महत्वाच्या बातम्या
-
Bank Account Alert | यापैकी कोणत्याही बँकेत तुमचं खातं आहे का? RBI कडून एका बँकेचे लायसन्स रद्द तर 3 बँकांवर मोठा दंड
Bank Account Alert | काही बँकांच्या सामान्य ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. नियमांचे पालन न केल्याबद्दल आरबीआयने धनलक्ष्मी बँक आणि पंजाब अँड सिंध बँकेसह तीन बँकांना 2.49 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. मध्यवर्ती बँकेने ही माहिती दिली. रिझर्व्ह बँकेने धनलक्ष्मी बँकेला ‘कर्ज आणि अॅडव्हान्स – वैधानिक आणि इतर निर्बंध’, केवायसी आणि ठेवीवरील व्याजदर नियमांबाबत काही निर्देशांचे पालन न केल्याबद्दल 1.20 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
10 महिन्यांपूर्वी -
inflation in India | महागाई 4 महिन्यांच्या उच्चांकावर, सामान्य जनतेचा महागाईने अधिक खर्च होतोय, आकडेवारी जाणून घ्या
Inflation in India | सरकारने किरकोळ महागाई आणि औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी जाहीर केली आहे. डिसेंबर 2023 मध्ये किरकोळ महागाई दर 4 महिन्यांच्या उच्चांकी 5.69 टक्क्यांवर पोहोचला होता. तर नोव्हेंबर 2023 मध्ये किरकोळ महागाई दर 5.5 टक्के होता. तर नोव्हेंबरमध्ये औद्योगिक उत्पादनात वार्षिक आधारावर 2.4 टक्क्यांनी वाढ झाली असून, गेल्या वर्षी याच महिन्यात हा दर 7.6 टक्के होता.
10 महिन्यांपूर्वी -
Canara Bank Share Price | सरकारी कॅनरा बँकेचा शेअर अल्पावधीत FD व्याजदरांपेक्षा अधिक परतावा दिला, टार्गेट प्राइस जाहीर
Canara Bank Share Price | कॅनरा बँक या सरकारी बँकेच्या शेअर्सने मागील 3 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 20 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. आता कॅनरा बँकेच्या शेअर्सने 2017 नंतर नवीन उच्चांक पातळी स्पर्श केली आहे. डिसेंबर 2023 या महिन्यात कॅनरा बँकेचे शेअर्स 461 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
10 महिन्यांपूर्वी -
Zomato Share Price | मागील 1 वर्षात 155 टक्के परतावा देणाऱ्या झोमॅटो शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Zomato Share Price | झोमॅटो या ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनीच्या शेअर्सने मागील काही महिन्यात धमाकेदार कामगिरी केली आहे. सध्या झोमॅटो कंपनी आपले चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करण्याची तयारी करत आहे. अनेक ब्रोकरेज फर्मनी देखील या कंपनीच्या शेअर्सची टार्गेट प्राइस वाढवली आहे. शुक्रवार दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी झोमॅटो स्टॉक 0.61 टक्के वाढीसह 139.20 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
10 महिन्यांपूर्वी -
Piccadily Agro Share Price | बिनधास्त पैसा ओता! दारू कंपनीचा शेअर श्रीमंत बनवतोय, अल्पावधीत दिला 2544% परतावा
Piccadily Agro Share Price | पिकाडिली अग्रो लिमिटेड या जगातील सर्वोत्तम व्हिस्की बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये अप्रतिम वाढ होत आहे. मागील दोन दिवसांपासून पिकाडिली अग्रो लिमिटेड कंपनीच्या शेअर्समधे गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू केली आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Bank of Maharashtra | मार्ग श्रीमंतीचा! बँक ऑफ महाराष्ट्र वार्षिक FD पेक्षा अधिक व्याज 3 महिन्यात देईल बँक ऑफ महाराष्ट्र शेअर
Bank of Maharashtra Share | भारतीय शेअर बाजार शुक्रवारी दिनांक 12 जानेवारी रोजी आपल्या नवीन उच्चांकावर पोहचला होता. सेन्सेक्स निर्देशांक 72,720 अंकावर आणि निफ्टी-50 निर्देशांक 21,928 अंकावर ट्रेड करत होते. ट्रेडिंग सेशनच्या शेवटी सेन्सेक्स निर्देशांक 847 अंकांच्या वाढीसह 72,568 अंकावर पोहचला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 260 अंकांच्या वाढीसह 21,908 वर पोहचला होता.
10 महिन्यांपूर्वी -
Avanti Feeds Share Price | 1 रुपयांच्या शेअरने नशीब पालटलं, कुबेर कृपा असणाऱ्या 'या' शेअर खरेदीचा विचार करा
Avanti Feeds Share Price | अवंती फीड्स कंपनीच्या शेअर्सने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या कंपनीचे शेअर्स सुसाट तेजीत वाढत आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अवंती फीड्स कंपनीचे शेअर्स 18 टक्क्यांच्या वाढीसह 580.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्या या कंपनीचे शेअर्स आपल्या वार्षिक उच्चांक किंमत पातळीवर पोहचले आहेत.
10 महिन्यांपूर्वी -
Nazara Share Price | झुनझुनवालांचा फेव्हरेट नजारा टेक्नॉलॉजी शेअर मजबूत तेजीत, खरेदीसाठी ऑनलाईन झुंबड का उडाली?
Nazara Share Price | नजारा टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांनी देखील गुंतवणूक केली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंट्रा-डे ट्रेडमध्ये नजारा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांच्या वाढीसह 974.80 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते.
10 महिन्यांपूर्वी -
Aditya Birla Mutual Fund | पैशाने पैसा वाढवा! दर 3 वर्षात पैसा दुप्पट करतेय 'ही' आदित्य बिर्ला म्युच्युअल फंड योजना
Aditya Birla Mutual Fund | म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांची संख्या सातत्याने वाढत आहे. आजकाल लोक म्युच्युअल फंडात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात कारण त्यांना त्यात चांगला परतावा मिळतो. छोट्या गुंतवणुकीत दुप्पट परतावा मिळवायचा असेल तर आम्ही तुम्हाला म्युच्युअल फंड गुंतवणुकीच्या एका उत्तम पर्यायाची माहिती देत आहोत.
10 महिन्यांपूर्वी -
Arvind Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने अवघ्या 10 महिन्यांत दिला 270% परतावा, ऑर्डरबुक मजबूत, खरेदी करणार?
Arvind Share Price | अरविंद लिमिटेड या टेक्सटाईल आणि परिधान कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह 298.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अरविंद लिमिटेड कंपनीचे शेअर्स सध्या आपल्या वार्षिक उच्चांक किंमत पातळीच्या जवळ पहोचले आहेत. नुकताच अरविंद लिमिटेड कंपनीबाबत एक मोठी बातमी आली आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Wipro Share Price | विप्रो शेअर प्राईस 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीजवळ, पण तेजी टिकणार की पुन्हा घसरण?
Wipro Share Price | विप्रो कंपनीने नुकताच आपले चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. त्यामुळे विप्रो स्टॉक अफाट तेजीत वाढत आहे. डिसेंबर 2023 तिमाहीत विप्रो कंपनीचा नफा YOY आधारे 12 टक्के घसरणीसह 2,694 कोटी रुपये नोंदवला वेळा आहे. आणि डिसेंबर 2023 तिमाहीत विप्रो कंपनीचा महसूल संकलन 4.4 टक्के घसरणीसह 22205 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सची सपोर्ट लेव्हल आणि ब्रेकआउट लेव्हल, ती पार केल्यास पुढची टार्गेट प्राईस ही असेल
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे मागील काही आठवड्यापासून सुसाट तेजीत धावत आहेत. सुझलॉन एनर्जी स्टॉक सध्या आपल्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 4.41 टक्के वाढीसह 45.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सने आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे.
10 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | सेबीचा 'तो' नियम अणि भारत सरकार, तेजीतील मल्टिबॅगर IRFC शेअरबाबत पुढे नेमकं काय होणार?
IRFC Share Price | आयआरएफसी या रेल्वे क्षेत्रातील कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळाली आहे. या कंपनीच्या शेअर्सने आपली उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरएफसी स्टॉक 6 टक्क्यांच्या वाढीसह 114 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचला होता.
10 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर्स अफाट तेजीत येतोय, तज्ज्ञांकडून शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर केली
Infosys Share Price | इन्फोसिस या आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनीच्या शेअर्समध्ये बंपर उसळी पाहायला मिळाली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इन्फोसिस कंपनीचे शेअर्स 7 टक्क्यांच्या वाढीसह 1606.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 16 जुलै 2020 नंतर एका दिवसात इन्फोसिस कंपनीच्या शेअर्सने घेतलेली ही सर्वात मोठी उसळी होती.
10 महिन्यांपूर्वी -
Tax on Salary | नोकरदारांनो! तुमच्या पगारावर शून्य टॅक्स होईल! गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला टॅक्स बचतीसह दुहेरी फायदा देईल
Tax on Salary | प्राप्तिकर वाचवण्याचा हा हंगाम आहे. शेवटचे तीन महिने असे आहेत, ज्यात तुम्ही पैसे गुंतवले तर कराचे टेन्शन येणार नाही. पण, पैसे कुठे गुंतवायचे. कलम ८० सी मध्ये सर्व काही संपते. यानंतर गुंतवणुकीचा काही चांगला पर्याय आहे का? संपूर्णपणे। सरकारी गुंतवणुकीचे साधन . त्याचे नाव नॅशनल पेन्शन सिस्टीम आहे, ज्याला न्यू पेन्शन स्कीम असेही म्हणतात. हे असे साधन आहे ज्यात दुहेरी कर लाभ मिळू शकतो. 50,000 रुपयांपर्यंत टॅक्स बेनिफिट आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सबाबत सकारात्मक बातम्यांचा ओघ, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे प्रमुख मुकेश अंबानी यांची निव्वळ संपत्ती 100 अब्ज डॉलर्सच्या पार गेली आहे. जगातील सर्वात प्रसिद्ध फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीनुसार मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 105.10 अब्ज डॉलरवर गेली आहे. मुकेश अंबानी आता जगात श्रीमंतांच्या यादीत 11 व्या स्थानावर पोहचले आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Tata Mutual Fund | टाटा तिथे नो घाटा! 10,000 रुपयांच्या SIP ने दिला 70 लाखांचा परतावा, सेव्ह करून ठेवा
Tata Mutual Fund | अधिक जोखीम टाळत नियमित बचतीच्या माध्यमातून मोठा फंड तयार करण्याचे नाव म्हणजे म्युच्युअल फंड. घर विकत घेणे, लग्न, मुलांचे उच्च शिक्षण इत्यादींसाठी खूप पैसे लागतात. एवढा पैसा एकत्र आणणे कुणासाठीही सोपे नसते. अशावेळी तुम्ही दर महिन्याला छोटी बचत करून चांगला फंड तयार करू शकता. यासाठी म्युच्युअल फंड एसआयपी हा उत्तम मार्ग आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Mangalore Refinery Share Price | शेअरची किंमत 159 रुपये! अल्पावधीत दिला 173% परतावा, मागील 2 दिवसात 20% परतावा
Mangalore Refinery Share Price | एमआरपीएल या रिफायनरी कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून वाढत आहेत. मात्र आज या स्टॉकमध्ये किंचित नफा वसुली झाल्याने शेअर्सची किंमत कमी झाली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एमआरपीएल कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 160.95 रुपये या आपल्या वार्षिक उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
10 महिन्यांपूर्वी -
Wipro Share Price | विप्रो शेअर्समध्ये जोरदार उसळी, IT शेअर्सवर गुंतवणूकदार खुश, खरेदी करणार?
Wipro Share Price | विप्रो या बेंगळुरू स्थित दिग्गज आयटी कंपनी चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ऑक्टोबर-डिसेंबर 2023 तिमाहीत विप्रो कंपनीच्या उत्पन्नात तिमाही-दर-तिमाही आधारे 2.7 टक्क्यांची घट होण्याची शक्यता आहे. मागील तिमाहीत विप्रो कंपनीच्या उत्पन्नात 2 टक्क्यांची घट पाहायला मिळाली होती.
10 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC शेअर दैनंदिन चार्टवर ब्रेकआउटसह ओव्हरबॉट, शेअर्सबाबत तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला
IRFC Share Price | IRFC म्हणजेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये अप्रतिम उसळी पाहायला मिळाली आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये IRFC स्टॉक 6.06 टक्क्यांच्या वाढीसह 109.30 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. आणि दिवसा अखेर हा स्टॉक 106.87 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली आहे.
10 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल