महत्वाच्या बातम्या
-
Investment Tips | दिवाळीमध्ये मिळणाऱ्या बोनसचा योग्य ठिकाणी वापर कसा करावा जाणून घ्या, डोक्यावरचा आर्थिक भार हलका होईल
Investment Tips | यंदाची दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. नोकरीपेशा असणाऱ्या व्यक्तींसाठी दिवाळी हा सण अत्यंत प्रसन्नदायी असतो. कारण की दिवाळीच्या सुट्टीसह मिळतो तो म्हणजे दिवाळी बोनस.
26 दिवसांपूर्वी -
Smart Investment | तुमच्या लेकीच्या भविष्यासाठी मिळेल 50 लाखांचा फंड, फायद्याच्या योजनेत बचत करा, खर्चाची चिंता मिटेल
Smart Investment | पोस्ट अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या भन्नाट योजना राबवल्या जातात. यामधील बऱ्याच योजना महिलांच्या सशक्तिकरण्यासाठी देखील आहेत. दरम्यान एक योजना अशी आहे जी कमी काळात अत्यंत लोकप्रिय झाली आहे. ती म्हणजे सुकन्या समृद्धी योजना.
26 दिवसांपूर्वी -
L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर मोठी झेप घेणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: LT
L&T Share Price | सोमवार 21 ऑक्टोबर रोजी लार्सन अँड टुब्रो लिमिटेड कंपनी शेअर 0.022% टक्के घसरून 3,577 रुपयांवर (NSE: LT) पोहोचला होता. मंगळवार 22 ऑक्टोबर रोजी हा शेअर 2 टक्के घसरून 3,513.95 रुपयांवर पोहोचला होता. लार्सन अँड टुब्रो लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 4,93,232 कोटी रुपये आहे. (लार्सन अँड टुब्रो लिमिटेड कंपनी अंश)
26 दिवसांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरमध्ये तुफान तेजीने संकेत, फायद्याची अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: TATAMOTORS
Tata Motors Share Price | ऑटो क्षेत्रातील मोठी कंपनी टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीला उत्तर प्रदेश सरकारकडून मोठा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त (NSE: TATAMOTORS) झाला आहे. टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीला स्पर्धात्मक ई-निविदा प्रक्रियेनंतर हा कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याची माहिती कंपनीने दिली आहे. (टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी अंश)
26 दिवसांपूर्वी -
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, मल्टिबॅगर शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी - BOM: 543499
Bonus Share News | शुक्रवार १८ ऑक्टोबर रोजी अच्युत हेल्थकेअर लिमिटेड कंपनी शेअर 65 रुपयांवरून 9% वाढून 71 रुपयांवर पोहोचला होता. कारण अच्युत हेल्थकेअर लिमिटेड कंपनीने (BOM: 543499) फ्री बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटची घोषणा केली होती. (अच्युत हेल्थकेअर लिमिटेड कंपनी अंश)
26 दिवसांपूर्वी -
Infosys Share Price | इन्फोसिस सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळणार मोठा परतावा, टार्गेट नोट करा - NSE: INFY
Infosys Share Price | सोमवारी जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत मिळताच स्टॉक मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळाली होती. मात्र स्टॉक मार्केट बंद होण्याच्या वेळी घसरणीसह बंद झाला होता. स्टॉक मार्केटमधील सूचिबद्ध कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी हा सकारात्मक कालावधी असतो.
26 दिवसांपूर्वी -
NHPC Share Price | NHPC सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 49% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: NHPC
NHPC Share Price | सोमवारी २१ ऑक्टोबरला निफ्टी 100 अंकांच्या तेजीसह 24,956 च्या पातळीवर उघडला होता. तसेच स्टॉक मार्केट सेन्सेक्स देखील ५०० अंकांची झेप घेत ८१,७७० वर ट्रेड करत होता. मात्र, स्टॉक मार्केट बंद होण्याच्या वेळी पुन्हा घसरण झाली होती. अशावेळी शेअर मार्केट तज्ज्ञांनी ५ शेअर्सला BUY रेटिंग दिली आहे. तज्ज्ञांनी सुचवलेले हे ५ शेअर्स गुंतवणूकदारांना 49% पर्यंत परतावा देऊ शकतो.
26 दिवसांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | शेअर घसरून 8 रुपयांवर आला, टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, स्टॉक पुन्हा तेजीत येणार - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | सोमवारी व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअर 5.54% घसरून 8.52 रुपयांवर बंद (NSE: IDEA) झाला होता. दिवसभरात व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअरने 9.10 रुपयांचा उच्चांक आणि 8.42 रुपयांचा नीचांकी स्तर गाठला होता. (व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी अंश)
26 दिवसांपूर्वी -
RVNL Share Price | मूल्यांकनाच्या दृष्टीने RVNL शेअर महाग झाला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL
RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअरने २०२४ मध्ये गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा (NSE: RVNL) दिला आहे. मागील ६ महिन्यात या शेअरने 77% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 196% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 1880% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 157% परतावा दिला आहे. मात्र, मूल्यांकनाच्या दृष्टीने RVNL शेअर महाग झाला आहे असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. (रेल विकास निगम लिमिटेड कंपनी अंश)
26 दिवसांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित या 10 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मिळेल तगडा परतावा - NSE: TATAPOWER
Tata Power Share Price | सकारात्मक जागतिक संकेतामुळे सोमवारी स्टॉक मार्केटमध्ये चांगली तेजी पाहायला मिळाली होती. त्यामुळे स्टॉक मार्केट गुंतवणुकीसाठीही चांगली संधी आहे. त्यामुळे गुंतवणूदारांच्या पोर्टफोलिओमध्ये चांगले फंडामेंटल शेअर्स असणं गरजेचं आहे. शेअर इंडिया ब्रोकरेज फर्मने १० दमदार शेअर्ससाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे.
26 दिवसांपूर्वी -
IPO GMP | IPO आला रे, कमाईची मोठी संधी, पहिल्याच दिवशी मिळेल मजबूत परतावा, फायदा घ्या - GMP IPO
IPO GMP | स्टॉक मार्केट गुंतवणुकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. आणखी एक आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. हा आयपीओ गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेड कंपनीचा आहे. गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेड कंपनी आयपीओ 23 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबरपर्यंत गुंतवणुकीसाठी खूला असेल.
26 दिवसांपूर्वी -
Reliance Share Price | कमाईची मोठी संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज सहीत हे 10 शेअर्स मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
Reliance Share Price | सोमवारी स्टॉक मार्केटमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली होती, पण अखेर घसरून बंद झाला होता. या दिवाळीत मोठा परतावा देतील असे शेअर्स खरेदी करण्यासाठी तज्ज्ञांनी यादी जारी केली आहे. HDFC सिक्युरिटीज फर्मने १० शेअर्स सुचवले आहेत जे 32 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात. या १० शेअर्सला HDFC सिक्युरिटीज फर्म ‘BUY’ रेटिंग दिली आहे. तसेच या शेअर्सची टार्गेट प्राईस देखील जाहीर करण्यात आली आहे.
26 दिवसांपूर्वी -
IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRB
IRB Infra Share Price | सोमवार 21 ऑक्टोबर रोजी आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी शेअर 2.03 टक्के घसरून 56.11 रुपयांवर पोहोचला (NSE: IRB) होता. मागील ६ महिन्यात हा शेअर 16.32% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 75% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 604% परतावा दिला आहे. तर YTD आधारावर IRB इन्फ्रा शेअरने 34% परतावा दिला आहे. (आयआरबी इन्फ्रा कंपनी अंश)
26 दिवसांपूर्वी -
ICICI Mutual Fund | जबरदस्त फायद्याचा फंड, SIP बचतीवर मिळेल 52.46 टक्केपर्यंत परतावा, पैशाने पैसा वाढवा
ICICI Mutual Fund | आयसीआरसीआय प्रुडेन्शियल पीएसयू फंड 9 सप्टेंबर 2022 रोजी सुरू करण्यात आला. म्हणजेच यावर्षी 9 सप्टेंबरला त्याला 2 वर्षे पूर्ण झाली आहेत. या फंडाने दोन वर्षांच्या एसआयपीवर 50.19 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. तर एकरकमी गुंतवणूकदारांना 1 वर्षात 85.44 टक्के वार्षिक परतावा आणि लाँचिंगपासून 50.30 टक्के वार्षिक परतावा मिळाला आहे.
26 दिवसांपूर्वी -
Monthly Pension | पगारदारांना महिना 2 लाख रुपये पेन्शन मिळेल, महागाईत खर्चाची चिंता मिटेल, योजनेचा फायदा घ्या
Monthly Pension | जर तुम्ही एनपीएसमध्ये गुंतवणूक करत असाल किंवा निवृत्तीनंतर 2 लाख मासिक पेन्शन मिळवण्यासाठी या योजनेत पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर येथे तुम्ही उदाहरणावरून समजू शकता की सबस्क्राइब केल्यानंतर तुम्हाला दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
26 दिवसांपूर्वी -
HDFC Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, 4 पटीने पैसा वाढून परतावा मिळेल, फक्त फायदाच फायदा
HDFC Mutual Fund | म्युच्युअल फंडांकडे गुंतवणूकदारांचे वाढते आकर्षण लक्षात घेता मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांनी गेल्या काही महिन्यांत अनेक नाविन्यपूर्ण फंड बाजारात आणले आहेत.
26 दिवसांपूर्वी -
PPF Calculator | PPF योजनेतील बचत मॅच्युअर होऊन देखील व्याज मिळत राहील, या योजनेचे फायदे समजून घ्या - Marathi News
PPF Calculator | बऱ्याच व्यक्तींना सुरक्षित आणि दीर्घकाळासाठी गुंतवणूक करण्याकरिता त्याचबरोबर केलेल्या गुंतवणुकीवर चांगले व्याजदर मिळवण्याकरिता एका उत्तम योजनेची गरज असते. तुम्ही सुद्धा जास्त परतावा मिळणारी योजना शोधत असाल तर पीपीएफ स्कीम तुमच्यासाठी अत्यंत फायद्याची ठरू शकते. पीपीएफ म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी.
27 दिवसांपूर्वी -
SBI Mutual Fund | SBI म्युच्युअल फंडाच्या या योजनेत गुंतवणुक करा, 20 हजाराचे बनतील 28 लाख रुपये, फायदाच फायदा
SBI Mutual Fund | बहुतांश व्यक्ती म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून जास्तीत जास्त लाभ मिळवत आहेत. अनेक व्यक्तींना शेअर मार्केटचा पुरेपूर अनुभव नसतो. त्याचबरोबर अनेकांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण रिस्क घ्यायची नसते. कारण की शेअर मार्केटमध्ये परताव्याची कोणतीही गॅरंटी दिली जात नाही. त्यामुळे लोक म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवणे सुरक्षिततेचे आणि फायद्याचे मानतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका एसबीआयच्या स्मॉल कॅप फंडबद्दल सांगणार आहोत.
27 दिवसांपूर्वी -
Infosys Share Price | इन्फोसिस शेअर खरेदीचा सल्ला, रॉकेट तेजीचे संकेत, 2200 रुपयांचा टार्गेट स्पर्श करणार - NSE: INFY
Infosys Share Price | इन्फोसिस लिमिटेड कंपनी शेअरचे एकूण मार्केट कॅप 7,80,438 कोटी रुपये आहे. इन्फोसिस लिमिटेड कंपनी (NSE: INFY) शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 1,991.45 रुपये होती. तसेच शेअरची 52 आठवड्यांची निच्चांकी पातळी 1,351.65 रुपये होती. सोमवार 21 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.16 टक्के घसरून 1,857.85 रुपयांवर पोहोचला होता. (इन्फोसिस लिमिटेड कंपनी अंश)
27 दिवसांपूर्वी -
BEL Share Price | मल्टिबॅगर BEL शेअर मोठी झेप घेणार, फायद्याची अपडेट आली, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग - NSE: BEL
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअरबाबत तज्ज्ञांनी सकारात्मक संकेत दिले आहेत. शुक्रवार 18 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.86 टक्के वाढून 287 रुपयांवर (NSE: BEL) पोहोचला होता. सोमवार 21 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.69 टक्के घसरून 282.30 रुपयांवर पोहोचला होता. (भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश)
27 दिवसांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC