरल बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अनेक ब्रोकरेज हाऊसने फेडरल बँकेच्या शेअर्सवर 185 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. तसेच ॲक्सिस सिक्युरिटीज फर्मने फेडरल बँकेच्या स्टॉकला बाय रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. गुरूवार दिनांक 7 मार्च 2024 रोजी फेडरल बँकेचे शेअर्स 1.02 टक्के घसरणीसह 155.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( फेडरल बँक अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Refex Share Price | लॉटरी लागेल! बोनस शेअर्सचा पाऊस पडेल, 1 शेअरवर 5 शेअर्स मिळतील, संधी सोडू नका
Refex Share Price | रेफेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना एका वर्षभरात मजबूत परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 150 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आता या कंपनीने आपले 10 रुपये दर्शनी मुल्य असलेले शेअर्स 5 तुकड्यांमध्ये विभाजित करण्याची घोषणा केली आहे. गुरूवार दिनांक 7 मार्च 2024 रोजी रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 660.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( रेफेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
HDFC Home Loan | घर खरेदीसाठी गृहकर्ज घेण्याची योजना आहे? या बँका सर्वात कमी व्याज दर आकारत आहेत
HDFC Home Loan | हल्ली घरे इतकी महाग झाली आहेत की ती विकत घेण्यासाठी कर्ज घ्यावे लागते. जर तुम्ही आता नवीन घर खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला कर्जाची गरज असेल तर घाई करू नका. कर्ज घेताना नेहमी अनेक बँकांची तपासणी करून त्यांच्या अटी व शर्तींची संपूर्ण माहिती घ्यावी. यामुळे तुम्हाला बँकेकडून आकारण्यात येणारा व्याजदर कळतो, जेणेकरून तुम्ही स्वत:साठी वन पार्टी होम लोन घेऊ शकता.
8 महिन्यांपूर्वी -
TTML Share Price | टीटीएमएल शेअर्समध्ये पुन्हा तेजी, स्टॉक वाढीचे नेमकं कारण काय? किती फायदा होईल?
TTML Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टीटीएमएल कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरुवारी 8 टक्क्यांच्या वाढीसह 91 रुपये किमतीवर पोहचले होते. ( टीटीएमएल कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्समध्ये अप्पर सर्किट मालिका सुरु होणार? पुढे किती कमाई होईल?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने मागील काही महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. पवन ऊर्जा निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरूवार दिनांक 7 मार्च 2024 रोजी 4.91 टक्के वाढीसह 40.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल.55270 कोटी रुपये आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 50.60 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 6.95 रुपये होती. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | अल्पावधीत 267 टक्के परतावा देणारा SJVN शेअर पुन्हा तेजीत येणार, पुढची टार्गेट प्राईस जाहीर
SJVN Share Price | एसजेव्हीएन कंपनीचे शेअर्स गुरुवारी जबरदस्त तेजीत वाढत होते. ट्रेडिंग दरम्यान हा स्टॉक 3.39 टक्क्यांच्या वाढीसह 123.50 रुपये किमतीवर पोहचला होता. गुरूवार दिनांक 7 मार्च 2024 रोजी एसजेव्हीएन कंपनीचे शेअर्स 2.30 टक्क्याच्या वाढीसह 122.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 267.85 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( एसजेव्हीएन कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार! कंपनी फ्री बोनस शेअर्सचे वाटप करणार, अल्पावधीत पैसा वाढवा
Bonus Shares | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. गुंतवणुकदारांना बंपर परतावा कमावून देणाऱ्या नॅपबुक्स लिमिटेड कंपनीने बोनस स्टॉक्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ( नॅपबुक्स लिमिटेड कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Alok Industries Share Price | रिलायन्स संबंधित 30 रुपयाचा स्वस्त शेअर, खरेदीनंतर संयमाने मजबूत परतावा मिळेल
Alok Industries Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स सतत अप्पर सर्किट हीट करत आहेत. मागील सलग दोन ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकला होता. गुरुवार दिनांक 7 मार्च 2024 रोजी आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 30.58 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 29.13 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | नोकरदारांनो! या म्युच्युअल फंड योजना करोडमध्ये परतावा देतील, लिस्ट सेव्ह करून ठेवा
SBI Mutual Fund | आजच्या काळात बहुतांश लोकांना आपल्या गुंतवणुकीवर भरघोस परतावा मिळवायचा असतो. त्यासाठी त्यांना शेअर बाजारात पैसे गुंतवायला आवडतात. मात्र, लोक म्युच्युअल फंडांना जोखमीचे मानतात, पण ते चांगला परतावाही देतात. जर तुम्ही कुठेतरी पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर या म्युच्युअल फंड योजनांचा एकदा विचार करायला विसरू नका.
8 महिन्यांपूर्वी -
Spicejet Share Price | शेअरची किंमत 63 रुपये, स्पाईसजेट कंपनी शेअरने दिले तेजीचे संकेत, नेमकं कारण काय?
Spicejet Share Price | स्पाईसजेट एअरलाईन कंपनीने Echelon Ireland Madison One कंपनीसोबत असलेल्या आर्थिक वादाचे निराकरण केले आहे. त्यामुळे स्पाईसजेट कंपनीची 48 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 398 कोटी रुपयेची बचत होणार आहे. या नवीन संमती करारानुसार स्पाईसजेट दोन एअरफ्रेम्स खरेदी करणार आहे.
8 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | सुवर्ण संधी! भरवशाचा मल्टिबॅगर BEL कंपनीचा शेअर अल्पावधीत 25 टक्के परतावा देईल
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या डिफेन्स सेक्टरमधील पीएसयू कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स जोरदार तेजीत वाढत होते. मजबूत ऑर्डर बुक आणि मजबूत महसूल दृष्टीकोनच्या आधारावर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवर पोहचले आहेत. मागील 2 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 200 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
GTL Infra Share Price | केंद्र सरकारच्या घोषणेनंतर Jio, Airtel आणि VI मध्ये स्पर्धा, अदानी ग्रुप देखील मोठा दावा करणार?
GTL Infra Share Price | सार्वत्रिक निवडणुका जाहीर होण्यापूर्वी टेलिकॉम इंडस्ट्रीबाबत मोठी बातमी येत आहे. दूरसंचार विभागाकडून स्पेक्ट्रमचा लिलाव करण्यात येणार आहे. या लिलावात सहभागी होण्यासाठी कंपन्या 22 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज करू शकतील. तर लिलाव प्रक्रिया 20 मे 2024 पासून सुरू होणार आहे. मोबाइल सेवेसाठी सरकार 8 स्पेक्ट्रमचा लिलाव करणार आहे. ज्याची बेस प्राइस 96,317.65 कोटी रुपये आहे.
8 महिन्यांपूर्वी -
Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! हे टॉप 5 दर्जेदार शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, यादी सेव्ह करा
Stocks To Buy | भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. नुकताच निफ्टी-50 निर्देशांकाने 22650 ही आपली विक्रमी पातळी ओलांडली आहे. तर सेन्सेक्स निर्देशांक देखील 74,085 अंकावर क्लोज झाला आहे. अशा अस्थिरतेच्या काळात ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी गुंतवणुकीसाठी टॉप 5 दर्जेदार शेअर्स निवडले आहेतं. यामध्ये त्रिवेणी टर्बाइन, सनटेक रियल्टी, सेलो वर्ल्ड, अपोलो हॉस्पिटल्स, लेमन ट्री या कंपन्यांचे शेअर्स सामील आहेत. हे शेअर्स पुढील एका वर्षात 40 टक्के नफा कमावून देऊ शकतात.
8 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | IREDA शेअरला या किमतीवर मजबूत सपोर्ट, पण सपोर्ट लेव्हलच्या खाली आल्यास किती घसरणार?
IREDA Share Price | आयआरईडीए कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरईडीए कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. मागील एका महिन्यापासून या कंपनीच्या शेअर्समध्ये सतत घसरण पहायला मिळत होती. मात्र गुरुवारच्या अप्पर सर्किटने गुंतवणुकदारांना किंचित दिलासा दिला आहे. गुरूवार दिनांक 7 मार्च 2024 रोजी आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 4.30 टक्के वाढीसह 147.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ( आयआरईडीए कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | अल्पावधीत मजबूत परतावा देतोय टाटा पॉवर शेअर, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राइस जाहीर
Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसांपासून अप्पर सर्किट हीट करत आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स विक्रमी उच्चांक पातळीवर पोहचले होते. मात्र ही तेजी इथेच थांबली नाही. तर गुरूवारी देखील टाटा पॉवर स्टॉक 9 टक्के वाढीसह 433.20 रुपये किमतीवर पोहोचला होता. ( टाटा पॉवर कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | भरवशाचा अशोक लेलँड शेअर तुफान तेजीत येणार, कंपनीकडून आली मोठी अपडेट
Ashok Leyland Share Price | हिंदुजा समूहाचा भाग असलेल्या अशोक लेलँड लिमिटेड कंपनीने मागील महिन्यात उत्तर प्रदेश राज्यात इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांचे उत्पादन करणाऱ्या प्रकल्पाचे अनावरण केले आहे. या प्रकल्पाची सुरुवातीची क्षमता 2,500 वाहने बनवण्याची असेल. तर पुढील दहा वर्षात ही क्षमता वार्षिक 5,000 पर्यंत वाढवली जाईल. गुरूवार दिनांक 7 मार्च 2024 रोजी अशोक लेलँड स्टॉक 0.12 टक्के वाढीसह 170.90 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( अशोक लेलँड लिमिटेड कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
GTL Share Price | स्वस्त शेअर खरेदीला झुंबड, कंपनीला रिलायन्सकडून मोठी ऑर्डर , रोज अप्पर सर्किट तोडतोय
GTL Share Price | गुजरात टूलरूम कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. गुरूवारी या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. मागील तीन ट्रेडिंग सेशनपासून या कंपनीचे अप्पर सर्किट हीट करत आहेत. ( गुजरात टूलरूम कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC