महत्वाच्या बातम्या
-
Bonus Shares | खरेदी करा हा शेअर! फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील, शेअरने 6 महिन्यांत 210% परतावा दिला
Bonus Shares | आयनॉक्स विंड कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9 टक्के वाढीसह 658.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे शेअर्स वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या गुंतवणुकदारांना 3:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. आज शुक्रवार दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी आयनॉक्स विंड स्टॉक 0.08 टक्के घसरणीसह 645 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( आयनॉक्स विंड कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Post Office Interest Rate | होय! या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, फायद्याचा मोठा व्याज दर
Post Office Interest Rate | जसजसे लोक मोठे होतात आणि निवृत्तीच्या वयात पोहोचतात, ते सहसा त्यांच्या बचतीवर अवलंबून असतात. चांगले आणि आरामदायी जीवन जगण्यासाठी, लोकांना निवृत्त झाल्यावर पैशांची आवश्यकता असते. ( Senior Citizen Saving Scheme )
9 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | तज्ज्ञांनी सुचवल्या 5 व्हॅल्यू फंड योजना, SBI सहित मालामाल करणाऱ्या टॉप SIP योजना सेव्ह करा
SBI Mutual Fund | ब्रोकरेज फर्म शेअरखानने एसआयपीसाठी 5 व्हॅल्यू फंडांना आपली टॉप निवड म्हटले आहे. गेल्या पाच वर्षांत या तिन्ही फंडांचा एसआयपी परतावा वार्षिक 19 ते 20 टक्के राहिला आहे.
9 महिन्यांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचं टेन्शन वाढवणारी अपडेट, थेट महागाई भत्ता आणि HRA होणार परिणाम
7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी नाही. फेब्रुवारी 2024 मध्ये महागाई भत्त्याची आकडेवारी अद्ययावत करण्यात आलेली नाही. यामुळे संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे. खरं तर जानेवारी 2024 मध्ये महागाई भत्ता (डीए वाढ) 50 टक्क्यांवर पोहोचला आहे. यानंतर ते शून्य म्हणजेच शून्य (0) करण्याचा नियम आहे.
9 महिन्यांपूर्वी -
Old Vs New Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीतून नव्या टॅक्स प्रणालीकडे कोणी जावे? डिक्लेरेशन पूर्वीच समजून घ्या
Old Vs New Tax Regime | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2020 मध्ये नवीन कर प्रणाली सादर केली. जुन्या करप्रणालीपेक्षा कमी कर वजावट आणि सवलतींसह कराचे दर कमी आहेत.
9 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज भारतात सोन्याच्या दरात घसरण झाली असून गुंतवणूकदार गुरुवारी अमेरिकेच्या आर्थिक आकडेवारीची आणि शुक्रवारी पीसीई चलनवाढीच्या आकडेवारीची आतुरतेने वाट पाहत आहेत. ही आकडेवारी फेडरल रिझर्व्हच्या व्याजदराच्या मार्गात महत्त्वाचे संकेत देईल.
9 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर?
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 14 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तर आज या शेअर्समध्ये मजबूत तेजीत पाहायला मिळत आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा
NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया या सरकारी बांधकाम कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांच्या वाढीसह 136.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दिवसा अखेर हा स्टॉक 134.40 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. 5 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर 176.50 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. ( एनबीसीसी इंडिया कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा
BSE Share Price | बीएसई लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी सुरू झाली आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 14 टक्के वाढीसह 3,247.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात बीएसई लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 35 टक्के परतावा कमावून दिला आहे. मार्च 2024 या महिन्यात बीएसई लिमिटेड कंपनीचे शेअर्स 6.3 टक्के मजबूत झाले होते. तर फेब्रुवारी 2024 मध्ये या कंपनीचे शेअर 2 टक्के वाढले होते. ( बीएसई लिमिटेड कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
KEI Share Price | केईआय इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने मागील काही महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. केईआय इंडस्ट्रीज ही कंपनी BSE 500 निर्देशांकात सामील असलेली कंपनी आहे. ही कंपनी मुख्यतः इमारत आणि बांधकाम, संरक्षण, दूरसंचार आणि इतर उद्योगांसाठी केबल्स आणि स्टेनलेस स्टील वायर्स बनवण्याचा व्यवसाय करते. ( केईआय इंडस्ट्रीज कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्स खरेदीला गर्दी, अवघ्या 4 वर्षात 1 लाख रुपयांवर दिला 21 लाख रुपये परतावा
Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जोरदार कमाई करून दिली आहे. आज देखील या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. मागील 4 वर्षांत या कंपनीचे शेअर्स 9 रुपयेवरून वाढून 195 रुपये किमतीवर पोहचले आहेत. ( रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Amara Raja Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर खरेदी करा, अवघ्या 5 दिवसात दिला 33 टक्के परतावा
Amara Raja Share Price | अमरा राजा एनर्जी अँड मोबिलिटी कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 12 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअरधारकांना 50 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. ( अमरा राजा एनर्जी अँड मोबिलिटी कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Reliance Home Finance Share Price | 3 रुपयाचा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, अवघ्या 2 दिवसात 10% परतावा, खरेदीला गर्दी
Reliance Home Finance Share Price | रिलायन्स होम फायनान्स कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. अनिल अंबानीं यांच्या मालकीच्या रिलायन्स होम फायनान्स कंपनीच्या शेअर्समध्ये पुन्हा एकदा खरेदी सुरू झाली आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 3.67 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( रिलायन्स होम फायनान्स कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर सुसाट धावतोय, हा शेअर अल्पावधीत पैसे गुणाकारात वाढवतोय
Piccadily Agro Share Price | पिकाडली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. पिकाडली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनी जगातील सर्वात प्रसिद्ध इंद्री ही सिंगल माल्ट व्हिस्की बनवणारी कंपनी आहे. मागील काही वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. ( पिकाडली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे 10 पेनी शेअर्स, अप्पर सर्किट हीट गतीने पैसा वाढतोय
Penny Stocks | मंगळवारी भारतीय शेअर बाजारात किंचित वाढ पाहायला मिळाली होती. त्यातुलनेत शेअर बाजारात आज अस्थिरता पाहायला मिळत आहे. मंगळवारी सेन्सेक्स निर्देशांक 73738 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी 50 निर्देशांक 22368 अंकांवर क्लोज झाला होता. मागील काही आठवड्यापासून जागतिक नकारात्मक संकेतामुळे भारतीय शेअर बाजारात विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.
9 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर चार्टवर मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राइस जाहीर
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने आपले मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. त्यानंतर मंगळवारी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक किंचित घसरला होता. आज मात्र शेअरमध्ये थोडी खरेदी वाढली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या निव्वळ नफ्यात मार्च 2024 तिमाहीत 2 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 2918 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Wipro Share Price | भरवशाच्या विप्रो शेअर्सबाबत तज्ज्ञांचा इशारा, शेअर होल्ड करावा की सेल करावा?
Wipro Share Price | विप्रो या आयटी क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या दिग्गज कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही काळापासून जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. काही ब्रोकरेज हाऊसच्या तज्ञांनी विप्रो स्टॉकची टार्गेट प्राइस कमी केली आहे. 23 एप्रिल रोजी विप्रो स्टॉक 0.11 टक्के घसरणीसह 461.50 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 545.90 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 370.55 रुपये होती. ( विप्रो कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Tata Group IPO | पैसे तयार ठेवा! टाटा गृपचा IPO येतोय, मालामाल होण्याची मोठी संधी, डिटेल्स जाणून घ्या
Tata Group IPO | सध्या जर तुम्ही शेअर बाजारातील IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. लवकरच टाटा समूहाचा भाग असलेल्या कंपनीचा IPO लाँच होण्याची बातमी मिळत आहे.
9 महिन्यांपूर्वी -
My EPF Interest Money | पगारदारांनो! तुमचे EPF व्याजाचे पैसे अकाउंटमध्ये जमा झाले का? EPFO ने मोठी अपडेट दिली
My EPF Interest Money | ईपीएफओने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी व्याजदर 8.15 टक्क्यांवरून 8.25 टक्क्यांवर नेला होता. आता अनेक खातेदार आपल्या खात्यात ईपीएफचे व्याज कधी येणार, याची वाट पाहत आहेत. यासंदर्भात अनेक जण सोशल मीडियावर ईपीएफओला प्रश्नही विचारत आहेत. ज्याला संस्थेने उत्तरही दिले आहे. एका ट्विटला उत्तर देताना ईपीएफओने म्हटले आहे की, पीएफव्याज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि लवकरच ही रक्कम तुमच्या खात्यात प्रतिबिंबित होईल.
9 महिन्यांपूर्वी -
Bank FD Interest Rates | सुरक्षित भरघोस कमाई! 1 वर्षापर्यंतच्या FD वर मिळेल 8.5 टक्के परतावा, पाहा बँकांची यादी
Bank FD Interest Rates | फिक्स्ड डिपॉझिट स्कीममध्ये पैसे जमा करण्यास लोक अनेकदा टाळाटाळ करतात कारण तुम्हाला तुमचे पैसे बराच काळ जमा करावे लागतात आणि तुम्ही ते काढूही शकत नाही.
9 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS