महत्वाच्या बातम्या
-
Apollo Micro Systems Share Price | शेअरची किंमत 113 रुपये, अवघ्या 3 वर्षात दिला 2800 टक्के परतावा, वेळीच खरेदी करावा?
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम कंपनीचे शेअर्स 2023 च्या शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजीत वाढत होते. शुक्रवारी अपोलो मायक्रो सिस्टीम्स कंपनीच्या शेअर्समध्ये पाच टक्के उसळी पाहायला मिळाली आणि अल्पावधीत या शेअर्सची किंमत 113.95 रुपये किमतीवर जाऊन पोहोचली होती. अपोलो मायक्रो सिस्टीम ही संरक्षण आणि इतर अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांत व्यवसाय करणारी कंपनी आहे.
11 महिन्यांपूर्वी -
IRFC Vs RailTel Share Price | रेल्वे सेवा संबंधित शेअर्स तुफान तेजीत, एका दिवसात 15 टक्के परतावा, पुढे किती फायदा?
IRFC Vs RailTel Share Price | सध्या रेल्वे सेवा संबंधित IRFC, RVNL आणि RailTel कंपन्यांचे शेअर्स मजबूत तेजीत आहेत. दरम्यान, रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळाली आहे. दक्षिण मध्य रेल्वे विभागाने कंपनीला मोठी ऑर्डर देताच शुक्रवारी रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स सुसाट तेजीत धावू लागले. मिनीरत्न दर्जा असलेल्या रेलटेल कॉर्पोरेशन या रेल्वे कंपनीच्या शेअर्सने एका दिवसात आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस नफा कमावून दिला आहे.
11 महिन्यांपूर्वी -
HPL Share Price | पैशाने पैसा वाढवा! अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा, या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर
HPL Share Price | 2023 या वाढत भारतीय शेअर बाजाराने अप्रतिम कामगिरी केली आहे. आता ब्रोकरेजने नवीन वर्षात 12 महिन्यांसाठी एचपीएल इलेक्ट्रिक या स्मॉलकॅप कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 2023 या वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 150 टक्के परतावा कमावून दिला आहे. एचपीएल इलेक्ट्रिक या कंपनीची स्थापना 1993 साली झाली होती. ही भारतातील प्रसिद्ध इलेक्ट्रिक उपकरणे उत्पादन करणारी कंपनी मानली जाते.
11 महिन्यांपूर्वी -
Multibagger Stocks | 62 रुपयाचा शेअर अल्पावधीत करोडपती करतोय, 3 वर्षांत 9883% तर 1 वर्षात 1265% परतावा दिला
Multibagger Stocks | शीतल डायमंड्स या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना उत्कृष्ट परतावा कमावून दिला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शीतल डायमंड्स कंपनीचे शेअर्स 62.89 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2023 यावर्षात शीतल डायमंड्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1265 टक्के परतावा कमावून दिला आहे. Sheetal Diamonds Share Price
11 महिन्यांपूर्वी -
Zomato Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 100 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा देणारा झोमॅटो शेअर अल्पावधीत देईल 22% परतावा
Zomato Share Price | झोमॅटो या ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनीच्या शेअरने 2023 या वर्षात जबरदस्त कामगिरी केली आहे. 2024 मध्ये या कंपनीचे शेअर्स नवीन रॅलीसाठी तयार झाले आहेत. 2023 या वर्षात झोमॅटो कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Stocks To Buy | कमाईची संधी! हा शेअर अल्पावधीत देईल 39 टक्के परतावा, बँक FD पेक्षा अनेकपट पैसा मिळेल
Stocks To Buy | गेल इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवालने आपल्या अहवालात गेल इंडिया लिमिटेड या महारत्न दर्जा असलेल्या कंपनीला 2024 वर्षाचे टॉप पिक स्टॉक म्हणून निवडले आहे. गॅसच्या किमतीत झालेली वाढ, आणि गेल इंडिया लिमिटेड कंपनीचे नवीन प्रकल्प पाहता ब्रोकरेज फर्मने या स्टॉकच्या शेअर्सची टार्गेट प्राइस 39 टक्क्यांनी वाढवली आहे. GAIL Share Price
11 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | हमखास परतावा! पोस्ट ऑफिसची ही योजना 333 रुपये बचतीवर देईल 16 लाख रुपये
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर. त्यामुळे पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीम तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. कारण इंडिया पोस्टच्या या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगल्या व्याजदराने लाखो रुपयांचा परतावा मिळतो.
11 महिन्यांपूर्वी -
HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंड SIP, 10,000 रुपयांच्या SIP वर दिला 12 कोटी रुपये परतावा
HDFC Mutual Fund | असे म्हटले जाते की शेअर बाजार हा अस्थिर व्यवसाय आहे. जिथे गुंतवणूकदार क्षणार्धात श्रीमंत होतो, तर नुकसान देखील होते. अशापरिस्थितीत गुंतवणूकदार म्हणून थेट गुंतवणूक टाळून कमाई करायची असेल तर एसआयपी म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा उत्तम पर्याय आहे. आज आम्ही एका अशा फंडाबद्दल बोलत आहोत ज्याने 10,000 रुपयांच्या मासिक एसआयपीवर आतापर्यंत 12 कोटी रुपयांचा परतावा दिला आहे.
11 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | शेअरची किंमत 91 रुपये, अल्पावधीत 261%परतावा देणाऱ्या कंपनीची ऑर्डरबुक अजून मजबूत झाली
SJVN Share Price | एसजेवीएन म्हणजेच सतलज जल विद्युत निगम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. नुकताच या कंपनीला 550 कोटी रुपये मूल्याची नवीन ऑर्डर मिळाली आहे. 28 डिसेंबर 2023 रोजी एसजेवीएन कंपनीचे शेअर्स 1.67 टक्के घसरणीसह 91.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
11 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | मार्ग श्रीमंतीचा! गुंतवणुकदारांना करोडपती करणारा शेअर सेव्ह करा, वेळीच फायदा घ्या, ऑर्डरबुक मजबूत
BEL Share Price | बीईएल म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये बंपर तेजी पाहायला मिळत आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स या भारतीय संरक्षण आणि एरोस्पेस कंपनीने नुकताच 1.34 लाख कोटी रुपये बाजार भांडवल स्पर्श केले आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 87 रुपये होती.
11 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | 38 रुपयांच्या सुझलॉन शेअर्सबाबत तज्ज्ञ का उत्साही आहेत? नवीन वर्षातील खरेदी श्रीमंतीच्या दिशेने जाईल?
Suzlon Share Price| सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पाच टक्के वाढीसह 38.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सुझलॉन एनर्जी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 52030 कोटी रुपयेवर पोहचले आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 44 रुपये होत. तर नीचांक किंमत पातळी 7 रुपये होती.
11 महिन्यांपूर्वी -
SBI FD Interest Rates | एसबीआय सहित 'या' सरकारी बँकांनी FD वरील व्याजदरात वाढ केली, आता अधिक परतावा मिळेल
SBI FD Interest Rates | गव्हर्नमेंट बँक ऑफ बडोदाने (BOB) आपल्या ग्राहकांना नवीन वर्षासाठी मोठी भेट दिली आहे. बँकेने विविध मुदतीच्या मुदत ठेवींवरील (एफडी) व्याजदरात सव्वा टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. यापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियानेही एफडीवरील व्याजदरात वाढ केली होती.
11 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर किंमतीचे हे टॉप 10 शेअर्स सेव्ह करा, पैसा गुणाकारात वाढतोय
Penny Stocks | 2023 या वर्षात भारतीय शेअर बाजाराने अप्रतिम कामगिरी केली आहे. आता हा वर्ष संपला आहे, आणि भारतीय शेअर बाजार पुन्हा एकदा नवीन रॅलीसाठी तयार होत आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, नवीन वर्ष हा शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी अफाट तेजी घेऊन येणार आहे. कारण भारतीय अर्थव्यवस्थेची मजबूत स्थिती, आणि नवीन वर्षात येणाऱ्या निवडणुका या शेअर्स बाजाराच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण करत आहेत.
11 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्सची गाडी सुसाट, या वर्षी 100 टक्के परतावा दिला, आता शेअरची टार्गेट प्राईस किती
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सने 2023 या वर्षात अद्भुत कामगिरी केली आहे. 2023 या वर्षात टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स तब्बल 100 टक्के वाढले आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा मोटर्स स्टॉक 7 टक्के वाढीसह 802.60 रुपये आपल्या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. जानेवारी 2023 मध्ये टाटा मोटर्स स्टॉक 390 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.
11 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | शेअरची किंमत 16 रुपये, 1 दिवसात 21% परतावा दिला, पेनी शेअर पुन्हा मल्टिबॅगरच्या दिशेने?
Vodafone Idea Share Price | 2023 या वर्षाच्या शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स 21 टक्के वाढीसह 16 रुपये किमतीवर ट्रेड करत होत. व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्सने अवघ्या दोन वर्षांत एक नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. 10 जानेवारी 2022 नंतर व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स सर्वोच्च किंमत पातळीवर पोहचले आहेत. शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स 21 टक्के वाढीसह 16 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
11 महिन्यांपूर्वी -
Post Office Interest Rate | आता अधिक व्याज मिळणार, सरकारी बचत योजनांच्या व्याजदरात वाढ, किती फायदा जाणून घ्या
Post Office Interest Rate | नव्या वर्षात अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना सरकारने खुशखबर दिली आहे. त्यानुसार सुकन्या योजना आणि पोस्ट ऑफिस एफडीमध्ये मिळणाऱ्या व्याजदरातही वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारने नवीन वर्षाच्या पहिल्या तिमाहीत दोन अल्पबचत योजनांवरील व्याजदरात वाढ केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अल्पबचत योजनांचे व्याजदर 10 ते 20 बेसिस पॉईंटपर्यंत वाढले आहेत.
11 महिन्यांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यासोबत मिळणार आणखी एक गिफ्ट, नव्या वर्षात मोठी बातमी
7th Pay Commission | वर्ष 2024 सुरू होण्यास आता काही दिवस शिल्लक आहेत. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी हे नवे वर्ष खूप खास असणार आहे. यंदा कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (डीए किंवा महागाई भत्ता) तर वाढेलच, शिवाय घरभाडे भत्ता अर्थात एचआरएमध्येही वाढ होणार आहे. म्हणजेच नव्या वर्षात दुहेरी आनंदाची बातमी येणार आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Multibagger Stocks | या शेअरने फक्त 88 हजार रुपये गुंतवणुकीवर दिला 1 कोटी रुपये परतावा, ब्रोकरेजने अजून तेजीचे संकेत दिले
Multibagger Stocks | सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना दीर्घकाळातच नाही तर अल्पावधीत देखील मजबूत कमाई करून दिली आहे. मागील 11 महिन्यांत सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 190 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. एवढेच नाही तर अवघ्या 11 वर्षांत फक्त 88 हजार रुपये गुंतवणुकीवर सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीचे गुंतवणुकदार करोडपती झाले आहेत.
11 महिन्यांपूर्वी -
HUDCO Share Price | ऑर्डरबुक मजबूत! स्वस्त हुडको शेअर्सची खरेदी वेगात, एका दिवसात 20 टक्के परतावा दिला
HUDCO Share Price | हुडको म्हणजेच गृहनिर्माण आणि नागरी विकास महामंडळ लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्के वाढीसह 136.47 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळाली आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Gensol Engineering Share Price | असे शेअर्स निवडा! मागील फक्त 2 वर्षात दिला 3900% परतावा, बोनस शेअर्सही मिळतात
Gensol Engineering Share Price | जेनसोल इंजिनिअरिंग या स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स अफाट तेजीत वाढत आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 803.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला होता.
11 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- Canara Robeco Mutual Fund | पैशाने पैसा वाढवा, सरकारी बँकेची म्युच्युअल फंड योजना पैसा दुप्पट करते - Marathi News
- NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC