महत्वाच्या बातम्या
-
IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा, कमाईची संधी सोडू नका - GMP IPO
IPO GMP | शापूरजी पालोनजी समूहाची एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी आयपीओ शुक्रवार २५ ऑक्टोबरपासून सबस्क्राईब करण्यासाठी खुला होत आहे. हा आयपीओ २९ ऑक्टोबरपर्यंत सबस्क्राईब करण्यासाठी खुला असेल.
23 दिवसांपूर्वी -
Rent Agreement | भाडेकरार करताना 'या' गोष्टींची विशेष काळजी घ्या, कधीही फसवणूक होणार नाही, संप्पती टिकून राहील
Rent Agreement | स्वप्नांची नगरी मुंबई. या मुंबईमध्ये अनेकांचे स्वतःचे घर आहे. तर, 90% टक्क्यांमधील 50% टक्के लोक हे भाड्याच्या घरात राहणं पसंत करतात. काहीजण शिक्षणासाठी तर काहीजण ग्रामीण भागातून शहरांमध्ये स्थलांतरित होण्यासाठी येतात. आल्याबरोबर सर्वप्रथम ते भाड्याने राहणे पसंत करतात. जेणेकरून जागा, एरिया, लोक आणि तेथील वस्तीचा थोडाफार अंदाज येतो. तुम्ही घरमालक असाल किंवा भाडेकरू. भाडेकरार हा भाडेकरूएवढाच घरमालिकासाठी देखील महत्त्वाचा आहे.
23 दिवसांपूर्वी -
Smart Investment | धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर करा गुंतवणुकीची सुरुवात, केवळ 3 हजाराच्या गुंतवणुकीमुळे बनाल करोडपती
Smart Investment | ज्योतिष शास्त्रानुसार धनत्रयोदशीचा दिवस सर्वांसाठी अत्यंत फलदायी दिवस असतो. या दिवशी तुम्ही कोणतही शुभकार्य अगदी आरामात करू शकता. बरेच लोक धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर सोनं किंवा एखादी मौल्यवान वस्तू खरेदी करतात.
23 दिवसांपूर्वी -
EPFO Passbook | पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 86,90,310 रुपये, पगार रु.12000 असणाऱ्यांना ही फायदा
EPFO Passbook | खाजगी क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या नोकरदारांसाठी ईपीएफ म्हणजेच कर्मचारी भविष्य निधी फंड ही एक रिटायरमेंट स्कीम असून, निवृत्तीपर्यंत चांगला निधी जमा करून ठेवण्यासाठी फायद्याची योजना आहे.
23 दिवसांपूर्वी -
Bank Account Alert | पगारदारांनो, सॅलरी अकाउंट आणि सेविंग अकाउंटमधील फरक माहित आहे का, फायदा कुठे जाणून घ्या
Bank Account Alert | एखादा व्यक्ती नवीनच एका नव्या कंपनीमध्ये नोकरीसाठी जॉईन झाला की त्याचं सॅलरी अकाउंट उघडलं जातं. कंपनीकडून खोलण्यात येणाऱ्या अकाउंटचं नाव सॅलरी अकाउंट असतं. या अकाउंटमध्ये प्रत्येक महिन्याला कर्मचाऱ्याच्या सॅलरी अकाउंटमध्ये सॅलरी पाठवण्यात येते.
23 दिवसांपूर्वी -
IRCTC Login | रेल्वे प्रवाशांनो, ट्रेनमध्ये लोअर बर्थ न मिळाल्यास चिंता नको, या पद्धतीने बुक करा आपल्या हक्काची सीट - Marathi News
IRCTC Login | बऱ्याच व्यक्ती ट्रेनमधून प्रवास करताना लोवर बर्थ सीट बुक करणे पसंत करतात. लोवर बर्थ तिकीट बुक करणाऱ्यांची संख्या जास्त प्रमाणात आहे. याच कारणामुळे काही जणांना लोवर बर्थ मिळते तर काहींना लोवर बर्थ सीट मिळतच नाही.
23 दिवसांपूर्वी -
NBCC Share Price | कंपनी ऑर्डरबुक मजबूत होऊनही शेअर घसरतोय, पुढे रॉकेट तेजी, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: NBCC
NBCC Share Price | मंगळवारी एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी शेअरमध्ये मोठी घसरण (NSE: NBCC) झाली होती. बुधवार 23 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.083 टक्के वाढून 96.73 रुपयांवर पोहोचला होता. मागील काही दिवसात एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीची ऑर्डरबुक मजबूत होऊनही शेअर प्राईस घसरली होती. त्यामुळे गुंतवणूकदारांची चिंता अधिक वाढली आहे. गुरुवार 24 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.39 टक्के घसरून 93.25 रुपयांवर पोहोचला होता. (एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी अंश)
24 दिवसांपूर्वी -
NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत मोठी अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
NTPC Share Price | बुधवारी स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. मागील दोन दिवस पॉवर सेक्टरमध्ये शेअर्सवर सुद्धा नकारात्मक (NSE: NTPC) परिणाम झाला आहे. त्यामुळे एनटीपीसी लिमिटेड कंपनी, आरईसी लिमिटेड कंपनी आणि पीएफसी लिमिटेड कंपनी शेअर्समध्येही मोठी घसरण दिसून आली. या शेअर्सबद्दल स्टॉक मार्केट तज्ज्ञ सुमित यांनी महत्वाचा सल्ला दिला आहे. गुरुवार 24 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.42 टक्के वाढून 410 रुपयांवर पोहोचला होता. (एनटीपीसी लिमिटेड कंपनी अंश)
24 दिवसांपूर्वी -
BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BHEL
BHEL Share Price | बुधवारी भारत हेवी इलेक्ट्रॉनिक लिमिटेड कंपनी शेअरमध्ये मोठी घसरण (NSE: BHEL) झाली होती. बुधवार 23 ऑक्टोबर रोजी हा शेअर 3.78 टक्के घसरून 224 रुपयांवर पोहोचला होता. मात्र ब्लॉक डीलच्या नंतरही शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. गुरुवार 24 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.07 टक्के वाढून 226.10 रुपयांवर पोहोचला होता. (भारत हेवी इलेक्ट्रॉनिक लिमिटेड कंपनी अंश)
24 दिवसांपूर्वी -
NHPC Share Price | NHPC शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC
NHPC Share Price | बुधवारी स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण झाली होती. बुधवार 23 ऑक्टोबर रोजी NHPC शेअर 0.83 टक्के घसरून 77.95 रुपयांवर पोहोचला (NSE: NHPC) होता. गुरुवार 24 ऑक्टोबर रोजी हा शेअर 3.01 टक्के वाढून 80.53 रुपयांवर पोहोचला होता. एनएचपीसी कंपनी शेअर मागील पाच सत्रांमध्ये जवळपास ११ टक्क्यांनी घसरला आहे. (एनएचपीसी लिमिटेड कंपनी अंश)
24 दिवसांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर 'ओव्हरसोल्ड' झोनमध्ये, स्टॉक बाऊन्स बॅक करणार, कमाईची संधी - NSE: TATAMOTORS
Tata Motors Share Price | मागील काही दिवसांपासून स्टॉक मार्केटमध्ये अस्थिरता पाहायला मिळत आहे. बुधवारी टाटा मोटर्स शेअर 0.40% घसरून 876 रुपयांवर (NSE: TATAMOTORS) पोहोचला होता. जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने या शेअरची टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. (टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी अंश)
24 दिवसांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: SUZLON
Suzlon Share Price | बुधवारी सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर चर्चेत होता. बुधवार 23 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.42 टक्के वाढून 68.85 रुपयांवर पोहोचला (NSE: SUZLON) होता. गुरुवार 24 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.99 टक्के वाढून 70.22 रुपयांवर पोहोचला होता. (सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी अंश)
24 दिवसांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, स्टॉक चार्टवर महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | नकारात्मक जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत स्टॉक मार्केट मध्ये मोठी घसरण (NSE: IDEA) दिसून आली. बुधवारी सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक मजबूत घसरून बंद झाले होते. मागील काही दिवस शेअर बाजारात सलग घसरण होत असल्याने गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. याचा परिणाम व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअरवर सुद्धा दिसते आहे. बुधवार 23 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.90 टक्के घसरून 8.24 रुपयांवर पोहोचला होता. गुरुवार 24 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.24 टक्के वाढून 8.27 रुपयांवर पोहोचला होता. (व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी अंश)
24 दिवसांपूर्वी -
Multibagger Stocks | पटापट खरेदी करा हे 5 शेअर्स, मिळेल 121 टक्क्यांपर्यंत परतावा, मल्टिबॅगर कमाई होईल - NSE: TEJASNET
Multibagger Stocks | स्टॉक मार्केट मध्ये सध्या कंसॉलिडेशन सुरू आहे. त्याचा अनेक शेअर्सवर परिणाम होतोय. दिवाळी उत्सव काही दिवसांवर आला आहे आणि त्या निमित्ताने कमी किमतीत दर्जेदार शेअर्स खरेदी करण्याची संधी आहे. व्हेंचुरा सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने गुंतवणुकीसाठी 5 शेअर्स निवडले आहेत. पुढील 12 ते 15 महिन्यात हे शेअर्स 121 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात.
24 दिवसांपूर्वी -
Zomato Share Price | रॉकेट स्पीडने परतावा देणार झोमॅटो शेअर, मिळेल मल्टिबॅगर परतावा, स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ZOMATO
Zomato Share Price | झोमॅटो शेअर पुन्हा फोकसमध्ये आला आहे. बुधवारी हा शेअर 3% वाढून 264 रुपयांवर (NSE: ZOMATO) पोहोचला होता. झोमॅटो कंपनीने दुसऱ्या तिमाहीत मजबूत नफा कमावला आहे. त्यामुळे ब्रोकरेज फर्म हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. झोमॅटो शेअर आयपीओ किमतीपेक्षा २५० टक्क्यांहून अधिक वधारला आहे. (झोमॅटो लिमिटेड कंपनी अंश)
24 दिवसांपूर्वी -
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा, कमाईची संधी सोडू नका - GMP IPO
IPO GMP | मागील वर्षभरात अनेक आयपीओ गुंतणूकदारांनी मोठी कमाई केली आहे. येत्या काही दिवसात एकूण ९ आयपीओ लाँच होणार आहेत. उषा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचा आयपीओ गुरुवार २४ ऑक्टोबरला सबस्क्राईब करण्यासाठी खुला झाला आहे. ही एक NBFC कंपनी आहे. उषा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी आयपीओ’चा तपशील जाणून घेऊया.
24 दिवसांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
Tata Steel Share Price | मागील काही दिवसात स्टॉक मार्केट मध्ये अस्थिरता असल्याचं पाहायला मिळतंय. त्याचा परिणाम धातू क्षेत्रातील कंपनी शेअर्सवर पाहायला मिळाला आहे. कारण चीन सरकारने अर्थव्यवस्था भक्कम करण्यासाठी बँकांना कमी रोकड राखीव प्रमाण राखण्याची परवानगी देणे, रिअल इस्टेटला प्रोत्साहन देणे आणि सर्व क्षेत्रातील व्याजदरात कपात करणे, अशा अशा अनेक उपाययोजना सुरु केल्या आहेत.
24 दिवसांपूर्वी -
IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअर BUY करावा, SELL करावा की 'HOLD' करावा, तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला - NSE: IREDA
IREDA Share Price | IREDA कंपनी शेअर त्याच्या जुलैच्या उच्चांकी पातळीवरून ३५% घसरला आहे. मागील काही दिवस स्टॉक मार्केट मध्ये (NSE: IREDA) मोठी घसरण सुरु आहे. त्यामुळे अनेक शेअर्स घसरल्याने गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं आहे. याचा परिणाम IREDA कंपनी शेअर सुद्धा झाला आहे. इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीचे लिमिटेड कंपनी शेअर्स गुंतवणूकदारांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. (इरेडा लिमिटेड कंपनी अंश)
24 दिवसांपूर्वी -
Property Knowledge | बांधकामाधिन घराची बुकिंग करावी की, रेडी टू मूव्ह घर खरेदी करावे, कोणता पर्याय फायद्याचा ठरेल जाणून घ्या
Property Knowledge | आयुष्यात प्रत्येक व्यक्तीवर घर खरेदी करण्याची वेळ येतेच. अशातच अनेक व्यक्ती घर खरेदी करताना बांधकाम करताना घराची बुकिंग करून ठेवतात तर काहीजण डायरेक्ट रेडी टू मूव्ह घर खरेदी करतात.
24 दिवसांपूर्वी -
Senior Citizen Saving Scheme | या बँकांकडून ज्येष्ठांना मिळते 3 वर्षांच्या FD वर सर्वोत्तम व्याज, कोणत्या बँका चांगले व्याजदर देतात पाहूया
Senior Citizen Saving Scheme | बऱ्याच योजनांमध्ये बँकांकडून ज्येष्ठ नागरिकांतर्फे केल्या जाणाऱ्या एफडीत चांगले व्याजदर प्रदान केले जाते. त्याचबरोबर अशा अनेक योजना आहेत ज्यांमध्ये सर्वसामान्यांपेक्षा ज्येष्ठांना अधिक सवलती आणि जास्त व्याजदराचे फायदे अनुभवायला मिळतात.
24 दिवसांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC