महत्वाच्या बातम्या
-
Rent Agreement | भाडेकरूची चूक आणि घर मालकाला पश्चाताप; वेळीच सावध व्हा, नाहीतर मोठे नुकसान होईल
Rent Agreement | तुम्ही आतापर्यंत बऱ्याच भाडेकरूंना तुमच्या हक्काची खोली भाड्याने राहण्यासाठी दिली असेल. यामध्ये तुम्ही भाडेकरार देखील केला असेल. परंतु असं कधी झालं आहे का की, भाडेकरूच्या काही गोष्टींमुळे चक्क घर मालकाला आर्थिक नुकसान त्याचबरोबर मानहानी आणि पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागली आहे. आम्ही तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहोत ज्यामधून तुम्ही घर भाड्याने देताना आवर्जून ती गोष्ट करायला.
25 दिवसांपूर्वी -
Cash Limit At Home | तुम्ही घरामध्ये किती कॅश ठेवू शकता; नियम लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस येईल
Cash Limit At Home | कोविड काळानंतर बहुतांश व्यक्ती ऑनलाइन पेमेंट ट्रांजेक्शनचा वापर करू लागले आहेत. तसं पाहायला गेलं तर, अजूनही मध्यम वयोगटातील बऱ्याच व्यक्ती किंवा आपल्या आई वडिलांच्या वयोगटातील व्यक्ती इंटरनेट फ्रेंडली नसल्यामुळे ऑनलाइन ट्रांजेक्शनचा वापर मोठ्या प्रमाणात करणे टाळतात. त्यांना ऑफलाइन पद्धतीने पैशांची देवाण-घेवाण करण्यात सुरक्षितता वाटते.
25 दिवसांपूर्वी -
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळणार - NSE: TATATECH
Tata Technologies Share Price | गुरुवार 19 डिसेंबर 2024 रोजी जागतिक नकारात्मक संकेतामुळे भारतीय स्टॉक मार्केटमध्ये मोठी पडझड झाली होती. शेअर बाजाराचा एनएसई निफ्टी आणि बीएसई सेन्सेक्स दोन्ही १ टक्क्यांहून अधिक घसरले होती. दरम्यान, शेअर बाजार विश्लेषकांनी ४ स्टॉकसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. तज्ज्ञांच्या मते, हे 4 शेअर्स गुंतवणूकदारांना 29 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात.
25 दिवसांपूर्वी -
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सह हे 4 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 40 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: JIOFIN
Jio Finance Share Price | गुरुवार 19 डिसेंबर 2024 रोजी अमेरिकेच्या शेअर बाजारातील पडझडीचा परिणाम भारतातील शेअर बाजारावर सुद्धा झाला होता. स्टॉक मार्केट निफ्टी आणि बीएसई सेन्सेक्स सुद्धा १ टक्क्यांहून अधिक कोसळला होता. दरम्यान, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी खरेदीसाठी काही शेअर्स सुचवले आहेत. हे 4 शेअर्स गुंतवणूकदारांना 40 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात.
25 दिवसांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | पेनी शेअरबाबत ब्रोकरेज फर्मचे मोठे संकेत, स्टॉक तेजीत येणार की कोसळणार - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | देशांतर्गत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया शेअरवरील आपले ‘होल्ड’ रेटिंग कायम ठेवताना टार्गेट प्राईस कमी केली आहे. दरम्यान, व्होडाफोन आयडिया शेअरमध्ये गेल्या महिनाभरात ८ टक्क्यांची वाढ झाली असली तरी गेल्या वर्षभरात शेअर ५४ टक्क्यांनी घसरला आहे. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)
25 दिवसांपूर्वी -
Post Office Saving | बँकांपेक्षा पोस्टात सेविंग अकाउंट उघडण्याचे जबरदस्त फायदे ठाऊक आहेत का, इथे घ्या योग्य माहिती
Post Office Saving | नोकरी करणारा प्रत्येक व्यक्ती पगारातील काही रक्कम सेविंग करण्याकरिता बँकेमध्ये सेविंग अकाउंट उघडतो. सध्याच्या काळात तर प्रत्येक व्यक्तीचे सेविंग अकाउंट असणे अत्यंत गरजेचे आहे. सेविंग अकाउंटमार्फत तुम्हाला तुमच्या पैशांची बचत करता येते. परंतु तुम्ही पोस्ट ऑफिस सेविंग अकाउंटबद्दल कधी ऐकलं आहे का.
25 दिवसांपूर्वी -
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
RVNL Share Price | रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीला महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून २७० कोटी रुपयांचा नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. त्यामुळे आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये आला आहे. टेक्निकल चार्टनुसार, रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये एक वर्षाचा बीटा 1.5 आहे, जो या कालावधीत उच्च अस्थिरता दर्शवितो. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
25 दिवसांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मोठी कमाई होईल, आयपीओ डिटेल्स नोट करा - GMP IPO
IPO GMP | गुरुवार 19 डिसेंबर 2024 रोजी ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेड कंपनी आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेड कंपनी या आयपीओ’मार्फत ८३८.९१ कोटी रुपये उभारणार आहे.
25 दिवसांपूर्वी -
HAL Share Price | डिफेन्स HAL कंपनी शेअरसहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 60 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
HAL Share Price | गुरुवार 19 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केटमधील उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी विविध कंपन्यांच्या शेअर्सला ‘BUY’ रेटिंग दिली असून, अनेक प्रमुख शेअर्समध्ये तेजीची शक्यता दिसून येत आहे. तज्ज्ञांच्या मते, काही मिड आणि लार्ज कॅप शेअर्स पुन्हा उसळी घेण्याची शक्यता आहे असं तज्ज्ञ म्हणाले आहेत.
25 दिवसांपूर्वी -
SIP Crorepati Formula | 'या' फॉर्म्युलाच्या मदतीने जो व्यक्ती SIP करेल तो करोडपती बनल्याशिवाय राहणार नाही, जाणून घ्या सविस्तर माहिती
SIP Crorepati Formula | लहान असो किंवा मोठा, घरी बसून किंवा श्रीमंत प्रत्येक व्यक्तीला करोडपती व्हायचं असतं. बिझनेसमधून किंवा नोकरीमधून दीर्घकाळासाठी गुंतवणूक करून आपणही कोटींची रक्कम कमवावी असं अनेकांना वाटतं.
25 दिवसांपूर्वी -
Suzlon Share Price | आता नाही थांबणार, मल्टिबॅगर सुझलॉन शेअर फोकसमध्ये, 100 रुपयांची लेव्हल ओलांडणार - NSE: SUZLON
Suzlon Share Price | गुरुवार 19 डिसेंबर 2024 रोजी शेअर बाजारात जोरदार घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, सुझलॉन एनर्जी शेअर फोकसमध्ये आला आहे. विशेष म्हणजे सुझलॉन एनर्जी कंपनीची आर्थिक स्थिती बदलली आहे. सुझलॉन शेअर 2 रुपयांवरून 68.13 रुपयांवर पोहोचला आहे. बदलत्या सकारात्मक आर्थिक स्थितीमुळे कंपनीने सर्व कर्जाची परतफेड केली. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
25 दिवसांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग- NSE: ASHOKLEY
Ashok Leyland Share Price | नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच चांगले शेअर्स फोकसमध्ये आले आहेत. हे शेअर्स गुंतवणूकदारांना मजबूत परतावा देऊ शकतो. स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी असेच काही शेअर्स निवडले आहेत जे पुढे मोठा नफा देऊ शकतात. या कंपन्यांचा व्यवसाय आणि शेअर्सचे मूल्यांकनही मजबूत आहे. हे शेअर्स पुढील एक वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करू शकतात.
25 दिवसांपूर्वी -
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 4 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मजबूत परतावा मिळणार - NSE: TATATECH
Tata Technologies Share Price | बुधवार 18 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केट सलग तिसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाला होता. स्टॉक मार्केट सेन्सेक्स ५०२ अंकांनी घसरला होता. तसेच स्टॉक मार्केट निफ्टी २४,२०० पर्यंत खाली घसरला होता. दरम्यान, शेअर बाजार विश्लेषकांनी टाटा टेक्नॉलॉजीज सहित या ४ शेअर्ससाठी ‘BUY’ रेटिंग दिला आहे. विश्लेषकांनी या ४ शेअर्सची टार्गेट प्राईस सुद्धा जाहीर केली आहे.
26 दिवसांपूर्वी -
NHPC Share Price | एनएचपीसी सहित 'हे' 5 शेअर्स मालामाल करणार, किती परतावा मिळेल तपासून घ्या - NSE: NHPC
NHPC Share Price | बुधवार 18 डिसेंबर 2024 रोजी देशांतर्गत स्टॉक मार्केटमध्ये प्रचंड चढ-उतार झाले आणि शेवटी मोठ्या घसरणीसह बंद झाला होता. बुधवारी ट्रेडिंग दरम्यान स्टॉक मार्केट सेन्सेक्स 500 अंकांनी घसरला, तर निफ्टी 250 अंकांनी घसरून बंद झाला होता. दरम्यान, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी एनएचपीसी सहित हे ५ शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांनी या ५ शेअर्सची टार्गेट प्राईस देखील जाहीर केली आहे.
26 दिवसांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्टाची 'ही' योजना ठरली सुपरहिट; फक्त व्याजाने झाली लाखोंची कमाई, जाणून घ्या योजनेची सविस्तर माहिती
Post Office Scheme | जबरदस्त परतावा देण्यासाठी पोस्टाच्या कमी कालावधीच्या योजना प्रचंड लोकप्रिय आहेत. आतापर्यंत पोस्टाच्या योजनांनी गुंतवणूकदारांना शंभर टक्के सुरक्षिततेची हमी आणि बंपर परतावा मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
26 दिवसांपूर्वी -
Home Loan | घर खरेदी करताय, 75 लाखांच्या होम लोनवर नेमकी कोणती बँक कमीत कमी व्याजदर देईल पहा, फायदा होईल
Home Loan | बहुतांश व्यक्ती स्वतःच्या घराची स्वप्नपूर्ती पूर्ण करण्यासाठी होम लोन घेण्याचा विचार करतात. केवळ नवघर खरेदी करण्यासाठीच नाही तर, घराच्या डागडूजीसाठी त्याचबरोबर रिनोवेशनसाठी देखील होम लोन घेतले जाते.
26 दिवसांपूर्वी -
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
Jio Finance Share Price | बुधवार 18 डिसेंबर 2024 रोजी म्हणजे आठवड्याचा तिसरा दिवशी स्टॉक मार्केटमध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. बुधवारी क्लोजिंग बेलच्या वेळी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला होता. दरम्यान, तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी काही शेअर्स सुचवले आहेत आणि टार्गेट प्राईस देखील जाहीर केली आहे.
26 दिवसांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता तज्ज्ञांनी महत्वाचे संकेत दिले, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | बुधवार 18 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केटमधील घसरण थांबलेली नाही. दरम्यान, तज्ज्ञांनी व्होडाफोन आयडिया शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. बुधवारी व्होडाफोन आयडिया कंपनी शेअर्समध्ये सपाट ट्रेडिंग झाली होती. जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस ब्रोकरेज फर्मने या शेअरची टार्गेट प्राईस देखील जाहीर केला आहे. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)
26 दिवसांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने धावणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: IRFC
IRFC Share Price | बुधवार 18 डिसेंबर 2024 रोजी सुद्धा स्टॉक मार्केटमध्ये चढ-उतार पाहायला मिळाले. स्टॉक मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टी ५० हे दोन्ही निर्देशांक घसरणीसह बंद झाले होते. दरम्यान, ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीशी बोलताना स्टॉक मार्केट तज्ज्ञ गौरांग शहा यांनी आयआरएफसी शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. तसेच आयआरएफसी शेअर्ससंबंधित रणनीती सुद्धा सांगितली आहे. (आयआरएफसी कंपनी अंश)
26 दिवसांपूर्वी -
Business Idea | केवळ 5,000 रुपयांच्या गुंतवणुकीतून 'या' व्यवसायाची सुरुवात करा, लाखोंच्या घरात पैसे कमवाल
Business Idea | बहुतांश व्यक्तींना स्वतःचा हक्काचा व्यवसाय सुरू करायचा असतो. आपला स्वतःचा एक स्वतंत्र बिजनेस असावा आणि त्या बिझनेसमधून आपल्याला प्रत्येक महिन्याला भरघोस कमाई करता यावी असं प्रत्येकाला वाटतं. परंतु, योग्य आयडिया आणि मार्गदर्शन नसल्यामुळे काहींचे बिझनेस फसताना पाहायला मिळतात.
26 दिवसांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS