महत्वाच्या बातम्या
-
HDFC Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा! 10,000 रुपयांच्या SIP वर 16 कोटींचा परतावा
HDFC Mutual Fund | म्युच्युअल फंड हे आजच्या काळात गुंतवणुकीचे आकर्षक साधन म्हणून उदयास आले आहे. यामध्ये गुंतवणूक करणारे लोक दीर्घकालीन विचार करून गुंतवणूक करतात. आज आम्ही अशाच एका म्युच्युअल फंडाबद्दल सांगणार आहोत ज्याने गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे. या फंडाने 150 टक्के परतावा दिला आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Piccadily Agro Share Price | 25 पैशाच्या दारू बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने करोडपती बनवलं, शेअर अल्पावधीत पैसा वाढवतोय
Piccadily Agro Share Price | पिकाडिली अॅग्रो या मद्य बनवणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 309.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस कंपनीची ओर्डेरबुक अजून मजबूत झाली, स्टॉकमध्ये तुफान वाढीचे संकेत
Adani Enterprises Share Price | गौतम अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी एंटरप्रायझेस कंपनीबाबत एक मोठी अपडेट आली आहे. अदानी एंटरप्रायझेस कंपनीला सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने एक मोठा कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. ग्रीन हायड्रोजन ट्रान्सिशनल स्कीम अंतर्गत अदानी एंटरप्रायझेस कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | भरवशाच्या टाटा मोटर्स शेअर्समध्ये जोरदार तेजीचे संकेत, तज्ज्ञांनी पुढची टार्गेट प्राइस जाहीर केली
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल करू शकतात. शेअर बाजारातील अनेक तज्ञ या कंपनीच्या शेअर्समधील वाढीबाबत सकारात्मक आहेत. तज्ञांनी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांच्या मते, अल्पावधीत टाटा मोटर्स स्टॉक 870 रुपये किंमत स्पर्श करेल.
10 महिन्यांपूर्वी -
Bonus Shares | फुकट शेअर्स मिळविण्याची संधी! अल्पावधीत गुंतवणुकीचा पैसा वाढेल, वेळीच फायदा घ्या
Bonus Shares| FIEM इंडस्ट्रीज या ऑटो पार्ट्स बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स सध्या गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहे. FIEM इंडस्ट्रीज कंपनीचे (Fiem Industries Share Price) शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2,493 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली झाली आहे. नुकताच FIEM इंडस्ट्रीज कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या पात्र शेअरधारकांना मोफत बोनस शेअर वाटप करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. Fiem Share Price
10 महिन्यांपूर्वी -
DroneAcharya Share Price | अल्पवधीत मजबूत परतावा देणाऱ्या कंपनीला मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळाले, स्टॉक तेजीचे संकेत, खरेदी करावा?
DroneAcharya Share Price | ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन या संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन कंपनीचे शेअर्स 7 टक्क्यांच्या वाढीसह 200 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Vikas Lifecare Share Price | शेअरची किंमत 6 रुपये! 12 दिवसात दिला 50 टक्के परतावा, आता कंपनीने दिली मोठी अपडेट
Vikas Lifecare Share Price | विकास लाइफकेअर या पेनी स्टॉक कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली.आहे. या पेनी स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. विकास लाइफकेअर या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 15 टक्के वाढीसह 7.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
10 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, आजचे 10 ते 24 कॅरेट सोन्याचे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज सराफा बाजारात सोन्याच्या व्यवहाराची सुरुवात घसरणीसह झाली. तज्ज्ञांच्या मते २०२४ मध्ये सोने चांगली कमाई करू शकते. जाणून घ्या 2024 मध्ये तज्ज्ञांच्या नजरेत सोन्याची किंमत किती पुढे जाऊ शकते. या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Polycab Share Price | पैशाने पैसा वाढवा! हा मल्टिबॅगर शेअर अल्पावधीत देईल 75 टक्के परतावा, मोठी कमाई होईल
Polycab Share Price | पॉलीकॅब इंडिया या वायर आणि केबल्स निर्मितीचा व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत मिळत आहेत. तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 7000 रुपये किमतीवर जाऊ शकतात. म्हणजेच सध्याच्या किमतीवरून पॉलीकॅब इंडिया कंपनीचे शेअर्स 75 टक्क्यांनी वाढू शकतात.
10 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या वेगात परतावा देतोय RVNL शेअर, 1000% परतावा दिल्यानंतर शेअर प्राईस कोणत्या दिशेने?
RVNL Share Price | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 7 टक्क्यांच्या वाढीसह 218.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपली वार्षिक उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे.
10 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | अल्पावधीत 350 टक्के परतावा देणाऱ्या IRFC शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, दिला फायद्याचा सल्ला
IRFC Share Price | IRFC म्हणजेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. 2023 या वर्षात IRFC स्टॉक मजबूत वाढला आहे. सध्या IRFC कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत. IRFC कंपनीचा IPO सूचीबद्ध झाल्यापासून आतपर्यंत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 4.5 पट अधिक परतावा कमावून दिला आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Wipro Share Price | विप्रो शेअरने 1 दिवसात 13 टक्के परतावा दिला, स्टॉकबाबत तज्ज्ञ सकारात्मक, पुढे किती फायदा?
Wipro Share Price | विप्रो या भारतीय आयटी कंपनीच्या शेअर्सने मागील काही महिन्यात शानदार कामगिरी केली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील या आयटी कंपनीच्या शेअर्सने खळबळ माजवली होती. विप्रो कंपनीचे शेअर्स सोमवारी 13 टक्क्यांच्या वाढीसह 526.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
10 महिन्यांपूर्वी -
Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! या टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, 1 महिन्यात 150 टक्के पर्यंत परतावा मिळतोय
Stocks To Buy | मागील एका महिन्यापासून भारतीय शेअर बाजारात प्रचंड मोठ्या प्रमाणात अस्थिरता पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी-50 निर्देशांक कधी तेजीत असतात, तर कधी विक्रीच्या दबावात असतात. मात्र या अस्थिरतेच्या काळात देखील काही शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून देत आहेत.
10 महिन्यांपूर्वी -
JP Power Share Price | शेअरची किंमत 17 रुपये, जयप्रकाश पॉवर शेअर अल्पावधीत मालामाल करतोय, खरेदी करणार?
JP Power Share Price | जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जयप्रकाश पॉवर कंपनीचे शेअर्स 4.5 टक्के वाढीसह 17.23 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक किंचित घसरला आणि शेअर 16.75 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
10 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | फक्त 500 रुपयांपासून SIP गुंतवणूक करा, मिळेल 44 लाखांहून अधिक परतावा
Mutual Fund SIP | फक्त 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करा, 25 वर्षात 21 लाखांहून अधिक जमा कराल कंपाऊंडिंगचा फायदा पाहायचा असेल तर याचे उत्तम उदाहरण म्हणजे म्युच्युअल फंड. आजकाल लोक एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत आहेत.
10 महिन्यांपूर्वी -
Reliance Home Finance Share Price | 107 रुपयांचा शेअर 5 रुपयांवर आला, आता 1 महिन्यात दिला 118% परतावा
Reliance Home Finance Share Price | एकेकाळी भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या अनिल अंबानी यांची रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड कंपनी दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहे. अनिल अंबानींच्या रिलायन्स समूहाच्या बहुतेक सर्व कंपन्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहेत.
10 महिन्यांपूर्वी -
Rent Receipt for Tax Saving | पगारदारांनो! खोट्या भाडे पावत्या अशा पकडत आहे इन्कम टॅक्स विभाग, काय काळजी घ्याल?
Rent Receipt for Tax Saving | नोकरदार लोकांसाठी हा महिना अत्यंत महत्त्वाचा आहे. या महिन्यात कंपन्या कर्मचाऱ्यांकडे गुंतवणुकीचा पुरावा मागतात. या पुराव्याच्या आधारे तुमच्या पगारातून किती कर (इन्कम टॅक्स) कापला जाईल हे ठरवले जाते. सुरुवातीला गुंतवणुकीच्या घोषणेच्या आधारे काही कर वजावट सुरू होत असली तरी गुंतवणुकीचा पुरावा दिल्यानंतर अंतिम वजावट केली जाते.
10 महिन्यांपूर्वी -
Cantabil Share Price | मार्ग श्रीमंतीचा! तब्बल 7300 टक्के परतावा देणारा मल्टिबॅगर शेअर तेजीत, स्टॉक डिटेल्स जाणून घ्या
Cantabil Share Price | कँटाबिल रिटेल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. मागील काही वर्षात कँटाबिल रिटेल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 7300 टक्के परतावा कमवून दिला आहे. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी कँटाबिल रिटेल कंपनीच्या स्टॉकवर 10,000 रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 7 लाख रुपये झाले असते. आज सोमवार दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी कँटाबिल रिटेल कंपनीचे शेअर्स 3.44 टक्के वाढीसह 266.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
10 महिन्यांपूर्वी -
Cyient Share Price | अल्पावधीत 155 टक्के परतावा देणाऱ्या IT शेअर कंपनीचा शेअर तेजीत, नेमकं कारण काय?
Cyient Share Price | साएंट लिमिटेड या आयटी कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणुकदार मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये साएंट लिमिटेड कंपनीचा स्टॉक 7 टक्के वाढीसह 2297.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली आहे.
10 महिन्यांपूर्वी -
GHCL Share Price | शेअरची किंमत 79 रुपये! कंपनीच्या महत्वाच्या घोषणेने शेअर भविष्यात मजबूत परतावा देईल
GHCL Share Price | जीएचसीएल टेक्सटाईल या सूत उत्पादन करणाऱ्या कंपनीने तामिळनाडू राज्यात उत्पादन क्षमता विस्तार करण्यासाठी 535 कोटी रुपये गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. जीएचसीएल टेक्सटाईल कंपनीने नुकताच तमिळनाडू येथील ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटमध्ये राज्य सरकारसोबत एक सामंजस्य करार केला आहे. या सामंजस्य करारामध्ये कंपनीने उत्पादन क्षमता विस्तारासोबत अक्षय ऊर्जा क्षेत्रात ही भरघोस कार्य करण्याचे वचन दिले आहे.
10 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC
- Money 15-15-15 Formula | तुमचं आयुष्य बदलेल हा पैसा वाढवणारा 15-15-15 चा फॉर्म्युला, धन संप्पतीत होईल वाढ - Marathi News