महत्वाच्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्समध्ये मोठी घसरण, पण तज्ज्ञांचा स्वस्तात खरेदीचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही दिवसापासून प्रचंड विक्रीचा दबाव पहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के घसरणीसह 47.38 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज देखील या कंपनीचे लोअर सर्किटमध्ये अडकले आहेत. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने YTD आधारे आपल्या गुंतवणुकदारांना 25 टक्के परतावा कमावून दिला आहे.
9 महिन्यांपूर्वी -
7th Pay Commission | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना 22,788 रुपये थकबाकी रक्कम मिळणार, पे-ग्रेडनुसार आकडेवारी जाणून घ्या
7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. मार्च मध्ये सरकार जानेवारी 2024 पासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्याला मंजुरी देऊ शकते. तर मार्चमध्ये झालेल्या घोषणेनंतर एप्रिलमहिन्याच्या पगारातच ते ही देण्यात येणार आहे.
9 महिन्यांपूर्वी -
Gensol Engineering Share Price | 4 वर्षात 10,000 रुपये गुंतवणुकीवर 5 लाख रुपये परतावा, शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Gensol Engineering Share Price | जेनसोल इंजिनीअरिंग या सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी लागणारे अभियांत्रिकी आणि बांधकाम सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. मागील चार वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस नफा कमावून दिला आहे. आज देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत. जर तुम्ही चार वर्षांपूर्वी जेनसोल इंजिनीअरिंग कंपनीच्या स्टॉकमध्ये 10,000 रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 5 लाख रुपये झाले असते.
9 महिन्यांपूर्वी -
Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअरने 3 वर्षात 2500% परतावा दिला, आता कंपनीबाबत मोठी अपडेट आली
Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने नुकताच आपले डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीला जबरदस्त तोटा सहन करावा लागला आहे. डिसेंबर 2023 तिमाहीत रिलायन्स इन्फ्रा कंपनीचा निव्वळ तोटा वाढून 421.17 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाही काळात कंपनीला 267.46 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता.
9 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | एसजेव्हीएन शेअर्सची घसरण सुरु, मागील 1 वर्षात 300 टक्के नफा देणारा स्टॉक का घसरतोय?
SJVN Share Price | एसजेव्हीएन या सरकारी कंपनीचे शेअर्स अक्षरशः कोसळले आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 51 टक्क्यांच्या घसरणीसह 138.97 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत एसजेव्हीएन कंपनीने 287.42 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
9 महिन्यांपूर्वी -
Patel Engineering Share Price | शेअरची किंमत 69 रुपये! पटेल इंजिनिअरिंग शेअर्समधून करोडोमध्ये कमाई होतेय
Patel Engineering Share Price | पटेल इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली सुरू आहे. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांची गुंतवणूक असलेल्या पटेल इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.11 टक्क्यांच्या घसरणीसह 71.48 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार विक्री सुरू आहे. विजय केडिया यांनी पटेल इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीचे 1.3 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.
9 महिन्यांपूर्वी -
Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! अल्पावधीत पैसा वाढेल, या शेअरने मागील 6 महिन्यांत दिला 233 टक्के परतावा
Bonus Shares | मागील एका वर्षात शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या अनेक कंपन्यांच्या शेअर्सने जबरदस्त कामगिरी केली आहे. या कंपन्यांच्या शेअर्सने एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट वाढवले आहेत. मात्र अशा देखील काही कंपन्या आहेत, जे आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस नफा तर देतातच सोबत मोफत बोनस शेअर्स देखील देतात.
9 महिन्यांपूर्वी -
Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! 1 आठवड्यात 67 टक्केपर्यंत परतावा देणाऱ्या 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, पैसा वाढवा
Stocks in Focus | मागील आठवड्यात शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळाली होती. तर आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार मजबूत विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. अशा काळात देखील काही शेअर्स अप्पर सर्किट हीट करून आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून देत आहेत. आज या लेखात आपण असे 5 शेअर्स पाहणार आहोत, ज्यानी आपल्या गुंतवणुकदारांना 67 टक्केपर्यंत परतावा कमावून दिला आहे. तज्ञांच्या मते, हे टॉप 5 स्टॉक्स पुढील काळात आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस नफा कमावून देतील. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉकबद्दल सविस्तर माहिती.
9 महिन्यांपूर्वी -
Railtel Share Price | तुफान तेजीतील रेलटेल कॉर्पोरेशन शेअर रुळावरून घसरला, पण ऑर्डरबुक मजबूत, तज्ज्ञ काय सांगतात?
Railtel Share Price | रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांच्या घसरणीसह 397.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. या सरकारी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 12750 कोटी रुपये आहे.
9 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, स्वस्त झालं सोनं, पटापट नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे. तज्ज्ञांच्या मते, वायदा बाजारात सोन्याचा दर 68000 रुपये प्रति दहा ग्रॅमचा स्तर गाठू शकतो. ट्रेडबुल्स सिक्युरिटीजनुसार, सोन्याचा भाव 66,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, सोन्याचा दर 67,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. तर मोतीलाल ओसवाल यांच्या मते, प्रति 10 ग्रॅमची किंमत 66,000 रुपयांची पातळी दर्शवू शकते. एसएमसी ग्लोबल गोल्ड रेट 68,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो.
9 महिन्यांपूर्वी -
Bank Account Alert | बँक FD करण्यापूर्वी या 3 गोष्टी समजून घ्या, नेहमी अधिक फायद्यात राहाल, अन्यथा नुकसान होईल
Bank Account Alert | आजच्या काळात गुंतवणुकीचे सर्व पर्याय तुम्हाला नक्कीच मिळतील, पण अजूनही मुदत ठेवी हा गुंतवणुकीचा एक चांगला मार्ग मानला जातो. एफडीमधील तुमचे पैसे सुरक्षित असतात आणि तुम्हाला खात्रीशीर परतावा मिळतो. याशिवाय तुम्ही 7 दिवसते 10 वर्षांपर्यंत एफडीमध्ये गुंतवणूक करू शकता. गेल्या काही काळापासून सर्व बँकांमध्ये एफडीवर चांगले व्याजही मिळत आहे.
9 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | श्रीमंत करतील असे चिल्लर किंमतीचे टॉप 10 पेनी शेअर्स सेव्ह करा, सतत अप्पर सर्किट हीट होतोय
Penny Stocks | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजार कमजोरीसह ट्रेड करत होता. सेन्सेक्स निर्देशांक 167 अंकांच्या वाढीसह 71,595 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 64 अंकांच्या वाढीसह 21782 अंकावर ट्रेड करत होता.
9 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये घसरण, स्वस्तात खरेदी करा, तज्ज्ञांनी जाहीर केली मजबूत टार्गेट प्राईस
IRFC Share Price | इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच आयआरएफसी या सरकारी कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना अफाट नफा कमावून दिला आहे. जानेवारी 2024 मध्ये आयआरएफसी कंपनीच्या शेअरने 190 रुपये किंमत स्पर्श केली होती.
9 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्स 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून पुढची मजबूत टार्गेट प्राईस जाहीर
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीने नुकताच आपले डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. डिसेंबर 2023 तिमाहीत कंपनीने मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 2 टक्के वाढीसह 1,076 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत टाटा पॉवर कंपनीने 1,052 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
9 महिन्यांपूर्वी -
Vikas Lifecare Share Price | शेअरची किंमत 6 रुपये! आता कंपनीकडून महत्वाची अपडेट आली, पुढे किती फायदा होणार?
Vikas Lifecare Share Price | विकास लाइफकेअर कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसापासून विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.69 टक्क्यांच्या घसरणीसह 7.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1090 कोटी रुपये आहे.
9 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सची घसरगुंडी, पण तज्ज्ञांनी सपोर्ट लेव्हल आणि पुढची मजबूत टार्गेट प्राईस जाहीर केली
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील एका आठवड्यात येस बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 33 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात येस बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त ब्रेकआउट पाहायला मिळाले होते. टेक्निकल चार्टवर येस बँक स्टॉक मजबूत वाढीचे संकेत देत आहे. तज्ञांचा मते, येस बँक स्टॉकमध्ये 27 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट तयार झाला आहे. आज सोमवार दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी येस बँक स्टॉक 5.89 टक्के घसरणीसह 29.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
9 महिन्यांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या फायद्याची अपडेट आली! DA आणि HRA वाढ बाबत महत्वाचा निर्णय
7th Pay Commission | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) शनिवारी व्याजदरात वाढ जाहीर करत पीएफ खातेदारांना मोठी भेट देत ती आता 8.25 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे. निवडणुकीच्या वर्षात पीएफवरील व्याजवाढीनंतर आता लवकरच महागाई भत्त्यात (DA Hike) वाढ अपेक्षित आहे. रिपोर्ट्सनुसार, मार्च 2024 मध्ये सरकार यावर मोठा निर्णय घेऊ शकते. तसे झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारा डीए 50 टक्के होईल.
9 महिन्यांपूर्वी -
ESI Benefits to Employees | पगारदारांनो! तुमच्या कुटुंबातील खासगी नोकरदार निवृत्त कर्मचाऱ्यांनाही ESI योजनेचा फायदा मिळणार
ESI Benefits to Employees | कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ESIC) नियमांमध्ये मोठे बदल करून निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. याअंतर्गत आता त्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही वैद्यकीय सेवेचा लाभ मिळणार आहे, जे जास्त वेतन मर्यादेमुळे ईएसआय योजनेतून बाहेर पडले होते. नुकत्याच झालेल्या ईएसआयसीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
9 महिन्यांपूर्वी -
Post Office Interest Rate | कुटुंबातील मुलांच्या फायद्याची ही पोस्ट ऑफिसची स्कीम अनेकांना माहितीच नाही, मिळतील अनेक फायदे
Post Office Interest Rate | गुंतवणुकीच्या बाबतीत लोक आता अधिक जागरूक होत आहेत. मुलांचा विचार केला तर पालकांचे नियोजन त्यांच्या जन्मापासूनच सुरू होते. उच्च शिक्षणापासून लग्नापर्यंत निधीची व्यवस्था कशी करायची, याची चिंता पालकांना अनेकदा सतावत असते आणि ते गुंतवणुकीच्या दृष्टीने चांगल्या योजनांच्या शोधात असतात.
9 महिन्यांपूर्वी -
Double Line on Cheque | बँक चेकबुक वापरता? चेक'वरील दोन क्रॉस रेषांचा अर्थ म्हणजे एक 'अट' असते, फार कमी लोकांना हे माहित आहे
Double Line on Cheque | चेक हा देखील कोणालाही पैसे देण्याचा एक मार्ग आहे. धनादेश हा बँकेने दिलेला कागद असतो, ज्याद्वारे ग्राहक कोणालाही पैसे देऊ शकतो. तुम्ही कुणाला तरी चेक दिला असेल किंवा कोणाकडून चेक घेतला असेल. यामुळे लाखो रुपये कोणत्याही त्रासाशिवाय एका खात्यातून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित केले जाऊ शकतात. प्रत्येक धनादेशावर स्वाक्षरी केली जाते, जी एक प्रकारे पैसे भरण्याचा आदेश देते.
9 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC