महत्वाच्या बातम्या
-
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्सला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी-मंदीचे चक्र पाहायला मिळत आहे. सध्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये होणारी वाढ नुकताच जारी करण्यात आलेल्या बिझनेस अपडेटमुळे पाहायला मिळत आहे. मार्च 2024 तिमाहीत टाटा मोटर्स कंपनीचा ब्रिटीश युनिट Jaguar Land Rover ने वार्षिक विक्रीत 11 टक्के वाढ नोंदवली आहे. याकाळात कंपनीने 1.14 लाख युनिटची विक्री केली आहे. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | आयआरईडीए स्टॉकला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांनी पुढची मोठी टार्गेट प्राईस जाहीर केली
IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी या ऊर्जा क्षेत्रातील सरकारी कंपनीचे शेअर्स मागील वर्षी डिसेंबर महिन्यात सूचीबद्ध झाले होते. या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात आयआरईडीए कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 18 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | भरवशाच्या इन्फोसिस शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग, मजबूत कमाई होणार, टार्गेट प्राईस जाहीर
Infosys Share Price | इन्फोसिस कंपनीच्या शेअरमध्ये किंचित अस्थिरता पाहायला मिळत आहे. बँक ऑफ अमेरिकाने या कंपनीच्या शेअरची रेटिंग ‘न्यूट्रल’ वरून अपडेट करून ‘बाय’ अशी केली आहे. तज्ञांच्या मते, इन्फोसिस स्टॉक पुढील काळात 1,785 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. ( इन्फोसिस कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
EPF Money Transfer | खासगी नोकरदारांसाठी मोठी अपडेट, पगारातील EPF रक्कम ट्रान्स्फरबाबत महत्वाचा निर्णय
EPF Money Transfer | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या कोट्यवधी सदस्यांसाठी नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. याअंतर्गत ईपीएफओ सदस्याने नोकरी बदलल्यास त्याच्या ईपीएफची रक्कम आपोआप नवीन कंपनी किंवा नियोक्त्याकडे हस्तांतरित होईल. त्यासाठी सदस्याला अर्ज करण्याची गरज भासणार नाही. हा नवा नियम लागू करण्यात आला आहे.
9 महिन्यांपूर्वी -
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांचा महिन्याचा खर्च भागेल, या योजनांमधील बचत मोठा परतावा देईल
Senior Citizen Saving Scheme | निवृत्तीनंतर म्हातारपणी आपलं आयुष्य शांततेत जगायचं असतं. पण त्यासाठी तुम्हाला पैशांची नितांत गरज आहे. अशावेळी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही काही उत्तम योजनांमध्ये पैसे जमा करून तुमच्या म्हातारपणासाठी चांगला फंड तयार करू शकता.
9 महिन्यांपूर्वी -
Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर पुढे मजबूत कमाई करून देईल, टार्गेट प्राईस जाणून घ्या
Voltas Share Price| टाटा समूहाचा भाग असलेल्या व्होल्टास कंपनीच्या शेअर्सबाबत तज्ञ उत्साही पाहायला मिळत आहेत. अनेक तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्होल्टास कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 1241.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काही दिवसात 1350 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. आज मंगळवार दिनांक 9 एप्रिल 2024 रोजी व्होल्टास स्टॉक 0.62 टक्के वाढीसह 1,314.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( व्होल्टास कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Nykaa Share Price | शेअर 1125 रुपयांवरून 177 रुपयांवर आला, आता पुन्हा तेजीत येतोय, तज्ज्ञांचा फायद्याचा सल्ला
Nykaa Share Price | नायका कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 8 टक्के वाढीसह 180.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. नायका कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला मार्च 2024 तिमाहीत मजबूत कमाईची अपेक्षा आहे. आज मंगळवार दिनांक 9 एप्रिल 2024 रोजी नायका स्टॉक 0.98 टक्के घसरणीसह 177.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( नायका कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Puravankara Share Price | अबब! हा मल्टिबॅगर शेअर तुम्हाला अल्पावधीत 87% परतावा देईल, अशी संधी सोडू नका
Puravankara Share Price | पूर्वांकारा लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना अक्षरशः मालामाल केले आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पूर्वांकारा लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.7 टक्के वाढीसह 251.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 235 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( पूर्वांकारा लिमिटेड कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Shekhawati Share Price | शेअरची किंमत 2 रुपये 50 पैसे, अल्पावधीत दिला 310 टक्के परतावा, खरेदी करणार?
Shekhawati Poly-Yarn Share Price | शेखावती पॉली-यार्न या पेनी स्टॉक कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना उत्कृष्ट परतावा कमावून दिला आहे. पॉलिस्टर मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय करणाऱ्या शेखावती पॉली-यार्न कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 310 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील वर्षी 10 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.60 पैसे किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 9 एप्रिल 2024 रोजी शेखावती पॉली-यार्न कंपनीचे शेअर्स 2.04 टक्के वाढीसह 2.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( शेखावती पॉली-यार्न कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! सणाच्या दिवशीच सोन्याचा भाव गगनाला भिडला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | या महिन्यात ज्या घरांमध्ये लग्नसमारंभ आहेत, त्यांच्यासाठी सराफा बाजारातून दररोज वाईट बातमी येत आहे. आजही वाईट बातमी अशी आहे की, सोन्याने आज नवा उच्चांक गाठला असून चांदीनेही आपली चमक वाढवली आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव आता 65500 रुपयांवर पोहोचला आहे. आता 24 कॅरेटची किंमत ऐकून चक्कर येऊ शकते.
9 महिन्यांपूर्वी -
IDFC First Bank Share Price | FD नव्हे! या बँकेचा स्वस्त शेअर अल्पावधीत देईल 21% परतावा, टार्गेट प्राईस जाहीर
IDFC First Bank Share Price | आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या शेअरमध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. जेफरीज फर्मने आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या शेअर्सवर कव्हरेज सुरू केले आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी या बँकेचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या या बँकेचे शेअर्स 100 रुपये किमतीच्या खाली ट्रेड करत आहेत. ( आयडीएफसी फर्स्ट बँक अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, कंपनीबाबत सकारात्मक अपडेट, किती फायदा होणार?
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीने आपले आर्थिक वर्ष 2023-2024 च्या मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. टाटा मोटर्स कंपनीने माहिती दिली की, त्यांच्या जग्वार लँड रोव्हर म्हणजेच जेएलआर कंपनीच्या वार्षिक विक्रीत मजबूत वाढ नोंदवली गेली आहे. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | शेअरची किंमत 25 रुपये, अल्पावधीत 62% परतावा देणारा शेअर घसरणार? काय आहे अपडेट?
Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स सोमवारी 1.5 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत होते. तर आज हा बँकिंग स्टॉक किंचित तेजीसह वाढत आहे. नुकताच येस बँकेने सेबीला कळवले आहे की, बँकेच्या संचालक मंडळाची बैठक 27 एप्रिल 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. ( येस बँक अंश )
9 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC सहित हे टॉप 8 शेअर अल्पावधीत मालामाल करणार, किती फायदा होणार तपासून घ्या
IRFC Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहेत. अनेक कंपन्यांनी आपले मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक स्टॉक तेजीत व्यवहार करत आहेत. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 456 अंकांच्या वाढीसह 74437 अंकांवर पोहचला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 134 अंकांच्या वाढीसह 22648 अंकांवर पोहोचला होता.
9 महिन्यांपूर्वी -
Vikas Lifecare Share Price | शेअरची किंमत 5 रुपये, आता कंपनीकडून सकारात्मक अपडेट, पेनी स्टॉक मालामाल करणार?
Vikas Lifecare Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारी सेन्सेक्स निर्देशांक 74636 अंकांवर ट्रेड करत होता. तर निफ्टी निर्देशांक 117 अंकांवर ट्रेड करत होता. ( विकास लाइफकेअर कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Jio Financial Services Share Price | जेएफएसएल शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर
Jio Financial Services Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस म्हणजेच जेएफएसएल कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत होते. ( जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | IREDA शेअरला 'या' किमतीवर मजबूत सपोर्ट, सरकारी स्टॉक तेजीत येणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या
IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी या स्सरकरी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 14 टक्के वाढीसह 181.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Best FD Interest Rates | बँक FD वर अधिक व्याजाच्या शोधात आहात? या बँकेत 8.10 टक्केपर्यंत व्याज दर मिळेल
Best FD Interest Rates | ठराविक कालावधीत चांगला परतावा मिळवण्यासाठी मुदत ठेवी (एफडी) हा अजूनही चांगला पर्याय मानला जातो. बँकांना एफडी म्युच्युअल फंडांसारख्या बाजारातील अनेक जोखीम नसतात, त्यामुळे लोक त्यात सहजपणे गुंतवणूक करतात. आजकाल अनेक बँकांनी मुदत ठेवींवर अधिक परतावा देण्यास सुरुवात केली आहे. अनेक बँका आणि एनबीएफसी बँक आपल्या ग्राहकांना 9.60 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत.
9 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | शेअरची किंमत 13 रुपये! कंपनीबाबत महत्वाची अपडेट आली, शेअरला फायदा होणार?
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित वाढ पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शनिवारी कंपनीने माहिती दिली की, कंपनीच्या संचालक मंडळाने, आदित्य बिर्ला समूहाकडून 2,075 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्यासाठी मंजुरी दिली आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
SBI FD Interest Rates | सरकारी SBI बँकेची मजबूत परतावा देणारी FD योजना, बचतीवर मोठा व्याज दर मिळेल
SBI FD Interest Rates | भारतीय स्टेट बँकेने अमृत कलश स्पेशल फिक्स्ड डिपॉझिट योजनेची वैधता वाढवली आहे. एसबीआयच्या या विशेष मुदत ठेव योजनेत किरकोळ ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याज दर मिळतो. आता एसबीआयच्या अमृत कलश योजनेत 30 सप्टेंबर 2024 पर्यंत डिपॉझिट करता येणार आहे.
9 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार - NSE: RVNL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON