महत्वाच्या बातम्या
-
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | सोने-चांदीच्या दरात झालेला बदल धक्कादायक असून दिवसेंदिवस ते अधिक महागणार आहे असं तज्ञ सांगत आहे. सोन्याच्या दरात काही प्रमाणात घसरण झाली असली तरी चांदीच्या दरात पूर्णपणे घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात चांदी खूप स्वस्त झाली आहे. या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे.
9 महिन्यांपूर्वी -
SBI Pension Seva | ज्येष्ठ नागरिकांसाठी SBI बँकेची खास स्कीम, सहज देतेय पेन्शन लोन, गरजेला ठरतंय फायद्याचं
SBI Pension Seva | अनेकांना असं वाटतं की, जर लोक 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील तर त्यांना कर्ज मिळू शकत नाही. पण तसं नाही, एसबीआय काही खास अटींसह वृद्धांसाठी खास योजना चालवते. त्याअंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडियाकडून वृद्धांना कर्ज दिले जात आहे. मात्र, हे कर्ज घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना काही अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला त्याबद्दल सांगत आहोत, जेणेकरून तुम्ही या अटींची पूर्तता करून हे कर्ज सहज घेऊ शकता.
9 महिन्यांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पुढील महिन्यापासून पगारात एवढी वाढ, पेन्शनर्सना सुद्धा फायदा
7th Pay Commission | महागाई भत्ता अर्थात महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यात मोठी बातमी मिळू शकते. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढीची भेट देऊ शकते. सरकार मार्चमध्ये महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करू शकते, अशी अपेक्षा आहे. सरकारने हा निर्णय घेतल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता 50 टक्क्यांपर्यंत वाढेल आणि त्यांच्या वेतनात बंपर वाढ दिसेल.
9 महिन्यांपूर्वी -
Paisabazaar CIBIL | पगारदारांनो! कोणतंही कर्ज मिळणं होईल अवघड, क्रेडिट स्कोअरबाबत या गोष्टी लक्षात ठेवा
Paisabazaar CIBIL | क्रेडिट स्कोअर किंवा सिबिल स्कोअर सोप्या भाषेत समजून घ्यायचा असेल तर तो एक नंबर आहे ज्याद्वारे तुमचे आर्थिक आरोग्य मोजले जाते. ही तीन अंकी संख्या आहे, जी ३०० ते ९०० पर्यंत असते. हा क्रमांक आपला क्रेडिट इतिहास, परतफेडीच्या नोंदी आणि क्रेडिट चौकशीच्या आधारे निश्चित केला जातो. क्रेडिट स्कोअरची गणना देशातील आघाडीच्या क्रेडिट ब्युरोद्वारे केली जाते.
9 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | कुटुंबातील मुलांसाठी 500 रुपयांची बचत ठरेल वरदान, या विशेष योजना देतील लाखोत परतावा
Smart Investment | जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुमच्याकडे नेहमीच मोठी रक्कम असणे आवश्यक नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमी रकमेचा फॅट फंड सहज तयार करू शकता. जर तुम्ही जास्त पैसे वाचवू शकत नसाल तर तुम्ही फक्त 500 रुपयांमध्ये या योजनांमध्ये गुंतवणूक सुरू करू शकता. हळूहळू तुमची ही छोटीशी रक्कम मोठी होत जाते आणि त्यावर तुम्हाला व्याजही मिळतं, ज्याचा तुम्हाला दीर्घकालीन जबरदस्त फायदा होऊ शकतो.
9 महिन्यांपूर्वी -
Servotech Share Price | अल्पावधीत मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर, कंपनी ऑर्डरबुक मजबूत
Servotech Share Price | सर्व्होटेक पॉवर या इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग सोल्यूशन प्रदान करणाऱ्या कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह 97.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 93.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
9 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | पेनी शेअरची किंमत 3 रुपये, याआधी 11100 टक्के परतावा दिला, गुणाकारात पैसा वाढतोय
Penny Stocks | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुरुवातीच्या काही तासात BSE सेन्सेक्स निर्देशांक 57 अंकांच्या वाढीसह 73215 अंकांवर ट्रेड करत होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 13 अंकांच्या वाढीसह 22230 अंकावर ट्रेड करत होता. शुक्रवारी भारती एअरटेल कंपनीचे शेअर्स जबरदस्त विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. तर डॉ. रेड्डीज लॅब्स कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात होते. Standard Capital Markets Ltd Share Price
9 महिन्यांपूर्वी -
Ideaforge Share Price | अल्पावधीत मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या कंपनीची अमेरिकन मार्केटमध्ये एन्ट्री, स्टॉक पुन्हा मल्टिबॅगर?
Ideaforge Share Price | आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी या ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी जबरदस्त तेजी निर्माण झाली होती. या कंपनीचे शेअर्स 7 टक्क्यांच्या वाढीसह 781 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी कंपनीने अमेरिकन ड्रोन मार्केटमध्ये एन्ट्री केल्याची बातमी आल्यामुळे या कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत वाढू लागले.
9 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस जाहीर
IREDA Share Price | इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड म्हणजेच आयआरईडीए या सरकारी कंपनीचे शेअर्स 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर जबरदस्त तेजीत वाढत होते. 6 फेब्रुवारी 2024 रोजी आयआरईडीए कंपनीच्या शेअरने 215 रुपये किंमत स्पर्श केली होती.
9 महिन्यांपूर्वी -
Indian Hotels Share Price | टाटा तिथे नो घाटा, भरवशाच्या शेअरने दिला 800% परतावा, आता फायद्याची अपडेट आली
Indian Hotels Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअर्सने नवीन उच्चांक किंमत स्पर्श केली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह 602.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. इंडियन हॉटेल कंपनीच्या शेअर्सने पहिल्यांदाच 600 रुपये किंमत पार केली आहे.
9 महिन्यांपूर्वी -
Kalyani Steel Share Price | टाटा स्टील शेअर्सपेक्षा फायद्याचा शेअर, 1 महिन्यात 45% परतावा दिला, पुढे मल्टिबॅगर होणार
Kalyani Steel Share Price | कल्याणी स्टील या लोह-पोलाद क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर क्लोज झाले आहेत. नुकताच या कंपनीने ओरिसा सरकारसोबत एक एमओयू केला आहे.
9 महिन्यांपूर्वी -
Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! टॉप 3 शेअर्सची यादी सेव्ह करा, 60 टक्केपर्यंत परतावा मिळेल
Stocks To Buy | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्यांच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. अनेक कंपन्यांचे शेअर्स ओव्हरव्हॅल्युड झाले आहे. अशा परिस्थितीत ICICI सिक्युरिटीज फर्मने गुंतवणुकदारांना चांगली कमाई करता यावी यासाठी 3 शेअर्सची निवड केली आहे. हे शेअर्स पुढील काही काळात आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून देऊ शकतात.
9 महिन्यांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट! DA आणि DR या तारखेला 50 टक्क्यांच्या पुढे जाणार
7th Pay Commission | महागाई भत्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच मोठी बातमी मिळू शकते. इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, मार्चमध्ये सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करू शकते. चार टक्के वाढीनंतर डीए आणि डीआर 50 टक्क्यांच्या पुढे जाईल. डीए आणि डीआरमध्ये दरवर्षी 2 वेळा वाढ केली जाते. ही वाढ जानेवारी आणि जुलैमध्ये केली जाते.
9 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | शेअरने 1 वर्षात 450% परतावा दिला, आता कंपनीकडून मोठी घोषणा, शेअरवर परिणाम होणार?
IRFC Share Price | आयआरएफसी या सरकारी रेल्वे कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसांपासून मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. मीडिया रिपोर्टनुसार आयआरएफसी ही कंपनी आता 3000 कोटी रुपये मूल्याचे बाँड जारी करणार आहे. कंपनी हे बाँड 26 फेब्रुवारी 2024 रोजी जारी करण्याची शक्यता आहे. शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 0.59 टक्के वाढीसह 153.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
9 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | बँकेच्या 6 म्युच्युअल फंड योजना, महिना 5000 रुपयांची SIP बचत देईल मोठी परतावा रक्कम
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंडांच्या इक्विटी कॅटेगरीमध्ये गुंतवणूक येत आहे. ऑक्टोबरमध्ये इक्विटी फंडांनी एकूण 19,957 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित केली. त्यापैकी सर्वाधिक 4495 कोटी रुपयांची गुंतवणूक स्मॉलकॅप फंडांमध्ये झाली. विशेष म्हणजे एसआयपीच्या माध्यमातून 16,928 कोटींची आवक झाली. इक्विटी कॅटेगरीतील एक सेगमेंट म्हणजे फ्लेक्सी कॅप फंड.
9 महिन्यांपूर्वी -
Adani Wilmar Share Price | टेक्निकल चार्टवर अदानी विल्मर शेअरला मजबूत सपोर्ट, पुढची मोठी टार्गेट प्राईस जाहीर
Adani Wilmar Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी विल्मर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. अदानी विल्मर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 8.80 टक्क्यांच्या वाढीसह 392 रुपये किमतीवर पोहचले होते.
9 महिन्यांपूर्वी -
Jio Financial Services Share Price | 1 महिन्यात 40% परतावा देणारा शेअर टेक्निकल चार्टवर तेजीत, टार्गेट प्राईस जाहीर
Jio Financial Services Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 15 टक्के वाढीसह ट्रेड करत होते.
9 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर प्राईसच्या टॉप 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, रोज अप्पर सर्किट हीट, अल्पावधीत पैसा वाढवा
Penny Stocks | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमधे बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 535 अंकांच्या वाढीसह 73,158 अंकावर क्लोज झाला होता. निफ्टी-50 निर्देशांक 162 अंकांच्या वाढीसह 22,217 अंकावर क्लोज झाला होता. सध्याच्या तेजी-मंदीच्या काळात जर तुम्ही गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 पेनी स्टॉक्सबद्दल माहिती देणार आहोत, जे अप्पर सर्किट हीट करून पैसे गुणाकार करतात. हे शेअर्स गुरुवारी अप्पर सर्किटमध्ये अडकले होते.
9 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | 17 रुपयांच्या व्होडाफोन आयडिया शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7 टक्के वाढीसह 16.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये सकारात्मक बातमीमुळे भरघोस खरेदी सुरू आहे. या कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 27 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक भांडवल उभारणीच्या प्रस्तावावर चर्चा करणार आहेत.
9 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअर! एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक अजून मजबूत झाली, शेअरला फायदा होणार?
NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया या सरकारी कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह 146.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीच्या शेअर्समध्ये नफा वसुली पाहायला मिळत आहे. नुकताच एनबीसीसी इंडिया कंपनीला 10,000 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे.
9 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC