महत्वाच्या बातम्या
-
South Indian Bank Share Price | बँक शेअरची किंमत 31 रुपये! कोणत्याही बँकेच्या FD व्याजापेक्षा 10 पटीने परतावा देतोय
South Indian Bank Share Price | साउथ इंडियन बँकेच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. नुकताच साउथ इंडियन बँकेने आपले ऑक्टोबर-डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत साउथ इंडियन बँकेने 305.6 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, तुमच्या शहरातील 10 ते 24 कॅरेट सोन्याचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज सकाळी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने व्यवहाराला सुरुवात झाली आहे. मात्र, 2024 मध्ये सोन्यात लक्षणीय वाढ होईल, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. त्यामुळे 2024 मध्ये सोन्यातील गुंतवणूक फायद्याची ठरू शकते. या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Polycab Share Price | मालामाल होण्याची संधी! पॉलीकॅब शेअर अल्पावधीत देईल 61% परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
Polycab Share Price | पॉलीकॅब इंडिया या वायर निर्मिती करणाऱ्या कंपनीवर आयकर विभागाने रेड मारली आहे. या छाप्यात मिळालेल्या गोष्टीबाबत कंपनी किंवा आयकर विभागाने कोणतीही माहिती दिली नाहीये. ब्रोकरेज फर्म गोल्डमन सॅक्सने विश्वास व्यक्त केला आहे की, सध्या सुरू असलेल्या आयकर विभाग आणि पॉलीकॅब इंडिया कंपनीच्या गोंधळा दरम्यान कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणुक करण्याची संधी लोकांना मिळणार आहे.
10 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | मार्ग श्रीमंतीचा! भरवशाचा BHEL शेअर अल्पावधीत 50 टक्के परतावा देईल, टार्गेट प्राइस जाणून घ्या
BHEL Share Price | बीएचईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा सरकारी स्टॉक पुढील काळात आणखी वाढू शकतो. ICICI सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी बीएचईएल कंपनीच्या शेअर्सची टार्गेट प्राइस 150 रुपयेवरून वाढवून 300 रुपये केली आहे. म्हणजेच हा स्टॉक 50 टक्के अधिक वाढू शकतो.
10 महिन्यांपूर्वी -
Tax Saving Mutual Funds | टॅक्सचा पैसा वाचवा! या म्युच्युअल फंड योजनेत पैसे टाका, टॅक्स बचतीसह अधिक परतावा मिळवा
Tax Saving Mutual Funds | म्युच्युअल फंडांनी गेल्या काही वर्षांत चांगला परतावा दिल्याने देशात त्यांची लोकप्रियता वाढत आहे. मात्र, म्युच्युअल फंडातून मिळणाऱ्या उत्पन्नावर इन्कम टॅक्स भरावा लागतो. म्युच्युअल फंडांचा एक वर्ग वगळता त्यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला करसवलत मिळत नाही. ती श्रेणी इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम म्हणजेच ईएलएसएस (Equity Linked Saving Scheme) म्हणून ओळखली जाते.
10 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लरने शेअर्स खरेदी करा! टॉप 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत पैसा गुणाकारात वाढतोय
Penny Stocks | बुधवारी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण पहायला मिळाली होती. निफ्टी-50 निर्देशांक 473 अंकांच्या घसरणीसह 21559 अंकावर ट्रेड करत होता. तर बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 1628 अंकांच्या घसरणीसह 71500 अंकावर ट्रेड करत होता. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये, एचडीएफसी बँकेचे शेअर्स 8 टक्क्यांच्या घसरणीसह 1540 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
10 महिन्यांपूर्वी -
Welspun Corp Share Price | वेलस्पन कॉर्प शेअर्समध्ये तेजीचे संकेत, कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, खरेदी करावा?
Welspun Corp Share Price | वेलस्पन कॉर्प लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4 टक्के वाढीसह 595 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीच्या शेअर्समध्ये नफा वसुली पाहायला मिळत आहे. नुकताच East Pipes Integrated Company for Industry कंपनी या वेलस्पन कॉर्प लिमिटेड कंपनीच्या उपकंपनीला सौदी अरेबिया सरकारने 3,000 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले आहे.
10 महिन्यांपूर्वी -
EPF Passbook | पगारदारांनो! सोपं झालं, फक्त या नंबरवर द्या मिस्ड कॉल, लगेच EPF बॅलन्स रक्कम कळेल
EPF Passbook | अनेकदा लोकांना आपल्या ईपीएफ खात्यात किती शिल्लक आहे हे जाणून घ्यायचे असते. पण काही कारणास्तव त्यांना याबाबत माहिती मिळू शकत नाही. यासाठी लोकांना इंटरनेट आणि मोबाइल किंवा कॉम्प्युटरअसलेली वेबसाइट माहित असणे आवश्यक आहे ज्यावर आपण आपले ईपीएफ खाते शिल्लक तपासू शकता.
10 महिन्यांपूर्वी -
SBI FD Interest Rates | एसबीआय बँकेची सर्वाधिक व्याज देणारी FD योजना, बचतीवरील नवे व्याज दर जाणून घ्या
SBI FD Interest Rates | प्रत्येकजण बँकांमध्ये एफडी करतो. पण फार कमी लोकांना माहित असेल की एसबीआय श्रीमंतांसाठी स्वतंत्र एफडी योजना चालवते. याअंतर्गत श्रीमंतांना एफडीवर खूप जास्त व्याज दिले जाते. एसबीआयच्या या खास एफडीचं नाव बेस्ट एफडी आहे. या एफडीअंतर्गत एसबीआयला 2 वर्षांसाठी बेस्ट एफडीवर 7.61 टक्के व्याज मिळेल. ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर 8.14 टक्के असेल.
10 महिन्यांपूर्वी -
Nova Agritech IPO | आला रे आला स्वस्त IPO आला! शेअर्सची प्राईस बँड 39 ते 41 रुपये, पहिल्याच दिवशी मोठी कमाई करा
Nova Agritech IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर लेख तुमच्या फायद्याचा आहे. 22 जानेवारी 2024 रोजी नोव्हा अॅग्रीटेक कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या कंपनीच्या IPO शेअर्सची किंमत बँड 39-41 रुपये निश्चित करण्यात आली आहे. नोव्हा अॅग्रीटेक कंपनीचा IPO 22 जानेवारी ते 24 जानेवारी दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल. या कंपनीच्या शेअर्स इश्यूची फ्लोअर किंमत इक्विटी शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या 19.50 पट आहे. कॅप प्राइस दर्शनी मूल्याच्या 20.50 पट आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Stocks To Buy | भरवशाचे कमाई करून देणारे हे 4 शेअर्स सेव्ह करा, मजबूत परतावा मिळेल
Stocks To Buy | सध्या शेअर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. जागतिक नकारात्मक घटनांमुळे परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून आपली गुंतवणुक काढून घ्यायला सुरुवात केली आहे. यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
10 महिन्यांपूर्वी -
TCS Share Price | टीसीएस कंपनीबाबत फायद्याची अपडेट, TCS शेअरवर काय परिणाम होणार?
TCS Share Price | बुधवारी भारतीय शेअर बाजारात कमालीची घसरण पाहायला मिळाली होती. तर आज देखील शेअर बाजार किंचित विक्रीच्या दबावात ट्रेड करत होता. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात प्रचंड घसरण असताना TCS कंपनीचे शेअर्स 0.44 टक्क्यांच्या वाढीसह 3878 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
10 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | तज्ज्ञांचा इन्फोसिस शेअरसह या दोन IT शेअर्सवर भरवसा कायम, जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस
Infosys Share Price | सध्या भारतीय शेअर बाजारात बरीच उलाढाल पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्यांचे शेअर्स तेजी-मंदीला सामोरे जात आहेत. काही क्षेत्रात मोठ्या प्रमाणात तेजी पहायला मिळत आहे. तर काही क्षेत्रात गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात नफा वसुलीला सुरुवात केली आहे. भारतीय आयटी क्षेत्र मागील काही महिन्यापासून सुस्त पडला होता.
10 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | फक्त एकदिवसात 100 टक्के परतावा देणारा IREDA शेअर पुन्हा तेजीत येणार, फायद्याची अपडेट
IREDA Share Price | IREDA म्हणजेच इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेवलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीने देशातील अक्षय ऊर्जा प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी इंडियन ओव्हरसीज बँकेसह भागीदारी करार केला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ही भागीदारीची बातमी येताच IREDA कंपनीचे शेअर्स तेजीत आले होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे.
10 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | मार्ग श्रीमंतीचा! 33 रुपयांचा IPO शेअर पहिल्याच दिवशी 166 टक्के परतावा देईल, मजबूत कमाई होणार
IPO GMP | मॅक्सपोजर या गडिजिटल मीडिया आणि मनोरंजन कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. 17 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचा IPO इश्यू 904.86 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. मॅक्सपोजर कंपनीच्या IPO मधील 44.4 लाख शेअर्सच्या ऑफरवर गुंतवणूकदारांनी 401.75 कोटी इक्विटी शेअर्ससाठी बोली लावली आहे. प्रचंड सबस्क्रिप्शनच्या बाबतीत मॅक्सपोजर कंपनीचा आयपीओने तिसरा क्रमांक पटकावला आहे. 2 जानेवारी 2024 रोजी KC Energy & Infra या SME कंपनीचा IPO 1,000 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. MaxPosure IPO
10 महिन्यांपूर्वी -
EPFO Login | जन्म पुरावा म्हणून आधार कार्ड वैध नाही, कोट्यवधी नोकरदार EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी
EPFO Login | आधार कार्ड यापुढे तुमच्या जन्मतारखेचा पुरावा राहणार नाही. यासंदर्भात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) अधिसूचना जारी केली आहे. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या (यूआयडीएआय) निर्देशानंतर ईपीएफओने जन्मतारखेसाठी स्वीकार्य कागदपत्र म्हणून आधार कार्ड काढून टाकण्याचा निर्णय घेतला.
10 महिन्यांपूर्वी -
Integra Essentia Share Price | शेअरची किंमत 7 रुपये! खरेदीनंतर संयम बनवेल श्रीमंत, दिग्गज गुंतवणूकदारांकडून खरेदी
Integra Essentia Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात प्रचंड घसरण पहायला मिळाली होती. अशीच काहीशी स्थितीत आज देखील पाहायला मिळत आहे. मात्र कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजार अक्षरशः क्रॅश झाला होता. तरीही इंटेग्रा एसेंशिया कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंटेग्रा एसेंशिया कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 7.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये नफा वसुली पाहायला मिळत आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोमवारी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 62,000 रुपयांवर पोहोचला. तर तज्ज्ञांच्या मते, 2024 मध्ये सोन्याचे दर वाढू शकतात, ज्यामुळे ही गुंतवणूक कमाई करून देणारी ठरू शकते. या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे.
10 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | सरकारी RVNL शेअर तेजीत वाढतोय, 5 दिवसात दिला 15 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस किती?
RVNL Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात प्रचंड विक्रीचा दबाव असताना रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 234 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये थोडी वाढ पाहायला मिळत आहे. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 48,750 कोटी रुपये आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Federal Bank Share Price | झुनझुनवाला कुटुंबीयांचा खास शेअर! मल्टिबॅगर फेडरल बँके शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Federal Bank Share Price | फेडरल बँकेने नुकताच आपले डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. डिसेंबर तिमाहीत फेडरल बँकेच्या निव्वळ नफ्यात सुमारे 25 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. अनेक तज्ञ या बँकिंग स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत. ब्रोकरेज फर्म नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने फेडरल बँकेच्या टार्गेट प्राइसमध्ये सुधारणा केल्याची अपडेट मिळत आहे.
10 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC