महत्वाच्या बातम्या
-
Penny Stocks | चिल्लरने पैसा वाढवा! अवघ्या 1 रुपया ते 9 रुपये किमतीचे 10 स्वस्त शेअर्स पैसा गुणाकारात वाढवतील
Penny Stocks | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE सेन्सेक्स निर्देशांक 281 अंकांच्या वाढीसह 72,708 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 81 अंकांच्या वाढीसह 22122 अंकावर क्लोज झाला होता. सोमवारी शेअर बाजारात तेजी असताना कोल इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत होते. लार्सन अँड टुब्रो स्टॉक देखील 1.4 टक्क्यांनी खाली आला होता.
9 महिन्यांपूर्वी -
HFCL Share Price | रिलायन्सची गुंतवणूक असलेला 5G संबंधित कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, संयम श्रीमंत बनवेल
HFCL Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एचएफसीएल कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 113.25 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पाळतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या स्टॉकमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला एक नवीन ऑर्डर मिळाली आहे. आज बुधवार दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी एचएफसीएल स्टॉक 0.45 टक्के घसरणीसह 110.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
9 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा मोटर्स शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून मजबूत टार्गेट प्राईस जाहीर
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 110 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. फेब्रुवारी 2014 मध्ये टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 280 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 930 रुपये किमतीच्या पार गेले आहे. आज बुधवार दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 0.56 टक्के वाढीसह 931.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
9 महिन्यांपूर्वी -
Kotak Mutual Fund | अशी श्रीमंत करणारी SIP निवडा, तब्बल 3.5 कोटी रुपयांचा परतावा दिला, तपशील जाणून घ्या
Kotak Mutual Fund | कोटक म्युच्युअल फंडाच्या ब्लूचिप फंडाने नुकताच 25 वर्षांचा टप्पा गाठला आहे. फंड हाऊसच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, ही योजना 29 डिसेंबर 1998 रोजी सुरू करण्यात आली होती आणि सुरुवातीपासून आतापर्यंत 16.36% एसआयपी परतावा दिला आहे. गेल्या 25 वर्षांत या फंडात 10,000 रुपयांची मासिक एसआयपी गुंतवणूक 31 जानेवारीपर्यंत वाढून सुमारे 3.50 कोटी रुपये झाली असती.
9 महिन्यांपूर्वी -
Karur Vysya Bank Share Price | बँक FD नव्हे! या बँकेचा शेअर अल्पावधीत FD पेक्षा तिप्पट परतावा देईल, पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Karur Vysya Bank Share Price | करूर व्यस्या बँकेचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मजबूत तेजीत वाढत होते. आज मात्र या खाजगी बँकेचे शेअर्स विक्रीच्या दबावात क्लोज झाले आहेत. शुक्रवारी या बँकेचे शेअर्स 1.50 टक्के वाढीसह 188.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ब्रोकरेज फर्म या बँकेच्या शेअर्सबाबत सकारात्मक भावना व्यक्त करत आहेत. आज मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी करूर व्यस्या बँकेचे शेअर्स 0.41 टक्के घसरणीसह 182.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
9 महिन्यांपूर्वी -
Remedium Life Care Share Price | 2 रुपयाच्या शेअरचा चमत्कार, 4 वर्षात दिला 25120% परतावा, आता 5 दिवसांत 51% परतावा
Remedium Life Care Share Price | रेमिडियम लाइफ केअर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. रेमिडियम लाइफ केअर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1400 कोटी रुपये आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सने 700 रुपये किंमत स्पर्श केली होती.
9 महिन्यांपूर्वी -
GPT Healthcare IPO | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी मोठी कमाई होईल, प्राईस बँडसह तपशील जाणून घ्या
GPT Healthcare IPO | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. लवकरच जीपीटी हेल्थकेअर कंपनी आपला IPO गुंतवणुकीसाठी खुला करणार आहे.
9 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | 26 रुपयाचा येस बँक शेअर अजून किती घसरणार? शेअर होल्ड करावा की विकून टाकावा?
Yes Bank Share Price| येस बँकेच्या शेअरमध्ये मागील काही दिवसापासून जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. आज देखील या बँकेचे शेअर्स विक्रीच्या दबावात क्लोज झाले आहेत. 19 फेब्रुवारी रोजी येस बँकेचे शेअर्स 5 टक्क्यांच्या घसरणीसह 28.45 रुपये किमतीवर ओपन झाले होते.
9 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | शेअरची किंमत 16 रुपये! तज्ज्ञांनी शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर केली, फायदा घेणार?
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 112 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 127 टक्के परतावा कमावून दिला आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स 2.7 टक्क्यांच्या वाढीसह 16.34 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
9 महिन्यांपूर्वी -
Jai Balaji Share Price | श्रीमंत करणारा शेअर! अवघ्या एका वर्षात 1800 टक्के परतावा दिला, वेळीच इंट्री घेणार का?
Jai Balaji Share Price | जय बालाजी इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसापासून या कंपनीचे शेअर्स सातत्याने अप्पर सर्किट हीट करत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटसह 1005.80 रुपये किमतीवर ट्रेड होते.
9 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज या बातमीत 22 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे. सराफा बाजार 2024 मध्येही सुरू राहू शकतो. तज्ज्ञांच्या मते, वायदा बाजारात सोन्याचा दर 68000 रुपये प्रति दहा ग्रॅमचा स्तर गाठू शकतो. ट्रेडबुल्स सिक्युरिटीजनुसार, सोन्याचा भाव 66,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, सोन्याचा दर 67,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. तर मोतीलाल ओसवाल यांच्या मते, प्रति 10 ग्रॅमची किंमत 66,000 रुपयांची पातळी दर्शवू शकते. एसएमसी ग्लोबल गोल्ड रेट 68,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो.
9 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | मार्ग श्रीमंतीचा! 1 रुपया ते 10 रुपये किंमतीचे 3 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत पैसा गुणाकारात वाढवा
Penny Stocks | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE सेन्सेक्स निर्देशांक 376 अंकांच्या वाढीसह 72426 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 130 अंकांच्या वाढीसह 22040 अंकांवर क्लोज झाला होता. मागील आठवड्यात ओएनजीसी, एसबीआय आणि ब्रिटानिया सारखे ब्ल्यू-चीप स्टॉक विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. तर महिंद्रा अँड महिंद्रा, एसबीआय लाईफ आणि अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स जोरदार तेजीत वाढत होते.
9 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | 1301 टक्के परतावा देणाऱ्या RVNL शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, मोठी फायद्याची अपडेट आली
RVNL Share Price | आरव्हीएनएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. पुढील काळात या कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी वाढ पाहायला मिळू शकते. कारण या कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार आता 65,000 कोटी रुपयेवर पोहचला आहे.
9 महिन्यांपूर्वी -
Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडेल तुमच्यावर! हा मल्टिबॅगर शेअर वेळीच खरेदी करा, अल्पावधीत मोठा फायदा
Bonus Shares | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खूशखबर आहे. ईस्टर्न लॉजिका इन्फोवे लिमिटेड कंपनी आपल्या विद्यमान पात्र शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. या कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना एका शेअरवर 5 बोनस शेअर्स मोफत देण्याची घोषणा केली आहे. Logica Infoway Share Price
9 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्समध्ये जोरदार तेजीचे संकेत, भरघोस कमाईसाठी पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षभरात आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. तज्ञांच्या मते, टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स पुढील काळात आणखी वाढू शकतात. 16 फेब्रुवारी 2023 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 441 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 16 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 938 रुपये किमतीवर पोहचले होते.
9 महिन्यांपूर्वी -
IPO Watch | कुबेर पावला! स्वस्त IPO शेअरने एकदिवसात 181 टक्के परतावा दिला, असे IPO निवडा
IPO Watch | पहिल्याच दिवशी विभोर स्टील ट्यूब्सच्या शेअर्सने बाजारात दबदबा निर्माण केला आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये (एनएसई) विभोर स्टील ट्यूब्सचा शेअर 181 टक्क्यांच्या दमदार तेजीसह ४२५ रुपयांवर लिस्ट झाला आहे.
9 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | लोकांची पसंती या SBI म्युच्युअल फंड योजनांना, पैसा गुणाकारात वाढतोय, लिस्ट सेव्ह करा
SBI Mutual Fund | एसबीआय म्युच्युअल फंड कंपनी देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंड कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीकडे म्युच्युअल फंडाच्या अनेक योजना आहेत. अशा (SBI Multicap Fund NAV) वेळी सर्वोत्तम योजना कोणती हे कळणे फार अवघड आहे. SBI Mutual Fund Login
9 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | मालामाल करणार सुझलॉन शेअर्स, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर, बक्कळ कमाई होईल
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. 2 फेब्रुवारी रोजी या कंपनीच्या शेअरने 50 रुपये किंमत पातळी स्पर्श केली होती. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 50.72 रुपये होती. मागील एका महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 12 टक्के परतावा कमावून दिला आहे.
9 महिन्यांपूर्वी -
Onion Price Hike | सामान्य लोकांना कांदा रडवणार, घाऊक आणि किरकोळ बाजारात कांद्याचे भाव प्रचंड वाढले
Onion Price Hike | नाशिकच्या लासलगाव मंडईत कांद्याचे सरासरी घाऊक भाव सोमवारी अचानक ४० टक्क्यांनी वाढले. येथील कांद्याचे सरासरी दर शनिवारी १२८० रुपये प्रतिक्विंटल होते, ते सोमवारी १८०० रुपये प्रतिक्विंटल झाले. सोमवारी दिवसभरात सुमारे दहा हजार क्विंटल कांद्याचा लिलाव झाला. कमीत कमी १००० रुपये तर कमाल २१०० रुपये प्रतिक्विंटल असा घाऊक दर नोंदविण्यात आला. एपीएमसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, कांदा निर्यातदारांनी परदेशी बाजारात विकण्यासाठी कांदा खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.
9 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्स 'पॉवर' दाखवणार, मिळेल मजबूत परतावा, आता नवीन सकारात्मक अपडेट आली
Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3 टक्के वाढीसह 385.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 376.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
9 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC