महत्वाच्या बातम्या
-
Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! अवघ्या 1 महिन्यात 155 टक्क्यांपर्यंत परतावा देणाऱ्या टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा
Stocks in Focus | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली होती. मात्र आज परिस्थिती काहीशी बदलली आहे. आज शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा अस्थिरतेच्या काळात देखील काही शेअर्स मजबूत तेजीत वाढत असून गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून देत आहेत. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 5 स्टॉक्सबद्दल माहिती देणार आहोत, ज्यानी अवघ्या एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. चला तर मग जाऊन घेऊ हा शेअर्स बद्दल सविस्तर माहिती.
10 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर्सबाबत मोठी अपडेट, तज्ज्ञांनी नवीन टार्गेट प्राइस जाहीर केली, फायदा होणार?
Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये आज जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील हा स्टॉक तेजीत वाढत होता. सध्या टाटा समूहाचा भाग असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे.
10 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | मुलांच्या भविष्यासाठी SBI ची खास SIP योजना, 2 हजाराच्या बचतीवर मिळतील 30 लाख रुपये
SBI Mutual Fund | गेल्या काही वर्षांत लोकांमध्ये गुंतवणुकीची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. म्युच्युअल फंड, शेअर बाजार आणि क्रिप्टोकरन्सी सारख्या क्षेत्रात गुंतवणूक करण्यास लोक मोठ्या प्रमाणात प्राधान्य देत आहेत.
10 महिन्यांपूर्वी -
Reliance Power Share Price | शेअरची किंमत 30 रुपये! अल्पवधीत मोठा परतावा मिळतोय, कंपनीबाबत मोठी अपडेट आली
Reliance Power Share Price | अनिल अंबानीं यांच्या सर्व कंपन्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेला तोंड देत आहेत. त्यामुळे गुंतवणुकदारांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे. रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील आठवड्यात गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 2.06 टक्के वाढीसह 30.22 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
10 महिन्यांपूर्वी -
Vakrangee Share Price | शेअरची किंमत 24 रुपये, प्रचंड तेजीत, 2 दिवसात 22% परतावा दिला, स्टॉक तपशील जाणून घ्या
Vakrangee Share Price | वकरंजी लिमिटेड कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील शेअर बाजारात विक्रीचा दबाव असताना या कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत होते. आयटी क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या वकरंजी लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 13 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते.
10 महिन्यांपूर्वी -
Oswal Greentech Share Price | शेअरची किंमत 45 रुपये! एका महिन्यात दिला 50 टक्के परतावा, खरेदी करणार?
Oswal Greentech Share Price | ओसवाल ग्रीनटेक कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील या कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 37.74 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत.
10 महिन्यांपूर्वी -
Tanla Share Price | जबरदस्त शेअर! 48000 हजार रुपयांवर दिला 1 कोटी रुपये परतावा, शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Tanla Share Price | तानला प्लॅटफॉर्म कंपनीच्या शेअर्सने दीर्घकाळात आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. मागील 10 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना करोडपती केले आहे. ज्या लोकांनी एक दशकापूर्वी तानला प्लॅटफॉर्म कंपनीच्या शेअर्समध्ये 48000 हजार रुपये गुंतवले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 1 कोटी रुपये झाले आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! हा मल्टिबॅगर शेअर अल्पावधीत देईल 35 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
Stocks To Buy | डीएलएफ कंपनीने नुकताच आपले चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. त्यामुळे अनेक ब्रोकरेज फर्म डीएलएफ स्टॉकबाबत उत्साही पाहायला मिळत आहेत. डिसेंबर 2023 तिमाहीत डीएलएफ कंपनीने 1644 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. यात कंपनीने मागील वर्षीच्या तुलनेत 26 टक्के वाढीसह 649 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Sandur Manganese Share Price | फ्री शेअर्सचा पाऊस! 2000% परतावा देणारा शेअर खरेदी करून अल्पावधीत पैसा वाढवा
Sandur Manganese Share Price | संदूर मँगनीज अँड आयर्न ऑर्स लिमिटेड या स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत. या कंपनीचे शेअर्स 150 रुपये किमतीवरून वाढून 3200 रुपये किमतीवर पोहोचले आहेत. संदूर मँगनीज अँड आयर्न ऑर्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने मागील 4 वर्षांत मजबूत कामगिरी केली आहे.
10 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | बावेजा स्टुडिओ IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला, पहिल्याच दिवशी मोठी कमाई हॊईल, GMP पहा
IPO GMP | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केलेल्या हरमन बावेजा यांच्या मालकीच्या कंपनीचा आयपीओ लवकरच शेअर्स बाजारात लाँच होणार आहे. या कंपनीचे नाव, बावेजा स्टुडिओ असे आहे. या कंपनीचा IPO 29 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2024 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल.
10 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | बँक FD ने शक्य नाही, या 4 म्युच्युअल फंड SIP योजना 1 वर्षात 50% पर्यंत परतावा देतं आहेत
Mutual Fund SIP | फार्मा क्षेत्राने २०२३ मध्ये चांगली कामगिरी केली असून पुढील काही वर्षे ती मागे राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत फार्मा बेस्ड सेक्टोरल फंडांमध्ये स्ट्रॅटेजिकली गुंतवणूक केल्यास जास्त परतावा मिळू शकतो. शेअरखानने म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी 4 फार्मा सेक्टोरल फंडांची निवड केली आहे. यातील 80 टक्के निधी केवळ फार्मा क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवला जाणार आहे. तथापि, या फंडांमध्ये उच्च परतावा तसेच उच्च जोखीम असते.
10 महिन्यांपूर्वी -
Rathi Steel Share Price | टाटा स्टील पेक्षा भारी! किंमत 45 रुपये, राठी स्टील अँड पॉवर शेअरने 6 महिन्यात 1246% परतावा दिला
Rathi Steel Share Price | राठी स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना बंपर नफा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 1246 टक्के परतावा कमावून दिला आहे. 13 जुलै 2023 रोजी राठी स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 25 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 44.44 रुपये किमतीवर पोहचले होते.
10 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज सकाळी सोन्याच्या दरात वाढ झाल्याने ट्रेडिंगला सुरुवात झाली आहे, तर तज्ज्ञांच्या मते 2024 मध्येही सोने चांगली कमाई करू शकते. जाणून घ्या आजचा सोन्याचा दर आणि 2024 मध्ये सोन्याचा भाव किती पुढे जाऊ शकतो. या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Railway Ticket Booking | आता लहान मुलांसाठी रेल्वेचं हाफ तिकीट ऑनलाईन रिझर्वेशन, घरबसल्या अशा प्रकारे बुक करा
Railway Ticket Booking | रेल्वेने मुलांच्या रेल्वे आरक्षण तिकिटात काही बदल केले आहेत. ताज्या बदलानुसार आता तुम्ही घरबसल्या मुलांसाठी रिझर्व्हेशन तिकीट बनवू शकता. पूर्वी ऑफलाइन तिकीट बुक करावे लागत होते. मुलांची सीट घेण्यासाठी आणि सीट न घेण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे संचालकांनी स्पष्ट केले आहे. एसीएम (आर) हरीश चतुर्वेदी सांगतात की, 1 ते 10 वर्षे वयोगटातील मुलांसाठी पूर्ण सीट भाडे द्यावे लागेल.
10 महिन्यांपूर्वी -
Olectra Share Price | मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या शेअर्सबाबत मोठी अपडेट, कंपनी ऑर्डरबुक मजबूत, फायदा घ्यावा का?
Olectra Share Price | ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. या इलेक्ट्रिक बस उत्पादन कंपनीने नुकताच आपले डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. डिसेंबर 2023 तिमाहीत ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड कंपनीने मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 78 टक्के वाढीसह 27.2 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत कंपनीने 15.3 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
10 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | टॉप 5 स्वस्त शेअर्सची यादी सेव्ह करा, प्रतिदिन 20 टक्के वाढ होऊन परतावा मिळतोय
Penny Stocks | सलग तीन दिवसाच्या सुट्टीनंतर शेअर बाजार आज तेजीत ओपन झाला. अनेक कंपन्याचे शेअर्स जोरदार तेजीसह ओपन झाले, आणि अजूनही या शेअर्समध्ये भरघोस खरेदी सुरू आहे. मागील काही दिवसापासून शेअर बाजारातील चढ-उताराच्या काळात निफ्टी निर्देशांकाने 21000 वर मजबूत सपोर्ट बनवला आहे. तर सेन्सेक्स निर्देशांकात देखील 70000 च्या आसपास मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अपडेट, सपोर्ट झोनच्या बाहेर जाणार? शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Yes Bank Share Price | येस बँकेने नुकताच आपले चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 या कालावधीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. येस बँकेने ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 तिमाहीत मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 349.70 टक्के वाढीसह 231.60 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत येस बँकेने 51.50 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
10 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | मार्ग श्रीमंतीचा! RVNL शेअरने 4 वर्षात 2267 टक्के परतावा दिला, पुढे किती फायदा होईल?
RVNL Share Price | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने मागील 4 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या रेल्वे कंपनीचे शेअर्स मागील 4 वर्षांत 12 रुपयेवरून वाढून 300 रुपयेच्या पार गेले आहेत. याकाळात कंपनीच्या गुंतवणूकदारांनी तब्बल 2267 टक्के परतावा कमावला आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! शेअरची किंमत 47 रुपये! अल्पावधीत पैसा वाढवा
Bonus Shares | नुकताच रामा स्टील ट्यूब्स कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी आपल्या विद्यमान पात्र गुंतवणुकदारांना 2 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. म्हणजेच रामा स्टील ट्यूब्स कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना एका शेअरवर 2 बोनस शेअर्स वाटप करणार आहे. Rama Steel Share Price
10 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स ब्रेकआऊटबाबत मोठी अपडेट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Yes Bank Share Price | येस बँक लिमिटेडच्या डिसेंबर 2023 तिमाहीच्या निकालापूर्वी गुरुवारी कंपनीच्या शेअरमध्ये किंचित वाढ झाली. खासगी क्षेत्रातील बँक 31 डिसेंबर 2023 रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांचे उत्पन्न शनिवारी जाहीर करेल.
10 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC