महत्वाच्या बातम्या
-
Tata Technologies Share Price | लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 180% परतावा देणाऱ्या टाटा टेक्नॉलॉजी शेअर्सची टार्गेट प्राईस जाहीर
Tata Technologies Share Price | नुकताच टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO स्टॉक शेअर बाजारात सूचीबद्ध झाला. आणि शेअरची लिस्टिंग किंमत इश्यू किंमतीपेक्षा 180 टक्क्यांनी अधिक होती. स्टॉक लिस्टिंगच्या पहील्याच दिवशी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 1400 रुपये किमतीवर पोहचले होते. ही कंपनीच्या शेअर्सची आजपर्यंतची सर्वोच्च किंमती होती. त्यानंतर या स्टॉकमध्ये गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात नफा वसुली केली.
10 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सुद्धा सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या
Gold Rate Today | या बातमीत 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे. आज 11 जानेवारी 2024 रोजी भारतीय सराफा बाजारात सोनं स्वस्त आणि चांदी महाग झाली आहे. स्वस्त झाल्यानंतर सोन्याचा भाव 62 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे गेला आहे. तर, चांदीचा भाव 71 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,278 रुपये आहे. तर 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 71488 रुपये आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Patel Engineering Share Price | 9 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, अल्पावधीत दिला 600% परतावा, दिग्गजांनी केला खरेदी
Patel Engineering Share Price | पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स आपल्या सार्वकालीन उच्चांक किमतीवरून 98 टक्के घसरल्यानंतर आता पुन्हा तेजीत आले आहेत. पटेल इंजिनिअरिंग या पायाभूत सुविधा आणि बांधकाम सेवा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स 700 रुपयेवरून घसरून 9 रुपये किमतीवर आले होते. आता मात्र हा स्टॉक पुन्हा एकदा 60 रुपये किमतीच्या पार गेला आहे. मागील 3 वर्षांत पटेल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 600 टक्के परतावा कमावून दिला आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Visagar Polytex Share Price | श्रीमंत करतोय 2 रुपयाचा शेअर! अवघ्या 3 दिवसात दिला 48 टक्के परतावा, खरेदी करणार?
Visagar Polytex Share Price | विसागर पॉलिटेक्स लिमिटेड या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विसागर पॉलिटेक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 1.47 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 22 मार्च 2023 रोजी विसागर पॉलिटेक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.68 पैशांवर ट्रेड करत होते.
10 महिन्यांपूर्वी -
Olectra Share Price | मागील 3 वर्षांत दिला 1150 टक्के परतावा, ऑर्डरबुक मजबूत असणारा शेअर वेळीच खरेदी करा
Olectra Share Price | ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ऑलेक्ट्रा ग्रीनटेक या इलेक्ट्रिक बस उत्पादक कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड तेजी पाहायला मिळाली. बुधवारी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक स्टॉक 15 टक्क्यांच्या वाढीसह 1748 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ऑलेक्ट्रा ग्रीनटेक स्टॉक 11.05 टक्के वाढीसह 1537.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
10 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा ग्रुपचा पॉवरफुल शेअर! अल्पावधीत देईल 30% परतावा, टाटा पॉवर शेअर्सबाबत फायद्याची अपडेट
Tata Power Share Price | टाटा ग्रुपचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 2.5 टक्के वाढीसह 348.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 69 टक्के परतावा कमावून दिला आहे.
10 महिन्यांपूर्वी -
ICICI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा! या म्युच्युअल फंड योजनेत 10,000 रुपयांच्या SIP ने मिळेल 4 कोटी रुपये परतावा, सेव्ह करून ठेवा
ICICI Mutual Fund | आज आम्ही तुम्हाला एका म्युच्युअल फंड कंपनीबद्दल सांगत आहोत ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीत दमदार परतावा दिला आहे. आम्ही आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लार्ज आणि मिडकॅप फंडाबद्दल बोलत आहोत. या फंडाचा 25 वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड असून गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे. हा फंड लार्ज कॅप आणि मिडकॅप कंपन्यांमध्ये प्रत्येकी 35 टक्के गुंतवणूक करतो.
10 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | 1 नंबर! भरवशाच्या रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Reliance Share Price | मुकेश अंबानींच्या मालकीच्या रिलायन्स गृप या भारतातील सर्वात मोठ्या उद्योग समूहाने 20 लाख कोटी रुपये बाजार भांडवलाचा टप्पा पार केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries Share Price) ही कंपनी मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाची सर्वात मोठी कंपनी आहे. रिलायन्स कंपनीने बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 18 लाख कोटी रुपये बाजार भांडवलाचा टप्पा स्पर्श केला होता. याचा अर्थ रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचा संपूर्ण रिलायन्स समूहाच्या एकूण बाजार भांडवलात 90 टक्के वाटा आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | आज इन्फोसिसचे तिमाही निकाल, तज्ज्ञांनी जाहीर केली शेअरची टार्गेट प्राईस, फायदा की नुकसान?
Infosys Share Price | आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिस गुरुवारी आपला निकाल जाहीर करणार आहे. जगभरातील मंदीचा परिणाम कंपन्यांच्या कमाईवर दिसून आल्याने हे आर्थिक वर्ष सध्या या क्षेत्रासाठी दबावाखाली आले आहे. तिसऱ्या तिमाहीच्या निकालावरून हा दबाव कमी झाला आहे का आणि कंपनीचे व्यवस्थापन भविष्यात काय अपेक्षा करत आहे, हे पाहण्याचा प्रयत्न बाजार करेल. जाणून घ्या निकालाबाबत बाजाराचा अंदाज काय आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Nykaa Share Price | नायका शेअर्स सुसाट तेजीत, तज्ज्ञांकडून पुढची मजबूत टार्गेट प्राईस जाहीर
Nykaa Share Price | नायका कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी खरेदी मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. काही महिन्यापूर्वी नायका कंपनीचे शेअर्स जबरदस्त विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. तर मागील काही आठवड्यापासून या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स गुंतवणुकदारांचे खिसे पैशाने भरणार? टॉप ब्रोकरेजेने दिला महत्वाचा सल्ला
Adani Port Share Price | अदानी समूहाचा भाग असणाऱ्या अदानी पोर्ट्स कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी होत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 1229.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील अदानी पोर्ट्स स्टॉक मजबूत वाढीसह क्लोज झाला आहे. ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवालच्या तज्ञांनी अदानी पोर्ट स्टॉकबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत.
10 महिन्यांपूर्वी -
Reliance Home Finance Share Price | शेअरची किंमत 5 रुपये, अवघ्या 1 महिन्यात दिला 132% परतावा, खरेदी करावा का?
Reliance Home Finance Share Price | रिलायन्स होम फायनान्स कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून सातत्याने अप्पर सर्किट हीट करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली झाली आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स होम फायनान्स कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटसह 6.22 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक मोठ्या प्रमाणात घसरला आहे.
10 महिन्यांपूर्वी -
TD Power Share Price | फक्त 3 वर्षांत 884% परतावा देणाऱ्या शेअरमध्ये ब्रेकआउट, पुन्हा अल्पावधीत कमाई होणार
TD Power Share Price | टीडी पॉवर सिस्टीम्स कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टीडी पॉवर सिस्टीम्स या हेवी इलेक्ट्रिकल इक्विपमेंट बनवणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड खरेदी पाहायला मिळत होती. अशीच काहीशी तेजी आज देखील पाहायला मिळत आहे.
10 महिन्यांपूर्वी -
GTL Share Price | शेअरची किंमत 58 रुपये! अवघ्या 6 महिन्यांत दिला 300 टक्के परतावा, खरेदी करणार?
GTL Share Price | गुजरात टूलरूम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. मागील एका वर्षात या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट वाढवले आहेत. मागील एका वर्षात गुजरात टूलरूम कंपनीचे शेअर्स 12.80 रुपये किमतीवरून 360.47 टक्के वाढले आहेत. एका वर्षापूर्वी या कंपनीचे शेअर्स 12.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता या कंपनीचे शेअर्स 60 रुपये किमतीच्या जवळ पोहोचले आहेत.
10 महिन्यांपूर्वी -
Integra Essentia Share Price | अल्पावधीत श्रीमंत करतोय 12 रुपयाचा शेअर! अवघ्या 1 महिन्यात 113 टक्के परतावा दिला
Integra Essentia Share Price | इंटेग्रा एसेंशिया या मागील काही दिवसांपासून तेजीत वाढणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड विक्रीचा दबाव निर्माण झाला आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात किंचित तेजी पाहायला मिळाली होती. बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 470 अंकांच्या वाढीसह 71,840 अंकांवर ट्रेड करत होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 168 अंकांच्या वाढीसह 21680 अंकांवर ट्रेड करत होता.
10 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव जोरदार धडाम झाले, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या
Gold Rate Today | या बातमीत आजचा 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दिला जात आहे. इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 62415 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, जो आज बुधवारी सकाळी 62247 रुपयांवर आला आहे. त्याचप्रमाणे शुद्धतेच्या आधारे सोने-चांदी दोन्ही स्वस्त झाले आहेत.
10 महिन्यांपूर्वी -
L&T Share Price | जबरदस्त! भरवशाचा L&T शेअर मजबूत परतावा देईल, तज्ज्ञांनी जाहीर केली मजबूत टार्गेट प्राईस
L&T Share Price | एल अँड टी म्हणजेच लार्सन अँड टूर्बो या भारतातील दिग्गज कंपनीच्या शेअर्स मधील वाढीबाबत तज्ञ उत्साही पाहायला मिळत आहेत. अनेक तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली होती. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालापूर्वी भारतीय शेअर बाजारात बरीच उलाढाल पाहायला मिळत आहे. तिमाही अपडेट्समुळे अनेक कंपन्यांचे शेअर्स तेजीत वाढत आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Visagar Polytex Share Price | किंमत 1 रुपया 80 पैसे! 2 दिवसात 40% परतावा दिला, वडापावच्या किंमतीत 8 शेअर्स खरेदी करा
Visagar Polytex Share Price | विसागर पॉलिटेक्स कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील विसागर पॉलिटेक्स कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विसागर पॉलिटेक्स कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 1.47 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
10 महिन्यांपूर्वी -
Post Office Interest Rate | टॅक्स वाचवण्यासाठी पोस्ट ऑफिस योजनेत गुंतवणूक करता? ITR संबंधित टॅक्सचे नियम लक्षात ठेवा
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसमधील सर्वात लोकप्रिय गुंतवणूक योजनांपैकी एक म्हणजे पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम. ही सरकार पुरस्कृत अल्पबचत योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही प्रत्येक महिन्याच्या उत्पन्नासाठी गुंतवणुकीचे नियोजन करू शकता.
10 महिन्यांपूर्वी -
Vibrant Gujarat | गुजरात हे आधुनिक भारताच्या विकासाचे प्रवेशद्वार, रिलायन्स ही नेहमीच गुजरातची कंपनी राहील - मुकेश अंबानी
Vibrant Gujarat | व्हायब्रंट गुजरात समिटच्या 10 व्या आवृत्तीत बोलताना रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी म्हणाले की, गुजरात हे आधुनिक भारताच्या विकासाचे प्रवेशद्वार आहे. ‘मी आज पुन्हा सांगतो की, रिलायन्स ही नेहमीच गुजरातची कंपनी राहील. रिलायन्सने भारतात १२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून त्यातील एक तृतीयांश गुंतवणूक गुजरातमध्ये झाली आहे. मी २०२४ सालाच्या उत्तरार्धात गुजरातमध्ये गिगा फॅक्टरी सुरू करण्यास तयार आहे.
10 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल