महत्वाच्या बातम्या
-
Alok Industries Share Price | चिंता वाढली! शेअर 39 रुपयांवरून घसरून 25 रुपयांवर आला, स्टॉक Hold करावा की Sell?
Alok Industries Share Price | आलोक इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मात्र त्यानंतर शेअर विक्रीच्या दबावाखाली आला. आणि मागील काही महिन्यांपासून आलोक इंडस्ट्रीज स्टॉक 25-30 रुपये ट्रेडिंग रेंजमध्ये व्यवहार करत आहेत. ( आलोक इंडस्ट्रीज कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Income Tax Refund | नोकरदारांनो! तुम्हाला ITR रिफंड कधी मिळणार? पैसे लवकर मिळतील, महत्वाची माहिती जाणून घ्या
Income Tax Refund | सामान्यत: आयकर विवरणपत्र (ITR) दाखल केल्याच्या तारखेपासून 7 ते 120 दिवसांच्या आत आयटीआर परताव्याची प्रक्रिया केली जाते. मात्र, तंत्रज्ञानामुळे परताव्यासाठी सरासरी प्रक्रियेचा कालावधी लक्षणीय रित्या कमी झाला आहे. जर तुमचा कर परतावा अद्याप आला नसेल तर तुम्ही तुमच्या आयटीआरची पडताळणी करा. जर तुम्ही आयटीआरची ई-व्हेरिफिकेशन केली नाही तर तुमची आयटीआर फाइलिंग अपूर्ण समजली जाते, ज्यामुळे तुमचा आयटीआर अवैध ठरतो.
8 महिन्यांपूर्वी -
Adani Enterprises Share Price | मल्टीबॅगर अदानी एंटरप्रायझेस स्टॉक सपोर्ट लेव्हल वर टिकणार? पुढची टार्गेट प्राईस?
Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स अनेक गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरले आहेत. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 2200 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी अदानी एंटरप्रायझेस स्टॉक 1.35 टक्क्यांच्या वाढीसह 2,803.90 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( अदानी एंटरप्रायझेस कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकमध्ये जोरदार घसरण, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या
Yes Bank Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेचे शेअर्स 0.22 टक्क्यांच्या घसरणीसह 22.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. येस बँक शेअरची 52 आठवड्याची उच्चांक किंमत पातळी 32.85 रुपये होती. मागील एका वर्षात या बँकेच्या शेअर्सची किंमत 41.38 टक्क्यांनी वाढली आहे. एयूएम कॅपिटल फर्मच्या तज्ञांनी येस बँकेचे शेअर्स होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. आज सोमवार दिनांक 13 मे 2024 रोजी येस बँकेचे शेअर्स 2.67 टक्के घसरणीसह 21.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( येस बँक अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन स्टॉक चार्ट पॅटर्नने चिंता वाढवली, शेअर किती घसरणार? तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या
Suzlon Share Price | मागील काही दिवसांपासून सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. मागील वर्षी मे 2023 मध्ये या कंपनीचे शेअर्स 10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यानंतर हा स्टॉक 50 रुपयेपर्यंत वाढला होता. मागील काही दिवसापासून शेअर बाजारात मंदी असल्याने शेअर पुन्हा एकदा 40 रुपये किमतीच्या खाली आला आहे. आज सोमवार दिनांक 13 मे 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 4.01 टक्के घसरणीसह 38.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Bonus Shares | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस! स्टॉक प्राईस सुद्धा स्वस्त, खरेदीला ऑनलाईन गर्दी
Bonus Shares | टायटन इंटेक ही आयटी कंपनी आपल्या शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. नुकताच या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 3:5 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना प्रत्येक 5 शेअर्सवर 3 बोनस शेअर्स देणार आहे. कंपनीने बोनस शेअर्सची पात्रता निश्चित करण्यासाठी 17 मे 2024 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केला आहे. ( टायटन इंटेक कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | कुटुंबातील लहान मुलांचं आयुष्य बदलेल ही SBI फंडाची खास योजना, अल्पावधीत 30 लाख रुपये मिळतील
SBI Mutual Fund | सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी बाजारातील चढउतारांपासून दूर म्युच्युअल फंड हा बाजारातून कमी जोखमीवर पैसा कमावण्याचा चांगला मार्ग आहे. अशीच एक योजना म्हणजे एसबीआय मॅग्नम चिल्ड्रन्स बेनिफिट फंड ज्याने गुंतवणूकदारांना तीन वर्षांत वार्षिक 44.39 टक्के चक्रवाढ दराने (CAGR) परतावा दिला आहे.
8 महिन्यांपूर्वी -
Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR भरण्यासाठी फॉर्म-16 का आवश्यक आहे? नसल्यास काय करायचं जाणून घ्या
Income Tax on Salary | नोकरदारांना प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी नियोक्ताकडून फॉर्म-16 जारी केला जातो. हा फॉर्म साधारणपणे मे महिन्यापर्यंत दिला जातो. यात कर्मचाऱ्याला मिळणारा पगार आणि मालकाने पगारातून कापलेला कर याची माहिती दिली जाते.
8 महिन्यांपूर्वी -
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी या बँका देत आहेत भरमसाठ व्याजदर, बचतीवर मोठा परतावा
Senior Citizen Saving Scheme | मुदत ठेवींमध्ये (एफडी) गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे कारण बँका जास्त व्याज देत आहेत. हे एफडी दर 1,000 रुपये ते 2 कोटी रुपयांपर्यंतच्या मुदत ठेवींवर लागू आहेत.
8 महिन्यांपूर्वी -
Bank Account Alert | फायद्यात राहा! बँक FD वर मिळतंय 9.1% पर्यंत व्याज, योग्य ठिकाणी पैसा गुंतवा
Bank Account Alert | गॅरंटी घेऊन गुंतवणूक करताना प्रत्येकाच्या मनात पहिला विचार येतो तो एफडीचा. फिक्स्ड डिपॉझिटमध्ये तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित असतात आणि तुम्हाला गॅरंटीड रिटर्नही मिळतो. याच महिन्यात म्हणजे मे 2024 मध्ये अनेक बँकांनी एफडीच्या दरात वाढ केली आहे.
8 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेनंतर सोन्याच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. आज 12 मे रोजी सोन्याचा भाव स्वस्त झाला आहे. भारतात 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,740 रुपये (प्रति ग्रॅम) तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,351 रुपये (प्रति ग्रॅम) आहे. मुंबई-पुणेसह देशातील अन्य सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे. यापूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वधारून बंद झाले होते.
8 महिन्यांपूर्वी -
New Tax Regime Slab | पगारदारांनो! नव्या टॅक्स प्रणालीचे 8 फायदे, इन्कम टॅक्स स्लॅब ते स्टँडर्ड डिडक्शन तपशील नोट करा
New Tax Regime Slab | जर तुम्ही आर्थिक वर्षासाठी (2023-24) म्हणजेच मूल्यांकन वर्ष 2024-25 साठी आयटीआर भरणार असाल तर नवीन कर प्रणाली चांगली आहे की जुनी हे जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. आज आम्ही तुम्हाला नवीन टॅक्स प्रणालीचे 8 फायदे सांगत आहोत.
8 महिन्यांपूर्वी -
Post Office Interest Rate | या योजनेत ज्येष्ठ नागरिकांचा दैनंदिन खर्च भागेल, व्याजातून मिळतील रु.10,250
Post Office Interest Rate | घराजवळचं पोस्ट ऑफिस तुम्ही पाहिलं असेलच. लाल-पांढऱ्या इमारती आहेत. येथे केवळ पत्रे पाठवून घेतली जात नाहीत, तर बचत योजनांवर भरघोस परतावाही दिला जातो. सरकारी संस्था सर्व वयोगटातील लोकांसाठी विशेष बचत योजना देते.
8 महिन्यांपूर्वी -
My EPF Money | नोकरदारांनो! जॉब बदलला आहे? तुमच्या EPF संबंधित हे काम करा, अन्यथा पैशाचे नुकसान अटळ
My EPF Money | जर तुम्हीही पगारदार वर्ग असाल तर तुमच्याकडे युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) देखील असेल. होय, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) दिलेला हा 12 अंकी विशेष क्रमांक आहे. यूएएनच्या मदतीने पीएफ सदस्य सहजपणे आपले खाते व्यवस्थापित करू शकतात. प्रत्येक सदस्याला केवळ एक यूएएन जारी केले जाते. तो आपल्या संपूर्ण नोकरीदरम्यान या यूएएनचा वापर करू शकतो.
8 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | फायदाच फायदा! पोस्ट ऑफिसच्या स्कीममध्ये महिना रु.1,000 गुंतवा, मिळतील रु. 8,24,641
Post Office Scheme | गुंतवणुकीच्या बाबतीत आजकाल पर्यायांची कमतरता नाही. आपला पोर्टफोलिओ मजबूत करण्यासाठी गुंतवणूकदार विविध योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. जर तुम्हाला गॅरंटीड परतावा असलेल्या योजनेत गुंतवणूक करायची असेल आणि चांगले पैसे जोडायचे असतील तर तुम्ही पब्लिक प्रॉव्हिडंट फंडाचा पर्याय निवडू शकता. पीपीएफ ही सरकारी हमी योजना आहे. त्यासाठी दीर्घ काळासाठी गुंतवणूक करावी लागते.
8 महिन्यांपूर्वी -
Quant Mutual Fund | पगारदारांनो! बँक FD नव्हे, या 10 SIP योजना 40 टक्केपर्यंत परतावा देऊन पैसा वाढवतील
Quant Mutual Fund | सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या (एसआयपी) माध्यमातून म्युच्युअल फंडात नियमित गुंतवणूक करण्याची सवय दीर्घकालीन गुंतवणूकदारांच्या भांडवलात लक्षणीय वाढ करू शकते. म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीत विविधता आणण्यास मदत करतात जरी त्यांच्याकडे एकत्र गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे नसले तरीही. ज्यांना महागाईवर मात करायची आहे आणि शेअर बाजाराच्या संथ पण सातत्यपूर्ण वाढीत भाग घ्यायचा आहे त्यांच्यासाठी एसआयपी विशेषतः फायदेशीर आहे.
8 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | तज्ज्ञांनी टाटा पॉवर शेअर्सची रेटिंग घटवली, स्टॉक प्राईसवर मोठा परिणाम होणार
Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीने आपले मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर केले. त्यानंतर ब्रोकरेज फर्म HSBC ने टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सची रेटिंग ‘रिड्युस’ केली आहे. मार्च 2024 तिमाहीत टाटा पॉवर कंपनीने 1046 कोटी रुपये एकत्रित निव्वळ नफा कमावला आहे. यात वार्षिक 11 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. ( टाटा पॉवर कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell?
Servotech Share Price | सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही काळापासून जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. शुक्रवारी सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.64 टक्क्यांच्या घसरणीसह 82.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1810 कोटी रुपये आहे. ( सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स खरेदी करा, किंमत 1 रुपया ते 7 रुपये, मोठी कमाई होईल
Penny Stocks | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 72404 अंकावर क्लोज झाला होता. निफ्टी-50 निर्देशांक 21957 अंकावर क्लोज झाला होता. गुरूवारी निफ्टी ऑटो इंडेक्स वगळता जवळपास सर्वच निर्देशांक घसरले होते. टॉप गेनर स्टॉकमध्ये हिरो, टाटा, महिंद्रा आणि एसबीआय हे शेअर्स सामील होते. तर टॉप लूजर्स स्टॉकमध्ये लार्सन, बीपीसीएल, एशियन पेंट्स आणि कोल इंडिया हे शेअर्स सामील होते.
8 महिन्यांपूर्वी -
GMP IPO | पहिल्याच दिवशी मालामाल करणारा IPO लाँच होतोय, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, खरेदी करणार?
GMP IPO | सध्या जर तुम्ही शेअर बाजारातील IPO मध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. गो डिजिट कंपनीचा IPO लवकरच गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या कंपनीमध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी देखील गुंतवणूक केली आहे. गो डिजिट कंपनीच्या IPO शेअर्सची किंमत बँड 258 रुपये ते 272 रुपये दरम्यान निश्चित करण्यात आली आहे. ( गो डिजिट कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS