महत्वाच्या बातम्या
-
Reliance Share Price | रॉकेट स्पीडने मिळणार परतावा, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस खुश करणार
Reliance Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 14 अंकांच्या घसरणीसह 79229 अंकावर पोहोचला होता. तर निफ्टी निर्देशांक 15 अंकांच्या वाढीसह 24059 च्या पातळीवर पोहचला होता. दरम्यान, देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 3275 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. शुक्रवार दिनांक 28 जून 2024 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 1.6 टक्क्यांच्या वाढीसह 3111 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
HDFC Mutual Fund | पगारदारांनो! अशा म्युच्युअल फंड योजनेत पैसा गुंतवा, करोडोत परतावा ज्याने आयुष्य बदलेल
HDFC Mutual Fund | दरमहिन्याला 10-10 हजार रुपये जमा करून 8 कोटींहून अधिक फंड उभारता येतो, असे जर तुम्हाला सांगण्यात आले, तर तुम्ही त्यावर विश्वास ठेवाल का? कदाचित नाही। सुरुवातीला असं वाटेल की 10 हजार रुपये जोडून एवढी मोठी रक्कम कशी जमा करता येईल! पण हे खरंच शक्य आहे.
10 महिन्यांपूर्वी -
EPS Money Withdrawal | पगारदारांनो! EPS मधून पैसे काढण्याचे नियम बदलले, लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार
EPS Money Withdrawal | कर्मचारी पेन्शन योजना नियम 1995 च्या EPF पैसे काढण्याच्या नियमात केंद्र सरकारने बदल केला आहे. या दुरुस्तीनंतर 6 महिन्यांपेक्षा कमी अंशदायी सेवा असलेल्या कर्मचारी पेन्शन योजनेच्या सदस्यांनाही ईपीएस खात्यातून पैसे काढता येणार आहेत. या दुरुस्तीमुळे कर्मचारी पेन्शन योजनेच्या दरवर्षी लाखो सदस्यांना फायदा होईल जे 6 महिन्यांपेक्षा कमी अंशदायी सेवेनंतर योजना सोडतात.
10 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | तुमच्या मुलांसाठी SBI फंडाची विशेष योजना, परताव्याची रक्कम चिंता मुक्त करेल
SBI Mutual Fund | जर तुम्हाला मुलांच्या नावावर गुंतवणूक करायची असेल तर एसबीआय म्युच्युअल फंडाकडे खूप चांगली योजना आहे. एसबीआय म्युच्युअल फंडाने 29 सप्टेंबर 2020 रोजी हा प्लॅन लाँच केला होता. याच काळात या फंडाने गुंतवणूक दुपटीहून अधिक केली आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Post Office Interest Rate | तुम्ही पोस्ट ऑफिस गुंतवणूक करता? व्याज दर बदलले, नवे व्याजदर तपासून घ्या
Post Office Interest Rate | केंद्र सरकारने अल्पबचत योजनेचे व्याजदर निश्चित केले आहेत. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), सुकन्या समृद्धी योजना (SSY), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) आणि पोस्ट ऑफिस फिक्स्ड डिपॉझिट सारख्या अल्प बचत योजनांवरील व्याजदर जुलै-सप्टेंबर 2024 साठी करण्यात आले आहेत. सर्व अल्पबचत योजनांवरील व्याज कसा असेल. अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी एका अधिसूचनेद्वारे ही माहिती दिली.
10 महिन्यांपूर्वी -
Credit Card Charges | तुम्ही क्रेडिट कार्ड वापरता? नियम बदलले, आता कार्डपेमेंटवर इतके शुल्क आकारले जाणार
Credit Card Charges | देशातील सर्वात मोठी खासगी बँक एचडीएफसी बँकेने आपल्या क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरण्यावर नवीन शुल्क रचना जाहीर केली आहे. एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्ड धारकांना क्रेड, पेटीएम, चेक, मोबिक्विक, फ्रीचार्ज आणि अशा इतर प्लॅटफॉर्मद्वारे भरलेल्या भाड्यावर 1% शुल्क भरावे लागेल. हे शुल्क तात्काळ लागू करण्यात आले आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Senior Citizen Savings Scheme | फायद्याची सरकारी योजना! मॅच्युरिटीला 12 लाख रुपयांसह महिना ₹20,050 मिळतील
Senior Citizen Savings Scheme | ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) ही एक सरकारी योजना आहे, ज्याकडे सेवानिवृत्ती लाभ कार्यक्रम म्हणून पाहिले जाते. ज्येष्ठ नागरिक या योजनेत वैयक्तिक किंवा संयुक्तपणे गुंतवणूक करू शकतात. या योजनेत गुंतवणूक केल्यास कर सवलतीसह नियमित उत्पन्नही मिळू शकते. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेअंतर्गत पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही शाखेत खाते उघडता येते. ही सर्वाधिक व्याज देणारी पोस्ट ऑफिस अल्पबचत योजना आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Mazagon Dock Share Price | हा PSU शेअर रेकॉर्डब्रेक परतावा देणार, यापूर्वी दिला 1541% परतावा, फायदा घ्या
Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शिपबिल्डर्स या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 12 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. या स्टॉकमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, भारत सरकारच्या वित्त मंत्रालयातर्फे कंपनीला ‘नवरत्न’ दर्जा बहाल करण्यात आला आहे. मागील काही वर्षात या संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. ( माझगाव डॉक शिपबिल्डर्स कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
HDFC Bank Share Price | बँक शेअर मालामाल करणार, ब्रेकआउट देताच ₹2100 प्राईसला स्पर्श करणार
HDFC Bank Share Price | सध्या भारतीय शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. या तेजीचे नेतृत्व ICICI बँक आणि HDFC बँक करत आहेत. एचडीएफसी या देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकेचे शेअर्स 1700 रुपये किमतीच्या जवळ ट्रेड करत आहेत. CLSA फर्मच्या तज्ञांच्या मते, एचडीएफसी बँकेचे शेअर्स सध्या ब्रेकआउट देण्याच्या मार्गावर आहे. ( एचडीएफसी बँक अंश )
10 महिन्यांपूर्वी -
TCS Share Price | TCS सहित हे 5 शेअर्स 26 टक्केपर्यंत परतावा देणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग
TCS Share Price | भारतीय स्टॉक मार्केटमध्ये सुरू असलेल्या विक्रमी रॅलीचा फायदा घेण्यासाठी शेअरखान फर्मच्या तज्ञांनी मजबूत फंडामेंटल्स असलेले पाच शेअर्स निवडले आहेत. हे शेअर्स दीर्घ मुदतीत गुंतवणूकदारांना मालामाल करू शकतात. तज्ञांनी हे शेअर्स किमान 1 वर्षाच्या दृष्टीकोनातून खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअर्समध्ये अमारा राजा एनर्जी, ISGEC हेवी, एचडीएफसी बँक, टीसीएस, जेके लक्ष्मी हे शेअर्स सामील आहेत. हे शेअर्स पुढील काळात गुंतवणुकदारांना 26 टक्के नफा सहज कमावून देऊ शकतात.
10 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन सह हे 2 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मोठी कमाई होणार
Suzlon Share Price | सध्या भारतीय शेअर बाजारात बुल रन पाहायला मिळत आहे. निफ्टी इंडेक्सने 24000 चा टप्पा ओलांडला आहे. तर सेन्सेक्सने पहिल्यांदा 79000 आकडा स्पर्श केला आहे. मिडकॅप्स स्टॉकमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त तेजी पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेअर बाजारातील अनेक तज्ज्ञ शेअर्सच्या मूल्यांकनातील अनपेक्षित वाढीबाबत चिंता व्यक्त करत आहेत. अशा काळात आनंद राठी फायनान्शिअल सर्व्हिसेस फर्मच्या तज्ञांनी सुझलॉन एनर्जी आणि रॅडिको खेतान कंपनीचे शेअर्स पोझिशनल आधारावर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
10 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | PSU शेअर ब्रेकआऊट देणार, शेअरची सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राइस तपासून घ्या
IREDA Share Price | आयआरईडीए कंपनीचे शेअर्स सध्या फोकसमध्ये आले आहेत. गुरुवारी हा स्टॉक 4.5 टक्के वाढीसह 205.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. दिवसाअखेर हा स्टॉक प्रॉफिट बुकींगमुळे 193.30 रुपये किमतीवर आला होता. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. ( आयआरईडीए कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
GTL Infra Share Price | श्रीमंत करणार GTL इन्फ्रा शेअर, 14 दिवसात दिला 100% परतावा, पुढेही मल्टिबॅगर?
GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर या स्मॉलकॅप कंपनीच्या पेनी स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स 5 रुपयेपेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत आहेत. जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीच्या शेअर्समध्ये एलआयसीने देखील गुंतवणूक केली आहे. ( जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज भारतात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. तर, चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. कालही चांदीच्या दरात कोणताही बदल झाला नव्हता. तर सोन्याच्या दरात घसरण झाली होती. आजचे ताजे दर जाणून घेऊया. आज या लेखात पुणे, मुंबई आणि नाशिक शहरातील 24, 22 आणि 18 कॅरेटचे दर देण्यात आले आहेत. मात्र विविध शहरात या दरांमध्ये किंचित फरक असू शकतो.
10 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्सवर 'ओव्हरवेट' रेटिंग, 500% परतावा देणारा शेअर खरेदीसाठी गर्दी
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जेपी मॉर्गन फर्मने टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सवर ‘ओव्हरवेट’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | पेनी शेअरने 1 महिन्यात दिला 20% परतावा, पुढे काय होणार? तज्ज्ञांचा सल्ला काय?
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया या दूरसंचार कंपनीचे शेअर्स बुधवारी 7.3 टक्क्यांच्या वाढीसह 18.47 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.77 टक्क्यांच्या वाढीसह 18.02 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज शुक्रवार दिनांक 28 जून 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 2.65 टक्के घसरणीसह 18.03 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | शेअर प्राईस 92 पैसे! चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स श्रीमंत करू शकतात, रोज अप्पर सर्किट हिट
Penny Stocks | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स इंडेक्स 621 अंकांच्या वाढीसह 78674 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी इंडेक्स 121 अंकांच्या वाढीसह 23842 अंकावर क्लोज झाला होता. सध्या भारतीय शेअर बाजारात आपल्या उच्चांक पातळीवर पोहचला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजीत वाढणाऱ्या शेअर्समध्ये इंडिया सिमेंट, सीईएससी, एबीबी पॉवर, टिटागड वॅगन्स, 360 वन व्हॅम, जीआरएसई आणि आयआयएफएल फायनान्स कंपनीचे शेअर्स सामील होते.
10 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | PSU शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
RVNL Share Price| आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीच्या संयुक्त उपक्रमाला दक्षिण रेल्वे विभागाकडून 156 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. ( रेल विकास निगम लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
JP Power Share Price | शेअर प्राईस 19 रुपये! कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉकवर काय परिणाम होणार?
JP Power Share Price | जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीचे शेअर्स बुधवारी 1.50 टक्के घसरणीसह 19.69 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. दिवसभराच्या व्यवहारात हा स्टॉक 20.20 रुपये किमतीवर पोहचला होता. 12 फेब्रुवारी 2024 रोजी जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स स्टॉक 23.99 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचला होता. तर जुलै 2023 मध्ये या कंपनीचे शेअर्स 5.92 रूपये या आपल्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. ( जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर धमाका करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मिळेल तगडा परतावा
Reliance Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर अफाट तेजीत धावत आहेत. बुधवारी इंट्रा डे ट्रेडमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 4 टक्के वाढीसह 3037 रुपये किमतीवर पोहोचला होता. तर आज शुक्रवारच्या व्यवहारात देखील या शेअरमध्ये भरघोस तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 3027.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL