महत्वाच्या बातम्या
-
Railtel Share Price | रेलटेल शेअर ओव्हरबॉट झोनमध्ये, स्टॉक सपोर्ट लेव्हल सह टार्गेट प्राईस नोट करा
Railtel Share Price | रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी रेलटेल कॉर्पोरेशन स्टॉक 17.53 टक्क्यांच्या वाढीसह 611.10 रुपये किमतीवर पोहचला होता. दिवसाअखेर शेअरची किंमत 16.77 टक्के वाढीसह 607.15 रुपये किमतीवर क्लोज झाली होती. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 339.01 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. ( रेलटेल कॉर्पोरेशन कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका
IPO GMP | सध्या जर तुम्ही शेअर बाजारातील IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज 15 जुलै रोजी तुनवाल ई-मोटर्स लिमिटेड कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या कंपनीच्या IPO चा आकार 115.64 कोटी रुपये आहे. तुनवाल ई-मोटर्स लिमिटेड ही कंपनी इलेक्ट्रिक वाहन उत्पादन करण्याचा व्यवसाय करते. या कंपनीचा प्लांट पलसाणा येथे आहे. या प्लांटची उत्पादन क्षमता 41 हजार युनिट्स आहे. ( तुनवाल ई-मोटर्स लिमिटेड कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | गेल्या दहा दिवसांत घसरलेल्या सोन्याच्या दरात आज घसरण पाहायला मिळाली. अशापरिस्थितीत जर तुम्ही सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा लेटेस्ट रेट जाणून घ्या. आज या लेखात पुणे, मुंबई आणि नाशिक शहरातील 24, 22 आणि 18 कॅरेटचे दर देण्यात आले आहेत. मात्र विविध शहरात या दरांमध्ये किंचित फरक असू शकतो.
9 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | रॉकेट स्पीडने परतावा देणार हा शेअर, संधी सोडू नका, PSU शेअर रेकॉर्ड करणार
IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच Indian Renewable Energy Development Agency या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीने आपले जून 2024 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. त्यामुळे आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. एप्रिल ते जून 2024 या कालावधीत आयआरईडीए कंपनीने 383.69 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. ( आयआरईडीए कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
NHPC Share Price | NHPC स्टॉक टेक्निकल चार्टवर मोठ्या तेजीचे संकेत, शॉर्ट टर्म मध्ये होणार मोठी कमाई
NHPC Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. अशा काळात देशांतर्गत ब्रोकरेज हाऊस ICICI डायरेक्टने शॉर्ट टर्मसाठी गुंतवणुकीसाठी एनएचपीसी या सरकारी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. नुकताच या कंपनीला नवरत्न दर्जा बहाल करण्यात आला आहे. त्यामुळे कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत वाढत आहेत. ( एनएचपीसी कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | आता नाही थांबणार! 4 वर्षात 2600% परतावा देणारा सुझलॉन शेअर मालामाल करणार
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसापासून या कंपनीचे शेअर्स तेजीत धावत होते. आता गुंतवणूकदारांनी या स्टॉकमध्ये प्रॉफिट बुकिंगला सुरुवात केली आहे. एकेकाळी या कंपनीचे शेअर्स 2 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 50 रुपये किमतीच्या पार गेला आहे. शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 54.68 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC शेअरने दिला ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
IRFC Share Price | आयआरएफसी म्हणजेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी आयआरएफसी स्टॉक 5 टक्के वाढीसह 216.40 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. ( इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | संधी सोडू नका! BHEL शेअर टेक्निकल चार्टवर मजबूत तेजीचे संकेत, रॉकेट स्पीडने मिळेल परतावा
BHEL Share Price | बीएचईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 250 टक्केपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सने अवघ्या 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 68 टक्के वाढवले आहे. ( बीएचईएल कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीबाबत मोठी अपडेट, थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीबाबत एक नवीन अपडेट आली आहे. नुकताच RBI ने रिलायन्स ग्रुपचा भाग असलेल्या जिओ फायनान्शिअल सर्व्हिस कंपनीला नॉन-बँकिंग फायनान्स कंपनीतून कोअर इंवेस्टमेंट कंपनी म्हणून रूपांतरित करण्याची परवानगी दिली आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीने RBI कडे NBFC मधून कोअर इन्व्हेस्टमेंट कंपनीमध्ये रूपांतरित करण्यासाठी अर्ज केला होता. त्याबाबत RBI ने हिरवा सिग्नल दिला आहे. ( जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | मल्टिबॅगर PSU BEL शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट
BEL Share Price | सध्या भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. डिफेन्स सेक्टरमध्ये व्यवसाय करणाऱ्या सरकारी कंपन्यांच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. असाच एक स्टॉक आहे, भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचा. या कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 150 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. ( भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Bank FD Alert | बँक FD करणाऱ्यांसाठी अलर्ट! FD करण्याचे हे 5 धोके माहिती असणं आवश्यक, अन्यथा नुकसान
Bank FD Alert | सर्वसाधारणपणे बँकांच्या मुदत ठेवींचे (बँक एफडी) पैसे पूर्णपणे सुरक्षित असतात, असे आमचे मत आहे. तसेच निश्चित उत्पन्नाची हमी दिली जाते. बाजारातील चढ-उताराचा धोका नाही. परंतु, बँकांच्या ठेवींमध्ये खरोखरच जोखीम नाही का? सर्व पैसे सुरक्षित आहेत का? प्रत्यक्षात तसे नाही. बँक एफडीमध्येही काही जोखीम असतात. जाणून घेऊया 5 मुद्द्यांमध्ये…
9 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | तुमच्या मुलांच्या भवितव्यासाठी या 3 पर्यायात करा स्मार्ट बचत, पुढच्या खर्चाची काळजी मिटेल
Smart Investment | मुलांना बचतीची शिकवण देण्यासाठी आपण घरीच पिगी बँक विकत घेतो आणि त्यात त्यांचे पैसे जमा करतो, जेणेकरून त्यांचे पैसे जमा होतील आणि त्यांना छोट्या बचतीतून मोठी रक्कम कशी जमा करायची याचे धडे मिळतील. आपणही तेच काम करू शकतो आणि थोड्या फार रकमेत मुलांसाठी लाखो रुपयांची भर घालू शकतो.
9 महिन्यांपूर्वी -
Health Insurance Claim | खुशखबर! आता ना हेल्थ इन्शुरन्स क्लेम अडकणार, ना डिस्चार्जची झंझट, मोबाइलवर क्लेम स्टेटस
Health Insurance Claim | विमाधारकाला आरोग्य विम्याचे दावे त्वरित उपलब्ध करून देण्यासाठी आणि दाव्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी डिझाइन केलेले डिजिटल प्लॅटफॉर्म नॅशनल हेल्थ क्लेम एक्स्चेंज (NHCX) मध्ये किमान 33 कंपन्या सामील झाल्या आहेत. विमा दाव्यांशी संबंधित माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी सरकारने NHCX ची निर्मिती केली आहे.
9 महिन्यांपूर्वी -
SBI Loan EMI | SBI बँकेच्या ग्राहकांना झटका! तुमचा लोन EMI वाढणार, कर्ज झालं अधिक महाग
SBI Loan EMI | देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेने लाखो ग्राहकांना धक्का दिला आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयने कर्जाच्या व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. हे नवे दर आजपासून म्हणजेच 15 जुलैपासून लागू झाले आहेत. बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडबेस्ड लेंडिंग रेट अर्थात एमसीआरएलमध्ये 5 ते 10 बेसिस पॉईंट्सची वाढ केली आहे. या अंतर्गत 1 वर्षाचा एमसीएलआर 8.85% झाला आहे.
9 महिन्यांपूर्वी -
Bank Account Alert | तुम्ही बँक सेव्हिंग अकाउंटमध्ये किती पैसे ठेवू शकता? इन्कम टॅक्सचा हा नियम लक्षात ठेवा
Bank Account Alert | बँक खात्यातील पैसे सुरक्षित तर असतातच, शिवाय त्यावर व्याजही मिळते. भारतात गेल्या काही वर्षांत मोठी लोकसंख्या बँकिंग व्यवस्थेशी जोडली गेली आहे. विशेष म्हणजे भारतात बचत खाते उघडण्याची कोणतीही मर्यादा नाही. म्हणजेच एखादी व्यक्ती कितीही बचत खाती उघडू शकते. अशावेळी एखादी व्यक्ती बचत खात्यात किती पैसे ठेवू शकते हे जाणून घेणं गरजेचं आहे. म्हणजेच बचत खात्यात हवे तेवढे पैसे जमा करू शकता. होय, झिरो बॅलन्स खाते वगळता सर्व बचत खात्यांमध्ये मिनिमम बॅलन्स ठेवणे बंधनकारक आहे.
9 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | IREDA शेअर ब्रेकआऊट देणार, स्टॉक मध्ये तुफान तेजी येण्याचे संकेत
IREDA Share Price | आयआरईडीए कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. नुकताच आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 300 रुपये किंमत स्पर्श करून खाली आले आहेत. नोव्हेंबर 2023 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यापासून आयआरईडीए कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सने अवघ्या काही महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट वाढवले आहेत. ( आयआरईडीए कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Sonata Software Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर खरेदी करा, यापूर्वी दिला 7950% परतावा, श्रीमंत होऊ शकता
Sonata Software Share Price | सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. 4 वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर्स 89 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 700 रुपये किमतीच्या जवळ पोहचला आहे. मागील 11 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 7950 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी सोनाटा सॉफ्टवेअर स्टॉक 10.66 टक्के वाढीसह 691.15 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( सोनाटा सॉफ्टवेअर कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Railtel Share Price | हा PSU शेअर मालामाल करतोय, शॉर्ट टर्म मध्ये 5 पट परतावा दिला, संधी सोडू नका
Railtel Share Price | रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स मागील काही काळापासून जबरदस्त तेजीत वाढत आहेत. शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 14 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह 596.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. दिवसभराच्या व्यवहारात या कंपनीच्या शेअर्सने 618 रुपये ही उच्चांक किंमत स्पर्श केली होती. गुरुवार दिनांक 11 जुलै रोजी रेलटेल कॉर्पोरेशन स्टॉक 519.95 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 136 रुपये होती. ( रेलटेल कॉर्पोरेशन कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरवर होणार पॉझिटिव्ह परिणाम
Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता निर्माण झाली आहे. गुरूवारी या कंपनीचे शेअर्स 334.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर शुक्रवारी हा स्टॉक किंचित वाढीसह ट्रेड करत होता. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 43,435 कोटी रुपये आहे. अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी विल्मर या FMCG कंपनीने ओंकार केमिकल्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे 67 टक्के भागभांडवल खरेदी करण्याची घोषणा केली आहे. ( अदानी विल्मर कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | NBCC सहित हे 3 मल्टिबॅगर शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, मिळेल मजबूत परतावा
NBCC Share Price | शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात किंचित तेजी पाहायला मिळाली होती. निफ्टी इंडेक्स 22500 अंकाच्या पार गेला होता. दरम्यान संपूर्ण आठवड्यात आयटी स्टॉकमध्ये मजबूत व्यवहार पाहायला मिळाले होते. TCS कंपनीने जून तिमाहीत अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली, त्यामुळे हा स्टॉक एका दिवसात 6 टक्क्यांपेक्षा जास्त वाढला होता.
9 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL