महत्वाच्या बातम्या
-
Rattan Power Share Price | श्रीमंत करणार 19 रुपयाचा शेअर, 1 महिन्यात दिला 100% परतावा, जोरदार खरेदी सुरु
Rattan Power Share Price | रतन इंडिया पॉवर कंपनीचे शेअर्स मागील अनेक ट्रेडिंग सेशनपासून तेजीत वाढत आहेत. या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह 18.52 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत. ( रतन इंडिया पॉवर कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Samvardhana Motherson Share Price | संवर्धन मदरसन सह या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, मालामाल करणार
Samvardhana Motherson Share Price | मार्च 2024 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केल्यानंतर अनेक जागतिक ब्रोकरेज फर्मनी टाटा स्टील, जीएमआर विमानतळ, कमिन्स इंडिया, संवर्धन मदरसन आणि अल्केम लॅब स्टॉकबाबत अहवाल प्रसिद्ध करून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता.
11 महिन्यांपूर्वी -
Wipro Share Price | बुलीश क्रॉसओव्हर सिग्नल, या 4 स्टॉकमध्ये मजबूत ट्रेडिंग व्हॉल्यूम, सुसाट तेजीचे संकेत
Wipro Share Price | विप्रो : मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 450.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दरम्यान या शेअरची ट्रेडिंग व्हॉल्यूम 36,00,798 होती. आज शुक्रवार दिनांक 31 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.76 टक्के वाढीसह 440.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
11 महिन्यांपूर्वी -
Vikas Lifecare Share Price | शेअर प्राईस 5 रुपये, अल्पावधीत दिला 71% परतावा, स्वस्त स्टॉक खरेदी करावा?
Vikas Lifecare Share Price | विकास लाइफकेअर कंपनीच्या पेनी स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास लाइफ केअर लिमिटेड स्टॉक एक टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होता. आज देखील या स्टॉकमध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 892 कोटी रुपये आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास लाइफकेअर स्टॉक 5.05 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( विकास लाइफकेअर कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | पगारदारांसाठी मार्ग श्रीमंतीचा! दरमहा 5,000 रुपये बचत, फक्त व्याजातून मिळतील 40,93,638 रुपये
SBI Mutual Fund | तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही म्युच्युअल फंड गुंतवणूक सुरू करू शकता. परंतु म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणारे सर्व लोक आपल्या बचतीतून तेवढाच पैसा गुंतवणुकीसाठी स्वीकारतात, ज्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचे अधिक नुकसान सहन करावे लागणार नाही. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता तेव्हा त्याआधी तुम्ही तुमचा फंड नीट पाहावा, शक्य असल्यास तुमचा पैसा निरनिराळ्या फंडात गुंतवावा जेणेकरून तुमचे नुकसान झाले तर कमीत कमी नुकसान होईल आणि फायदा झाला तर सर्व बाजूने अधिक असेल.
11 महिन्यांपूर्वी -
7th Pay Commission | जुलै महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांची धाकधूक वाढणार, DA आणि सॅलरी इन्क्रिमेंट आकडेवारी आली
7th Pay Commission | सरकारी कर्मचारी जुलै महिन्याच्या प्रतीक्षेत आहेत. या महिन्यात सरकार कर्मचाऱ्यांना दुहेरी लाभ देते. जुलै महिन्यात महागाई भत्त्यात (DA Hike) वाढ झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होते.
11 महिन्यांपूर्वी -
GTL Share Price | स्वस्त शेअर रोज लोअर सर्किट हिट करतोय, स्टॉक स्वस्तात 'BUY' करावा की 'Sell'?
GTL Share Price | गुजरात टूलरूम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 20.24 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक मजबूत विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. नुकताच गुजरात टूलरूम कंपनीने राइट्स इश्यू आणण्याची घोषणा केली आहे. या कंपनीचा राइट्स इश्यू 14 जून ते 12 जुलै 2024 दरम्यान खुला असेल.
11 महिन्यांपूर्वी -
HDFC Mutual Fund | पैशाने पैसा वाढवा! नोट छापायची मशीन आहे ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स जाणून घ्या
HDFC Mutual Fund | म्युच्युअल फंडांकडे गुंतवणूकदारांचा कल सातत्याने वाढत आहे. एसआयपी दर महिन्याला नवे विक्रम रचत आहे. सध्या बाजार उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. तुम्हालाही शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या मदतीने इक्विटी फंडात गुंतवणूक करा.
11 महिन्यांपूर्वी -
LIC Share Price | कमाईची मोठी संधी! LIC स्टॉक अल्पावधीत देईल 30 टक्के परतावा, ब्रोकरेजचा रिपोर्ट
LIC Share Price | एलआयसी स्टॉक बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.84 टक्क्यांच्या घसरणीसह 1002 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज हा स्टॉक किंचित पडला आहे. नुकताच एलआयसी कंपनीने आपले मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहे. वार्षिक आधारावर एलआयसी कंपनीने 4.5 टक्के वाढीसह 13782 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. ( एलआयसी कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | सरकारी शेअर खिसा पैशाने भरतोय, 6 महिन्यात पैसे दुप्पट, खरेदी करा PSU स्टॉक
NBCC Share Price | एनबीसीसी लिमिटेड या नवरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीचे शेअर्स बुधवारी 5 टक्के वाढीसह 145.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या स्टॉकमध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील एका वर्षात एनबीसीसी लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 245 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( एनबीसीसी लिमिटेड कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केट मध्ये धुमाकूळ
IPO GMP | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. टीबीआय कॉर्न कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या कंपनीचा IPO 31 मे 2024 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. हा IPO 4 जून 2024 पर्यंत खुला असेल. या कंपनीच्या IPO चा आकार 44.94 कोटी रुपये आहे. ( टीबीआय कॉर्न कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Integra Essentia Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! कंपनी प्रचंड चर्चेत, स्वस्त शेअर खरेदी करणार?
Integra Essentia Share Price| इंटेग्रा एसेन्शिया या कंपनीचे शेअर्स सध्या राइट्स इश्यूमुळे चर्चेत आले आहेत. दिग्गज सरकारी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची गुंतवणूक असलेल्या इंटेग्रा एसेन्शिया कंपनीने 50 कोटी निधी उभारण्यासाठी राइट्स इश्यू जाहीर केला आहे. ( इंटेग्रा एसेन्शिया कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Salary EPF Money | नोकरदारांनो! तुमच्या पगारातून EPF कापला जातोय? झटपट पैसे मिळतील, अपडेट जाणून घ्या
Salary EPF Money | ईपीएफओने आपल्या कोट्यवधी नोकरदार सदस्यांना दिलासा दिला आहे. काही प्रकरणांमध्ये, क्लेम सेटलमेंटसाठी त्यांना रद्द केलेल्या चेक किंवा बँक पासबुकचा फोटो अपलोड करण्याची आवश्यकता नाही.
11 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज सोने खरेदीदारांसाठी चांगला दिवसआहे. कारण आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. 10 ग्रॅमसाठी खरेदीदारांना कालपेक्षा कमी पैसे मोजावे लागतील. याआधी सलग तीन दिवस सोन्याच्या दरात वाढ नोंदवण्यात आली होती. आज या लेखात पुणे, मुंबई आणि नाशिक शहरातील 24, 22 आणि 18 कॅरेटचे दर देण्यात आले आहेत.
11 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | PSU स्टॉक शॉर्ट टर्ममध्ये मालामाल करणार, स्टॉक चार्टने दिले संकेत, खरेदीसाठी गर्दी
NTPC Share Price | शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, पुढील 12 महिन्यांत देशातील सर्वात मोठी वीज निर्मिती कंपनी एनटीपीसीचे शेअर्स मजबूत कमाई करून देऊ शकतात. ब्रोकरेज हाऊस ICICI डायरेक्टने एनटीपीसी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. एनटीपीसी कंपनीने मागील 5 वर्षांत कोळशावर आधारित वीजनिर्मिती क्षमता वाढवली आहे. ( एनटीपीसी कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | रोज अप्पर सर्किट हिट! टॉप 10 चिल्लर प्राईस पेनी स्टॉकची लिस्ट, श्रीमंत करू शकतात हे शेअर्स
Penny Stocks | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स इंडेक्स 75170 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 इंडेक्स 22888 अंकांवर क्लोज झाले होते. मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात अस्थिरता पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्यांचे शेअर्स सध्या स्वस्त मुल्यांकनावर ट्रेड करत आहेत.
11 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | कर्जमुक्त सुझलॉन कंपनीचे शेअर्स खरेदी करा, 45 रुपयाच्या स्टॉकबाबत तज्ज्ञांकडून फायद्याची अपडेट
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुरुवातीच्या काही तासात 1 टक्क्यांच्या घसरणीसह 44.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज गुरुवारी देखील हा स्टॉक किंचित घसरणीसह ट्रेड करत आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | मजबूत फंडामेंटल! टॉप 3 PSU शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, मजबूत कमाईची संधी
IREDA Share Price | भारतीय शेअर बाजारात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर, भाजप पक्ष पुन्हा सत्तेत आला तर शेअर बाजारात मजबूत रॅली पाहायला मिळू शकते. मागील काही आठवड्यापासून परकीय गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात नफा वसुली केली आहे.
11 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | मालामाल करतोय PSU स्टॉक, 1 वर्षात दिला 290% परतावा, तुमच्या पोर्टफोलिओत आहे?
SJVN Share Price | एसजेव्हीएन या सरकारी जलविद्युत कंपनीने आपले जानेवारी-मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या कालावधीसाठी कंपनीने 61.1 कोटीचा निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत कंपनीने 17.2 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. ( एसजेव्हीएन कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Adani Gas Share Price | अदानी गॅस स्टॉकमध्ये मजबूत वाढीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपग्रेड, काय आहे कारण?
Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस लिमिटेड कंपनीने मंगळवारी माहिती दिली की, रेटिंग एजन्सी ICRA ने कंपनीची दीर्घकालीन रेटिंग अपग्रेड करून [ICRA] AA केली आहे. ही बातमी जाहीर होण्याच्या आदल्या दिवशी अदानी टोटल गॅस स्टॉक 2.06 टक्क्यांच्या घसरणीसह 951.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. आज गुरूवार दिनांक 30 मे 2024 रोजी अदानी टोटल गॅस स्टॉक 0.68 टक्के वाढीसह 957.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( अदानी टोटल गॅस लिमिटेड कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीत, मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL