महत्वाच्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल स्टॉकमध्ये ब्रेकआऊट! टेक्निकल चार्टवर या प्राईसवर मजबूत सपोर्ट
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल या कंपनीच्या शेअर्समधे (Jio Financial Services Share Price) जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. पूर्वी रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जिओ फायनान्शिअल कंपनीने आपले JioFinance ॲप लाँच केले आहे. या ॲपच्या माध्यमातून ही कंपनी अखंडपणे डिजिटल बँकिंग, UPI व्यवहार, बिल सेटलमेंट्स, विमा सल्ला, यासारखे काम करणार आहे. ( जिओ फायनान्शिअल कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव धडाम झाला, तुमच्या शहरातील सर्व कॅरेटचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सराफा बाजारात शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आज या लेखात पुणे, मुंबई आणि नाशिक शहरातील 24, 22 आणि 18 कॅरेटचे दर देण्यात आले आहेत. मात्र विविध शहरात या दरांमध्ये किंचित फरक असू शकतो.
10 महिन्यांपूर्वी -
Tata Group IPO | मोठी संधी चालून येतेय! टाटा ग्रुपचा IPO लाँच होणार, गुंतवणुकीसाठी पैसे तयार ठेवा
Tata Group IPO | टाटा समूह भारतातील सर्वात विश्वासार्ह ब्रँड म्हणून ओळखला जातो. टाटा समूहाच्या कंपनीवर गुंतवणूकदारांचा पूर्ण विश्वास असतो. नुकताच टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO लाँच करण्यात आला होता. या कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी भरघोस प्रतिसाद दिला होता. ( टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | PSU स्टॉक मालामाल करतोय, अल्पावधीत दिला 187% परतावा, पुढेही कमाई मोठी होणार
IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. आयआरईडीए म्हणजेच भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास एजन्सी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना एका महिन्यात 10.67 टक्के नफा कमावून दिला आहे. ( आयआरईडीए कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागून 133% परतावा मिळेल
IPO GMP | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आजपासून जीपी इको सोल्युशन कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. जीपी इको सोल्युशन ही एक सोलर कंपनी आहे. या कंपनीचा IPO 14 जून 2024 पासून गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. आणि याची अंतिम तारीख 19 जून 2024 असेल. या कंपनीच्या IPO इश्यूचा प्राइस बँड 90 ते 94 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. सध्या शेअर बाजारात किंचित सुधारणा पाहायला मिळत आहे, अशा काळात IPO मध्ये गुंतवणूक करणे अधिक फायद्याचे ठरू शकते. ( जीपी इको सोल्युशन कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक अपसाईड रॅलीसाठी सज्ज, तज्ज्ञांकडून BUY रेटिंगसह टार्गेट प्राइस जाहीर
Reliance Share Price | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात मजबूत उलथापालथ पाहायला मिळाली होती. दरम्यान निफ्टी इंडेक्सने 23481 ही नवीन उच्चांक पातळी स्पर्श केली होती. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, अनुकूल परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक सज्ज झाला आहे. शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. ( रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Railway Ticket Booking | रेल्वे तिकीटमध्ये जेष्ठ नागरिकांना पुन्हा सूट मिळणार?, रेल्वे विभागाकडून महत्वाची अपडेट
Railway Ticket Booking | ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलती पूर्ववत कराव्यात आणि या परिवहन सेवेचा वापर करणाऱ्या कोट्यवधी लोकांना पूर्ण सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम यांनी गुरुवारी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली. वैष्णव यांना लिहिलेल्या पत्रात चिदंबरम यांनी अनेक मुद्द्यांचा उल्लेख केला असून भारतीय रेल्वेसेवा प्रवाशांसाठी अनुकूल राहील आणि नागरिकांना सुरळीत आणि सुखद प्रवासाचा अनुभव मिळावा यासाठी तातडीने गरज असल्याचे म्हटले आहे.
10 महिन्यांपूर्वी -
PM Kisan | तारीख निश्चित झाली, त्यापूर्वी शेतकऱ्यांना हे महत्वाचे काम करावे लागेल, अन्यथा पैसे अडकू शकतात
PM Kisan | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसरी टर्म हाती घेताच सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला आणि पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या किसान सन्मान निधीच्या फाईलवर स्वाक्षरी केली. आता सन्मान निधीचे पैसे त्यांच्या खात्यात कधी पोहोचणार, याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Quant Mutual Fund | बँक FD विसरा! या 10 म्युच्युअल फंड योजना दर वर्षी 77 टक्केपर्यंत परतावा देत आहेत
Quant Mutual Fund | कोणत्याही योजनेत किंवा पर्यायात पैसे गुंतवून तुम्हाला एका वर्षात 60% किंवा 70% परतावा मिळाला आहे का? एवढ्या जास्त परताव्याचा विचार केला तर शेअर बाजार अनेकदा आधी लक्षात येतो. परंतु अनेक गुंतवणूकदार शेअर बाजारातील जोखीम पाहून घाबरतात किंवा त्यांना शेअर बाजाराचे फारसे चांगले ज्ञान नसते. अशा परिस्थितीत त्यांना गुंतवणुकीचे निर्णय घेता येत नाहीत.
10 महिन्यांपूर्वी -
Bank Account Alert | पगारदारांनो! ATM मशीनमधून पैसे काढणे महागात पडणार, इतके चार्जेस भरावे लागणार
Bank Account Alert | एटीएम मशीनमधून पैसे काढल्यास ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. आता एटीएममधून ठरवून दिलेल्या फ्री लिमिटनंतर पैसे काढण्यासाठी तुम्हाला जास्त शुल्क भरावे लागू शकते. देशातील एटीएम चालकांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि नॅशनल पेमेंटकॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे (एनपीसीआय) संपर्क साधला आहे. एटीएम ऑपरेटरइंटरचेंज चार्जेसमध्ये वाढ करण्याची मागणी करत आहेत.
10 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | सरकारी शेअरने अल्पावधीत दिला 900% परतावा, ऑर्डरबुक मजबूत, पुढेही मल्टिबॅगर
NBCC Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एनबीसीसी कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 157 रुपये किमतीवर पोहचले होते. आज या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळाली आहे. एनबीसीसी या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 28190 कोटी रुपये आहे. एनबीसीसी कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 72000 कोटी रुपये आहे. ( एनबीसीसी कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Reliance Power Share Price | शेअर प्राईस 30 रुपये! 5 दिवसात दिला 34% परतावा, गुंतवणुकीची संधी सोडू नका
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स मागील दोन दिवसांपासून मजबूत तेजीत वाढत आहेत. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 34 टक्क्यांची वाढले आहे. बुधवारी या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. तर आज या स्टॉकमध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. आज गुरूवार दिनांक 13 जून 2024 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 2.31 टक्के घसरणीसह 30.81 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL स्टॉक देणार ब्रेकआऊट, PSU शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
RVNL Share Price | मागील एका महिन्यात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 53.24 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांचे पैसे 221.44 टक्के वाढवले आहे. या कंपनीचे शेअर्स 424.95 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चनक किमतीवरून 7.75 टक्क्यांनी खाली आले आहेत. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉकबाबत तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, स्टॉक 'BUY' करावा की 'Sell'?
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. पुढील काळात या कंपनीचे शेअर्स मजबूत वाढू शकतात, असे संकेत मिळत आहेत. नुकताच टाटा मोटर्स कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाने निव्वळ कर्जमुक्त होण्याची योजना जाहीर केली होती. यासह कंपनीने प्रवासी वाहन आणि व्यावसायिक वाहन विभाग डिमर्जर करण्याची घोषणा केली होती. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Reliance Infra Share Price | स्टॉक रॉकेट स्पीडमध्ये परतावा देणार, 5 दिवसात दिला 30% परतावा, खरेदीला गर्दी
Reliance Infra Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी इंडेक्स 58 अंकांच्या वाढीसह 23323 अंकावर क्लोज झाला होता. तर सेन्सेक्स इंडेक्स 150 अंकांच्या वाढीसह 76607 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. अशा काळात रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचे शेअर्स मजबूत कामगिरी करत आहेत. ( रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | 1200% परतावा देणाऱ्या शेअरसाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स बुधवारी 1 टक्के वाढीसह 48 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर मंगळवारी हा स्टॉक 5 टक्के वाढीसह व्यवहार करत होता. आज या स्टॉकमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. ग्लोबल ब्रोकरेज हाऊस नुवामाचा असा विश्वास आहे की, हा मल्टीबॅगर पवन ऊर्जा स्टॉक गुंतवणुकदारांना मालामाल करू शकतो. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | पेनी शेअरने 5 दिवसात दिला 20% परतावा, आता शॉर्ट टर्ममध्ये 22 रुपयांवर पोहोचणार
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील कर्जदात्यांच्या संघाने व्होडाफोन आयडिया कंपनीला 14,000 कोटी रुपये कर्ज देण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Tanla Share Price | तान्ला स्टॉक टेक्निकल चार्टवर मोठ्या तेजीचे संकेत, सपोर्ट लेव्हलसह टार्गेट प्राईस नोट करा
Tanla Share Price | तान्ला प्लॅटफॉर्म कंपनीचे शेअर्स बुधवारी 7.46 टक्क्यांच्या वाढीसह 990.90 रुपये किमतीवर पोहचले होते. दिवसाअखेर हा स्टॉक 6.81 टक्क्यांच्या वाढीसह 984.95 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सची किंमत 10.27 टक्क्यांनी घसरली आहे. ( तान्ला प्लॅटफॉर्म कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | PSU स्टॉक रेटिंग अपग्रेड, तज्ज्ञांचा शेअर खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर
SJVN Share Price | एसजेव्हीएन कंपनीचे शेअर्स बुधवारी 6 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. तर आज या स्टॉकमध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 20 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 250 टक्क्यांनी वाढली आहे. ( एसजेव्हीएन कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी, 13 जून 2024 रोजी सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. बाजार उघडताच आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
10 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीत, मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL