महत्वाच्या बातम्या
-
Penny Stocks | 3 रुपयांचा पेनी शेअर खरेदीला तुफान गर्दी, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, श्रीमंत करणार शेअर - NSE: ESSENTIA
Penny Stocks | मंगळवार 17 डिसेंबर 2024 रोजी शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. या घसरणीत दोन पेनी शेअर्स फोकसमध्ये आले आहेत. हे पेनी शेअर्स इंटिग्रा एसेंटिया लिमिटेड आणि जीजी इंजिनीअरिंग लिमिटेड या कंपन्यांचे आहेत. या दोन्ही कंपन्यांचे विलीनीकरण करण्याची योजना आहे. दोन्ही कंपन्यांचे कामकाज आणि आर्थिक स्थैर्य मजबूत करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे.
27 दिवसांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, पुन्हा मल्टिबॅगर होण्याचे संकेत - NSE: SUZLON
Suzlon Share Price | मंगळवार 17 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती. मंगळवारी स्टॉक मार्केटमध्ये इतकी घसरण झाली की, शुक्रवारची सपोर्ट लेव्हल सुद्धा तुटली आहे. मात्र मंगळवारच्या घसरणीतही सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये 4.99 टक्क्यांची तेजी दिसून आली. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
27 दिवसांपूर्वी -
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीबाबत मोठी अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: NTPCGREEN
NTPC Green Share Price | मंगळवार 17 डिसेंबर 2024 रोजी एनटीपीसी ग्रीन शेअर 1.50 टक्के घसरून 139.60 रुपयांवर पोहोचला होता. यामुळे सलग दुसऱ्या दिवशी एनटीपीसी ग्रीन शेअर घसरला आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनी शेअर प्राईस अजूनही त्यांच्या आयपीओ प्राईस बँड पेक्षा वर आहे. (एनटीपीसी ग्रीन कंपनी अंश)
27 दिवसांपूर्वी -
BEL Vs Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत मिळेल परतावा - NSE: TATAMOTORS
Tata Motors Share Price | मंगळवार 17 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केटमध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. स्टॉक मार्केट निफ्टी १ टक्क्यांहून अधिक घसरून २४४०० च्या खाली पोहोचला होता. त्यामुळे गुंतवणूकदार सुद्धा मजबूत फंडामेंटल्स असलेल्या शेअर्सच्या शोधात आहेत. अशा परिस्थितीत स्टॉक मार्केटमध्ये होणारी घसरण गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी आहे असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
27 दिवसांपूर्वी -
SIP Mutual Fund | नोकरदारांनो, फक्त पगारात वा पेन्शनमध्ये नाही भागणार, या फंडात 1000 रुपये SIP करा, 1 कोटी रुपये मिळतील
SIP Mutual Fund | बाजारात बहुतांश म्युच्युअल फंड असे आहेत ज्यांनी फार कमी गुंतवणुकीतून देखील भरघोस परतावा गुंतवणूकदारांना मिळवून दिला आहे. यांपैकी एक म्हणजे आयसीआयसीआय प्रूडेंशियल म्युच्युअल फंड. या फंडाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्ही मासिक 1000 रुपये गुंतवून त्याचे एक कोटी रुपये देखील तयार करू शकता. म्हणजेच रिटायरमेंटनंतर जर तुमची पूर्णपणे चिंता मिटलेली असेल.
27 दिवसांपूर्वी -
SBI Vs Post Office | जर तुम्हाला FD मध्ये 2 लाख रुपये गुंतवायचे असल्यास SBI बँक की पोस्ट ऑफिस देईल अधिक परतावा
SBI Vs Post Office | जेव्हा जेव्हा पैसे गुंतवण्याची वेळ येते तेव्हा बहुतेक लोक पैशांची एफडी करण्याचा विचार करतात. गुंतवणुकीसाठी मुदत ठेवी (एफडी) हा एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये गुंतवणूकदाराला खात्रीशीर परतावा मिळतो. त्याचबरोबर पैसे गमावण्याचा धोकाही नसतो. एफडीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी बहुतांश लोक सरकारी बँकेत गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. सरकारी बँकेव्यतिरिक्त पोस्ट ऑफिस एफडीमध्ये गुंतवणूक करणे हादेखील एक उत्तम पर्याय आहे.
27 दिवसांपूर्वी -
50x30x20 Formula | दर महिन्याला कमी पैसे कमावणारे लोकही बनू शकतात करोडपती, फक्त या फॉर्म्युल्याचा अवलंब करा
50x30x20 Formula | प्रत्येक व्यक्तीला जास्त पैसे हवे असतात, जेणेकरून ते आपले जीवन चांगले जगू शकतील, परंतु जे लोक दरमहा कमी पैसे कमवतात ते आपले पैसे जोडू शकत नाहीत. जर तुम्हीही कमी पगाराची नोकरी करत असाल आणि दर महिन्याला येणाऱ्या पगारातून पैसे वाचवत नसाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. आज आम्ही तुम्हाला एका फॉर्म्युल्याबद्दल सांगणार आहोत, ज्याचा अवलंब तुम्ही कमी पगारातही चांगली बचत करण्यासाठी करू शकता.
27 दिवसांपूर्वी -
Nippon India Growth Fund | पगारदारांनो, श्रीमंतीचा मार्ग आहे ही फंडाची योजना, महिना रु.5000 SIP वर 13 कोटी रुपये मिळतील
Nippon India Growth Fund | निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड ८ ऑक्टोबर १९९५ रोजी सुरू करण्यात आला. नुकतीच त्याला २९ वर्षे पूर्ण झाली. या २९ वर्षांत या फंडाने एकरकमी गुंतवणूकदारांना २२.८६ टक्के आणि एसआयपीला २३.५३ टक्के परतावा दिला आहे. याचा बेंचमार्क म्हणजे निफ्टी मिडकॅप १५० टीआरआय. 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत फंडाचे एकूण एयूएम 34,584 कोटी रुपये होते. तर खर्चाचे प्रमाण १.५९ टक्के होते.
27 दिवसांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - TATAPOWER
Tata Power Share Price | टाटा पॉवर लिमिटेड कंपनीने तामिळनाडूतील तिरुनेलवेली येथील ४.३ गिगावॅट सेल आणि मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीमध्ये तज्ज्ञांची बैठक आयोजित केली होती. आर्थिक वर्ष २०३० मध्ये ‘PAT’ वाढवून १०,००० कोटी रुपये करण्याचे टाटा पॉवर लिमिटेड कंपनीचे उद्दिष्ट आहे, जे आर्थिक वर्ष २०२४ च्या तुलनेत २.५ पट अधिक आहे. टाटा पॉवर कंपनीला आर्थिक वर्ष 2025-30 पर्यंत 1.46 लाख कोटी रुपयांचा भांडवली खर्च अपेक्षित आहे. (टाटा पॉवर कंपनी आहे)
27 दिवसांपूर्वी -
IPO GMP | पैसे तयार ठेवा, 6 कंपन्यांचे IPO 19 डिसेंबरला उघडणार, प्राईस बँड डिटेल्स नोट करा - GMP IPO
IPO GMP | प्रायमरी मार्केटमध्ये १९ डिसेंबर २०२४ रोजी ६ कंपन्यांचे आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत. त्यापैकी मेनबोर्डमध्ये ५ आयपीओ आहेत. आणि एक आयपीओ स्टॉक मार्केट एसएमई सेक्टरचा आहे. जाणून घ्या या आयपीओ बद्दल सविस्तर. मागील वर्षभरात अनेक आयपीओ गुंतणूकदारांना मोठा परतावा देत आहेत.
27 दिवसांपूर्वी -
Wipro Share Price | विप्रो कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: WIPRO
Wipro Share Price | मंगळवार 17 डिसेंबर 2024 रोजी शेअर बाजारात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. मंगळवारी एफआयआय कडून जोरदार विक्री झाल्याने त्याचे परिणाम स्टॉक मार्केटवर झाल्याचं पाहायला मिळतंय. मात्र काही शेअर्सबाबत सकारात्मक संकेत मिळत आहेत. विप्रो कंपनीबाबत मोठी अपडेट आल्याने ब्रोकरेज फर्मने सुद्धा तेजीचे संकेत दिले आहेत. मंगळवार 17 डिसेंबर 2024 रोजी विप्रो शेअर 0.32 टक्के घसरून 308.20 रुपयांवर पोहोचला होता. (विप्रो लिमिटेड कंपनी अंश)
27 दिवसांपूर्वी -
RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
RVNL Share Price | मंगळवार 17 डिसेंबर 2024 रोजी रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. आरव्हीएनएल कंपनीने मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याची माहिती दिली आहे. आरव्हीएनएल कंपनीने स्टॉक मार्केटला फाइलिंगमध्ये माहिती देताना म्हटले आहे की, ‘आरव्हीएनएल कंपनीला महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून 270 कोटी रुपयांचा मोठा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे आरव्हीएनएल कंपनीला एका आठवडाभरात मिळालेला हा दुसरा मोठा कॉन्ट्रॅक्ट आहे. तत्पूर्वी आरव्हीएनएल कंपनीला दक्षिण रेल्वेकडून 110.86 कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
27 दिवसांपूर्वी -
Bharat Dynamics Share Price | भारत डायनॅमिक्स सह हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: BDL
Bharat Dynamics Share Price | सोमवार 16 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केटमध्ये घसरण पाहायला मिळाली होती. सोमवारी स्टॉक मार्केट निफ्टी १०० अंकांच्या घसरणीसह २४६६८ वर पोहोचला होता. दरम्यान, ऍक्सिस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मचे तज्ज्ञ राजेश पालवीय यांनी गुंतवणुकीसाठी भारत डायनॅमिक्स, मेडप्लस हेल्थ आणि जेएसडब्ल्यू एनर्जी शेअर्सची निवड केली आहे.
28 दिवसांपूर्वी -
Samvardhana Motherson Share Price | संवर्धन मदरसन शेअर सुसाट तेजीने परतावा देणार, मल्टिबॅगर तेजीचे संकेत - NSE: MOTHERSON
Samvardhana Motherson Share Price | संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनी शेअर्स फोकसमध्ये आला आहे. संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनीने ब्राझीलस्थित ऑटोमोटिव्ह पुरवठादार बाल्दी इंडस्ट्रिया ई कॉमर्स लिमिटेड कंपनीच्या अधिग्रहणास अधिकृत मंजुरी दिली आहे. बाल्दी इंडस्ट्रियल ई कॉमर्स लिमिटेड कंपनीचे १०० टक्के अधिग्रहण ९५.८३ कोटी रुपयांना आणि १०.७ टक्के एबिटडा मार्जिनसह पूर्ण मालकीची उपकंपनी संवर्धन मदरसन ऑटोमोटिव्ह सिस्टम्स ग्रुप बीव्ही कंपनी द्वारे केले गेले आहे. (संवर्धन मदरसन कंपनी अंश)
28 दिवसांपूर्वी -
GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी 100% परतावा मिळेल, संधी सोडू नका, GMP चा धुमाकूळ - IPO GMP
GMP IPO | नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा आयपीओ १७ डिसेंबर २०२४ ते १९ डिसेंबरपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर आयपीओ शेअरची प्राईस बँड ३५ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे.
28 दिवसांपूर्वी -
NBCC Share Price | एनबीसीसी कंपनीने फायद्याची अपडेट दिली, शेअर प्राईसवर होणार परिणाम, तेजीचे संकेत - NSE: NBCC
NBCC Share Price | पीएसयू एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी शेअर्स तेजीमध्ये आले आहेत. सोमवारी बीएसईवर एनबीसीसी कंपनीचा शेअर 1.71 टक्के वाढून 100.99 रुपयांवर पोहोचला होता. दरम्यान, एनबीसीसी कंपनीने स्टॉक मार्केटला महत्वाची माहिती दिली आहे. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीला 2 कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे. (एनबीसीसी इंडिया कंपनी अंश)
28 दिवसांपूर्वी -
JP Power Share Price | 19 रुपयांचा शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: JPPOWER
JP Power Share Price | जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. सोमवारी जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड कंपनीचा शेअर 1.38 टक्क्यांनी वाढून 19.10 रुपयांवर पोहोचला होता. आज जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये तेजी येण्याचं कारण एक सकारात्मक बातमी आहे. जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड कंपनीला ठोठावण्यात आलेल्या जवळपास १३३४ कोटी रुपयांच्या दंडाला स्थगिती देण्यात आली आहे. (जेपी पॉवर कंपनी अंश)
28 दिवसांपूर्वी -
ICICI Mutual Fund | पगारदारांनो, या फडांची योजना फक्त 1000 रुपयांच्या SIP वर 78 पट परतावा देईल, इथे पैसा वाढेल
ICICI Mutual Fund | तुम्हाला अशा कोणत्याही योजनेबद्दल माहिती आहे का, ज्यामध्ये तुम्ही नोकरी सुरू करताच दरमहा 1000 रुपये जमा करता आणि निवृत्तीपूर्वी तुम्हाला 1 कोटी रुपये मिळतात. योजनेने दिलेला एवढा मोठा परतावा ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. पण म्युच्युअल फंडातील एसआयपीच्या माध्यमातून हे शक्य आहे.
28 दिवसांपूर्वी -
Udyogini Scheme | महिलांनो, स्वतःचा उद्योग सुरु करा, सरकारची 'उद्योगिनी' मिळवून देते 3 लाख रुपयांचे कर्ज, गृह उद्योग सुरु करा
Udyogini Scheme | केंद्र सरकार महिलांसाठी विविध योजना राबवतात. कोणतीही महिला बेरोजगार किंवा हतबल राहावी नाही यासाठी सरकारकडून महिलांकरिता हजारो योजना सुरू आहे. यामधीलच एक म्हणजे उद्योगिनी.
28 दिवसांपूर्वी -
Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, चार्टवर शेअर ओव्हरबॉट, फायद्याचे संकेत - NSE: VEDL
Vedanta Share Price | वेदांता लिमिटेड कंपनीकडून या आर्थिक वर्षातील चौथ्या अंतरिम लाभांशावर विचार करण्याची अपडेट येताच शेअरने विक्रमी उच्चांक गाठला होता. यापूर्वी संचालक मंडळाची ऑक्टोबरमध्ये होणारी बैठक अनपेक्षित परिस्थितीमुळे ती रद्द करण्यात आली होती. (वेदांता लिमिटेड कंपनी अंश)
28 दिवसांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL