महत्वाच्या बातम्या
-
Samvardhana Motherson Share Price | 18 पैशाच्या शेअरची जादू! गुंतवणुकदार झाले करोडपती, पुढेही फायद्याचा स्टॉक
Samvardhana Motherson Share Price | संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त नफा कमावून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स 18 पैशांवरून वाढून 124 रुपये किमतीवर पोहचले आहेत. ज्या लोकांनी संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स 18 पैसे किमतीवर खरेदी करून होल्ड केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 68000 टक्क्यांपेक्षा जास्त झाले आहेत. ( संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Mastek Share Price | 40 रुपयाच्या शेअरची कमाल! तब्बल 4000 टक्के परतावा दिला, आता एका दिवसात 20% वाढला
Mastek Share Price | मास्टेक कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्क्यांच्या अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. आज मात्र या शेअरमध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये या कंपनीच्या शेअर्सने 3,147 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत स्पर्श केली होती. तर 19 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1,561.05 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. ( मास्टेक कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | भरवशाचे टॉप 7 शेअर्स स्वस्त झाले, पण व्हॉल्यूम लाखोमध्ये, संयम राखल्यास मिळेल मल्टिबॅगर परतावा
Infosys Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 456 अंकांच्या घसरणीवसह 72943 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 124 अंकांच्या कमजोरीसह 22148 अंकांवर क्लोज झाला होता. मागील काही काळापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे.
9 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | IREDA शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, सर्किट फिल्टरही वाढला, स्टॉक तुफान तेजीत येणार?
IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी-मंदीचे चक्र फिरत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरईडीए स्टॉक 3 टक्के वाढीसह 164.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत घसरण पाहायला मिळत आहे. ( आयआरईडीए कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत मोठी अपडेट, 1 वर्षात 412% परतावा देणारा 39 रुपयाचा शेअर तेजीत येणार?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजीत व्यावहार करत होते. मात्र आज सुझलॉन एनर्जी स्टॉक विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. मागील काही महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत महिना SIP करा, हमखास 12 लाख रुपये परतावा मिळेल
Post Office Interest Rate | आजच्या काळात एसआयपी हे गुंतवणुकीचे उत्तम साधन मानले जाते, असे असूनही अजूनही बाजारावर विश्वास नसलेला एक मोठा वर्ग आहे. त्यांना नक्कीच थोडा कमी फायदा होईल, पण ज्या योजनांमध्ये त्यांना खात्रीशीर परतावा मिळेल आणि गुंतवणूक सुरक्षित असेल अशा योजनांमध्ये ते आपले पैसे गुंतवणे पसंत करतात.
9 महिन्यांपूर्वी -
ICICI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा! महिना 10,000 रुपयांच्या SIP ने मिळेल 78.32 लाख रुपये परतावा, स्कीम लक्षात ठेवा
ICICI Mutual Fund | शेअर बाजार असो वा म्युच्युअल फंडातील गुंतवणूक यामुळे दीर्घकालीन नफा मिळतो. अनेकदा म्युच्युअल फंडातील गुंतवणूक दीर्घ काळासाठी फायदेशीर ठरल्याचे दिसून आले आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका फंडाबद्दल सांगत आहोत ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना लठ्ठ परतावा दिला आहे. या योजनेचे नाव आयसीआयसीआय प्रुडेन्शियल ब्लू चिप फंड असे आहे.
9 महिन्यांपूर्वी -
KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल
KPI Green Energy Share Price | केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. आज या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत आहेत. मागील सहा महिन्यांत केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 196 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( केपीआय ग्रीन एनर्जी कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार?
Dynacons Share Price | डायनाकॉन सिस्टीम्स या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 1133.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्सने तुफान तेजी नोंदवली आहे. ( डायनाकॉन सिस्टीम्स कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील
Stocks To Buy | पुर्वंकरा लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसापासून घसरण पहायला मिळत आहे. मागील तीन दिवसात भारतीय शेअर बाजारातील गुंतवणुकदारांचे 7.93 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. आज पुर्वंकरा लिमिटेड कंपनीचे शेअर्स लोअर सर्किटमध्ये अडकले आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पुर्वंकरा लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.91 टक्के घसरणीसह 372.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( पुर्वंकरा लिमिटेड कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
Patel Engineering Share Price | पटेल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. सिव्हिल कन्स्ट्रक्शन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या पटेल इंजिनिअरिंग या स्मॉल कॅप कंपनीच्या टेक्निकल चार्टमध्ये मजबूत तेजीचे संकेत पाहायला मिळत आहे. ब्रोकरेज फर्म आनंद राठी इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेसने पटेल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सवर ‘पिक ऑफ द मंथ’ घोषित केले आहे. ( पटेल इंजिनिअरिंग कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
PSU Stocks | संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या भारत डायनॅमिक्स या सरकारी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. मागील एका आठवड्यात या कंपनीचे शेअर्स सात टक्क्यांनी वाढले आहेत. ब्रोकरेज फर्मने पुढील 30 दिवसांसाठी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ( भारत डायनॅमिक्स कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! हे टॉप 5 बँकिंग शेअर्स तुम्हाला अल्पावधीत 38 टक्केपर्यंत परतावा देतील, संधी सोडू नका
Stocks in Focus | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात पैसे लावून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खूश खबर आहे. ॲक्सिस सिक्युरिटीज फर्मने शेअर बाजारातील गुंतवणुकदारांना 5 बँकिंग स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. हे शेअर्स अल्पावधीत एफडी पेक्षा जास्त परतावा कमावून देऊ शकतात. सध्याच्या परिस्थितीत तुम्ही हे बँकिंग स्टॉक खरेदी करून भरघोस नफा कमाई करु शकता.
9 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा! या शेअरने 3 वर्षात दिला 358% परतावा, आता सकारात्मक बातमी आली
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. टाटा पॉवर कंपनी लवकरच आपले मार्च तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करणार आहे. टाटा पॉवर कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 8 मे 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनीचे मार्च तिमाहीचे निकाल मंजूर केले जातील. ( टाटा पॉवर कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी मालामाल होण्याची संधी, मजबूत फायदा होईल
IPO GMP | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. लवकरच जेएनके इंडिया कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. जेएनके इंडिया या हीटिंग इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या कंपनीचा IPO 23 एप्रिल ते 25 एप्रिल 2024 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. ( जेएनके इंडिया कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्स गुंतवणुकदारांना झटपट मालामाल करतोय, खरेदीला गर्दी
Jio Financial Services Share Price | मागील काही ट्रेडिंग सेशनपासून निफ्टी आणि सेन्सेक्स निर्देशांक जबरदस्त चढ-उताराचा सामना करत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी निर्देशांक 22148 अंकावर क्लोज झाला होता. तर सेन्सेक्स निर्देशांक 77144 अंकावर क्लोज झाला होता. आज मात्र शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. अशा काळात जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून देत आहेत. ( जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | भरवशाच्या इन्फोसिस शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांनी किती दिली टार्गेट प्राईस?
Infosys Share Price | इन्फोसिस कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इन्फोसिस स्टॉक 3.63 टक्क्यांच्या घसरणीसह 1,415 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित वाढ पाहायला मिळत आहे. इन्फोसिस कंपनीने आज आपले मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. ( इन्फोसिस कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Senco Gold Share Price | सोनं विसरा! या सोन्याच्या कंपनीचा शेअर श्रीमंत करेल, 3 दिवसात 30% परतावा दिला, फायदा घ्या
Senco Gold Share Price | सेन्को गोल्ड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील 3 दिवसात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 30 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. ( सेन्को गोल्ड कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC शेअर्स मोठी उसळी घेणार, अल्पावधीत करणार मालामाल, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट
IRFC Share Price | मागील एका वर्षात इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजेच आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 5 पट अधिक वाढवले आहे. मात्र मागील तीन महिन्यांपासून या कंपनीचे शेअर्स किंचित विक्रीच्या दबावात आले आहेत. ( इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
EPF Withdrawal Online | नोकरदारांसाठी खुशखबर! EPFO ने पैसे काढण्याचे नियम बदलले, आता दुप्पट पैसे काढू शकता
EPF Withdrawal Online | जर तुम्हीही नोकरी करत असाल तर तुमच्या फायद्याची बातमी आहे. ईपीएफओच्या वतीने काम करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ईपीएफओने पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल केला आहे. आता पैसे काढण्याची मर्यादा दुप्पट करण्यात आली आहे. मात्र, ईपीएफओने उपचारासाठी काढलेल्या रकमेत दुप्पट वाढ केली आहे. चला तर मग समजून घेऊया संपूर्ण प्रक्रिया..
9 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार - NSE: RVNL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON