महत्वाच्या बातम्या
-
Reliance Power Share Price | 22 रुपयाच्या रिलायन्स पॉवर सह रिलायन्स इन्फ्रा शॅअर्समध्ये तेजी, पुढे किती परतावा अपेक्षित?
Reliance Power Share Price | रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिलायन्स पॉवर या अनिल अंबानी यांच्या मालकीच्या दोन सूचिबद्ध कंपन्यांचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजीत वाढत होते. शेअर बाजारात विक्रीचा दबाव असताना ट्रेडिंग दरम्यान, रिलायन्स इन्फ्रा स्टॉक 13.52 टक्क्यांच्या वाढीसह 243.50 रुपये किमतीवर पोहचला होता. तर रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 22.13 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ
IPO GMP | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. एनफ्यूज सोल्यूशन्स कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या कंपनीचा IPO 15 मार्च ते 19 मार्च दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला असेल. ही कंपनी आपल्या IPO द्वारे शेअर बाजारातून 22.2 कोटी रुपये भांडवल उभारणी करणार आहे. या कंपनीचे शेअर्स NSE SME प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध केले जातील. ( एनफ्यूज सोल्यूशन्स कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
IRFC Vs RVNL Share | भरघोस परतावा देणाऱ्या रेल्वे संबंधित शेअर्समध्ये घसरण का होतेय? ही आकडेवारी चिंता वाढवणार?
IRFC Vs RVNL Share | भारतीय रेल्वेशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली होती. मात्र आता हे शेअर्स विक्रीच्या दबावात अडकले आहेत. मागील काही दिवसांपासून IRFC Limited, RVNL, IRCON इंटरनॅशनल लिमिटेड या सारख्या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार विक्री सुरू आहे. त्यामुळे रेल्वे कंपन्याच्या शेअर्सची कामगिरी जाणून घेणे क्रमप्राप्त ठरते. या कंपन्यांच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला होता.
10 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक बाबत नवीन अपडेट येताच शेअर्स खरेदी का वाढली? नेमकं कारण काय?
Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 12 टक्क्यांच्या वाढीसह 23.40 रुपये किमतीवर पोहचले होते. या बँकेचे एकूण बाजार भांडवल 67460 कोटी रुपये आहे. येस बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 32.85 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 14.50 रुपये होती. ( येस बँक अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार! अल्पावधीत पैसा वाढवा, या कंपनीकडून फ्री बोनस शेअर्सचा फायदा घ्या
Bonus Shares | केसर इंडिया या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमधे या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 3342.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षभरात या कंपनीचे शेअर्स 112 रुपयेवरून वाढून 3300 रुपये किमतीवर पोहचले आहे. ( केसर इंडिया कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट, महागाई भत्त्यानंतर आता मूळ वेतनात 17 टक्के वाढ
7th Pay Commission | एलआयसी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एलआयसी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 17 टक्के वाढ करण्यास मोदी सरकारने मंजुरी दिली आहे. याचा थेट फायदा सुमारे 1 लाख कर्मचारी आणि सुमारे 30,000 पेन्शनधारकांना होणार आहे. अहवालानुसार, ऑगस्टपासून लागू होणाऱ्या या वाढीमुळे कंपनीला वार्षिक 4,000 कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. 15 मार्च रोजी एलआयसीचा शेअर बीएसईवर 3.4 टक्क्यांनी घसरून 926 रुपयांवर बंद झाला.
10 महिन्यांपूर्वी -
Praveg Share Price | मार्ग श्रीमंतीचा! प्रवेग कंपनीची ऑर्डरबुक अजून मजबूत झाली, स्टॉक तेजीत यायेणार
Praveg Share Price | प्रवेग लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरूवारी 10 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. तर आज हा स्टॉक घसरणीसह क्लोज झाला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये प्रवेग लिमिटेड कंपनीने सेबीला कळवले की, कंपनीला लक्षद्वीपमध्ये काम करण्याची मोठी संधी मिळाली आहे. त्यानंतर या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी सुरू झाली. ( प्रवेग लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Shriram Pistons Share Price | अशी संधी सोडू नका! हा शेअर 70 टक्के परतावा देईल, अल्पावधीत मालामाल होणार
Shriram Pistons Share Price | श्रीराम पिस्टन अँड रिंग्ज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस नफा कमावून दिला आहे. मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. अशा काळात देशांतर्गत ब्रोकरेज फर्म एमकेच्या तज्ञानी श्रीराम पिस्टन अँड रिंग्ज कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ( श्रीराम पिस्टन अँड रिंग्ज कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Indo Count Share Price | कुबेर पावला! या शेअरने अवघ्या 83000 रुपयांवर दिला 1 कोटी रुपये परतावा, खरेदी करणार?
Indo Count Share Price | इंडो काउंट इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्सने दीर्घ काळातच नाही तर अल्पावधीत देखील आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. सध्या अनेक ब्रोकरेज फर्म इंडो काउंट इंडस्ट्रीज कंपनीच्या स्टॉकबाबत सकारात्मक भावना व्यक्त करत आहेत. ( इंडो काउंट इंडस्ट्रीज कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
HDFC Home Loan | गृहकर्ज मिळण्यात अडचण येत आहे? या पद्धतींचा अवलंब करा, बँक स्वतःच कर्ज देईल
HDFC Home Loan | भारतातील घर हे केवळ राहण्याचे ठिकाण नसून माणसाला मानसिक शांती मिळते. त्यामुळे प्रत्येकाला स्वत:चे घर हवे असते. पण हल्ली प्रॉपर्टी इतकी महाग झाली आहे की कर्ज न घेता घर विकत घेणं हे खूप अवघड काम आहे. पण बँकेकडून गृहकर्ज घेणंही इतकं सोपं काम नाही.
10 महिन्यांपूर्वी -
L&T Share Price | भरवशाच्या L&T शेअरबाबत मोठी अपडेट आली, शेअर प्राईसवर होणार परिणाम, नेमकं कारण काय?
L&T Share Price | एल अँड टी या अभियांत्रिकी आणि बांधकाम क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. आज शेअर बाजारात अस्थिरता असल्याने एल अँड टी स्टॉक देखील विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. ( एल अँड टी कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा मोटर्स शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, पुढची टार्गेट प्राइस जाहीर केली
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव निर्माण झाला आहे. नुकताच टाटा मोटर्स कंपनीने तामिळनाडू राज्यात मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. टाटा मोटर्स कंपनी तमिळनाडूमध्ये वाहन निर्मिती केंद्र उभारणार आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या घसरणीसह क्लोज झाले होते. आज शुक्रवार दिनांक 15 मार्च 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 2.23 टक्के घसरणीसह 946.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Adani Port Share Price | टॉप ब्रोकरेज हाऊसचा अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदीचा सल्ला, मजबूत टार्गेट प्राइस जाहीर
Adani Port Share Price | ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवालच्या तज्ञांनी अदानी पोर्ट्स कंपनीच्या शेअर्सवर बाय रेटिंग देऊन गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. अदानी पोर्ट्स कंपनी मजबूत रोख प्रवाह निर्माण करण्याच्या आणि तिच्या स्थितीचा फायदा घेत मोठा मार्केट वाटा काबीज करण्याचा प्रयत्न करत आहे. ( अदानी पोर्ट्स कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Stocks To Buy | मालामाल करतील हे 3 शेअर्स, मिळेल 44 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
Stocks To Buy | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. मात्र आज गुंतवणूकदारांनी जोरदार नफा वसुली सुरू केली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ऑइल, गॅस, आयटी आणि मेटल स्टॉक तेजीत वाढत होते. तेलाच्या किमतींबाबत धोरणात्मक निर्णय होण्याची शक्यता असताना, तेल विपणन कंपन्यांचे शेअर्स तेजीत आले होते.
10 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | भरवशाचा HAL कंपनीचा शेअर पुन्हा तेजीत येणार, ऑर्डरबुक मजबूत झाली, टार्गेट प्राईस किती?
HAL Share Price | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच एचएएल कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुफान तेजीत वाढत होते. मात्र आज गुंतवणूकदारांनी या स्टॉकमधे प्रॉफिट बुकींग सुरू केली आहे. नुकताच एचएएल कंपनीला 8073 कोटी रुपये मूल्याची मोठी ऑर्डर मिळाली आहे. ही बातमी प्रसिद्ध होताच गुंतवणूकदारांनी स्टॉक खरेदीला सुरुवात केली. ( हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
IRFC Vs RVNL Share | रेल्वे कंपनीच्या शेअर्सबाबत मोठी अपडेट, संयम राखल्यास किती फायदा होईल
IRFC Vs RVNL Share | रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 11 टक्केपेक्षा जास्त वाढीसह 248.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. नुकताच आरव्हीएनएल कंपनीला दोन मोठ्या ऑर्डर मिळाल्यामुळे स्टॉक तेजीत आला होता. ( रेल विकास निगम लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Bonus Shares | सुवर्ण संधी! फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, अप्पर सर्किट हीट
Bonus Shares | मागील काही दिवसापासून विक्रीच्या दबावात असलेल्या पैसालो डिजिटल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. अवघ्या 3 दिवसात या स्टॉकमध्ये 41 टक्क्यांची घसरण झाल्यानंतर शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. ( पैसालो डिजिटल कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | SJVN शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, कंपनीकडून सरकारात्मक अपडेट आली, पुन्हा मल्टिबॅगर?
SJVN Share Price | एसजेव्हीएन या मिनीरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत अस्थिरता पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 13 टक्क्यांच्या वाढीसह 115.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. नुकताच एसजेव्हीएन कंपनीला सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आहे. ( सजेव्हीएन कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता सुरू, नेमकं कारण काय? पुढे फायदा होईल का?
Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तर आज या स्टॉकमध्ये जोरदार नफा वसुली सुरू झाली आहे. चालू आठवड्याच्या पहिल्या तीन दिवसात येस बँकेच्या शेअर्समध्ये प्रचंड विक्रीचा दबाव निर्माण झाला होता. ( येस बँक अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Gratuity Eligibility | पगारदारांनो! 7 वर्ष नोकरी आणि पगार 35,000 रुपये असल्यास किती ग्रॅच्युइटी रक्कम मिळेल जाणून घ्या
Gratuity Eligibility | ग्रॅच्युईटीसंदर्भातील नियमात सरकारने नुकताच बदल केला आहे. मात्र, हे नियम ग्रॅच्युइटीवरील कराबाबत आहेत. 20 लाखरुपयांपर्यंतची ग्रॅच्युईटीची मर्यादा वाढवून 25 लाख रुपये करण्यात आली आहे. ही रक्कम कर्मचाऱ्याला संस्था किंवा नियोक्ताकडून मिळते. नियोक्ताकडे कर्मचारी कमीतकमी 5 वर्षे कार्यरत असणे आवश्यक आहे.
10 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS