महत्वाच्या बातम्या
-
Inflation in India | सामान्य जनता महागाईने अजून होरपळणार, बटाटा, कांदा आणि टोमॅटोचे भाव टेन्शन वाढवणार
Inflation in India | येत्या काळात जनतेला महागाईचा फटका बसू शकतो. गेल्या काही आठवड्यांमध्ये बटाटा, कांदा, टोमॅटो सारख्या प्रमुख भाज्यांचे दर वाढले आहेत, ज्याचा परिणाम अन्नधान्यमहागाईवर होऊ शकतो. अन्नधान्यमहागाई उच्च राहण्याची शक्यता आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअरने अल्पावधीत दिला 55 टक्के परतावा, पण पुढे फायदा की नुकसान होणार?
Adani Gas Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी टोटल गॅस कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत 176.64 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत अदानी टोटल गॅस कंपनीच्या निव्वळ नफ्यात 17.61 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. मागील वर्षी डिसेंबर तिमाहीत अदानी टोटल गॅस कंपनीने 150.19 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
10 महिन्यांपूर्वी -
Shakti Pumps Share Price | मार्ग श्रीमंतीचा! शक्ती पंप्स शेअरने अवघ्या 2 दिवसात 40% परतावा दिला, खरेदी करावा का?
Shakti Pumps Share Price | शक्ती पंप्स कंपनीने नुकताच आपले डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात स्टॉक खरेदीला सुरुवात केली आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 19.76 टक्क्यांच्या वाढीसह 1523.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Evexia Lifecare Share Price | वडापाव पेक्षा स्वस्त! शेअरची किंमत 2 रुपये 82 पैसे! 2 दिवसात दिला 33% परतावा
Evexia Lifecare Share Price | ईव्हेक्सिया लाइफकेअर लिमिटेड कंपनीच्या पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजी पहायला मिळत आहे. या कंपनीचे स्वस्त शेअर्स गुंतवणुकदारांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करत आहेत. अल्पावधीत ईव्हेक्सिया लाइफकेअर लिमिटेड कंपनीच्या गुंतवणूकदारांनी भरघोस नफा कमावला आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Tata Investment Share Price | टाटा ग्रुपचा 72 रुपयांचा शेअर वरदान ठरला, तब्बल 7730% परतावा दिला, पुढेही फायद्याचा
Tata Investment Share Price | टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 27 मार्च 2020 रोजी कोरोना काळात 630 रुपये पर्यंत खाली आले होते. सध्या या कंपनीचे शेअर्स 5500 रुपये किमतीजवळ पोहोचले आहेत. ज्या लोकांनी कोरोना काळात या कंपनीच्या शेअर्समध्ये नीचांक किमतीवर गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 800 टक्के वाढले आहेत.
10 महिन्यांपूर्वी -
Vikas Lifecare Share Price | किंमत 7 रुपये! अल्पावधीत 146% परतावा, विकास लाइफ केअर कंपनीकडून मोठी अपडेट
Vikas Lifecare Share Price | विकास लाइफ केअर कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक लाल निशाणीवर क्लोज झाला होता. तर निफ्टी निर्देशांक किंचित वाढीसह क्लोज झाला होता. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स इंडेक्स 50 अंकांच्या घसरणीसह 71892 अंकांवर आणि निफ्टी-50 इंडेक्स 20 अंकांच्या वाढीसह 21758 अंकांवर क्लोज झाला होता.
10 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर खर्च करून शेअर्स खरेदी करा, 1 दिवसात 20% पर्यंत परतावा देणाऱ्या टॉप 10 शेअर्सची यादी सेव्ह करा
Penny Stocks | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात बंपर तेजी पाहायला मिळाली होती. बीएसई सेन्सेक्स आणि एनएससी निफ्टी हे दोन्ही निर्देशांक हिरव्या निशाणीवर क्लोज झाले होते. BSE सेन्सेक्स निर्देशांक 1240 अंकांच्या वाढीसह 71941 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 385 अंकांच्या वाढीसह 21737 अंकांवर क्लोज झाला होता. शेअर बाजारात असे अनेक पेनी स्टॉक आहेत, जे तेजी असो किंवा मंदी, गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून देत असतात.
10 महिन्यांपूर्वी -
Servotech Share Price | शेअरची किंमत 90 रुपये! 2 दिवसात 10% परतावा, कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, वेळीच खरेदी करा
Servotech Share Price | सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 86.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
10 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा मोटर्स शेअर्स तुफान तेजीत येणार, तज्ज्ञांकडून पूढची टार्गेट प्राईस जाहीर
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. डिसेंबर 2023 तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 886.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | शेअरची किंमत 45 रुपये! 1 वर्षात 400% परतावा देणारा सुझलॉन शेअर पुन्हा तेजीत येणार, नेमकं कारण?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या रिन्यूएबल एनर्जी सोल्युशन प्रदाता कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3.7 टक्के वाढीसह 44.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स जोरदार तेजीत वाढत आहेत.
10 महिन्यांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचा DA 50% नव्हे तर शून्य होणार! लवकरच मिळणार 'ही' नवी अपडेट, धाकधूक वाढली
7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा आता संपुष्टात येत आहे. कर्मचाऱ्यांसाठी नवीन अपडेट 31 जानेवारी 2024 रोजी जाहीर केले जाईल. वर्ष २०२४ मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याचे गणित बदलणार आहे. वास्तविक, 1 जानेवारीपासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्याचा संपूर्ण आकडा 31 जानेवारी 2024 रोजी जाहीर होईल. हा आकडा एआयसीपीआयचा असेल.
10 महिन्यांपूर्वी -
Indian Hotels Share Price | टाटा तिथे नो घाटा! इंडियन हॉटेल्स शेअर्स तुफान तेजीत येणार, पुढची टार्गेट प्राइस जाहीर
Indian Hotels Share Price | फेब्रूवारी महिन्यात केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यापूर्वी शेअर बाजारात चांगले शेअर्स शोधण्याची लगबग सुरू झाली आहे. सोमवारी शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. आज मात्र सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक किंचित घसरले होते. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी बजेट काळात गुंतवणूक करून फायदा घेण्यासाठी इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Stocks To Buy | शेअरची किंमत 34 रुपये! अवघ्या 1 महिन्यात दिला 54 टक्के परतावा, वेळीच एंट्री घ्या
Stocks To Buy | इन्फ़ीबीम एवेन्यू कंपनीच्या (Infibeam Share) शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. आज मात्र या कंपनीचे शेअर्स किंचित घसरणीसह क्लोज झाले आहेत. मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 29 टक्के परतावा कमावून दिला आहे. Infibeam Avenues Share Price
10 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | एसजेव्हीएन शेअरने 1 दिवसात 15 टक्के परतावा दिला, तज्ज्ञांकडून पुढची मजबूत टार्गेट प्राईस जाहीर
SJVN Share Price | एसजेव्हीएन या सौर ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 15 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. आज मात्र या स्टॉकमध्ये गुंतवणूकदारांनी थोडी नफा वसुली केली आहे. सोमवारी एसजेव्हीएन कंपनीचे शेअर्स 15 टक्के वाढीसह 134.20 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
10 महिन्यांपूर्वी -
Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस शेअर्स तेजीत, नवीन अहवाल प्रसिद्ध, पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Adani Enterprises Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये सोमवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी निर्माण झाली होती. अमेरिकास्थित जागतिक वित्तीय सेवा कंपनी कँटर फिट्झगेराल्डने अदानी समुहाबाबत एक अहवाल प्रसिद्ध केल्याने, अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी निर्माण झाली होती.
10 महिन्यांपूर्वी -
Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडणाऱ्या टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, 1 आठवड्यात 46% पर्यंत परतावा मिळतोय
Multibagger Stocks | मागील आठवड्यात भारतीय शेअर बाजारात बरीच उलाढाल पाहायला मिळाली होती. अनेक कंपन्यानी आपले डिसेंबर 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. त्यामुळे कंपन्यांच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत होती. तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर स्टॉक तेजीत असताना अनेक गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी करून नफा कमावला आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | तेजीतील येस बँक शेअरमध्ये पुन्हा घसरगुंडी मालिका, नेमकं कारण काय? तपशील जाणून घ्या
Yes Bank Share Price | 29 जानेवारी 2023 रोजी येस बँकेचे शेअर्स तेजीत ओपन झाले होते, मात्र काही वेळात शेअर्समध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळाला. डिसेंबर 2023 तिमाहीत येस बँकेने जबरदस्त कामगिरी केली आहे. तरी देखील शेअर जबरदस्त आर्थिक निकालाच्या बातमीला सकारात्मक प्रतिसाद देऊ शकला नाही.
10 महिन्यांपूर्वी -
Adani Power Share Price | मल्टिबॅगर अदानी पॉवर शेअर्स 'पॉवर' दाखवणार, कंपनीकडून फायद्याची अपडेट आली
Adani Power Share Price | भारतातील सर्वात मोठ्या खाजगी औष्णिक वीज उत्पादक कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह 570 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज तर सोन्याचा भाव गगनाला भिडला, तुमच्या शहरातील आजचे नवे दर जाणून घ्या
Gold Rate Today | काल म्हणजे 29 जानेवारीला सोनं महाग झालं होतं, पण आज ते आणखी महाग झालं आहे. अशावेळी जाणून घ्या आता सोने खरेदी करायचे की विकायचे. येथे तज्ज्ञांचे मत सांगितले जात आहे की, 2024 मध्ये सोने किती कमावू शकते. या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | भरवशाच्या रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सबाबत फायद्याची अपडेट, शेअर्स तेजीत येणार
Reliance Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून ख्याती असलेल्या मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे एकूण बाजार भांडवल 19.59 लाख कोटीवर पोहचले आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सलग तिसऱ्या दिवशी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते.
10 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- Canara Robeco Mutual Fund | पैशाने पैसा वाढवा, सरकारी बँकेची म्युच्युअल फंड योजना पैसा दुप्पट करते - Marathi News
- NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC