महत्वाच्या बातम्या
-
Cantabil Share Price | मार्ग श्रीमंतीचा! तब्बल 7300 टक्के परतावा देणारा मल्टिबॅगर शेअर तेजीत, स्टॉक डिटेल्स जाणून घ्या
Cantabil Share Price | कँटाबिल रिटेल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. मागील काही वर्षात कँटाबिल रिटेल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 7300 टक्के परतावा कमवून दिला आहे. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी कँटाबिल रिटेल कंपनीच्या स्टॉकवर 10,000 रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 7 लाख रुपये झाले असते. आज सोमवार दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी कँटाबिल रिटेल कंपनीचे शेअर्स 3.44 टक्के वाढीसह 266.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
10 महिन्यांपूर्वी -
Cyient Share Price | अल्पावधीत 155 टक्के परतावा देणाऱ्या IT शेअर कंपनीचा शेअर तेजीत, नेमकं कारण काय?
Cyient Share Price | साएंट लिमिटेड या आयटी कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणुकदार मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये साएंट लिमिटेड कंपनीचा स्टॉक 7 टक्के वाढीसह 2297.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली आहे.
10 महिन्यांपूर्वी -
GHCL Share Price | शेअरची किंमत 79 रुपये! कंपनीच्या महत्वाच्या घोषणेने शेअर भविष्यात मजबूत परतावा देईल
GHCL Share Price | जीएचसीएल टेक्सटाईल या सूत उत्पादन करणाऱ्या कंपनीने तामिळनाडू राज्यात उत्पादन क्षमता विस्तार करण्यासाठी 535 कोटी रुपये गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. जीएचसीएल टेक्सटाईल कंपनीने नुकताच तमिळनाडू येथील ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटमध्ये राज्य सरकारसोबत एक सामंजस्य करार केला आहे. या सामंजस्य करारामध्ये कंपनीने उत्पादन क्षमता विस्तारासोबत अक्षय ऊर्जा क्षेत्रात ही भरघोस कार्य करण्याचे वचन दिले आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Tata Consumer Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा कंझ्युमर शेअर्स तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून टारगेट प्राईस जाहीर
Tata Consumer Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा कंझ्युमर कंपनीच्या स्टॉकबाबत अनेक तज्ञांनी सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार टाटा कंझ्युमर ही कंपनी कॅपिटल फूड्स आणि ऑरगॅनिक इंडिया या दोन्ही कंपन्या ताब्यात घेणार आहे. या कंपन्यांचे अधिग्रहण केल्यानंतर, टाटा कंझ्युमर कंपनीची टॉपलाइन विक्री 10 टक्के आणि EBITDA 13-14 टक्के वाढण्याची शक्यता आहे. सध्या टाटा कंझ्युमर कंपनीने या विलीनीकरणाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाहीये.
10 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | पहिल्याच दिवशी मोठा परतावा मिळेल, मेडी असिस्ट हेल्थकेअर IPO GMP ने दिले फायद्याचे संकेत
IPO GMP | मेडी असिस्ट हेल्थकेअर कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. नुकताच या कंपनीने आपल्या अँकर गुंतवणूकदारांच्या माध्यमातून 351.50 कोटी रुपये भांडवल उभारणी केली आहे. गुंतवणुकीच्या बदल्यात मेडी असिस्ट हेल्थकेअर कंपनीने अँकर गुंतवणूकदारांना 418 रुपये किमतीवर 84,08,449 शेअर्स वाटप केले आहे. या कंपनीच्या IPO मध्ये तब्बल 18 कंपन्यांनी अँकर गुंतवणूकदारांनी पैसे लावले आहेत. यापैकी 11 म्युच्युअल फंड कंपन्या आहेत.
10 महिन्यांपूर्वी -
Gayatri Highways Share Price | शेअरची किंमत फक्त 1 रुपया, अल्पावधीत देईल 100% परतावा, चॉकलेट पेक्षा स्वस्त शेअर
Gayatri Highways Share Price | गायत्री हायवेज या पेनी स्टॉक कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत आहेत. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये गायत्री हायवेज कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत होते. तर आज देखील गायत्री हायवेज लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळत आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | शेअरची किंमत 3 रुपये! अवघ्या 6 दिवसात दिला 36 टक्के परतावा, स्वस्तात एंट्री घेणार?
Penny Stocks | मेगा कॉर्पोरेशन कंपनीचा पेनी स्टॉक मागील काही दिवसापासून तेजीत वाढत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मेगा कॉर्पोरेशन स्टॉक 10 टक्क्यांच्या वाढीसह 2.93 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. 1 सप्टेंबर 2023 रोजी मेगा कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 3.16 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे. मार्च 2023 मध्ये मेगा कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 1.26 रुपये या आपल्या नीचांक किंमतीवर ट्रेड करत होते. | Mega Corp Share Price
10 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव गगनाला भिडला, पटापट आजचे 10 ते 24 कॅरेट सोन्याचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे. भारतीय सराफा बाजारात आज, 15 जानेवारी 2024 रोजी सकाळी सोने आणि चांदी महाग झाली आहे. सोन्याचा भाव 62,000 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर चांदीचा भाव 72,000 रुपये प्रति किलोच्या वर आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅम भाव 62723 रुपये आहे. तर 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 72146 रुपये आहे.
10 महिन्यांपूर्वी -
LIC Share Price | एलआयसी शेअर्समध्ये जोरदार तेजी, लेटेस्ट अपडेटचा फायदा LIC पॉलिसीधारकांना सुद्धा होणार
LIC Share Price | एलआयसी म्हणजेच लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या सरकारी विमा कंपनीचा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल करत आहे. मागील सात वर्षांत एलआयसी कंपनीच्या पॉलिसीधारकांना अंतरिम बोनसशी संबंधित 25,464 कोटी रुपये आयकर रिफंड मिळाला आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Post Office Interest Rate | लहान मुलांसाठी पोस्ट ऑफिसच्या या योजनेत फक्त 6 रुपयांपासून बचत करा, मॅच्युरिटीवर लाखो परतावा
Post Office Interest Rate | आजच्या महागाईच्या युगात बचत खूप महत्त्वाची आहे. जेव्हा आपल्याला मुले होतात तेव्हा हे अधिक महत्वाचे बनते परंतु कमी उत्पन्नात हे खूप कठीण होते. अशा तऱ्हेने मुलांच्या भवितव्याचा विचार करून आगामी काळात त्यांच्या अभ्यासाची आणि करिअरची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Bonus Shares | फुकट शेअर्स मिळवा! फ्री बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट लाभाने अल्पावधीत मालामाल होणार का?
Bonus Shares | सनशाइन कॅपिटल कंपनीने आपल्या पात्र शेअर धारकांना मोठा लाभ देण्याची घोषणा केली आहे. सनशाइन कॅपिटल कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 12 जानेवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कंपनीच्या संचालक मंडळाने मोठे निर्णय घेतले आहेत.
10 महिन्यांपूर्वी -
Stocks in Focus | एका आठवड्यात पैसा गुणाकारात वाढवणारे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, 83% पर्यंत परतावा मिळतोय
Stocks in Focus | मागील आठवड्यात भारतीय शेअर बाजार मजबूत तेजीत वाढत होता. आज सेन्सेक्स आणि निफ्टीमधे विक्रमी तेजी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकाने नवीन उच्चांक पातळी स्पर्श केली आहे. या तेजीचा परिणाम शेअर बाजारातील अनेक कंपन्यांच्या शेअर्सवर पाहायला मिळत आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Vikas Lifecare Share Price | 7 रुपयाचा शेअर आयुष्य बदलेल, आजही 9.30% वाढला, वेळीच एन्ट्री घ्या
Vikas Lifecare Share Price | विकास लाइफकेअर या पेनी स्टॉक कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात तेजी पाहायला मिळत आहे. विकास लाइफकेअर कंपनीने 108 कोटी रुपये गुंतवणुक करून स्मार्ट मीटर उत्पादन युनिट स्थापन करण्यासाठी एक संयुक्त उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे.
10 महिन्यांपूर्वी -
HDFC Mutual Fund | ही SIP योजना करोडपती करतेय, 10,000 रुपयांच्या SIP बचतीवर 16.5 कोटी रुपये परतावा दिला
HDFC Mutual Fund | म्युच्युअल फंड हे आजच्या काळात गुंतवणुकीचे आकर्षक साधन म्हणून उदयास आले आहे. यामध्ये गुंतवणूक करणारे लोक दीर्घकालीन विचार करून गुंतवणूक करतात. आज आम्ही अशाच एका म्युच्युअल फंडाबद्दल सांगणार आहोत ज्याने गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे. या फंडाने 150 टक्के परतावा दिला आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | भरवशाच्या इन्फोसिस शेअर्सची जोरदार खरेदी, गुंतवणुकदार अक्षरशः तुटून पडले, नेमकं कारण काय?
Infosys Share Price | इन्फोसिस कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्याच्या शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इन्फोसिस या आयटी कंपनीचे शेअर्स 7.84 टक्क्यांच्या वाढीसह 1,612.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ट्रेडिंग सेशन दरम्यान या कंपनीचे शेअर्स 8 टक्के वाढीसह 1,615.80 रुपये किमतीवर पोहचले होते.
10 महिन्यांपूर्वी -
Jio Financial Share Price | जिओ कंपनीबाबत मोठी सकारात्मक अपडेट, शेअरवर काय परिणाम होणार?
Jio Financial Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीजची टेलिकॉम कंपनी जिओला आता शेजारच्या श्रीलंकेतही विस्तार करायचा आहे. रिलायन्स जिओने टेलिकॉम कंपनी श्रीलंका टेलिकॉम पीएलसीमध्ये हिस्सा खरेदी करण्यात रस दाखवला आहे. ही श्रीलंकन सरकारच्या मालकीची कंपनी आहे. आर्थिक संकटामुळे श्रीलंकन सरकार मालकीच्या कंपन्यांच्या खासगीकरणावर भर देत आहे. या मालिकेत गेल्या वर्षी १० नोव्हेंबरपासून श्रीलंका टेलिकॉम पीएलसीसाठी संभाव्य गुंतवणूकदारांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते.
10 महिन्यांपूर्वी -
Nippon Mutual Fund | बँक FD विसरा! या '3' म्युच्युअल फंड SIP 1 वर्षात 50% पर्यंत परतावा देतं आहेत
Nippon Mutual Fund | म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचे ही वेगवेगळे मार्ग आहेत. त्यापैकीच एक म्हणजे इंडेक्स म्युच्युअल फंड. गेल्या वर्षभरात इंडेक्स म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना ५३ टक्के परतावा दिला आहे. इंडेक्स फंड हे म्युच्युअल फंड आहेत जे समान शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. इथला धोका थोडा कमी आहे. तसेच म्युच्युअल इंडेक्स फंडांचा मॅनेजमेंट कॉस्टही कमी असतो.
10 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! सोन्याचा भाव झटक्यात इतका वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | मागील आठवडा सोन्याच्या दरासाठी चांगला होता. या काळात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या आठवडाभरात डॉलर कमकुवत झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. भारतात रुपयाच्या तुलनेत डॉलर 83 रुपयांच्या खाली गेला आहे. सामान्यत: जेव्हा जेव्हा डॉलर कमकुवत होतो तेव्हा सोन्याचा दर वाढतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | असा पैशाने पैसा वाढवा! महिना 500 रुपये SIP बचतीतून मिळेल 21 लाख रुपयांचा फंड
Mutual Fund SIP | पैसे कमवायचे असतील तर गुंतवणूक खूप महत्त्वाची आहे. पण त्यासाठी तुम्हाला योग्य प्लॅनही माहित असायला हवा. जास्त पैसे वाचवता आले नाहीत तर गुंतवणूक करणे अवघड होऊन बसते. यामुळेच लोक आपले पैसे पटकन गुंतवू शकत नाहीत.
10 महिन्यांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना पगारवाढीबाबत धक्का बसणार? महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत कर्मचारी
7th Pay Commission | केंद्र सरकारचे लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारक वर्षाच्या पूर्वार्धात महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत आहेत. सरकारच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही मार्च महिन्यात महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना ४६ टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे.
10 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल