महत्वाच्या बातम्या
-
Neuland Share Price | मालामाल होण्याची संधी! अल्पावधीत हे 3 शेअर्स 46 टक्केपर्यंत परतावा देतील, यादी सेव्ह करा
Neuland Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. त्यामुळे ग्लोबल ब्रोकरेज हाऊस गोल्डमन सॅक्सने काही फार्मा कंपन्यांचे शेअर्स गुंतवणुकीसाठी निवडले आहेत. या शेअर्समध्ये Syngene, Neuland आणि Laurus या कंपनीचे शेअर्स सामील आहेत. हे शेअर्स गुंतवणुकदारांना झटपट मालामाल करू शकतात.
9 महिन्यांपूर्वी -
TCS Share Price | TCS शेअर्स पुन्हा उच्चांकी किमतीवर जाऊ शकतात, तज्ज्ञांना स्टॉकच्या मजबूत कामगिरीबद्दल विश्वास
TCS Share Price | टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीने शुक्रवारी आपले मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. कंपनीचे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आले आहेत. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीने मार्च तिमाहीत 12,434 कोटी रुपये एकत्रित नफा कमावला आहे. ( टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Reliance Infra Share Price | 2 दिवसात रिलायन्स इन्फ्रा शेअर 36 टक्के घसरला, पण स्टॉकला 'या' प्राईसवर सपोर्ट
Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून जबरदस्त विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. फक्त दोन ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 35.98 टक्क्यांनी कमजोर झाले होते. रिलायन्स इन्फ्राची उपकंपनी असलेल्या दिल्ली एअरपोर्ट मेट्रो एक्सप्रेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला 8,000 कोटी रुपयेचा फटका बसला आहे. ( रिलायन्स इन्फ्रा कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरने ब्रेकआउट दिला, स्टॉकला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीवर पोहचले आहेत. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 2.84 टक्क्यांच्या वाढीसह 444.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 123.88 टक्के नफा कमावून दिला आहे. ( टाटा पॉवर कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, स्वस्त शेअरने 6 महिन्यात 350% परतावा दिला
Bonus Shares | न्यूटाइम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 350 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( न्यूटाइम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | वडापाव पेक्षाही अत्यंत स्वस्त टॉप 10 पेनी शेअर्सची यादी, खरेदीनंतर संयम करोडोत परतावा देऊ शकतो
Penny Stocks | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. अनेक कंपनीचे शेअर्स गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून देत आहेत. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात पैसे लावून कमाई करु इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे.
9 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | आयआरईडीए शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञ उत्साही, मोठी टार्गेट प्राइस जाहीर
IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना जोरदार कमाई करून दिली आहे. या कंपनीचा IPO मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात लाँच करण्यात आला होता. तेव्हापासून या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. ( आयआरईडीए कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Home Loan EMI with SIP | होम लोन EMI च्या 20 टक्के SIP करा, कर्ज संपेपर्यंत व्याजासह कर्जाचे पैसे वसूल होतील, गणित पहा
Home Loan EMI with SIP | रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारीच्या पतधोरणात रेपो दरात २५ बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. त्यानंतर रेपो रेट वाढून ६.५० टक्के झाला आहे. त्यात मे २०२२ पासून २.५० टक्के वाढ झाली आहे. रेपो रेट वाढताच तुमच्या होम लोनचा ईएमआय पुन्हा वाढू शकतो. अलीकडे बहुतांश बँकांनी कर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे. 1 वर्षात काही बँकांच्या गृहकर्जाच्या दरात 1.5 ते 2 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. विविध बँकांच्या गृहकर्जाची तुलना केल्यास त्यावर सरासरी ९.५० टक्के व्याज मिळत आहे.
9 महिन्यांपूर्वी -
SBI FD Interest Rates | सरकारी SBI बँकसहित या 6 बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, फायद्याची यादी सेव्ह करा
SBI FD Interest Rates | जर तुम्हाला तुमचे संचित भांडवल गुंतवायचे असेल आणि ठराविक कालावधीनंतर गॅरंटीड इन्कम मिळवायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भारतीय ग्राहकांमध्ये सुरक्षित गुंतवणुकीसाठी फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) हा अजूनही एक उत्तम पर्याय आहे.
9 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | मुलांचे उच्च शिक्षण ते लग्नकार्यासाठी अशी SIP बचत करा, मिळेल 1 कोटी रुपयांहून अधिक परतावा
Mutual Fund SIP | सर्व पालकांना आपल्या मुलांच्या भवितव्याची चिंता सतावत असते, म्हणूनच मुलगा असो वा मुलगी, आपण सुरुवातीपासूनच त्याच्यासाठी बचत करण्यास सुरवात करतो.
9 महिन्यांपूर्वी -
Multibagger Stocks | कुबेर पावला! या शेअरने अवघ्या 1 वर्षात दिला 1528% परतावा, पुढेही मल्टिबॅगर परतावा?
Multibagger Stocks | आरबीएम इन्फ्राकॉन कंपनीचे शेअर्स 4 जानेवारी 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले होते. या कंपनीचा IPO 36 रुपये किमतीवर लाँच करण्यात आला होता. मात्र या कंपनीचे शेअर 52.5 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. ( आरबीएम इन्फ्राकॉन कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Stocks in Focus | कोलते पाटील डेव्हलपर्स शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, अल्पावधीत 35 टक्के परतावा मिळेल
Stocks in Focus | सध्या भारतातील रिअल्टी क्षेत्रामधे मजबूत वाढीचे संकेत पाहायला मिळत आहे. म्हणून ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने रिअल इस्टेट डेव्हलपर ‘कोलते पाटील डेव्हलपर्स’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स सध्याच्या किमतीच्या तुलनेत 32-35 टक्के वाढू शकतात. ( कोलते पाटील डेव्हलपर्स’ कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Oriental Rail Infra Share Price | 38 रुपयाच्या शेअरची कमाल, गुंतवणूकदार मालामाल, 1 वर्षात 550% परतावा दिला
Oriental Rail Infra Share Price | ओरिएंटल रेल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार मुकुल अग्रवाल यांनी देखील ओरिएंटल रेल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स खरेदी केले आहेत. ( ओरिएंटल रेल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Tanla Share Price | तान्ला प्लॅटफॉर्म्स शेअर चार्टवर तेजीचे संकेत, स्टॉकला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, खरेदीचा सल्ला
Tanla Share Price | तान्ला प्लॅटफॉर्म्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत वाढ पाहायला मिळत आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 75.02 टक्के परतावा कमावून दिला आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 12.43 टक्क्यांच्या वाढीसह 1,030.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 12 एप्रिल 2024 रोजी तान्ला प्लॅटफॉर्म्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.69 टक्के वाढीसह 992.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( तान्ला प्लॅटफॉर्म्स लिमिटेड कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
HDFC Bank Share Price | मार्ग श्रीमंतीचा! एचडीएफसी बँक शेअर FD पेक्षा 6 पटीने परतावा देईल, तज्ज्ञांचा शेअर्स खरेदीचा सल्ला
HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. पुढील काही दिवसात या बँकेचे शेअर्स 2000 रुपयेपर्यंत जाऊ शकतात. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म प्रभुदास लिल्लाधरच्या तज्ञांनी एचडीएफसी बँकेच्या शेअर्सवर 2000 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. ( एचडीएफसी बँक अंश )
9 महिन्यांपूर्वी -
IRCTC Share Price | IRCTC शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर, झटपट मालामाल
IRCTC Share Price | आयआरसीटीसी म्हणजेच इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 77 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 45 टक्के वाढली होती. ( इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Rama Steel Share Price | 28 पैशाच्या शेअरने करोडपती, 4 वर्षात 4400% परतावा, 3 वेळा फ्री बोनस शेअर्स, खरेदी करणार?
Rama Steel Share Price | रामा स्टील ट्यूब्स या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना बंपर कमाई करून दिली आहे. मागील 4 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 28 पैशांवरून वाढून 12 रुपये किमतीवर पोहोचली आहे. याकाळात रामा स्टील ट्यूब्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 4400 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( रामा स्टील ट्यूब्स कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Stocks To Buy | कमाईची सुवर्ण संधी! हे 6 शेअर्स अल्पावधीत मालामाल करतील, मिळेल 53 टक्केपर्यंत परतावा
Stocks To Buy | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यानी अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. ICICI सिक्युरिटीज फर्मने या तेजीचा फायदा घेण्यासाठी 6 शेअर्स निवडले आहेत. हे शेअर्स तुम्हाला झटपट मालामाल करू शकते. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्स बद्दल सविस्तर माहिती.
9 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | BEL शेअरने 1 लाख रुपयांवर दिला 1.86 कोटी रुपये परतावा, 3 वेळा फ्री बोनस शेअर्स, पुढे किती कमाई?
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. मागील 10 वर्षांत भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे शेअर्स 12 रुपयेवरून वाढून 230 रुपये किमतीच्या पार गेले आहे. मागील 10 वर्षांत या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना तीन वेळा बोनस शेअर्स वाटप केले आहेत. ( भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | पैशाचा पाऊस पाडणारा स्वस्त शेअर, 1 वर्षात 2051% परतावा, तर 5 महिन्यात 916% परतावा
Penny Stocks | सिनेरॅड कम्युनिकेशन्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2,051.64 टक्के नफा कमावून दिला आहे. याकाळात कंपनीचे शेअर्स 2 रुपयेवरून वाढून 60 रुपये किमतीवर पोहचले आहेत. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 59.17 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( सिनेरॅड कम्युनिकेशन्स कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS