महत्वाच्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीचा नवीन करार ठरणार बुष्टर, टाटा पॉवर शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत
Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.3 टक्के वाढीसह 383.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नुकताच इलेक्ट्रिक मोबिलिटी राइड हॅलिंग सर्व्हिस प्रोव्हायडर ब्लूस्मार्ट कंपनीने हरित ऊर्जा निर्मिती स्त्रोतासाठी टाटा पॉवर ट्रेडिंग कंपनीसोबत वीज खरेदी करार संपन्न केला आहे. या वीज खरेदी कराराअंतर्गत, टाटा पॉवर ट्रेडिंग कंपनीद्वारे राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यात टाटा पॉवर कंपनीच्या 200 मेगावॅट सोलर पीव्ही पॉवर प्लांटमधून 30 मेगावॅट वीज खरेदी केली जाणार आहे.
9 महिन्यांपूर्वी -
Salary Increment Report | खासगी नोकरदारांसाठी मोठी अपडेट! यंदा किती पगारवाढ मिळणार? संपूर्ण रिपोर्ट आला
Salary Increment Report | गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशातील कर्मचाऱ्यांना थोडी कमी वेतनवाढ मिळू शकते. ग्लोबल प्रोफेशनल सर्व्हिसेस कंपनी एऑन पीएलसीच्या सर्व्हेमध्ये ही बाब समोर आली आहे. यंदा कर्मचाऱ्यांच्या पगारात 9.5 टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. ही 2023 च्या 9.7 टक्के वास्तविक वेतनवाढीपेक्षा थोडी कमी आहे.
9 महिन्यांपूर्वी -
ITC Share Price | मालामाल करणारा शेअर, दिला 2315% परतावा, आता तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर
ITC Share Price | एकेकाळी आयटीसी कंपनीच्या शेअर्सबाबत गमतीशीर मीम्स व्हायरल होत असायचे. या कंपनीचे शेअर्स नेहमी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालत असत. शेअर बाजार पडला की, आयटीसी स्टॉक तेजीत यायचा, आणि शेअर बाजार वाढला की आयटीसी स्टॉक पडायचा. त्यामुळे गुंतवणुकदार नेहमी या स्टॉकची मस्करी करत असत.
9 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून पुढची मजबूत टार्गेट प्राईस जाहीर
Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4.4 टक्के घसरणीसह 25.42 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज येस बँकेचे हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत. 9 फेब्रुवारी 2024 रोजी येस बँकेचे शेअर्स 32.81 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. त्यांनतर अवघ्या आठ ट्रेडिंग सेशनमध्ये या बँकेचे शेअर्स 22 टक्के कमजोर झाले आहेत. आज गुरूवार दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी येस बँकेचे शेअर्स 2.94 टक्के वाढीसह 26.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
9 महिन्यांपूर्वी -
PM Kisan | पीएम किसान यादीत आपले नाव तपासून घ्या, योजनेचा 16 वा हप्ता 28 फेब्रुवारीला मिळणार आहे
PM Kisan | पीएम किसानच्या 16 व्या हप्त्याची तारीख निश्चित झाली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीचे 16 हप्ते म्हणून 28 फेब्रुवारी 2000-2000 रुपये कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात येतील, पण ते कोणाला मिळणार, 2024 च्या नव्या यादीत आपले नाव पाहावे लागेल. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही, पण घरी बसून तुम्ही तुमच्या मोबाईल, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवरून स्वत:ला तपासू शकता.
9 महिन्यांपूर्वी -
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्समध्ये टेक्निकल चार्टवर बुलीश कँडल तयार, पुढची टारगेट प्राईस किती?
Tata Technologies Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2.62 टक्क्यांच्या वाढीसह 1152.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे.
9 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा RVNL शेअर पुन्हा बंपर परतावा देणार? तज्ञांचे काय म्हटले जाणून घ्या
RVNL Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 200 अंकांच्या वाढीसह 72894 अंकांवर ट्रेड करत होते. निफ्टी-50 निर्देशांक 22151 अंकांवर ट्रेड करत होता. मागील काही वर्षात अनेक कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. यामध्ये आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स देखील सामील आहेत.
9 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | गरीबही खरेदी करू शकतात हे 1 रुपये ते 9 रुपयाचे 10 पेनी शेअर्स, रोज अप्पर सर्किट हीट होतोय
Penny Stocks | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE सेन्सेक्स निर्देशांक 385 अंकांच्या वाढीसह 73057 अंकावर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 92 अंकांच्या वाढीसह 22204 अंकांवर क्लोज झाला होता. निफ्टी मिड कॅप-100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी निर्देशांक विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. तर निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा आणि निफ्टी एफएमसीजी निर्देशांक देखील लाल निशाणीवर ट्रेड करत होते. निफ्टी बँक निर्देशांक आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस निर्देशांक हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते.
9 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा ग्रुपच्या पोलादी टाटा स्टील शेअर्समध्ये तेजीचे संकेत, एका निर्णयाने स्टॉक मजबूत परतावा देणार
Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत व्यवहार करत होते. बुधवारी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या वाढीसह 146 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दिवसाअखेर या कंपनीचे शेअर्स 1.99 टक्के वाढीसह 143.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 7 फेब्रुवारी 2024 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 147.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 0.24 टक्के वाढीसह 144.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
9 महिन्यांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा महिना महत्वाचा, केवळ DA वाढ नव्हे तर TA वाढीसह 3 गिफ्ट कन्फर्म
7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी येणारा महिना खूप खास असणार आहे. त्यांना सर्वांगीण लाभ मिळेल. महागाई भत्त्यात वाढ होणार आहे. त्यात 4 टक्क्यांची वाढ झाली आहे. कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांपर्यंत पोहोचेल. परंतु, वर्षाच्या पूर्वार्धात केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी अनेक मोठे बदल होणार आहेत. लोकसभा निवडणुकीचा विचार करता अपेक्षा खूप जास्त आहेत.
9 महिन्यांपूर्वी -
Stocks To Buy | टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, 27 टक्केपर्यंत परतावा मिळेल, टार्गेट प्राईस जाणून घ्या
Stocks To Buy | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर्स बाजार सलग चौथ्या दिवशी तेजीसह क्लोज झाला होता. तिमाही निकाल आणि कॉर्पोरेट अपडेट्समुळे काही निवडक शेअर्स गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहेत.
9 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | मालामाल करेल हा शेअर, 2200 टक्के परतावा देणारा एनबीसीसी शेअर तेजीत, ऑर्डरबुक मजबूत
NBCC Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एनबीसीसी इंडिया या सरकारी कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीसह 146.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 141 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
9 महिन्यांपूर्वी -
Federal Bank Share Price | झुनझुनवाला फॅमिलीचा खास मालामाल करणारा शेअर, तज्ञांकडून मजबूत टार्गेट प्राईस जाहीर
Federal Bank Share Price | फेडरल बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये फेडरल बँकेच्या शेअर्समध्ये तब्बल 8 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली होती. मंगळवारी या बँकेचे शेअर्स 150 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या बँकिंग स्टॉकमध्ये किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.
9 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | 20 रुपयाच्या शेअरने कमी कालावधीत 900 टक्के परतावा दिला, ऑर्डरबुक मजबूत, खरेदी करणार?
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स एक टक्क्यांच्या वाढीसह 190 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.
9 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे. तज्ज्ञांच्या मते, वायदा बाजारात सोन्याचा दर 68000 रुपये प्रति दहा ग्रॅमचा स्तर गाठू शकतो. ट्रेडबुल्स सिक्युरिटीजनुसार, सोन्याचा भाव 66,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, सोन्याचा दर 67,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. तर मोतीलाल ओसवाल यांच्या मते, प्रति 10 ग्रॅमची किंमत 66,000 रुपयांची पातळी दर्शवू शकते. एसएमसी ग्लोबल गोल्ड रेट 68,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो.
9 महिन्यांपूर्वी -
Ideaforge Share Price | मालामाल होण्याची संधी! हा शेअर 100 टक्क्याहून अधिक परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
Ideaforge Share Price | आइडियाफोर्ज टेक्नोलॉजी या ड्रोन मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.3 टक्के वाढीसह 738 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील वर्षी या कंपनीचा IPO 672 रुपये प्राइस बँडवर लाँच झाला होता. म्हणजे मंगळवारी या कंपनीचे शेअर आपल्या IPO किमतीपेक्षा 9 टक्के वाढीव किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचा IPO 2023 या वर्षातील सर्वात यशस्वी IPO पैकी एक होता.
9 महिन्यांपूर्वी -
Vikas Lifecare Share Price | शेअरची किंमत 6 रुपये, विकास लाइफकेअर कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअरला फायदा होणार?
Vikas Lifecare Share Price | विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. आता ही कंपनी आपल्या सहयोगी पोर्टफोलिओ मॅनेजिंग इव्हेंट्स LLC च्या सहकार्याने भारतात 71 व्या मिस वर्ल्ड पेजंट इव्हेंटचे आयोजन करणार आहे. 2024 मिस वर्ल्ड स्पर्धा भारतात होणार आहे. ही आपल्यासाठी एक गौरवाची बाब आहे.
9 महिन्यांपूर्वी -
Gensol Engineering Share Price | करोडपती करणारा शेअर तेजीत, 1 महिन्यात 50% परतावा दिला, वेळीच खरेदी करा
Gensol Engineering Share Price | जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 7000 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 18 रुपयेवरून वाढून 1300 रुपये किमतीवर पोहचले आहे.
9 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | शेअरची किंमत 18 रुपये, अल्पावधीत देईल 25 टक्के परतावा, टार्गेट प्राईस जाणून घ्या
Penny Stocks | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कॅप्टन पाईप्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स किंचित विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत होते. तर आज या कंपनीच्या शेअर्समध्ये काही प्रमाणात खरेदी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कॅप्टन पाईप्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत होते. Captain Pipes Share Price
9 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी मोठा परतावा मिळेल, GMP चे संकेत
IPO GMP | जेनिथ ड्रग्स कंपनीच्या IPO ला रिटेल गुंतवणूकदारांनी मजबूत प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे या कंपनीच्या IPO ला ओपनिंगच्या दुसऱ्या दिवशी 2.12 पट अधिक सबस्क्रिप्शन मिळाले आहे. या कंपनीचा IPO 22 फेब्रुवारी 2024 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. जेनिथ ड्रग्स कंपनीच्या IPO मधील किरकोळ गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 6 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. तर NII साठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 80 टक्के सबस्क्राईब झाला आहे. या कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 15 रुपये प्रीमियमवर ट्रेड करत आहेत.
9 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC