महत्वाच्या बातम्या
-
RVNL Share Price | अवघ्या 2 वर्षात दिला 1100 टक्के परतावा, टेक्निकल चार्टनुसार तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग
RVNL Share Price | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने मागील 2 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 1100 टक्के परतावा कमावून दिला आहे. 3 जून 2022 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 32 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( रेल विकास निगम कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Rattan Power Share Price | फायदाच फायदा! 20 रुपयाच्या शेअरने 1 महिन्यात 100% परतावा दिला, संधी सोडू नका
Rattan Power Share Price | लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अशा काळात रतन इंडिया पॉवर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या कंपनीचे शेअर्स सध्या 20 रुपये किमतीच्या जवळ ट्रेड करत आहेत. ( रतन इंडिया पॉवर कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | PSU स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, टेक्निकल चार्टवर तुफान तेजीचे संकेत, खरेदीला गर्दी
IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. आज देखील हा स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काही दिवसात 220-230 रुपये किमतीवर जाऊ शकतात. ( आयआरईडीए कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड स्टॉकचार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 5.5 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. ब्रोकरेज हाऊस गोल्डमन सॅक्सने अशोक लेलँड स्टॉकची टारगेट प्राइस 230 रुपयेवरून वाढवून 260 रुपये केली आहे. ( अशोक लेलँड कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल उद्या जाहीर होणार आहेत. उद्या सकाळपासून मतमोजणीला सुरुवात होणार असून दुपारपर्यंत निकालाचे चित्रही स्पष्ट होईल. निवडणूक निकालापूर्वी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. जर तुम्ही सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सोने-चांदीचे ताजे दर सांगतो.
11 महिन्यांपूर्वी -
Hot Stocks | पैशाचा पाऊस पाडत आहेत हे शेअर्स, अल्पावधीत 100 ते 252 टक्के परतावा मिळतोय
Hot Stocks | लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे पूर्ण झाले आहेत. अनेक मीडिया हाऊसेसनी एक्झीट पोल जारी करायला सुरुवात केली आहे. यामधे स्पष्टपणे भाजपला पूर्ण बहुमत मिळत असल्याचे भाकीत वर्तवले जात आहेत. त्यामुळे आज शेअर बाजारात जोरदार खरेदी सुरू झाली आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | श्रीमंत करू शकतात हे टॉप 10 पेनी स्टॉक, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा
Penny Stocks | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. नुकताच लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल आले आहेत. यामधे केंद्रात मोदी सरकारच्या स्थापनेचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे आज शेअर बाजारात जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे.
11 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | PSU स्टॉक मालामाल करणार, शॉर्ट टर्म मध्ये बंपर परतावा मिळेल, स्टॉक सपोर्ट लेव्हल नोट करा
IRFC Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून बक्कळ पैसा कमावू इच्छित असाल तर तुम्ही इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजेच आयआरएफसी कंपनीचे शेअर्स खरेदी करू शकता. इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 29 जानेवारी 2021 रोजी 24.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 190 रुपये किमतीवर पोहचला आहे. याकाळात गुंतवणूकदारांनी 616 टक्के नफा कमावला आहे. आज सोमवार दिनांक 3 जून 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 6.47 टक्के वाढीसह 189.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक शुक्रवारी 797.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. दिवसा अखेर हा स्टॉक 8.82 टक्क्यांच्या वाढीसह 756.65 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 670 टक्के नफा कमावून दिला आहे. ( अदानी पॉवर कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | तज्ज्ञांकडून टाटा स्टील स्टॉकसाठी 'BUY' रेटिंग, मालामाल करणार शेअर, टार्गेट प्राईस?
Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या वाढीसह 167.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 27 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर 178 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. तर 1 जून 2023 रोजी टाटा स्टील स्टॉक 105.80 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 3 जुन 2024 रोजी टाटा स्टील स्टॉक 2.84 टक्के वाढीसह 171.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( टाटा स्टील कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Vikas Lifecare Share Price | स्टॉक प्राईस 5 रुपये, खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी, कमाईची मोठी संधी
Vikas Lifecare Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स इंडेक्स 73961 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 इंडेक्स 22530 अंकावर क्लोज झाला होता. शुक्रवारी अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, श्रीराम फायनान्स, कोल इंडिया, टाटा स्टील, बजाज ऑटो आणि अपोलो हॉस्पिटल्स कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत होते. तर डिवीज लॅब, नेस्ले इंडिया, टीसीएस, मारुती सुझुकी, एलटीआय माइंडट्री, इन्फोसिस आणि डॉक्टर रेड्डीज या कंपन्यांचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. ( विकास लाइफ केअर कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
PGIM Mutual Fund | पगारदारांनो! ही म्युच्युअल फंड योजना देईल 3 पटीने परतावा, लाखो रुपयात केवळ व्याज मिळेल
PGIM Mutual Fund | देशात अनेक म्युच्युअल फंड कंपन्या असून त्यांच्या हजारो योजना आहेत. अशा वेळी कोणती चांगली म्युच्युअल फंड योजना आहे हे कळणे अवघड होऊन बसते. यामुळे सर्व म्युच्युअल फंड कंपन्यांच्या टॉप 5 किंवा टॉप 10 योजनांचा परतावा येथे नोंदविला जात आहे. याच मालिकेत आज पीजीआयएम इंडिया म्युच्युअल फंड कंपनीच्या टॉप 5 स्कीम्स सांगितल्या जात आहेत.
11 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | महिना खर्च 'या' योजनेच्या व्याजातून भागेल, बचतीवर मिळेल महिना 9,250 रुपये व्याज
Post Office Scheme | पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम ही अशी योजना आहे ज्यामध्ये तुम्ही पैसे जमा करून दर महा उत्पन्नाची व्यवस्था करू शकता. दर महिन्याला हे उत्पन्न व्याजातून मिळते. तुम्ही जेवढी रक्कम जमा करता त्यावर 7.4 टक्क्यांपर्यंत व्याज दिले जाते. पोस्ट ऑफिसच्या या योजनेतून तुम्ही दरमहा 9,250 रुपयांपर्यंत कमाई करू शकता. यामध्ये एका खात्यात 9 लाख रुपयांपर्यंत आणि संयुक्त खात्यात 15 लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करता येते. ही ठेव 5 वर्षांसाठी केली जाते म्हणजेच तुम्ही एका वेळी या योजनेतून 5 वर्षांसाठी नियमित उत्पन्नाची व्यवस्था करू शकता. पण समजा तुम्ही पोस्ट ऑफिसच्या एमआयएसमध्ये 15 लाख रुपये जमा केले आणि तुम्हाला […]
11 महिन्यांपूर्वी -
PM Kisan | शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 'या' तारखेला खात्यात येणार पैसे, फायद्याची अपडेट जाणून घ्या
PM Kisan | लोकसभा निवडणूक 2024 चे 7 टप्पे पूर्ण झाले आहेत. 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, 12 कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर केंद्राचे नवे सरकार पीएम किसान योजनेंतर्गत 17 वा हप्ता जारी करू शकते. मात्र, त्यासाठीच्या तारखा सरकारकडून अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत.
11 महिन्यांपूर्वी -
Senior Citizen Saving Scheme | ही सरकारी बँक ज्येष्ठ नागरिकांना FD वर देतेय 8% व्याजदर, मिळेल मोठा परतावा
Senior Citizen Saving Scheme | बचतीचा विचार केला तर फिक्स्ड डिपॉझिट अर्थात एफडीचे नाव नक्की येते. मुदत ठेवींमधील तुमची गुंतवणूक सुरक्षित आहे, तसेच तुम्हाला खात्रीशीर परतावा ही मिळतो. तुम्हालाही एफडीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर सार्वजनिक क्षेत्रातील युनियन बँक ऑफ इंडिया एक खास संधी देत आहे. बँकेने दोन कोटीरुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरात बदल केला आहे. बँकेच्या वेबसाईटनुसार, नवे व्याजदर 1 जून 2024 पासून लागू होणार आहेत.
11 महिन्यांपूर्वी -
Railway Ticket Booking | ट्रेन सुरू होण्याच्या 10 मिनिटे आधी मिळवा कन्फर्म सीट, बुकिंग वेळी 'या' ट्रिक फॉलो करा
Railway Ticket Booking | रेल्वेने दररोज कोट्यवधी लोक प्रवास करतात. त्यामुळे प्रवाशांना ट्रेनमध्ये कन्फर्म तिकीट मिळणे अवघड होऊन बसते. त्यामुळे रेल्वेने प्रवास करण्यापूर्वी अनेक महिने आधीच लोक कुठेतरी जाण्यासाठी तिकिटे बुक करतात. अशा वेळी जर कुणाला इमर्जन्सीमध्ये जावं लागलं तर ते खूप अवघड असतं.
11 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल
IPO GMP | बाजारात प्रवेश करण्यापूर्वी, आयपीओ हा असा काळ असतो जेव्हा एखादी कंपनी थेट गुंतवणूकदारांना शेअर्स वितरित करते. त्यानंतर हा व्यवहार गुंतवणूकदार आणि शेअर बाजार यांच्यात होतो. आयपीओमध्ये कमाई करण्याची चांगली संधी असून येथे शेअर्स स्वस्तात उपलब्ध आहेत. या आठवड्यातही 3 नवे आयपीओ बाजारात दाखल होणार आहेत. 3 नवीन आयपीओसह, आधीच 3 आयपीओ आहेत जे या आठवड्यात बंद होतील.
11 महिन्यांपूर्वी -
LIC Mutual Fund | बिनधास्त SIP करा सरकारी म्युच्युअल फंडाच्या या योजनेत, फक्त व्याजातून 79 लाख रुपये मिळतील
LIC Mutual Fund | एलआयसीचे नाव ऐकून अनेकजण विम्याविषयी बोलतात. किंवा मार्केटबद्दल माहिती असेल तर एलआयसीचा शेअरही डोक्यात येतो. विम्याच्या माध्यमातून दीर्घ मुदतीत आपले भांडवल वाढविण्यासाठी बरेच लोक लिपरवर विश्वास ठेवतात.
11 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | स्वस्त स्टॉक अप्पर सर्किट हीट करतोय, ऑर्डरबुक मजबूत झाली, पुढील टार्गेट प्राईस नोट करा
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना बक्कळ कमाई करून दिली आहे. नुकताच सुझलॉन एनर्जी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला ऑयस्टर ग्रीन हायब्रिड वन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने एक मोठा कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. ही बातमी जाहीर होताच शेअरने मजबूत उसळी घेतली. शुक्रवार दिनांक 31 मे 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 4.96 टक्के वाढीसह 47.65 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Samvardhana Motherson Share Price | करोडपती करणारा स्वस्त शेअर, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, खरेदीला मोठी गर्दी
Samvardhana Motherson Share Price| आयआयएफएल सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनीच्या शेअर्सबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. सध्या संवर्धन मदरसन कंपनीचे शेअर्स 152 रुपये किमतीच्या आसपास ट्रेड करत आहेत. ( संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB