महत्वाच्या बातम्या
-
NBCC Share Price | अल्पावधीत 260 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, नेमकं कारण काय?
NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शनिवारच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये देखील या कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. मागील अनेक दिवसांपासून या कंपनीचे शेअर्स सातत्याने वाढत आहे. आज मंगळवार दिनांक 5 मार्च 2024 रोजी एनबीसीसी इंडिया कंपनीचे शेअर्स 0.26 टक्के वाढीसह 132.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे. ( एनबीसीसी इंडिया कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | भरवशाचा मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, खरेदी करणार?
HAL Share Price | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.1 टक्के वाढीसह 3,225.25 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहोचले होते. नुकताच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीला भारतीय संरक्षण मंत्रालयाने 5,250 कोटी रुपये मूल्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. ( हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! संयम राखणाऱ्यांना टाटा मोटर्स शेअर्स मजबूत परतावा देणार, आली फायद्याची अपडेट
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारी टाटा मोटर्स कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या व्यवसाय ऑपरेशन्सचे दोन युनिट्समध्ये विभाजन करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. पुढील काळात टाटा मोटर्स कंपनीचा प्रवासी वाहन आणि व्यावसायिक वाहन व्यवसाय वेगळे केले जाणार आहे. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Adani Port Share Price | मल्टिबॅगर अदानी पोर्ट्स शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून पुढची मजबूत टार्गेट प्राइस जाहीर
Adani Port Share Price| अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1345 रुपये किमतीवर ओपन झाले होते. त्यानंतर हा स्टॉक 1356.50 रुपये किमतीवर पोहोचला होता. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. फेब्रुवारी महिन्यात वार्षिक आधारावर मालवाहतुकीत 33 टक्क्यांची नोंदवली गेली आहे. ( अदानी पोर्ट्स कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरची प्राईस उच्चांकी पातळी जवळ, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने नुकताच 3000 रुपयेची पातळी ओलांडली आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 3024.80 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज मात्र शेअरमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. ( रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | पैशाचा पाऊस पाडणारे 5 स्वस्त शेअर्स सेव्ह करा, अवघ्या 2 महिन्यांत 430 टक्केपर्यंत परतावा देतं आहेत
Penny Stocks | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळत होती. मात्र आज शेअर बाजारात नफा वसुली सुरू झाली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 73,778.37 अंकावर ट्रेड करत होता. निफ्टी निर्देशांक देखील आपल्या उच्चांक पातळीजवळ क्लोज झाला होता.
9 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | बोंबला! आज सोन्याचा भाव थेट तीन आकडी वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज भारतात सोन्याचा भाव विक्रमी पातळीवर खुला आहे. आज सोन्याच्या दरात जवळपास तीन आकडी वाढ झाली आहे. या तेजीमुळे सोन्याच्या किंमतीने आज नवा उच्चांक गाठला आहे. या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील एमसीएक्स आणि सोने-चांदीचे दर करमुक्त असल्याने देशातील बाजारांच्या दरात फरक पडणार आहे.
9 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा BHEL शेअर तुफान तेजीत येणार, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
BHEL Share Price | भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या सरकारी मालकीच्या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजीत वाढत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 13 टक्क्यांच्या वाढीसह 269.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 5 मार्च 2024 रोजी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.04 टक्के घसरणीसह 259.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
9 महिन्यांपूर्वी -
Vikas Lifecare Share Price | विकास लाइफ केअरचा 5 रुपयाचा शेअर तेजीत येणार? कंपनीने घेतला मोठा निर्णय
Vikas Lifecare Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 55 अंकांच्या वाढीसह 73867 अंकांवर ट्रेड करत होते. तर निफ्टी-50 निर्देशांक 22400 अंकांच्या पातळीवर ट्रेड करत होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत होती. या तेजीत एनटीपीसी कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत होते. तर जेएसडब्ल्यू स्टील कंपनीचे शेअर्स किंचित विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी, निफ्टी ऑटो, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांक विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते.
9 महिन्यांपूर्वी -
Tata Investment Share Price | पैशाचा पाऊस पाडतोय टाटा इन्व्हेस्टमेंट शेअर, 15 दिवसात 60% परतावा, खरेदी करणार?
Tata Investment Share Price | टाटा समूहाचा भाग आलेल्या टाटा इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसांपासून सतत अप्पर सर्किट हीट करत आहेत. मागील 15 दिवसात टाटा इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 60 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आज देखील या कंपनीचे शेअर 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत.
9 महिन्यांपूर्वी -
GMP IPO | आयपीओ मालामाल करत आहेत, या IPO शेअरने एकदिवसात 85 टक्के परतावा दिला
GMP IPO | शेअर बाजार एक्झिकॉम टेलि-सिस्टीम्स लिमिटेडच्या आयपीओमध्ये शानदार लिस्टिंग पाहायला मिळाले आहे. कंपनीचे शेअर्स बीएसई आणि एनएसईवर 85 टक्के प्रीमियमवर सूचीबद्ध आहेत. कंपनीचा शेअर बीएसईवर 264 रुपयांवर लिस्ट झाला आणि एनएसईवरही 265 रुपयांवर लिस्ट झाला. त्याची प्राइस बँड 142 रुपये निश्चित करण्यात आली होती.
9 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर चार्ट पॅटर्नमध्ये ब्रेकआऊटचे संकेत, शेअर्समध्ये जबरदस्त तेजी येणार
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून येस बँक स्टॉक विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. आज देखील शेअर्समध्ये किंचित घसरण झाली आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेचे शेअर्स 2 टक्के घसरणीसह 24.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( येस बँक अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सरकारच्या एका निर्णयाने सुझलॉन शेअर्सची घसरगुंडी, पुढे काय होणार? तज्ज्ञांनी काय म्हटले पहा
Suzlon Share Price | मागील काही दिवसापासून सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमधे या कंपनीचे शेअर्स 5 टक्के लोअर सर्किटमध्ये अडकले होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये लोअर सर्किट लागला आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
PPF Interest Rate | सरकारी योजना, अवघ्या 500 रुपयाच्या महिना बचतीतून मॅच्युरिटीला 1 करोड रुपये परतावा मिळेल
PPF Interest Rate | माणूस आयुष्यभर करोडपती होण्याचा कितीही प्रयत्न करतो, पण इथपर्यंत पोहोचणारे फार कमी असतात. पण आता नाही. एक सरकारी योजना आहे ज्यात तुम्ही दररोज 416 रुपये गुंतवले तर तुम्ही अगदी सहजपणे करोडपती बनू शकता. आम्ही पीपीएफ, पीपीएफ अर्थात पब्लिक प्रॉव्हिडंट फंडबद्दल बोलत आहोत. ही एक सरकारी योजना आहे ज्यावर सध्या 7.1% परतावा दिला जात आहे.
9 महिन्यांपूर्वी -
Tax Saving FD | एचडीएफसी बँकेची टॅक्स सेव्हिंग FD दुहेरी फायद्याची, पैसे सुद्धा वाढतील आणि टॅक्स सुद्धा वाचवणार
Tax Saving FD | आर्थिक सुरक्षा आणि करबचत अधिक महत्त्वाची होत असताना पाच वर्षांच्या मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करणे हा उत्तम पर्याय आहे. विशेषत: ज्यांना गुंतवणूक करायची आहे आणि त्यांच्या प्राप्तिकर सवलतीचा पुरेपूर लाभ घ्यायचा आहे त्यांच्यासाठी ही योजना धोरणात्मक पर्याय म्हणून पुढे आली आहे. HDFC Tax Saving FD
9 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | कमाईची मोठी संधी! 62 रुपयाचा शेअर अल्पावधीत 50 टक्के परतावा देईल, टार्गेट प्राईस जाहीर
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी-मंदी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्सची किंमत 70 रुपयांपेक्षा कमी आहे. मात्र तज्ञांच्या मते लवकरच हा स्टॉक 90 रुपये किमतीच्या पार जाऊ शकतो.
9 महिन्यांपूर्वी -
Tanla Share Price | करोडपती बनवणारा 40 रुपयाचा शेअर, कमी कालावधीत गुंतवणूकदार मालामाल होतं आहेत
Tanla Share Price | भारतीय शेअर बाजारात असे अनेक स्टॉक आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. असाच एक स्टॉक आहे, तानला प्लॅटफॉर्म लिमिटेड. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2500 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मार्च 2019 मध्ये तानला प्लॅटफॉर्म कंपनीचे शेअर्स 40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
9 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | सरकारी कंपनीचा मल्टिबॅगर शेअर तुफान तेजीत येणार, सरकारकडून झाली फायद्याची घोषणा
NTPC Share Price | एनटीपीसी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनटीपीसी कंपनीच्या उत्तर करनपुरा अत्याधुनिक थर्मल पॉवर प्रोजेक्टच्या युनिट-1 ला ग्रीन सिग्नल दिला. त्यानंतर एनटीपीसी कंपनीचे शेअर्स तेजीत आले होते. ( एनटीपीसी कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर शेअरला या किमतीवर मजबूत सपोर्ट, अल्पावधीत मिळेल मोठा परतावा
Servotech Share Price | सर्व्होटेक पॉवर सिस्टम या इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग सोल्यूशन सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. नुकताच हिंदुस्तान पेट्रोलियम लिमिटेड कंपनीने सर्व्होटेक पॉवर सिस्टम कंपनीला 102 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. यासह इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने देखील सर्व्होटेक पॉवर सिस्टम कंपनीला 111 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. आज सोमवार दिनांक 4 मार्च 2024 रोजी सर्व्होटेक पॉवर सिस्टम कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के घसरणीसह 90.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( सर्व्होटेक पॉवर सिस्टम कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्ससहित हे टॉप 4 शेअर्स उच्चांकी किंमतीजवळ पोहोचले, पुढे देतील मोठा परतावा
Tata Motors Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्यांचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना बंपर कमाई करून देत आहेत. बीएसई ऑटो इंडेक्समध्ये असे काही शेअर्स आहेत, जे आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किंमत पातळीजवळ ट्रेड करत आहे.
9 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC