महत्वाच्या बातम्या
-
Hot Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा शेअर, अवघ्या 2 दिवसात दिला 40 टक्के परतावा, खरेदी करणार?
Hot Stocks | मेडिकामेन बायोटेक कंपनीच्या शेअर्समध्ये सोमवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. या कंपनीचे शेअर्स काल 20 टक्क्यांच्या वाढीसह 583 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या कंपनीच्या शेअर्समध्ये 0.18% वाढ पाहायला मिळत आहे. ( मेडिकामेन बायोटेक कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | PSU शेअर मजबूत कमाई करून देतोय, अल्पावधीत 2200% परतावा दिल्यानंतर पुन्हा तेजीत येणार
RVNL Share Price | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी मंदी पाहायला मिळत आहे. सोमवारी या रेल्वे कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 296.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक किंचित घसरला आहे. मागील 6 महिन्यांत रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 90 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. ( रेल विकास निगम लिमिटेड कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल झाला आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव घसरून 71,963 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. चांदी मात्र 1081 रुपयांनी स्वस्त होऊन 80047 रुपये प्रति किलोवर खुली झाली.
9 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC सह हे टॉप 10 शेअर्स खरेदी करा, ट्रेडिंग व्हॉल्यूम विक्रम तोडत आहेत, मोठी कमाई होईल
IRFC Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारी सेन्सेक्स निर्देशांक 73730 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22420 अंकांवर क्लोज झाला होता. शुक्रवारी शेअर बाजार कमकुवत असताना निफ्टी बँक, निफ्टी ऑटो आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांक विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. तर निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी निर्देशांक मजबूत तेजीत वाढत होते.
9 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | PSU IREDA शेअर्स श्रीमंत करू शकतात, अवघ्या 5 महिन्यात दिला 440% परतावा, खरेदी करणार?
IREDA Share Price | इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी म्हणजेच आयआरईडीए कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्क्यांच्या वाढीसह 192 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 170.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स आता सुसाट तेजीच्या दिशेने, तज्ज्ञांकडून स्टॉक सपोर्ट लेव्हल सह टार्गेट प्राइस जाहीर
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, पुढील काळात येस बँकेचे शेअर्स 32 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. येस बँकेने शनिवारी आपले मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या घोषणेनंतर सोमवारी येस बँकेचे शेअर्स तेजीत आले होते. ( येस बँक अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | इन्फोसिस आणि TCS सह 7 IT शेअर्स मालामाल करणार, मिळेल 39 टक्केपर्यंत परतावा
Infosys Share Price | इन्फोसिस या दिग्गज आयटी कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. सध्या जर तुम्ही या शेअर्समध्ये गुंतवणुक केली तर तुम्हाला 40 टक्के नफा सहज मिळू शकतो. सध्या इन्फोसिस कंपनीच्या शेअर्सची किंमत स्थिर आहेत. तज्ज्ञांच्या मते, इन्फोसिस, टीसीएस, विप्रो या आयटी कंपन्यांनी त्यांच्या कामकाजात फारशी लक्षणीय वाढ केली नाही. त्यामुळे शेअर्सच्या किमतीमध्ये सपाट कामगिरी पाहायला मिळाली आहे.
9 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | अशी म्युच्युअल फंड योजना निवडा, अवघ्या 25 हजार रुपयांची गुंतवणूक देईल 16 लाख रुपये परतावा
SBI Mutual Fund | देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाद्वारे चालविल्या जाणाऱ्या एसबीआय म्युच्युअल फंडाच्या काही योजना सर्वात जुन्या म्युच्युअल फंड योजनांपैकी एक आहेत. त्यापैकीच एक म्हणजे एसबीआय लार्ज अँड मिडकॅप फंड. हा फंड 1993 मध्ये सुरू करण्यात आला आणि देशातील ९ सर्वात जुन्या म्युच्युअल फंड योजनांमध्ये त्याचा समावेश आहे.
9 महिन्यांपूर्वी -
DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा
DCB Bank Share Price | मार्च 2024 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केल्यानंतर अनेक ब्रोकरेज फर्मने डीसीबी बँकेच्या शेअर्सबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. मार्च 2024 तिमाहीत डीसीबी बँकेने सर्व आघाड्यांवर जबरदस्त कामगिरी केली आहे. ( डीसीबी बँक अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा
Bonus Shares| आयनॉक्स विंड लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने गुरुवारी आयोजित केलेल्या बैठकीत गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना एका शेअर्सवर 3 बोनस शेअर्स वाटप करणार आहे. कंपनीने अद्याप बोनस शेअर्स वाटप करण्यासाठी रेकॉर्ड तारीख जाहीर केलेली नाहीये.
9 महिन्यांपूर्वी -
Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस?
Sterling and Wilson Share Price | स्टर्लिंग अँड विल्सन रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. आज मात्र या कंपनीचे शेअर्स मजबूत घसरणीसह क्लोज झाले आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 32 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( स्टर्लिंग अँड विल्सन रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट
Ircon Share Price | इरकॉन इंटरनॅशनल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीच्या संयुक्त उपक्रमाला 1,200 कोटी रुपये मूल्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. IRCON इंटरनॅशनल लिमिटेड आणि दिनेशचंद्र आर अग्रवाल इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड या दोन्ही कंपन्यांच्या इरकॉन डीआरए या संयुक्त उपक्रमाला शिवलिंगपुरम स्टेशन ते बोरागुहालू स्टेशनपर्यंत कोट्टावलासा-कोरापुट दुहेरीकरण प्रकल्पाचे काम मिळाले आहे. सोमवार दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी इरकॉन इंटरनॅशनल स्टॉक 1.87 टक्के वाढीसह 255.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( इरकॉन इंटरनॅशनल कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
Patel Engineering Share Price | पटेल इंजिनीअरिंग कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारी 64.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज या कंपनीचे शेअर्स किंचित विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स 80 रुपये किमतीवर जाऊ शकतात. नुकताच पटेल इंजिनीअरिंग कंपनीने क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट इश्यू लाँच केला आहे. आज सोमवार दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी पटेल इंजिनीअरिंग कंपनीचे शेअर्स 1.55 टक्के घसरणीसह 63.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( पटेल इंजिनीअरिंग कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, अशी संधी सोडू नका
IPO GMP | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करु इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. इंडिजेन कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. इंडिजेन कंपनीला कार्लाइल गृप आणि नादाथूर फार ईस्ट या खाजगी इक्विटी फर्मचा आर्थिक पाठिंबा आहे. ( इंडिजेन कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या
Gold Rate Today | लग्नाचा हा हंगाम संपला आहे. लग्नाचा मुहूर्त संपताच सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव मजबूत घसरून 72230 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. चांदीचा भाव घसरून 80914 रुपये प्रति किलो झाला आहे. 26 एप्रिल आणि 27 एप्रिल असे सलग दोन दिवस वधारलेल्या भारतातील सोन्याच्या दरात 29 एप्रिल 2024 रोजी घसरण झाली आहे.
9 महिन्यांपूर्वी -
Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा
Jai Balaji Share Price | जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. अवघ्या एका वर्षात जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट वाढवले आहेत. अवघ्या एका वर्षभरात या कंपनीचे शेअर्स 60 रुपयेवरून वाढून ते 1000 रुपये किमतीवर पोहचले आहेत. ( जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या
Tata Steel Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सने 170 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. त्यानंतर या स्टॉकमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळाली होती. दिवसाअखेर टाटा स्टील स्टॉक एक टक्क्यांच्या घसरणीसह 165.85 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( टाटा स्टील कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत
Penny Stocks | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 73730 पातळीवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22420 पातळीवर क्लोज झाला होता. शुक्रवारच्या व्यवहारात निफ्टी बँक, निफ्टी ऑटो आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांकात लक्षणीय कमजोरी पाहायला मिळाली होती. तर निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी, निफ्टी फार्मा आणि निफ्टी एफएमसीजी निर्देशांक किंचित वाढीसह ट्रेड करत होते.
9 महिन्यांपूर्वी -
PSU Stocks | हा PSU शेअर बंपर तेजीत वाढणार, 2 महिन्यात होईल मोठी कमाई, काय म्हटलं तज्ज्ञांनी?
PSU Stocks | ब्रोकरेज फर्म HDFC सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी अल्पकालीन गुंतवणुकीसाठी ऑईल इंडिया या महारत्न दर्जा असलेल्या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ऑईल इंडिया कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 3.5 टक्क्यांच्या वाढीसह 628 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( ऑईल इंडिया कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर्स 30 दिवसात मोठी परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
IRFC Share Price | मागील आठवड्यात निफ्टी-50 निर्देशांक 1.2 टक्के वाढला होता. तर PSU निर्देशांकाने सर्वाधिक म्हणजेच 5.4 टक्के उसळी घेतली होती. रेल्वे कंपन्यांच्या शेअर्समध्ये मजबूत वाढ पाहायला मिळत आहे. अशा तेजीच्या काळात Axis Securities फर्मने आयआरएफसी स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. आयआरएफसी ही कंपनी रेल्वे प्रकल्पांना वित्तपुरवठा करणारी सरकारी कंपनी आहे. ( आयआरएफसी कंपनी अंश)
9 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS