महत्वाच्या बातम्या
-
Penny Stocks | अल्पावधीत मोठा परतावा देणाऱ्या टॉप 5 स्वस्त शेअर्स यादी, रोज 20 टक्क्याने अप्पर सर्किट हिट
Penny Stocks | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात जोरदार खरेदी पाहायला मिळाली होती. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुरुवातीच्या काही तासात मजबूत तेजीत वाढणारा शेअर बाजार दिवसाअखेर विक्रीच्या दबावात आला होता. मागील आठवड्यात अनेक कंपन्याच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. चालू आठवड्यात देखील हे शेअर्स लोकांना मालामाल करू शकतात.
10 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स नवीन उच्चांकी पातळी स्पर्श करणार? तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी सुरू होती. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचा स्टॉक 8 टक्क्यांच्या वाढीसह 949.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
10 महिन्यांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, ग्रेड-पे नुसार थकबाकीची इतकी रक्कम मिळणार, तपशील जाणून घ्या
7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) चार टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. त्याला मार्चमध्ये मंजुरी मिळू शकते आणि एप्रिलमध्ये पैसे भरले जाऊ शकतात. परंतु, त्याची अंमलबजावणी १ जानेवारी २०२४ पासून करण्यात येणार आहे. त्यामुळे जानेवारी ते मार्च पर्यंतचा महागाई भत्ता थकबाकी म्हणून देण्यात येणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जानेवारी २०२४ पासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्याला मार्चमध्ये सरकार मंजुरी देऊ शकते.
10 महिन्यांपूर्वी -
Multibagger Stocks | मार्ग श्रीमंतीचा! असे शेअर्स निवडा, फक्त 4 वर्षात दिला 5400% परतावा, खरेदी करणार का?
Multibagger Stocks | मागील काही वर्षात सूरज प्रॉडक्ट्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची किंमत अवघ्या चार वर्षात 8 रुपयेवरून वाढून 466 रुपये किमतीवर पोहोचली आहे. मागील 4 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 5400 टक्के परतावा कमावून दिला आहे. Suraj Products Share Price
10 महिन्यांपूर्वी -
HUDCO Share Price | मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या हुडको शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, जाहीर केली पुढची मजबूत टार्गेट प्राईस
HUDCO Share Price | अंतरिम अर्थसंकल्प संसदेत सादर झाल्यापासुन शेअर बाजारातील तज्ञ हुडको कंपनीच्या शेअर्सबाबत उत्साही पाहायला मिळत आहेत. अर्थमंत्र्यांनी 2024 चा अंतरिम अर्थसंकल्प संसदेत सादर करताना घोषणा केली की, भाड्याची घरे, झोपडपट्ट्या, चाळी किंवा अनधिकृत वसाहतींमध्ये राहणाऱ्या लोकांना स्वतःचे घर विकत घेण्याचे स्वप्न पूर्ण करता यावे, यासाठी भारत सरकार एक योजना सुरू करणार आहे. ही घोषणा करताच हुडको कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी निर्माण झाली होती.
10 महिन्यांपूर्वी -
Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडणारे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, 1 महिन्यात 152 टक्केपर्यंत परतावा देत आहेत
Multibagger Stocks | मागील एका महिन्यात भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळाली आहे. डिसेंबर तिमाही निकालांनी काही कंपन्याच्या शेअर्सला मजबूत तेजी प्रदान केली होती. तर काही कंपन्यांचे शेअर्स खराब तिमाही निकालामुळे विक्रीच्या दबावात व्यवहार करत होते. आज मात्र शेअर बाजार सकाळपासून अस्थिर पाहायला मिळत आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Garment Mantra Share Price | शेअरची किंमत 8 रुपये, 2 दिवसात दिला 29% परतावा, वेळीच खरेदी करून फायदा घेणार?
Garment Mantra Share Price | गारमेंट मंत्रा लाइफस्टाइल कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड तेजी पाहायला मिळत आहे. अर्थसंकल्प सादर केल्याच्या दिवसापासून या कंपनीच्या शेअर्समध्ये अप्रतिम उत्साह संचारला आहे. मागील आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये म्हणजेच शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 8.16 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
10 महिन्यांपूर्वी -
Australian Premium Solar Share Price | या शेअरने अवघ्या 2 दिवसात दिला 40% परतावा, खरेदीनंतर संयम श्रीमंत करेल
Australian Premium Solar Share Price | नुकताच केंद्र सरकारने जाहीर केलेल्या बजेटमध्ये सोलर पॅनेलबाबत केलेल्या घोषणेमुळे अनेक सोलर पॅनल बनवणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. असाच एक स्टॉक आहे, ऑस्ट्रेलियन प्रीमियम सोलर इंडिया लिमिटेड कंपनीचा. या कंपनीचे शेअर्स अक्षरशः 20 टक्केचा अप्पर सर्किट हीट करून गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत.
10 महिन्यांपूर्वी -
Stocks in Focus | पैशाचा पाऊस पाडणाऱ्या टॉप 5 शेअर्सची यादी, 1 आठवड्यात 80 टक्केपर्यंत परतावा मिळतोय
Stocks in Focus | मागील आठवड्यात भारतीय शेअर बाजाराने मजबूत कामगिरी केली होती. तर आज देखील बरेच शेअर्स तेजीत वाढत आहेत. सध्या भारताचा अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यात आला आहे. आणि देशाची अर्थव्यवस्था देखील सकारात्मक वाढीसह वर जात आहे. IMF सारख्या जागतिक संस्था देखील भारतीय अर्थव्यवस्थेबाबत सकारात्मक भाकीत व्यक्त करत आहेत. त्यामुळे शेअर बाजारात देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचे आगमन सुरू आहे. याचा परिमाण म्हणजे, अनेक कंपन्याचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत.
10 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या
Gold Rate Today | सराफा बाजारात सोन्याचा भाव वाढण्याचा सपाटा 2024 मध्येही कायम राहू शकतो. तज्ज्ञांच्या मते, वायदा बाजारात सोन्याचा दर 68000 रुपये प्रति दहा ग्रॅमचा स्तर गाठू शकतो. ट्रेडबुल्स सिक्युरिटीजनुसार, सोन्याचा भाव 66,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, सोन्याचा दर 67,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. तर मोतीलाल ओसवाल यांच्या मते, प्रति 10 ग्रॅमची किंमत 66,000 रुपयांची पातळी दर्शवू शकते. एसएमसी ग्लोबल गोल्ड रेट 68,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो.
10 महिन्यांपूर्वी -
Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! अल्पावधीत पैसा वाढवा, इंटेलव्हेट कॅपिटल व्हेंचर्स शेअर्सवर फ्री बोनस शेअर्स जाहीर
Bonus Shares | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर, तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. इंटेलव्हेट कॅपिटल व्हेंचर्स लिमिटेड कंपनी आपल्या विद्यमान पात्र शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. Intellivate Capital Ventures Share Price
10 महिन्यांपूर्वी -
Vikas Lifecare Share Price | पेनी शेअर प्राईस 7 रुपये! तुफान तेजीत पैसा मिळतोय, आजही 4.23 टक्के परतावा दिला
Vikas Lifecare Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.41 टक्क्यांच्या वाढीसह 7.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये अप्पर सर्किट लागला आहे. विकास लाइफ केअर लिमिटेड या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1020 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 8 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 2.70 रुपये होती.
10 महिन्यांपूर्वी -
Post Office Interest Rate | महिलांसाठी पोस्ट ऑफिसची खास योजना, 7.5 टक्के मिळेल व्याज, बचतीवर मिळेल मोठा परतावा
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत, विशेषत: निम्म्या लोकसंख्येसाठी. त्यापैकीच एक म्हणजे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना. गेल्या वर्षी 2023-24 या सर्वसाधारण अर्थसंकल्पात सरकारने महिला सन्मान बचत प्रमाणपत्र 2023 योजनेची घोषणा केली होती. महिला आणि मुलींना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली. या योजनेवर सरकार 5 वर्षांच्या एफडीइतके व्याज देत आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Refex Share Price | मार्ग श्रीमंतीचा! अवघ्या 10 हजार रुपयांवर 16 लाखाचा परतावा दिला रेफेक्स शेअरने, खरेदी करावा?
Refex Share Price | रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना अक्षरशः श्रीमंत केले आहे. रेफेक्स इंडस्ट्रीज या औद्योगिक गॅस संबंधित व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 10 वर्षात 16,000 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 9 टक्के वाढली आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | शेअर प्राईस 48 रुपये! 1 वर्षात दिला 450% परतावा, शेअर चार्ट-पॅटर्न देतोय तेजीचा संकेत
Suzlon Share Price | नुकताच केंद्र सरकारने संसदेत अंतरिम बजेट सादर केला आहे. त्यात पवन ऊर्जा क्षेत्राला चालना देण्याबाबत सरकारने मोठ्या घोषणा केल्या आहेत. या घोषणेचा परिणाम शुक्रवारी सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सवर पाहायला मिळाला. सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 50.72 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये खरेदी पाहायला मिळत आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, पुढची टार्गेट प्राईस जाहीर केली, किती परतावा मिळणार?
Adani Gas Share Price | मागील आठवड्यातील शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात मजबूत तेजी असताना अदानी समूहाचा भाग असलेल्या कंपन्यांचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. आज या स्टॉकमध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. आज अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स फोकसमध्ये आले आहेत.
10 महिन्यांपूर्वी -
Reliance Power Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! 140% परतावा देणाऱ्या रिलायन्स पॉवर शेअर्सबाबत मोठी अपडेट
Reliance Power Share Price | मागील काही दिवसांपासून तेजीत धावणाऱ्या रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर 2023 तिमाहीत रिलायन्स पॉवर लिमिटेड कंपनीला 1,136.75 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत रिलायन्स पॉवर कंपनीला 291.54 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता.
10 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | SBI FD मध्ये पैसा वाढतोय? SBI च्या 'या' 10 SIP योजना 40 टक्क्याने पैसा वाढवत आहेत, सेव्ह करा
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचे अतिशय चांगले साधन म्हणून उदयास येत आहे. येथील लोकांना अनेक वर्षांपासून सातत्याने चांगला परतावा मिळत आहे. एसबीआयच्या टॉप 10 म्युच्युअल फंड योजनांचा विचार केला तर गेल्या 3 वर्षांपासून त्यांचा परतावा दरवर्षी सरासरी 40 टक्क्यांपर्यंत आहे.
10 महिन्यांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यासह HRA अपडेट आली, किती होणार फायदा?
7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचाऱ्यांना हा चार टक्के महागाई भत्ता मिळू शकतो, असे सांगण्यात येत आहे. लेबर ब्युरोने जाहीर केलेल्या एआयसीपीआय निर्देशांकाच्या आधारे हा दावा करण्यात येत आहे. नोव्हेंबर महिन्यात सरकारने दिवाळीच्या मुहूर्तावर कर्मचाऱ्यांना मोठी भेट म्हणून महागाई भत्त्यात ४२ टक्क्यांवरून ४६ टक्के वाढ केली होती. वाढीव महागाई भत्ता जुलैपासून देण्यात आला.
10 महिन्यांपूर्वी -
Apollo Micro Share Price | मार्ग श्रीमंतीचा! शेअरची किंमत 124 रुपये, अल्पावधीत दिला 2799 टक्के परतावा
Apollo Micro Share Price | देश-विदेशातील संरक्षण क्षेत्रासाठी काम करणाऱ्या अपोलो मायक्रो सिस्टीम्सच्या शेअरने शुक्रवारी शेअर बाजारात किंचित वाढ नोंदवत पाच पैशांच्या जोरावर १२४ रुपयांची पातळी गाठली.
10 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC