महत्वाच्या बातम्या
-
CESC Share Price | 3 रुपयाच्या शेअरची कमाल! गुंतवणूकदारांना दिला 4600% परतावा, काही हजारांचे झाले करोड रुपये
CESC Share Price | भारतीय शेअर बाजारात गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स 496 अंकांच्या घसरणीसह 71656 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 134 अंकांच्या घसरणीसह 21796 अंकांवर ट्रेड करत होता. शेअर बाजारात मंदी असताना देखील सीईएससी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1 टक्के वाढीसह 140 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
9 महिन्यांपूर्वी -
Power Grid Share Price | सरकारी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन शेअर्समध्ये तेजी, डिव्हीडंड सुद्धा मिळणार, पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Power Grid Share Price | पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7 टक्केपेक्षा जास्त वाढीसह 287.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनी भारत सरकारच्या मालकीची महारत्न दर्जा असलेली सरकारी कंपनी आहे.
9 महिन्यांपूर्वी -
Stocks To Buy | कमाईची सुवर्ण संधी! हा शेअर अल्पावधीत 50 टक्के परतावा देईल, तज्ज्ञांचा फायदेशीर सल्ला
Stocks To Buy | शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी एसएमएल इसूझू या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, पुढील काळात या कंपनीचे शेअर्स 50 टक्के परतावा कमावून देऊ शकतात. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2340 कोटी रुपये आहे. SML Isuzu Share Price
9 महिन्यांपूर्वी -
Trent Share Price | टाटा ग्रुपचा शेअर मजबूत तेजीत, 2 दिवसात 19% परतावा दिला, आता सरकारात्मक बातमीने पुन्हा तेजी?
Trent Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या ट्रेंट लिमिटेड कंपनीने बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये डिसेंबर तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. ट्रेंट लिमिटेड कंपनीने ऑक्टोबर-डिसेंबर 2023 तिमाहीत दुप्पट नफा कमावला आहे. डिसेंबर तिमाहीत ट्रेंट लिमिटेड कंपनीचा निव्वळ नफा मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत दुप्पट वाढून 370.64 कोटी रुपयेवर पोहोचला आहे.
9 महिन्यांपूर्वी -
LIC Share Price | एलआयसी शेअर उच्चांकी पातळीवर पोहचला, पण शेअर्समधील तेजी कायम राहील? तज्ज्ञ काय म्हणाले?
LIC Share Price | एलआयसी या भारतातील सर्वात मोठ्या जीवन विमा कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून मजबूत तेजीत वाढत आहेत. नुकताच या सरकारी कंपनीच्या शेअर्सने 1100 रुपये किंमत पार केली आहे. एलआयसी कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9.5 टक्क्यांच्या वाढीसह 1144.45 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. एलआयसी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 7 लाख कोटी रुपयेवर पोहचले आहे. आज शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी एलआयसी स्टॉक 1.14 टक्के घसरणीसह 1,092.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
9 महिन्यांपूर्वी -
JP Associates Share Price | शेअरची किंमत 25 रुपये, अल्पावधीत दिला 224 टक्के परतावा, तज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला
JP Associates Share Price | जयप्रकाश असोसिएट्स कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4.9 टक्के वाढीसह 26.51 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. सलग 5 ट्रेडिंग सेशनमध्ये जेपी असोसिएट्स कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट हीट करत होते.
9 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | सरकारी SJVN कंपनीचा शेअर गुणाकारात पैसा वाढवतोय, कंपनी ऑर्डरबुक मजबूत, पुढेही मल्टिबॅगर
SJVN Share Price | एसजेव्हीएन या सौर ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स गुरुवारी जबरदस्त तेजीसह वाढत होते. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 160.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. नुकताच एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीला गुजरात एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीने सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी 1,100 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे.
9 महिन्यांपूर्वी -
Loan Recovery Agent | कर्जाचा EMI चुकला तरी रिकव्हरी एजंट्सला घाबरण्याची गरज नाही, केवळ RBI चे हे नियम लक्षात ठेवा
Loan Recovery Agent | कोणालाही कर्ज घेण्याची आवश्यकता पडू शकते. आणि कठीण काळ आला तर कर्ज फेडू न शकण्याची वेळही एखाद्यावर येऊ शकते. कर्ज बुडविणे हे कौटुंबिक आर्थिक आरोग्यासाठी मोठे संकट आहे, तसेच मानसिक आरोग्यासाठीही ही मोठी समस्या आहे, कारण अनेकदा अशा प्रकरणांमध्ये ग्राहकाला कर्ज वसुली एजंटांकडून छळालाही सामोरे जावे लागू शकते. पण त्याबाबतचे RBI चे कडक नियम माहिती असल्यास अनेक समस्या सुटू शकतात. पण त्या नियमांची माहिती देखील असणं गरजेचे आहे.
9 महिन्यांपूर्वी -
LIC Mutual Fund | सरकारी कंपनी LIC म्युच्युअल फंडाची नवीन योजना लाँच, 5000 रुपयांपासून SIP करू शकता
LIC Mutual Fund | एलआयसी म्युच्युअल फंड अॅसेट मॅनेजमेंट लिमिटेडने (एलआयसी म्युच्युअल फंड) ‘एलआयसी एमएफ निफ्टी मिडकॅप 100 ईटीएफ’ ही नवी फंड ऑफर (NFO) सुरू केली आहे. एनएफओ 8 फेब्रुवारी 2024 रोजी उघडला गेला आणि 12 फेब्रुवारी 2024 रोजी बंद होईल.
9 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | सरकारी कंपन्यांचे शेअर्स तेजीत, अवघ्या 6 महिन्यात 250 टक्केपर्यंत परतावा मिळतोय, यादी सेव्ह करा
IRFC Share Price | मागील सहा महिन्यांत बहुतांश सरकारी कंपन्यांच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. यामधे NBCC इंडिया लिमिटेड, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन, HUDCO, SJVN लिमिटेड, कोचीन शिपयार्ड यासारख्या कंपन्यांचे शेअर्स सामील आहेत. या कंपन्यांच्या शेअर्सने मागील सहा महिन्यांत कशी कामगिरी केली आहे, आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
9 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | मार्ग श्रीमंतीचा! चिल्लर किंमतीच्या या 3 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत पैसा वाढतोय
Penny Stocks | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE सेन्सेक्स 34 अंकांच्या घसरणीसह 72152 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 21930 अंकांवर क्लोज झाला होता. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात मजबूत विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. जवळपास सर्व निर्देशांक लाल निशाणीवर क्लोज झाले होते. या तेजी-मंदीच्या काळात जर तुम्हाला पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करायची असेल, तर आज या लेखात आम्ही तुम्हाला स्वस्त किमतीवर ट्रेड करणाऱ्या तीन शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत. तुम्ही हे शेअर खरेदी करून भरघोस नफा कमवू शकता.
9 महिन्यांपूर्वी -
JP Power Share Price | शेअरची किंमत 21 रुपये, 6 महिन्यात दिला 215% परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
JP Power Share Price | जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये बुधवारी मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. तर कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 21.94 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. आज मात्र या स्टॉकमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे.
9 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | स्वस्त येस बँक शेअर्स खरेदीला गर्दी, 3 दिवसात 40 टक्के परतावा दिला, पुढील टार्गेट प्राईस किती?
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेचे शेअर्स 8 टक्क्यांच्या वाढीसह 32.74 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 3 दिवसात येस बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 40 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. तज्ज्ञांच्या मते, येस बँकेचे शेअर्स पुढील काळात 45 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.
9 महिन्यांपूर्वी -
Groww Mutual Fund | कमाईची संधी! नवीन म्युच्युअल फंड योजना लाँच, 500 रुपयांपासून बचत करा, मोठा फंड मिळेल
Groww Mutual Fund | अॅसेट मॅनेजमेंट कंपनी ग्रो म्युच्युअल फंडाने इक्विटी सेगमेंटमध्ये नवा स्मॉल कॅप फंड (NFO) आणला आहे. फंड हाऊसचे एनएफओ ग्रो निफ्टी स्मॉल कॅप फंड 250 इंडेक्स फंड (Groww Nifty Smallcap 250 Index Fund) सब्सक्रिप्शन 9 फेब्रुवारीपासून सुरू झाले. या योजनेसाठी गुंतवणूकदार 23 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. ही ओपन एंडेड स्कीम आहे. अॅसेट मॅनेजमेंट कंपनीच्या म्हणण्यानुसार, दीर्घकालीन भांडवली वाढीसाठी हे उपयुक्त ठरू शकते.
9 महिन्यांपूर्वी -
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, वेतन आयोगाबाबत सरकारकडून नवे अपडेट, फायदा की नुकसान?
8th Pay Commission | जर तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. वास्तविक, आठवा वेतन आयोग स्थापन करण्याबाबत केंद्र सरकारने सभागृहात प्रतिक्रिया दिली आहे. या उत्तराच्या माध्यमातून सरकारने आपल्या भविष्यातील योजनेची माहिती दिली आहे. सन 2016 मध्ये सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात आल्या. या शिफारशी लागू झाल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्त्यांमध्ये मोठी वाढ झाली होती.
9 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | मार्ग श्रीमंतीचा! या 3 चिल्लर किंमतीच्या पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, प्रतिदिन 10 टक्क्याने परतावा मिळतोय
Penny Stocks | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE सेन्सेक्स निर्देशांक 487 अंकांच्या वाढीसह 72219 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 167 अंकांच्या वाढीसह 21938 अंकांवर क्लोज झाला होता. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये, निफ्टी मिड कॅप 100, बीएसई स्मॉल कॅप आणि निफ्टी आयटी निर्देशांकात मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. तर निफ्टी बँक निर्देशांक विक्रीच्या दबावात क्लोज झाला होता.
9 महिन्यांपूर्वी -
Alpex Solar IPO | या IPO शेअरने लॉटरी लागणार! पहिल्याच दिवशी 170 टक्के परतावा मिळू शकतो, GMP पहा
Alpex Solar IPO | अल्पेक्स सोलर कंपनीचा IPO आजपासून गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. हा IPO 12 फेब्रुवारी 2024 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. अल्पेक्स सोलर कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची प्राइस बँड 109 रुपये ते 115 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे.
9 महिन्यांपूर्वी -
Senior Citizen Saving Scheme | या 5 बँका ज्येष्ठ नागरिकांना देत आहेत सर्वाधिक व्याज, व्याजदरासह संपूर्ण यादी पाहा
Senior Citizen Saving Scheme | गुंतवणुकीसाठी एफडी हा गुंतवणुकीचा अतिशय सुरक्षित पर्याय मानला जातो. देशातील टॉप 5 बँका ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर दमदार परतावा देत आहेत. जर तुम्हीही ज्येष्ठ नागरिक असाल किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या पाच बँकांमध्ये देण्यात येणारी एफडी सुविधा तुम्हाला खूप उपयोगी पडेल.
9 महिन्यांपूर्वी -
Nykaa Share Price | नायका शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, शेअर्सची टार्गेट प्राईस वाढवली, किती फायदा होईल जाणून घ्या
Nykaa Share Price | नुकताच नायका कंपनीने आपले डिसेंबर तिमाहीचे आर्थिक जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा दुप्पट झाला आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुरुवातीच्या काही तासात नायका स्टॉक 6 टक्के वाढीसह 170.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळाली आहे. आज गुरूवार दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी नायका स्टॉक 2.91 टक्के घसरणीसह 152 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
9 महिन्यांपूर्वी -
TRF Share Price | टाटा ग्रुपचा TRF शेअर तुफान तेजीत, 2 दिवसात दिला 40% परतावा, टाटा स्टीलसंबंधित बातमीचा परिणाम
TRF Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टीआरएफ कंपनीचे शेअर्स रॉकेटच्या वेगाने वर जात आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टीआरएफ कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 328.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत.
9 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC