महत्वाच्या बातम्या
-
SBI Mutual Fund | पगारदारांनो! सरकारी SBI फंडाच्या टॉप 5 स्कीम सेव्ह करा, मिळतोय 857 टक्केपर्यंत परतावा
SBI Mutual Fund | देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआयच्या बचत योजनेबद्दल बोलायचे झाले तर मुदत ठेवी किंवा रिकरिंग डिपॉझिट किंवा अशी कोणतीही छोटी बचत लक्षात येते. परंतु एसबीआय म्युच्युअल फंडदेखील याच सरकारी बँकेद्वारे चालविला जात आहे, ज्यात विविध विभागांमध्ये गुंतवणुकीचे पर्याय आहेत.
10 महिन्यांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनर्ससाठी मोठी अपडेट, 6 भत्त्यांमध्ये मोठा बदल, फायदा की नुकसान?
7th Pay Commission | जर तुम्ही केंद्रीय कर्मचारी किंवा पेन्शनर असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. खरं तर, कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने 2 एप्रिल 2024 रोजी अधिकृत निवेदन (ओएम) जारी केले आहे. त्यानुसार केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी 6 प्रकारच्या भत्त्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Zen Technologies Share Price | अल्पावधीत 1286% परतावा देणारा शेअर पुन्हा मल्टिबॅगर परतावा देणार, नेमकं कारण काय?
Zen Technologies Share Price| झेन टेक्नॉलॉजी या ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 992 रुपये किमतीवर ओपन झाले होते. त्यानंतर काही तासात हा स्टॉक 1,042.45 रुपये किमतीवर पोहचला होता. ( झेन टेक्नॉलॉजी कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
SRF Share Price | एसआरएफ शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या
SRF Share Price | एसआरएफ कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही काळापासून अस्थिरता पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2634 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या स्टॉकमध्ये किंचित घसरण पहायला मिळत आहे. मागील काही तिमाहीपासून कंपनीच्या व्यावसायिक कामगिरीत विशेष वाढ पाहायला मिळाली नाही. ( एसआरएफ कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
GGPL Share Price | शेअरची किंमत 3 रुपये, स्टॉक रोज अप्पर सर्किट हीट करतोय, खरेदी करणार?
GGPL Share Price | जीजीपीएल म्हणजेच गाला ग्लोबल प्रॉडक्ट्स लिमिटेड कंपनीच्या पेनी स्टॉकमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 3.23 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत. HDFC बँकेने सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जीजीपीएल (Gala Global Share Price) कंपनीचे 2.90 लाख शेअर्स 2.84 रुपये किमतीवर विकले होते. ( गाला ग्लोबल प्रॉडक्ट्स लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | लग्नसराई पूर्वीच सोनं खरेदीसाठी अधिक पैसा खर्च करावा लागणार, आज भाव विक्रमी स्तरावर पोहोचला
Gold Rate Today | जागतिक बाजारात सोन्याचे दर दररोज नवा विक्रम करत आहेत. त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातही दिसून येत आहे. आज मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवरही सोने-चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याचे दर वाढल्याने दागिने खरेदी करणाऱ्यांना अधिक पैसे खर्च करावे लागतील.
10 महिन्यांपूर्वी -
Vibhor Steel Share Price | हा शेअर श्रीमंत करणार? अवघ्या 3 दिवसात दिला 32 टक्के परतावा, खरेदी करणार?
Vibhor Steel Share Price | विभोर स्टील ट्यूब्स कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 19 टक्के वाढीसह 332 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील तीन दिवसात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 32 टक्के नफा कमावून दिला आहे. विभोर स्टील ट्यूब्स कंपनीचा IPO 151 रुपये किमतीवर लाँच करण्यात आला होता. ( विभोर स्टील ट्यूब्स कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Patel Engineering Share Price | अवघ्या 4 वर्षात 788 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक चार्टवर कोणते संकेत?
Patel Engineering Share Price | पटेल इंजिनिअरिंग या इन्फ्रा आणि कन्स्ट्रक्शन कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1.7 टक्क्यांच्या वाढीसह 63.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अवघ्या पाच दिवसात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 10 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात पटेल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 320 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( पटेल इंजिनिअरिंग कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा व्होडाफोन-आयडिया शेअर तेजीत येणार, कंपनी कर्जमुक्त होणार? तज्ज्ञांनी काय म्हटले?
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन-आयडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीने 20000 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. शेअरधारकांच्या मान्यतेच्या अधिक राहून कंपनी चालू तिमाहीत इक्विटी शेअर्सच्या माध्यमातून फंड उभारणीची प्रक्रिया पूर्ण करणार आहे. ( व्होडाफोन-आयडिया लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | सकारात्मक बातमीनंतरही येस बँक शेअर्समध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव, नेमकं कारण काय?
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसांपासून अस्थिरता पाहायला मिळत आहे. बुधवारी या बँकेचे शेअर्स किंचित वाढीसह 25.35 रुपये किमतीवर पोहचले होते. तर आज हा स्टॉक जबरदस्त विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. येस बँकेने आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. ( येस बँक अंश )
10 महिन्यांपूर्वी -
GTL Share Price | स्वस्त शेअर अप्पर सर्किट हिट करतोय, अल्पावधीत मोठा परतावा, कंपनीकडून मोठी अपडेट आली
GTL Share Price | गुजरात टूलरूम कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून अप्पर सर्किट हीट करत आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत आहे. 11 मार्च 2024 रोजी गुजरात टूलरूम कंपनीचे शेअर्स 62.97 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. ( गुजरात टूलरूम कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Bank Account Alert | तुमचं महाराष्ट्रातील यापैकी कोणत्या बँकेत खातं आहे? RBI ची मोठी कारवाई, ग्राहकांवर काय परिणाम?
Bank Account Alert | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकताच देशातील १० बँकांना ६० लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला आहे. विविध नियामक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्याने या बँकांना दंड ठोठावण्यात आला आहे. दहाही बँका सहकारी बँका आहेत. या सर्वाधिक बँका महाराष्ट्रातील, त्यानंतर पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि हिमाचल प्रदेशातील आहेत.
10 महिन्यांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर तेजीत, 4 दिवसांत 20% परतावा दिला, स्टॉक चार्टनुसार तज्ज्ञांचा सल्ला काय?
Adani Power Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 611.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 6 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीच्या शेअर्सने 589.30 किंमत स्पर्श केली होती. ( अदानी पॉवर कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Mishtann Foods Share Price | 20 रुपयाचा शेअर आयुष्य बदलू शकतो, स्वस्तात शेअर खरेदीची सुवर्ण संधी, फायदा घेणार?
Mishtann Foods Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारात अनेक कंपन्यांच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.28 टक्क्यांच्या वाढीसह 20.96 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( मिष्टान फूड्स लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Reliance Power Share Price | 33 रुपयाचा शेअर रोज अप्पर सर्किट तोडतोय, यापूर्वी अल्पावधीत 2700 टक्के परतावा दिला
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 31.84 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 5 दिवसांत रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 19 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | भरवशाचा शेअर! तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग जाहीर, पुढची मोठी टार्गेट प्राईस जाहीर
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड लिमिटेड या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते अशोक लेलँड कंपनीचे शेअर्स 200 रुपये किमतीच्या पार जाऊ शकतात. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित घसरण पहायला मिळत आहे. ( अशोक लेलँड लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Zero Income Tax on Salary | नोकरदारांनो! तुम्हाला वार्षिक 12 लाख पगार असेल तरी टॅक्स शून्य होईल, फॉर्म्युला जाणून घ्या
Zero Income Tax on Salary | ऑफिसच्या एचआर विभागाचा ईमेल तुम्हाला मिळाला असेलच. 2023-24 या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकराशी संबंधित गुंतवणुकीचा पुरावा देण्याची वेळ आली आहे. काही कार्यालये जानेवारीत चालतात तर काही फेब्रुवारी ही त्यासाठी शेवटची तारीख मानतात.
10 महिन्यांपूर्वी -
Jyothy Labs Share Price | ज्योती लॅब शेअर्स चार्टवर मजबूत वाढीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर
Jyothy Labs Share Price | ज्योती लॅब्स या हाऊस होल्ड प्रॉडक्ट इंडस्ट्रीजमध्ये व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 20 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. या स्टॉकने आपल्या दैनिक चार्टवर 200 DMA वर सपोर्ट निर्माण केला आहे. ज्योती लॅब्स कंपनीचे शेअर्स आपल्या सर्व महत्त्वाच्या सपोर्ट लेव्हलपेक्षा वरच्या पातळीवर ट्रेड करत आहेत. ( ज्योती लॅब्स कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
JTL Industries Share Price | जेटीएल इंडस्ट्रीज कंपनीबाबत नवीन अपडेट, शेअर पैसे गुणाकारात वाढवणार?
JTL Industries Share Price | जेटीएल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5.6 टक्के वाढीसह 112.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या स्टॉकमध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. जेटीएल इंडस्ट्रीज ही कंपनी मुख्यतः स्टील ट्यूब मॅन्युफॅक्चरिंग, ब्लॅक पाईप्स, प्री गॅल्वनाइज्ड आणि गॅल्वनाइज्ड स्टील पाईप्स, मोठ्या व्यासाचे पाइप बनवण्याचा व्यवसाय करते. आज बुधवार दिनांक 3 एप्रिल 2024 रोजी जेटीएल इंडस्ट्रीज स्टॉक 2.03 टक्के घसरणीसह 210.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( जेटीएल इंडस्ट्रीज कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | भरवशाचा सरकारी कंपनीचा शेअर, मजबूत ऑर्डरबुक पाहून तज्ज्ञ उत्साही, पुढे मोठा फायदा होईल
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स या सरकारी कंपनीचे शेअर्स मंगळवारी 5.30 टक्के वाढीसह 222.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक किंचित वाढीसह ट्रेड करत आहे. या काळात कंपनीने 19,700 कोटी रुपयेची उलाढाल केली आहे. वर्ष-दर-वर्ष आधारे कंपनीने व्यवसायात 13.65 टक्के वाढ नोंदवली आहे. ( भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार - NSE: RVNL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON