महत्वाच्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक तुफान तेजीत, अप्पर सर्किट हीट, अजून 28 टक्क्यांची तेजी येणार
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया स्टॉक जबरदस्त तेजीत वाढत आहे. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 1.9 टक्के घसरणीसह 14.52 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवारी हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला होता. जागतिक ब्रोकरेज फर्म यूबीएसने व्होडाफोन आयडिया स्टॉकबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
IFCI Share Price | IFCI आणि HUDCO सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग
IFCI Share Price | मागील काही महिन्यांपासून पीएसयू स्टॉकमध्ये जबरदस्त खळबळ पाहायला मिळत आहे. मागील एका वर्षात सरकारी कंपन्याच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. निफ्टी PSU निर्देशांक एका वर्षात जवळजवळ दुप्पट झाला आहे. तर निफ्टी PSU बँक निर्देशांक 80 टक्के पेक्षा जास्त वाढला आहे.
11 महिन्यांपूर्वी -
JP Power Share Price | शेअर प्राईस 19 रुपये, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी दिला 700% परतावा
JP Power Share Price | जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसापासून जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मात्र दीर्घ मुदतीत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 23.99 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 5.72 रुपये होती. ( जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना! बचत 333 रुपयांची, परतावा मिळेल 17 लाख रुपये
Post Office Interest Rate | प्रत्येकजण आपल्या कमाईतील काही रक्कम वाचवतो आणि ती अशा ठिकाणी गुंतवू इच्छितो जिथे आपले पैसे सुरक्षित असतील आणि परतावादेखील मजबूत असेल. बचतीचे ही सर्व मार्ग आहेत, सहसा दररोजची बचत गोळा करण्यासाठी ‘गुल्लक’ घरोघरी दिसतो आणि त्यात लहान मुलेच नव्हे तर मोठी मंडळीही थोडी फार रक्कम गुंतवत राहतात.
11 महिन्यांपूर्वी -
IRCTC Railway Ticket | सीझनमध्ये अवघड आहे! अशी करा तिकीट बुकिंग, 'कन्फर्म' होईपर्यंत पैसे देण्याचीही गरज नाही
IRCTC Railway Ticket | ऑनलाईन रेल्वे तिकीट बुक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आयआरसीटीसीने रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. रेल्वे प्रवाशांना आता कन्फर्म तिकीट मिळाल्यानंतरच पैसे मोजावे लागणार आहेत. त्याचबरोबर तिकीट रद्द केल्यानंतरही तुमचे पैसे लगेच परत केले जातील.
11 महिन्यांपूर्वी -
Quant Mutual Fund | पगारदारांनो! बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजनांमध्ये 460% पर्यंत मल्टिबॅगर परतावा मिळेल
Quant Mutual Fund | इक्विटी म्युच्युअल फंडांच्या कामगिरीचे विश्लेषण केल्यास असे दिसून येते की, काही म्युच्युअल फंड योजनांनी फंडांनी 460 टक्क्यांपर्यंत पूर्ण परतावा दिला. एकूण 274 इक्विटी म्युच्युअल फंड होते, त्यापैकी टॉप 10 ची निवड करण्यात आली आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन स्टॉकचार्टवर कोणते संकेत? स्टॉक रेटिंग बदलली, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या भारतातील दिग्गज पवन ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीजने या कंपनीचे शेअर्स तत्काळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. नुकताच या कंपनीने आपले मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. ICICI सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी स्टॉक 54 रुपये किमतीवर जाऊ शकतो. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, ऑर्डरबुक मजबूत झाली, कमाईची मोठी संधी
RVNL Share Price | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना अक्षरशः मालामाल केले आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2.3 टक्के वाढीसह 384.50 रुपये किमतीवर पोहोचले होते. आज देखील हा स्टॉक हिरव्या निशाणीवर क्लोज झाला आहे. या कंपनीचे शेअर्स तेजीत येण्याचे मुख्य कारण म्हणजे, आरव्हीएनएल कंपनीला दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून 38.10 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. ( रेल विकास निगम लिमिटेड कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Affle Share Price | तज्ज्ञांकडून या 5 स्टॉकसाठी 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 38 टक्केपर्यंत परतावा
Affle Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा काळात गुंतवणूक करण्यासाठी शेअरखान फर्मने टॉप 5 स्टॉक्स निवडले आहेत. हे शेअर्स पुढील काळात मजबूत कमाई करून देऊ शकतात.
11 महिन्यांपूर्वी -
NMDC Share Price | PSU स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपग्रेड, शॉर्ट टर्ममध्ये देणार मोठा परतावा
NMDC Share Price | एनएमडीसी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. खाण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या एनएमडीसी कंपनीचे शेअर्स अनेक ब्रोकरेज फर्मच्या रडारवर आले आहेत. या कंपनीचे मार्च 2024 तिमाहीतील कामगिरी अपेक्षेपेक्षा कमकुवत आली आहे, मात्र स्टॉकमध्ये वाढीचा दृष्टीकोन मजबूत आहे. ( एनएमडीसी कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील स्टॉकसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस पाहून खरेदीला गर्दी
Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीचे शेअर्स गुरुवारी 4 टक्क्यांनी घसरले होते. आज मात्र हा स्टॉक मजबूत तेजीत वाढत आहे. मागील एका वर्षभरात टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 60 टक्के पस्तावा कमावून दिला आहे. नुकताच ब्रोकरेज फर्म जेफरीजने टाटा स्टील स्टॉकवर 200 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. ( टाटा स्टील कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | शॉर्ट टर्म मध्ये दिला 58% परतावा, पुढे तेजी येणार? स्टॉक 'Hold' करावा की Sell?
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. 30 मे रोजी शेअर बाजार उघडताच आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉकमध्ये मोठी ब्लॉक डील पाहायला मिळाली होती. त्यानंतर हा स्टॉक 13 टक्के घसरला होता. या ब्लॉक डीलमध्ये एकूण 32.85 कोटी शेअर्स 65 रुपये प्रति शेअर किमतीवर ट्रेड झाले होते. हे प्रमाण कंपनीच्या एकूण भाग भांडवलाच्या 5.4 टक्के आहे. ( आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | खिशातील चिल्लरने खरेदी करता येतील हे 10 स्वस्त पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट
Penny Stocks | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स इंडेक्स 74503 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी इंडेक्स 22705 अंकांवर क्लोज झाला होता. दरम्यान शेअर बाजारातील अनेक दिग्गज स्टॉकमध्ये मजबूत विक्रीचा दबाव निर्माण झाला होता. अशा वेळी रिलायन्स इंडस्ट्रीज आणि खासगी बँकांचे शेअर्स लाल निशाणीवर ट्रेड करत होते.
11 महिन्यांपूर्वी -
Rattan Power Share Price | श्रीमंत करणार 19 रुपयाचा शेअर, 1 महिन्यात दिला 100% परतावा, जोरदार खरेदी सुरु
Rattan Power Share Price | रतन इंडिया पॉवर कंपनीचे शेअर्स मागील अनेक ट्रेडिंग सेशनपासून तेजीत वाढत आहेत. या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह 18.52 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत. ( रतन इंडिया पॉवर कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Samvardhana Motherson Share Price | संवर्धन मदरसन सह या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, मालामाल करणार
Samvardhana Motherson Share Price | मार्च 2024 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केल्यानंतर अनेक जागतिक ब्रोकरेज फर्मनी टाटा स्टील, जीएमआर विमानतळ, कमिन्स इंडिया, संवर्धन मदरसन आणि अल्केम लॅब स्टॉकबाबत अहवाल प्रसिद्ध करून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता.
11 महिन्यांपूर्वी -
Wipro Share Price | बुलीश क्रॉसओव्हर सिग्नल, या 4 स्टॉकमध्ये मजबूत ट्रेडिंग व्हॉल्यूम, सुसाट तेजीचे संकेत
Wipro Share Price | विप्रो : मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 450.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दरम्यान या शेअरची ट्रेडिंग व्हॉल्यूम 36,00,798 होती. आज शुक्रवार दिनांक 31 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.76 टक्के वाढीसह 440.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
11 महिन्यांपूर्वी -
Vikas Lifecare Share Price | शेअर प्राईस 5 रुपये, अल्पावधीत दिला 71% परतावा, स्वस्त स्टॉक खरेदी करावा?
Vikas Lifecare Share Price | विकास लाइफकेअर कंपनीच्या पेनी स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास लाइफ केअर लिमिटेड स्टॉक एक टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होता. आज देखील या स्टॉकमध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 892 कोटी रुपये आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास लाइफकेअर स्टॉक 5.05 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( विकास लाइफकेअर कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | पगारदारांसाठी मार्ग श्रीमंतीचा! दरमहा 5,000 रुपये बचत, फक्त व्याजातून मिळतील 40,93,638 रुपये
SBI Mutual Fund | तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही म्युच्युअल फंड गुंतवणूक सुरू करू शकता. परंतु म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणारे सर्व लोक आपल्या बचतीतून तेवढाच पैसा गुंतवणुकीसाठी स्वीकारतात, ज्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचे अधिक नुकसान सहन करावे लागणार नाही. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता तेव्हा त्याआधी तुम्ही तुमचा फंड नीट पाहावा, शक्य असल्यास तुमचा पैसा निरनिराळ्या फंडात गुंतवावा जेणेकरून तुमचे नुकसान झाले तर कमीत कमी नुकसान होईल आणि फायदा झाला तर सर्व बाजूने अधिक असेल.
11 महिन्यांपूर्वी -
7th Pay Commission | जुलै महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांची धाकधूक वाढणार, DA आणि सॅलरी इन्क्रिमेंट आकडेवारी आली
7th Pay Commission | सरकारी कर्मचारी जुलै महिन्याच्या प्रतीक्षेत आहेत. या महिन्यात सरकार कर्मचाऱ्यांना दुहेरी लाभ देते. जुलै महिन्यात महागाई भत्त्यात (DA Hike) वाढ झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होते.
11 महिन्यांपूर्वी -
GTL Share Price | स्वस्त शेअर रोज लोअर सर्किट हिट करतोय, स्टॉक स्वस्तात 'BUY' करावा की 'Sell'?
GTL Share Price | गुजरात टूलरूम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 20.24 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक मजबूत विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. नुकताच गुजरात टूलरूम कंपनीने राइट्स इश्यू आणण्याची घोषणा केली आहे. या कंपनीचा राइट्स इश्यू 14 जून ते 12 जुलै 2024 दरम्यान खुला असेल.
11 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीत, मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL