महत्वाच्या बातम्या
-
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 3 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, सपोर्ट प्राईससह टार्गेट प्राईस जाहीर
Tata Steel Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. याच मंदीचा फायदा घेण्यासाठी स्वस्तिक इन्व्हेस्टमार्टच्या तज्ञांनी गुंतवणूक करण्यास योग्य अशा तीन शेअर्सची निवड केली आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Salary Rs.25,000 | महिना पगार फक्त 25,000 रुपये, तरी बचतीतून करोडमध्ये परतावा मिळेल, स्मार्ट बचत जाणून घ्या
Salary Rs.25,000 | कोट्यधीश होण्यासाठी एकतर लॉटरी काढावी लागेल किंवा मोठी गुंतवणूक करावी लागेल, असे बहुतेकांच्या मनात सुरू आहे. बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की जेव्हा ते जास्त कमावतात तेव्हा जास्त बचत करून ते कोट्यधीश बनू शकतात. केवळ अधिक बचत केल्याने पैसा वाढतो असे नाही, कारण बचत स्मार्ट पद्धतीने केल्यास ते शक्य होते.
11 महिन्यांपूर्वी -
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मालामाल करणारी योजना, अल्प बचतीवर 8 लाख रुपये परतावा मिळेल
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसने आपल्या खातेदारांसाठी एक योजना आणली आहे. पोस्ट ऑफिस आपल्या खातेदाराला रिकरिंग डिपॉझिट प्लॅन अंतर्गत सुरक्षेची संपूर्ण हमी देत आहे आणि चांगला परतावादेखील देईल. सरकारने जुलै आणि सप्टेंबर तिमाहीसाठी या योजनेचा व्याजदर 6.2 टक्क्यांवरून 6.5 टक्क्यांवर नेला आहे. जर कोणी या योजनेचा वापर केला तर त्याला व्याजदरात 30 बेसिस पॉईंट्सचा फायदा मिळेल.
11 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | पगारदारांनो! SBI म्युच्युअल फंडाच्या या योजनेत अल्पावधीत दुप्पट परतावा मिळेल, नोट करा
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड योजनांमधून गुंतवणूकदारांनी गेल्या काही वर्षांत चांगला परतावा मिळवला आहे. खरं तर म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी गेली दोन-तीन वर्षं खूप चांगली गेली आहेत. येथे आम्ही तुम्हाला एसबीआय म्युच्युअल फंड योजनेची माहिती देणार आहोत ज्याने गेल्या 3 वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. जाणून घ्या या योजनेची अधिक माहिती.
11 महिन्यांपूर्वी -
Cashless Health Insurance | तुमचा हेल्थ इन्शुरन्स आहे? फक्त 3 तासात होणार कॅशलेस सेटलमेंट, नियम नोट करा
Cashless Health Insurance | रुग्णालयातून डिस्चार्ज मिळूनही रुग्ण आरोग्य विम्याच्या क्लेम सेटलमेंटची वाट पाहत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. रुग्णाला आरोग्य विम्याचा क्लेम सेटलमेंट मिळण्यासाठी अनेक तास लागतात. मात्र, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) काहीसा दिलासा दिला आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Olectra Greentech Share Price | मल्टिबॅगर स्टॉक 1 महिन्यात मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस?
Olectra Greentech Share Price | ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1,787.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 29 मे 2024 रोजी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक स्टॉक 0.55 टक्के वाढीसह 1,796.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Bonus Share News | 76 रुपयाचा शेअर खरेदी करा, फ्री बोनस शेअर्स मिळतील, यापूर्वी दिला 16000% परतावा
Bonus Share News | रेमिडियम लाइफकेअर कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. स्टॉक वाढीचे मुख्य कारण म्हणजे, नुकताच या कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या पात्र गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. सोमवारी रेमिडियम लाइफकेअर कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. ( रेमिडियम लाइफकेअर कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | PSU स्टॉकने दिला 479% परतावा, आता नवीन अपडेट आली, कमाईची मोठी संधी
IREDA Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 1.80 टक्के घसरणीसह 185.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 49,871 कोटी रुपये आहे. ( इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँडसहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 46 टक्केपर्यंत परतावा
Ashok Leyland Share Price | सध्या भारतीय शेअर बाजारात मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. जेव्हा शेअर बजार विक्रीच्या दबावात असतो तेव्हा दिग्गज गुंतवणुकदार पैसे लावतात. आणि जेव्हा मार्केट वाढतो, तेव्हा हे गुंतवणुकदार नफा वसुली करतात. सध्या शेअर बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. अशा काळात तुम्ही गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | सोने गुंतवणुकदारांसाठी आज अत्यंत महत्वाची बातमी आहे. भारतात सोन्याच्या दरात आज सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. आज या लेखात पुणे, मुंबई आणि नाशिक शहरातील 24, 22 आणि 18 कॅरेटचे दर देण्यात आले आहेत.
11 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | PSU शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, शॉर्ट टर्ममध्ये मालामाल करणार
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7.92 टक्क्यांच्या वाढीसह 399.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दिवसा अखेर हा स्टॉक 3.20 टक्क्यांच्या वाढीसह 382.20 रुपये किमतीवर पोहचला होता. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित घसरण पहायला मिळत आहे. YTD आधारे आरव्हीएनएल स्टॉक तब्बल 109.83 टक्के वाढला आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | स्टॉक प्राईस 45 रुपये, तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, रॉकेट स्पीडने परतावा मिळणार
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स सोमवारी दोन टक्क्यांच्या घसरणीसह 45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. सुझलॉन एनर्जी कंपनीने नुकताच आपले मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. मार्च तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीने 254 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Reliance Power Share Price | शेअर प्राईस 25 रुपये! कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक 'BUY' करावा की 'Sell'
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत अस्थिरता पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के लोअर सर्किटसह 25.31 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. रिलायन्स पॉवर स्टॉकमधील घसरणीचे मुख्य कारण म्हणजे कंपनीचे मार्च तिमाहीचे निकाल निराशाजनक आले आहे. किंबहुना मार्च तिमाहीत ही कंपनी नफ्यातून तोट्यात गेली आहे. आज बुधवार दिनांक 29 मे 2024 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 0.40 टक्के वाढीसह 25.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
TCS Share Price | TCS स्टॉकसाठी मोठा ट्रिगर पॉईंट, लवकरच ब्रेकआऊट देणार, 60% परतावा मिळेल
TCS Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टीसीएस कंपनीचे शेअर्स पुढील काळात गुंतवणूकदारांना 60 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून देऊ शकतात. तज्ञांच्या मते, यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपात केल्यास भविष्यात आयटी स्टॉकसाठी एक मोठे ट्रिगर ठरू शकते. ( टीसीएस कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 30 शेअर्स खरेदी करा, रोज अप्पर सर्किट हिट
Penny Stocks | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स 75364 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 इंडेक्स 22932 अंकांवर क्लोज झाला होता. दरम्यान Divi’s Lab, IndusInd Bank, LTI Mindtree, Adani Ports, Bajaj Finance, Axis Bank आणि Larsen and tubro या कंपन्यांचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत होते. तर Adani Enterprises, Wipro, ONGC, Grasim, SBI Life, Eicher Motors आणि Sun Pharma स्टॉक किंचित विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते.
11 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर स्टॉकसाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार
Tata Power Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुम्ही टाटा पॉवर स्टॉक खरेदी करू शकता. तज्ज्ञांच्या मते टाटा पॉवर स्टॉक पुढील काही दिवसांत मजबूत वाढू शकतो. ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजच्या तज्ञांच्या मते टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 490 रुपये किमतीवर जाऊ शकतात. ( टाटा पॉवर कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Adani Enterprises Share Price | कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, Buy करावा की Sell?
Adani Enterprises Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी एंटरप्रायझेस कंपनीला 16,600 कोटी रुपये भांडवल उभारण्याची परवानगी मिळाली आहे. अदानी एंटरप्रायझेस ही कंपनी क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट आणि इतर माध्यमातून भांडवल उभारणी करणार आहे. ( अदानी एंटरप्रायझेस कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | भरवशाचा शेअर रॉकेट स्पीडने वाढणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, किती आहे टार्गेट प्राईस?
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 0.92 टक्क्यांच्या घसरणीसह 2,932.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2024 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे (RIL Share Price) एकूण बाजार भांडवल 19,84,005 कोटी रुपयेवर पोहचले आहेत. सध्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी आपल्या दूरसंचार कंपन्यांच्या माध्यमातून भारतातील वाढती डेटा मागणी आणि दूरसंचार दरांमध्ये संभाव्य वाढीचा फायदा घेण्यासाठी मजबूत स्थितीत आहे. ( रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Tata Mutual Fund | टाटा तिथे नो घाटा! पगारदारांनो, पैसा या योजनांमध्ये बचत करा, अल्पवधीत लाखोत परतावा मिळेल
Tata Mutual Fund | लोकसभा निवडणुकीमुळे शेअर बाजारात जोरदार हालचाली सुरू आहेत. तरीही गुंतवणूक करायची असेल तर थेट पैसे गुंतवण्यापेक्षा म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून गुंतवणूक करणे चांगले. कारण यात थेट गुंतवणुकीपेक्षा कमी जोखीम असते. आपल्या गुंतवणुकीची रक्कम फंड मॅनेजरद्वारे व्यवस्थापित केली जाते. चांगली गोष्ट म्हणजे यामुळे ठराविक वेळेत मोठा निधीही तयार होतो.
11 महिन्यांपूर्वी -
Income Tax on Salary | नोकरदारांनो! पॅन-आधार लिंक करा, अन्यथा दुप्पट इन्कम टॅक्स भरावा लागणार
Income Tax on Salary | जर तुम्ही तुमचे पॅन कार्ड अद्याप आधार क्रमांकाशी लिंक केले नसेल तर इन्कम टॅक्सचा हा इशारा तुम्हाला भारी पडू शकतो. दुप्पट कर भरावा लागू शकतो. प्राप्तिकर विभागाने करदात्यांना सावध केले असून लोकांना ३१ मेपर्यंत पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
11 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीत, मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL